Dnyaneshwar mhatre

  1. Dnyaneshwar Mhatre – Newsband
  2. Who is Dnyaneshwar Mhatre, Dnyaneshwar Mhatre Konkan Teachers constituency, Dnyaneshwar Mhatre bjp, Dnyaneshwar Mhatre konkan, कोण आहे ज्ञानेश्वर म्हात्रे


Download: Dnyaneshwar mhatre
Size: 5.78 MB

Dnyaneshwar Mhatre – Newsband

State government resolves to prevent suicide by farmers, he stresses The five days Raigad District Agricultural Festival 2022-23 was inaugurated in a glittering event by Guardian Minister Uday Samant on 9th February at CIDCO Maidan, near Khandeshwar Railway Station, Kamothe, Panvel. On this occasion, Legislative Council Teacher MLA Dnyaneshwar Mhatre, MLA Prashant Thakur, District Magistrate Dr. Yogesh Mhase, Municipal Corporation Commissioner Ganesh Deshmukh, District Superintendent Agriculture Officer Ujjwala Bankhele, District Level Heads of various government departments, farmers and all concerned were present. Speaking during the occasion Mr. Samant said that everyone must work together to ensure a good market for the local production. “The state government has decided to establish cashew board and mango board for the farmers of this area and through this the farmers will get all possible help,” he said. Working under the leadership of Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis, the government has taken many important decisions in the interest of farmers in just a few months and will continue to do so, he stressed. Under the Chief Minister’s Employment Generation Program (CMEGP), urban units will get 25% subsidy and rural units will get 35% subsidy. “Currently, 14 cooperative sector banks in the state along with the government and private sector banks have been approved as major cooperative institutions for providing loans under this sche...

Who is Dnyaneshwar Mhatre, Dnyaneshwar Mhatre Konkan Teachers constituency, Dnyaneshwar Mhatre bjp, Dnyaneshwar Mhatre konkan, कोण आहे ज्ञानेश्वर म्हात्रे

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपच्या वतीने नुकतीच ज्ञानेश्वर म्हात्रे यांची भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. गेल्या निवडणुकीत ६ हजारांहून अधिक मते मिळवणारे ज्ञानेश्वर म्हात्रे हे दुसऱ्या क्रमांकावर होते. यंदा त्यांना भाजपने अधिकृत उमेदवारी दिल्याने ही लढत तुल्यबळ होणार हे निश्चित आहे. मात्र, पक्षाला उमेदवार आयात करावा लागल्याने भाजपमधील जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. बदलापूर येथे राहणारे ज्ञानेश्वर म्हात्रे हे बदलापुरातील शिवभक्त विद्यामंदीर शाळेचे संचालक असून येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. यासह अंबरनाथ तालुक्यातील सिंड्रेला इंग्लिश स्कुल, शंभूराजे प्राथमिक विद्यामंदीर, एम. के. पाटील विद्यामंदीर या शाळांमध्ये ते संचालक म्हणूनही काम पाहतात. शिवसेनेची पार्श्वभूमी असलेले ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे बंधू वामन म्हात्रे हे कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे शहरप्रमुख आहेत. वामन म्हात्रे यांनी यापूर्वी विधानसभा निवडणुकही लढवली होती. राजकीय पार्श्वभूमी असल्याने त्यांच्या विस्ताराला संधी होती. त्याच माध्यमातून शिवसेनाप्रणित शिक्षक सेनेच्या माध्यमातून त्यांनी कामाला सुरूवात केली. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… भाजपची उमेदवारी कशी? कोकण शिक्षक मतदारसंघाची २०१७ वर्षात झालेल्या निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणूक रिंगणात होते. शिक्षक सेनेच्या माध्यमातून त्यांना ६ हजार ८८७ इतकी मते मिळाली होती. पराभव झाला असला तरी ज्ञानेश्वर म्हात्रे दुसऱ्या स्थानी होते. मात्र त्यानंतर म्हात्रे यांनी आपली जनसंपर्...