Dr babasaheb ambedkar information in marathi

  1. डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती । Dr. Babasaheb Ambdekar Information in Marathi
  2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी 2023
  3. डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण निबंध मराठी
  4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  5. निबंध : डॉ. बाबासाहेब आंबेडकर


Download: Dr babasaheb ambedkar information in marathi
Size: 31.11 MB

डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती । Dr. Babasaheb Ambdekar Information in Marathi

Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi : डॉ बाबासाहेबभीमराव आंबेडकर यांची संपूर्ण माहिती मराठी मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती मराठी : जन्म: १४ एप्रील १८९१ मृत्यू : ०६ डिसेंबर १९५६ पूर्ण नाव : भीमराव रामजी सकपाळ-आंबेडकर वडील: रामजीमालोजी सकपाळ आई: भीमाबाई सपकाळ पत्नी: रमाबाई आंबेडकर जन्मस्थान : महू डॉ बाबासाहेब आंबेडकर (१८९१-१९५६) बालपण , शिक्षण • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रील १८९१ रोजी मध्यप्रदेश मधील इंदौर शहरावळील “महु’ या गावी झाली. बाबासाहेबांचे पुर्ण नाव भीमराव रामजी सकपाळ-आंबेडकर असे होते. • बाबासाहेबांचे वडीलांचे पुर्ण नाव रामजीमालोजी सकपाळ व आईचे नाव “भीमाबाई “असे होते. • बाबासाहेबांचे बडील हे सैन्यामध्ये “ सुभेदार” होते. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील “आंबावडे” हे होते. आंबेडकारांचे आवडते शिक्षक आंबेवडेकर यांच्या नावावरून आंबेडकरांचे आडनाव “सकपाळ’ हुन” आंबेडकर” असे झाले. • नोव्हेंबर १८९६ मध्ये आंबेडकरांच्या वडीलांनी आंबेडकरांना वयाच्या ०५ व्या वर्षी सर्वप्रथम “कॅम्प स्कुल, सातारा” येथे प्रवेश घेतला. • १९०७ मध्ये मुंबई येथील “एल्फिस्टन हायस्कुल” मधुन आंबेडकर हे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. • एल्फिस्टन हायस्कुलमध्ये प्रवेश घेणारे ते “पहीले अस्पृश्य विद्यार्थी” होते. पुढे सयाजीराव गायकवाड यांनी आंबेडकरांना केळुसकर या शिक्षकाच्या मदतीने २५ रुपयांची शिक्षवृत्ती सुरु केली. त्यातुनच आंबेडकरांनी एल्फिस्टन हायस्कुलमध्ये प्रवेश केला…एप्रील १९०८ मध्ये बाबासाहेबांचा विवाह दापोलीच्या भिकू वलंगकरांच्या रामु उर्फ “रमाबाई” यांच्याशीझाला. • १९१३ मध्ये इंग्रजी व पशियन हे विषय घेवुन बाबासाहेब एल्फिस्टन कॉलेज मधुन ब...

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी 2023

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण | dr.babasaheb ambedkar information in marathi speech | dr babasaheb ambedkar jayanti 2023 speech in marathi dr babasaheb ambedkar jayanti speech in marathi:नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आज आम्ही 14 एप्रिल म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भाषण मराठी dr babasaheb ambedkar bhashan marathi तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार . त्यानिमित्ताने सर्व शाळा कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर भाषण दिले जाते.म्हणूनच आम्ही तुमच्या साठी अगदी सोप्या भाषेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी babasaheb ambedkar bhashan marathi तयार केले आहे. हे भाषण तुम्ही आपल्या महाविद्यालयात कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये याचा उपयोग करू शकतात तर चला मग बघू या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण.dr babasaheb ambedkar jayanti speech in marathi. व सोबतच या लेखाच्या शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी भाषण पीडीएफ सुद्धा दिलेली आहे ते तुम्ही डाऊनलोड करू शकता.dr babasaheb ambedkar speech in marathi pdf. माझे शत शत नमन आहे त्यांच्या चरणी बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली महू या गावी झाला हे सर्वांनाच माहिती आहे यावर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची 132वी जयंती साजरी होत आहे. डॉक्टर बाबासाहेबांचे वडील रामजी बाबा हे कोकणातले असले तरी ते बाबासाहेबांच्या जन्माच्या वेळी ते मध्य प्रदेशातील बहु या गावी होते. त्यावेळी बाबासाहेबांचे वडील लष्करी छावणीमध्ये ७व्या पलटणी सुभेदार या पदावर कार्यरत मध्ये होते. बाबासाहेबांच्या आईचे नाव भिमाबाई होते. भिमरावाचा जन्माच्या आधी भीमाबाईला 13 अपत्ते झाली होती.भीमराव चौदावे रत्न ...

डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण निबंध मराठी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ मध्ये मध्यप्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भिमाबाई व वडिलांचे नाव रामजी हे होते. भिमराव रामजी आंबेडकर असे त्यांचे पूर्ण नाव होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून खूप हुशार व महत्वाकांक्षी विचारांचे होते. त्यांना शालेय शिक्षण घेताना 'अस्पृश्य' म्हणून मानहानी स्विकारावी लागली. पण ते मुळीच खचले नाहीत, त्यांनी अस्पृश्य दीन दलितांचा उध्दार हे जीवनाचे अंतिम ध्येय ठेवले. भिमरावांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सर कारची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून व अम लंडनमधील विद्यापीठातून घेतले. नंतर ते मायदेशी परतले. त्यांनी आपल्या बांधवांना 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जबरदस्त संदेश दिला. गोरगरीब, दीनदलित समाजाच्या न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने व सत्याग्रह केले. • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 3 • 3 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला १] पूर्ण नाव – डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (बाबासाहेब आंबेडकर) २] जन्म – १४ एप्रिल, इ.स. १८९१ महू, मध्य प्रांत, भारत ३] मृत्यू – ६ डिसेंबर, १९५६ (वय ६५) नवी दिल्ली, दिल्ली, भारत ४] आई – भीमाबाई सकपाळ ५] वडील – रामजी सकपाळ ६] निवास – राजगृह, मुंबई माहिती – Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल, इ.स. १८९१ महू या गावी, मध्यप्रदेश येथे झाला. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भारताच्या सामाजिक व राजकीय जीवनावर आपल्या विचारांचा व कर्तृत्वाचा ठसाज्यांनी उमटविला, असे त्ववचिंतक व समाजसुधारक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्याबरोबर महात्मा गांधी यांची गणना होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांच्या चळवळीचे प्रमुख नेते होते. सामाजिक जीवनात शास्त्रशुध्द पध्दतीने व सखोल अभ्यास करुन त्यावर ते भाष्य करीत. हिंदु समाजात आमूलाग्र सुधारणा घडून आणण्यासाठी ते अत्यंत तळमळीने कार्य करीत. शिक्षण – Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi बालपणापासून त्यांना पुस्तके वाचण्याचा फार नाद असे. विद्यार्थीदशेत ते खूप वेळ अभ्यास करीत असत. १९१३ साली बी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर आंबेडकरांना परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची संधी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने मिळाली. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश मिळवून त्यांनी अर्थशास्त्र या विषयात एम.ए. व पी.एच.डी. या पदव्या संपादन केल्या. त्यांच्यावर जॉन डयुजी यांचा प्रभाव होता. अमेरिकेतून ते भारतात परत आले. पुन्हा तीन वर्षांनी इंग्लंडमध्ये जाऊन अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व कायदा यांचा अभ्यास करुन ते बॅरिस्टर झाले व इंग्लंडमधून भारतात परत आले. १९२३ ते १९३७ या काळा...

निबंध : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. बाल भीमाचे वडील रामजी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दक्ष असत, त्यांना स्वतः वाचनाची आवड असल्यामुळे घरात ग्रंथसंग्रह हा होताच. मुलांना ही ते चांगली पुस्तके वाचावयास आणून देत असत. म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापावेतो वाचनाची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्याच्या ठायी आढळते. तुकाराम व कबीर बाबासाहेबांच्या अभ्यासाचे विषय भावी आयुष्यात झालेले दिसतात. डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलितगात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलींग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली. त्यांनी मनुष्य मात्रांच्या जीवनातील दुःख, दारिद्रय आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पूरे ज्ञान माहिती व बळ लावले आणि रंजल्या गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून समतेची मंगलवाट दाखविते आणि मानवतेची दिव्य ज्योत निर्माण करते ती व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर...