एकनाथ शिंदे मुख्यमंत्री

  1. Chief Minister Eknath Shinde Stumbled When Asked Why Not Balasaheb Thackeray Anand Dighe In Print Media Advisement
  2. "...म्हणून राज्याचा विकास करतोय", एकनाथ शिंदेंनी सांगितलं गुपित, नरेंद्र मोदींचं नाव घेत म्हणाले...
  3. कोल्हापूरच्या विकासासाठी ७६२ कोटी रुपये दिले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कोल्हापूरच्या मातीचे गायन
  4. Maharashtra CM Swearing
  5. Eknath Shinde Take Oath As Maharashtra CM
  6. Thane News Eknath Shinde Inaugurated 610 Crore Diva Development Work


Download: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री
Size: 23.35 MB

Chief Minister Eknath Shinde Stumbled When Asked Why Not Balasaheb Thackeray Anand Dighe In Print Media Advisement

Eknath Shinde in Kolhapur: 'त्या' जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे का नाहीत? विचारताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडखळले! Eknath Shinde in Kolhapur: सीएम एकनाथ शिंदे यांना जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे का नाहीत? असे विचारले असता त्यांना थेट उत्तर देता आले नाही. ते काही काळ अडखळल्याचे दिसून आले. Eknath Shinde in Kolhapur: राज्यातील प्रमुख दैनिकांना शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीनंतर राज्यापासून ते पार दिल्लीपर्यंत प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आजच्या कोल्हापुरात पार पडलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच जाहिरातीवरून दांडी मारल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ती जाहिरात शासनाने दिलेली नाही. मात्र लोकप्रिय मुख्यमंत्री हे माझं एकट्याचं श्रेय नाही. माझे सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व सहकारी मंत्री हे सगळ्यांचे श्रेय आहे आणि केंद्र सरकार नरेंद्र मोदी यांनी आर्थिक पाठबळ आमच्या सरकारला दिले आहे त्यामुळेच आम्ही एवढ्या जोमाने काम करू शकलो. अडीच वर्षांपूर्वी बंद पडलेल्या प्रकल्पांना आम्ही चालना देत आहोत. हे सर्व प्रकल्प कोट्यवधी लोकांना दिलासा देणारे आहेत. त्यामुळेच लोकांनी खऱ्या शिवसेना भाजप सरकारला पसंती दिलेली आहे. आणि मुख्यमंत्री अडखळले! सीएम एकनाथ शिंदे यांना जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे का नाहीत? असे विचारले असता त्यांना थेट उत्तर देता आले नाही. ते काही काळ अडखळल्याचे दिसून आले. ते म्हणाले की, हा जनतेचा मोठेपणा आहे. ती जाहिरात सरकारची नाही. मात्र, त्या जाहिरातीपेक्षा लोकांच्या मनातील भावना या माध्यमातून दिसून आल्या आहेत. यापेक्षा मी जास्त काही बोलू...

"...म्हणून राज्याचा विकास करतोय", एकनाथ शिंदेंनी सांगितलं गुपित, नरेंद्र मोदींचं नाव घेत म्हणाले...

दिवा शहरातील विविध विकासकामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा काही वेळापूर्वी पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिव्याचं आणि दिवावासियांचं कौतुक केलं. एकनाथ शिंदे म्हणाले, २००५ साली दिव्यात पूर आला होता. तेव्हा आम्ही सगळे शिवसैनिक येथे बोटी घेऊन मदत आणि बचावकार्यासाठी आलो होतो. बोटीतून लोकांसाठी पाणी आणि जेवण आणलं होतं. त्यानंतर आता दिव्याचा खूप विकास झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी यावेळी अनेक घोषणा केल्या. ते म्हणाले, मला अभिमान वाटतोय की, लोकांच्या मागणीप्रमाणे दिव्यासाठी खूप काही करता येतंय. आपण मागणी केल्याप्रमाणे दिव्यात पाणी पुरवठ्यासाठी राज्य सरकारने २४० कोटी रुपये दिले. दिव्यातल्या रस्त्यांसाठी १३२ कोटी रुपये दिले. आगरी-कोळी भवन आणि वारकरी भवनासाठी प्रत्येकी १५ कोटी रुपये दिले. देसाई खाडीपुलासाठी ६७ कोटी रुपये दिले. रुग्णालयाच्या उभारणीसाठी ५८ कोटी रुपये मंजूर केले. दिव्यातील सुशोभिकरणासाठी २२ कोटी रुपये दिले. दिव्यात प्राचीन खिडकाळेश्वराचं मंदिर आहे त्यासाठी १० कोटी रुपये दिले. दिव्यात लवकरच १०० बेड्स असलेलं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारलं जाईल. तसेच दिव्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा यासाठी चार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. तीदेखील मंजूर करू, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. दिवा शहरातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यातून लाईव्ह https://t.co/tv3pDia4iH— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) हे ही वाचा >> मुख्यमंत्री म्हणाले, आधीच्या अडीच वर्षात शेतकऱ्यांसाठीचा एकही प्रकल्प मंजुर झाला नव्हता, आपण मात्र अनेक प्रकल्प सुरू केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी...

कोल्हापूरच्या विकासासाठी ७६२ कोटी रुपये दिले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कोल्हापूरच्या मातीचे गायन

‘ शासन आपल्या दारी’ हा उपक्रम मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे लाभ प्रदान करण्यात आले. पालकमंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, संजय मंडलिक, धैर्यशील माने या खासदारांसह आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, समरजितसिंह घाटगे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटकेनियोजन जिल्हाधिकारी राहुल रेखवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आदींनी केले. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… हेही वाचा >>> कोल्हापुरी साद ‘आजची गर्दी पाहता विरोधकांची अवस्था टांगा पलटी घोडे फरार अशी झाले आहे. काटा किर्र करणारे चित्र आहे,’ असा कोल्हापुरी भाषेचा लहेजा वापरत मुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापूरचे गुणगान सुरु ठेवले. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि पराक्रमाने पुनीत झालेल्या कोल्हापूरच्या भूमीत धाडसी बाणा आहे. संकटाशी मुकाबला करून यशस्वी कसे व्हायचे हे महापुराच्या आपत्तीतून येथील जनतेने दाखवून दिले आहे. शक्ती आणि भक्ती याचा संगम या नगरीमध्ये झाला आहे, असे ते म्हणाले. ६० हजारांना लाभ ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम म्हणजे एकाच छताखाली सर्व प्रकारच्या शासकीय सुविधा देणाऱ्या उपक्रमाला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे सरकार सामान्यांचे आहे हे आम्ही दाखवून दिले आहे. हेही वाचा >>> “इतके लोकप्रिय आहात तर मग…”, अजित पवारांची एकनाथ शिंदेंवर तुफान टोलेबाजी! कोल्हापूरला न्याय देणार पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापूरच्या मागण्यांकडे...

Maharashtra CM Swearing

Maharashtra CM Swearing-in Ceremony: महाराष्ट्र के नए मुख्यमंत्री के रूप में शिवसेना नेता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ने शपथ (Oath) ले ली है. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) ने एकनाथ शिंदे को सीएम पद और गोपनीयता की शपथ दिलाई. वहीं बीजेपी नेता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ने उपमुख्यमंत्री (Deputy CM) पद की शपथ ग्रहण की है. सीएम के शपथ ग्रहण समारोह के बाद अब मंत्रिमंडल का विस्तार होगा और शिवसेना (Shiv Sena) व भाजपा (BJP) के मंत्री भी शपथ लेंगे. बता दें कि, बीते दिन यानि बुधवार को उद्धव ठाकरे ने मुख्यमंत्री पद से इस्तीफा दे दिया था. इसके बाद आज बीजेपी नेता देवेंद्र फडणवीस और एकनाथ शिंदे ने राजभवन जाकर राज्यपाल के सामने सरकार बनाने का दावा पेश किया. गवर्नर से मुलाकात के बाद देवेंद्र फडणवीस और एकनाथ शिंदे ने राजभवन में संयुक्त प्रेस वार्ता की. देवेंद्र फडणवीस ने की थी एकनाथ शिंदे के नाम की घोषणा पीसी के दौरान बीजेपी नेता देवेंद्र फडणवीस, जिनके महाराष्ट्र के नए मुख्यमंत्री होने की उम्मीद का जा रही थी, ने बड़ी घोषणा करते हुए नए मुख्यमंत्री के तौर पर शिवसेना नेता एकनाथ शिंदे के नाम की घोषणा की. देवेंद्र फडणवीस ने इस दौरान ये भी कहा कि वे सरकार से बाहर रहेंगे, और मंत्रिमंडल में शामिल नहीं होंगे. हालांकि बाद में बीजेपी के शीर्ष नेताओं के अनुरोध पर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनने को राजी हो गए. एकनाथ शिंदे ने की फडणवीस की तारीफ सीएम के नाम की घोषणा के बाद एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ने कहा कि पूर्व सीएम फडणवीस (Devendra Fadnavis) ने बड़ा दिल दिखाया है. उन्होंने कहा, "देवेंद्र फडणवीस जैसा इंसान मिलना मुश्किल है, जिसके पास 120 विधायक हैं कोई भी ऐसा नहीं करत...

Eknath Shinde Take Oath As Maharashtra CM

नई दिल्ली: शिवसेना (Shiv Sena) के एकनाथ शिंदे (Eknath Shinde Oath) ने गुरुवार शाममहाराष्ट्र के नए सीएम पद की शपथ ली. जबकि देवेंद्र (Devendra Fadnavis) फडणवीस राज्य के नए उप-मुख्यमंत्री बने. एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीसके शपथ ग्रहण समारोह का आयोजन राजभवन में किया गया. इस दौरान शिवसेना और बीजेपी के कई अन्य नेता भी मौजूद रहे. बता दें कि एकनाथ शिंदे के बतौर सीएम पद की शपथ लेनेके बाद अब अगले कुछ दिनों में महाराष्ट्र की नई कैबिनेट तय होगी. गुरुवार शाम कोदेवेंद्र फडणवीस ने प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान कहा था कि आज शाम साढ़े सात बजे एकनाथ शिंदे महाराष्ट्र के नए सीएम के तौर पर शपथ लेंगे, जबकि इनकी कैबिनेट अगले कुछ दिनों में शपथ लेगी. यह भी पढ़ें • डैमेज कंट्रोल? शिंदे संग फडणवीस के फोटो वाला विज्ञापन 24 घंटे के भीतर आया सामने • क्या फडणवीस-शिंदे गठबंधन में दरार को हवा देगा ये विज्ञापन? सर्वे में देवेंद्र फडणवीस बताए गए एकनाथ शिदें से पीछे • आलंदी में श्रद्धालुओं पर लाठीचार्ज नहीं हुआ, पुलिस के साथ मामूली हाथापाई हुई : देवेंद्र फडणवीस इस दौरान देवेंद्र फडणवीस ने घोषणा की थी वो राज्य की शिंदे सरकार का हिस्सा नहीं होंगे और बाहर से उन्हें समर्थन देंगे. इससे पहले देवेंद्र फडणवीस ने एकनाथ शिंदे के साथ मिलकर राज्यपाल से मुलाकात कर उन्हें सरकार बनाने का प्रस्ताव सौंपा था. सूत्रों के अनुसार देवेंद्र फडणवीस पहले नई सरकार में कोई पद लेना नहीं चाहते थे लेकिन बीजेपी अध्यक्ष जेपी नड्डा और गृहमंत्री अमित शाह के हस्तक्षेप के बाद वो उप-मुख्यमंत्री बनने के लिए तैयार हो गए. सीएम एकनाथ शिंदे के शपथ लेने के बाद उन्हें पीएम मोदी ने बधाई दी. पीएम मोदी ने ट्वीट कर कहा कि मैं एकनाथ शिंदे जी को महाराष्ट्र के...

Thane News Eknath Shinde Inaugurated 610 Crore Diva Development Work

ठाणे: दिवा शहरातील अनधिकृत इमारतींचा शिक्का पुसण्यात येईल, तसेच सुनियोजित शहर म्हणून दिवा शहर विकसित करण्यासाठी ठाण्याप्रमाणेच दिवा शहरातही समूह विकास योजना (क्लस्टर) राबविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच दिवामध्ये स्वतंत्र पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी 5 कोटी देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. ठाणे महानगर पालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या दिवा शहरातील सुमारे 610 कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज दिवा येथे पार पडला. यावेळी दिवा शहरातील धर्मवीर नगर येथे नवीन मुख्य जलवाहिनी लोकार्पण, दिवा आगासन रस्ता येथील आरोग्य केंद्र, दातिवली गावातील व्यायाम शाळा, खुला रंगमंच, साबे गावातील शाळा, देसाई खाडी पूल आदी कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दिवा शहराच्या विकासाचा शब्द दिला होता. मोठ्या प्रमाणात निधी देऊन तो शब्द पाळत आहे. यापुढील काळातही दिवा शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल. आतापर्यंत या शहरात पाणीपुरवठ्यासाठी 240 कोटी, दिव्यातील रस्त्यांसाठी 132 कोटी, दिवा-आगासन रस्त्यासाठी 63 कोटी, आगरी कोळी वारकरी भवनसाठी 15 कोटी, देसाई खाडीपूलसाठी 67 कोटी, आगासन येथे 100 खाटांच्या रुग्णालयासाठी 58 कोटी, खिडकारी, दातिवली, देसाई तलावच्या सुशोभिकरणासाठी 22 कोटी आणि खिडकाळेश्वर मंदिराच्या विकासासाठी 13.5 कोटी असे एकूण 610 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यापुढील काळातही आणखी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, दिवा शहरातील नागरिकांच्या प्रेमाने मी भारावल...