एबीपी माझा

  1. Abp Majha Top 10 Headlines 14 June 2023 Wednesday Latest Marathi News Update
  2. Selling Seeds Increased Price Five Agricultural Shop Licenses Suspended In Chhatrapati Sambhaji Nagar District Maharashtra


Download: एबीपी माझा
Size: 24.1 MB

Abp Majha Top 10 Headlines 14 June 2023 Wednesday Latest Marathi News Update

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जून 2023 | बुधवार 1. कडकडीत ऊन, हाती टाळ, विठुनामाचा गजर अन् लाखो वारकरी; दिवे घाटाची अवघड वाट माऊलींनी केली पार https://tinyurl.com/yfz2hkvu 2. प्रशासकीय दिरंगाईमुळे MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब चा निकाल 9 महिन्यांपासून रखडला, विद्यार्थी चिंतेत https://tinyurl.com/bd5yvxra 3. नीट परीक्षेत मुंबईचा श्रीनिकेत रवी राज्यात पहिला, तर दोन विद्यार्थी टॉप 50 मध्ये; पाहा टॉपर्सची संपूर्ण यादी https://tinyurl.com/357bc6dc 4. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदेंवर नाराज? सलग दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत एकत्र येणं टाळलं? https://tinyurl.com/ywc82a7x शिवसेनेकडून कालच्या जाहिरातीत दुरुस्ती, आजच्या जाहिरातीत फडणवीस अन् बाळासाहेबांचे फोटो, लोकप्रियतेची टक्केवारीही बेरीज करून सादर https://tinyurl.com/25rex2zc 5. अकोला कथित धाडीवरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषिमंत्री अब्दुल सत्तारांची सर्वांसमोर 'खरडपट्टी'; सत्तारांनी जोडले हात https://tinyurl.com/3a3ehbem 6. संभाजीनगर, नगर जिल्ह्याचा टप्पा पूर्ण करून संत एकनाथ महाराजांची पालखी आज बीडमध्ये मुक्कामी https://tinyurl.com/3t5fdynn गजानन महाराजांची पालखी परळीत तर रुक्मिणी मातेची पालखी परभणी जिल्ह्यात दाखल https://tinyurl.com/2p8am2hy संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं आज अहमदनगरकडे प्रस्थान; तर मुक्ताबाईंच्या पालखीचा आज बीड जिल्ह्यात प्रवेश https://tinyurl.com/yckw28p6 7. एक्सप्रेस वेवरील जळीतकांडात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, 'माझा'च्या रिअॅलिटी चेकमध्ये धक्कादायक वास्तव समोर https://tinyurl.com/2s4fuwvv 8. सोलापुरातील सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्याची कार्यवाही सुरु, परिसरात कलम 144...

Selling Seeds Increased Price Five Agricultural Shop Licenses Suspended In Chhatrapati Sambhaji Nagar District Maharashtra

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बियाणे वाढीव दराने विकण्यात येत असल्याचे वृत्त एबीपी माझाने आज सकाळी दाखवले होते. दरम्यान याची दखल घेत कृषी विभागाने वाढीव दराने बियाणे विकणाऱ्या लोकांवर कारवाई केली आहे. जिल्ह्यातील एकूण पाच कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. ज्यात विशाल कृषी सेवा केंद्र पाचोड, श्रीराम कृषी सेवा केंद्र पाचोड, प्लांटेशन ऍग्रो सेंटर पैठण, अमृत ऍग्रो एजन्सी विवाह मांडवा, स्वामी ट्रेडर्स विवाहमांडवा, ओम साई कृषी सेवा केंद्र वैजापूर, किसान ऍग्रो एजन्सी देवगावरंगारी या दुकानांचे समावेश आहे. काय म्हणाले कृषीमंत्री सत्तार... दरम्यान यावर बोलताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, 'एबीपी माझा'ने केलेलं स्टिंग ऑपरेशन मी पाहिले आहे. ज्यात काही कृषी सेवा केंद्र चालक दुप्पट, तिप्पट भावाने बियाणे विकत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांच्यावर मी कारवाई केली असून, त्यांना निलंबित करण्यात आले आहे. फक्त निलंबित करून होणार नाही. तर अशा लोकांसाठी मी भविष्यात असा कायदा आणणार आहे की, ज्यात या लोकांचा एक वर्षे जामीन होणार नाही. तसेच त्यांना 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असणार असल्याचे सत्तार म्हणाले आहेत. टोल फ्री क्रमांकावर करा तक्रार... पेरणीच्या तोंडावर कृषी सेवा केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची मोठी लुट सुरु आहे. अनेक ठिकाणी वाढीव दराने बियाणे विकले जात आहे. तर काही ठिकाणी बोगस बियाणे आणि खताची विक्री केली जात आहे. दरम्यान या सर्व प्रकाराची आता कृषी विभागाने दखल घेतली असून, कारवाई सुरु केली आहे. सोबतच राज्यात कोठेही अशी फसवणूक सुरु असल्यास याची थेट टोलफ्री नंबरवर फोन करून तक्रार करता येणार आहे. तर य...