Dnyaneshwar maharaj palkhi

  1. Pandharpur Wari
  2. Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2023 Starts Today From Alandi Pune


Download: Dnyaneshwar maharaj palkhi
Size: 3.60 MB

Pandharpur Wari

Pandharpur Wari or Wari is a wari". The tradition is more than 700 to 800 years old. Marches happen on foot from various locations in Maharashtra to palkis join the main Tukaram and Dnyaneshwar palkhis along the way. Two specific pilgrimages honor the two most revered palkhis, starting from their towns located in palkhi leaves from wari culminates at the Vithoba Temple on the holy occasion of History [ ] Beginnings [ ] Various views exists on the origins of the wari ( wari to visit Another theory credits British era [ ] Changes were brought to the pilgrimage in the 1820s by Tukaram's descendants and a devotee of Dnyaneshwar named Haibatravbaba Arphalkar, who was a courtier of the wari in use today. This involved carrying the paduka in a Wari in present times [ ] The Warkaris—whose patron deity is Vithoba—undertake the wari to Pandharpur, reaching there on a day before Shayani Ekadashi, the eleventh lunar day ( Dindi [ ] The concept of Dindi (Marathi: दिंडी procession) or troupes of warkari devotees was introduced by Haibatravbaba in the early 1800s. palkhi and others behind it. During their march, flag and banner-carrying members are at the front of the troupe, and the drummer is at the center of the Dindi. Along with the procession, [ citation needed] The event is said to be one of the world's largest and oldest movement where people gather on one day each year and walk a distance of around 250km. The Pandharpur Wari has been classified by the World Book of Records as "on...

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2023 Starts Today From Alandi Pune

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Prasthan : पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज म्हणजेच रविवार 11 जून 2023 रोजी संध्याकाळी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. या सोहळ्यासाठी आळंदीत अर्थात अलंकापुरीत वैष्णवांचा मेळा जमला आहे. माउलीनामाचा अखंड जयघोष सुरू आहे. नियोजनानुसार आज संध्याकाळी 4 वाजता पालखीचे प्रस्थान होणार आहे. ज्ञानोबा माउलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आळंदीत आले आहेत. यामुळे संपूर्ण आळंदी गजबजली आहे. पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी दिव्यांची रोषणाई केली असल्यामुळे सोपान पुलावरील दर्शनबारी झगमगत आहे. तिथे सुरू असलेली भाविकांची लगबग या सौंदर्यात भर टाकत असल्याचे चित्र आहे. हरिनामाचा अखंड गजर होत आहे. पालखी प्रस्थानाआधी मुख्य मंदिरात मानाच्या 47 दिंड्यांना प्रवेश दिला जाईल. आज संध्याकाळी 4 वाजता पालखी प्रस्थान सोहळा सुरू होईल. श्री गुरू हैबतबाबा यांच्यातर्फे श्रींची आरती केली जाईल. त्यानंतर संस्थानतर्फे आरती म्हणण्यात येईल. नारळप्रसाद, विधीवत मानपानाचा कार्यक्रम होणार आहे. माउलींच्या मानाच्या दोन्ही अश्वांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. वीणा मंडपात श्रींच्या पादुकांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. मानकऱ्यांना पगड्यांचे वाटप होणार आहे. नंतर महाद्वारातून पालखी प्रस्थान होईल. ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा प्रदक्षिणा मार्गाने आजोळघरी मुक्कामासाठी जाणार आहे. याआधी पालखी सोहळ्यानिमित्त पुणे जिल्हा परिषद, आरोग्य विभाग यांच्या वतीने आळंदी येथे आरोग्य दिंडी उपक्रम राबविण्यात आला. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा-माउलींच्या जयघोषात आरोग्याविषयी जनजागृती करण्यात आली. विशेषतः उष्माघात, हिवताप, डेंगी, क्षयरोग, क...