एबीपी माझा ताज्या बातम्या

  1. पंजाब 'आप'ला मिळाला नवा चेहरा; आमदार बुध राम यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी
  2. Maharashtra News Live Updates today Maharashtra Marathi news breaking news live updates news national politics news maharashtra live updates 10 June 2023
  3. "...ही आम्हाला शोभणारी बाब नाही", राष्ट्रवादीचे नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य, पक्षाच्या नियोजनाबद्दल म्हणाले...


Download: एबीपी माझा ताज्या बातम्या
Size: 45.61 MB

पंजाब 'आप'ला मिळाला नवा चेहरा; आमदार बुध राम यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी

पंजाबच्या मनसा जिल्ह्यातील बुढलाडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ६६ वर्षीय बुध राम यांना आम आदमी पक्षाने पंजाबच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्त केले आहे. शासकीय शाळेचे माजी मुख्याध्यापक राहिलेले बुध राम निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी एप्रिल २०१६ साली आम आदमी पक्षात दाखल झाले होते. आमदारकीची त्यांची ही दुसरी टर्म आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षात त्यांना कोणतेही पद देण्यात आलेले नव्हते. पण सोमवारी पक्षाने प्रदेश संघटनेत काही बदल केले, ज्यामुळे बुध राम यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री भगवंत मान हे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार आहेत. बुध राम हे ‘प्रिन्सिपल बुध राम’ या नावाने लोकप्रिय आहेत. त्यांनी आजवर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, पंजाबी, धर्म आणि शिक्षण अशा विषयांमध्ये पाच पदव्या मिळवलेल्या आहेत. २०१७ साली बुढलाडा या मतदारसंघातून त्यांनी १,२७५ असे छोटे मताधिक्य घेऊन विजय मिळविला होता. काँग्रेसच्या उमेदवार रंजित कौर भाटी यांचा त्यांनी पराभव केला होता. २०२२ साली मात्र त्यांनी ५१,६९१ असे विक्रमी मताधिक्य घेऊन विजय मिळवला. अकाली दलाचे उमेदवार डॉ. निशान सिंग कौलधर यांचा त्यांनी पराभव केला. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… दुसऱ्यांदा आमदारकी मिळवल्यानंतर बुध राम यांना शिक्षण मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळेल, अशी आशा त्यांच्या समर्थकांना होती. बुध राम यांनी पक्षाशी नेहमी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला. पक्षात प्रवेश केल्यापासून एखाद्या पदावर वर्णी लागण्यासाठी त्यांना बराच काळ वाट पाहावी लागली. कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर संपूर्ण राज्यातून त्यांच्यावर ...

Maharashtra News Live Updates today Maharashtra Marathi news breaking news live updates news national politics news maharashtra live updates 10 June 2023

Nashik Rain Update : नाशिकच्या कळवण तालुक्यातील पिळकोस येथे झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे कुक्कुटपालन व्यवसायिक तुषार रामचंद्र सूर्यवंशी या शेतकऱ्याच्या पोल्ट्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे..वादळी वाऱ्याने पोल्ट्री शेड कोसळून जमीनदोस्त झाला आहे..कोसळलेल्या पोल्ट्री शेडमुळे पोल्ट्रीतील काही पक्षी मृत्युमुखी पडले आहेत.. पोल्ट्रीचा पंचनामा करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे... नाशिक जिल्ह्यातील लासलगाव परिसरात मान्सूनपूर्व मोसमी पावसाने दमदार हजेरी लावली..गेल्या काही दिवसांपासून परिसरात उन्हाचा तडाखा वाढला होता..असह्य अशा उकाड्यापासून नागरिकांची या पावसामुळे सुटका होणार आहे..लासलगाव परिसरात आज अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने परिसरात नागरिकांची काही काळ तारांबळ उडाली. मान्सूनपूर्व मोसमी पावसाने परिसरातील शेतीच्या कामाला वेग येणार आहे..या पावसामुळे परिसरात सुखद गारवा निर्माण झाला आहे... Nandurbar News: सातपुडा डोंगर रांगांमधील आदिवासी पाड्यात भीषण पाणीटंचाई आहे.. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना तीन ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागते. धडगाव तालुक्यातील खर्डी बुद्रुक गावात चार ते पाच पाड्यांना पाणी उपलब्ध करून देणारी एकच विहीर आहे.. सध्या उन्हाचा तडाखा सर्वाधिक असल्याने विहिरीतील पाण्याच्या पातळीने तळ गाठलाय...त्यामुळे इथल्या महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागतेय Amit Shah: नांदेडमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची संध्याकाळी 5.30 वाजता जाहीर सभा होणार आहे. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात नांदेडला काय काय मिळालं याचा आढावा या निमित्ताने होणार ...

"...ही आम्हाला शोभणारी बाब नाही", राष्ट्रवादीचे नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य, पक्षाच्या नियोजनाबद्दल म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (१० जून) दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. तसेच इतर वरिष्ठ नेत्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे. आगामी निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात लढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर प्रफुल्ल पटेल म्हणाले, मला अशी जबाबदारी मिळणं काही नवीन नाही. मी खूप वर्षांपासून पवार साहेबांबरोबर राष्ट्रीय पातळीवर काम करतोय. पक्षाने आजवर जी जबाबदारी दिली ती मी पार पाडत आलो आहे. माझ्यासाठी आता पदोन्नती काही नवीन गोष्ट नाही. ते एबीपी माझाशी बोलत होते. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… प्रफुल्ल पटेल यांना यावेळी पक्षाचा पुढील आव्हानांविषयी विचारण्यात आलं. त्यावर पटेल म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून देणं हे आमचं पहिलं आव्हान असेल.खरंतर ही सर्वच नेत्यांची जबाबदारी असेल. नागालँडमध्ये आमच्या पक्षाला मान्यता मिळाली आहे. अशा आणखी दोन तीन राज्यांमध्ये आमचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणणं आणि मतांची टक्केवारी वाढवणं आणणं हे आमचं प्रमुख आव्हान असेल. त्या दृष्टीने आम्हाला काम करावं लागेल. I thank Hon'ble Sharad Pawar Saheb for entrusting me with this responsibility as the Working President of हे ही वाचा >> प्रफुल्ल पटेल म्हणाले, पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळल्यानंतर ती परत रद्द केली जाणं ही आम्हाला शो...