Eknath shinde news in marathi

  1. Maharashtra Political Crisis Eknath Shinde First Reaction After Rebelling From Shivsena
  2. Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या सभेला तुफान गर्दी; मागाठाण्यात आमदार प्रकाश सुर्वे यांचे शक्तिप्रदर्शन
  3. Eknath Shinde Latest News
  4. Eknath Shinde CM News in Marathi, Latest Eknath Shinde CM news, photos, videos
  5. Eknath Shinde vs Shiv sena LIVE Updates : विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत व्हीप नसतो, काँग्रेस


Download: Eknath shinde news in marathi
Size: 57.11 MB

Maharashtra Political Crisis Eknath Shinde First Reaction After Rebelling From Shivsena

Eknath Shinde First Reaction : शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिवसेना नेते आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) शिवसेनेत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर बंड झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही. एकनाथ शिंदे यांच्या ट्वीटनंतर आता अनेक अर्थ काढले जाऊ लागले आहेत. एकनाथ शिंदे आता आनंद दिघे यांच्या नावाने स्वत:ची संघटना स्थापन करू शकतात. त्यातून भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देऊ शकतात. एकनाथ शिंदे यांनी ट्वीटनुसार त्यांनी हिंदुत्वाची भूमिका मांडली असून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार चालवण्यास अनुत्सुक असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, शिवसेनेत झालेल्या बंडाळीवर महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचेही लक्ष आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चर्चा केली. त्याशिवाय, अजित पवार यांच्या दालनात राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली. इतर महत्त्वाच्या बातम्या: • • Published at : 21 Jun 2022 02:43 PM (IST) Tags:

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या सभेला तुफान गर्दी; मागाठाण्यात आमदार प्रकाश सुर्वे यांचे शक्तिप्रदर्शन

मुंबई-मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार व उत्तर मुंबईचे संपर्कप्रमुख यांनी मांडलेल्या येथील समस्या सोडवण्यासाठी निधीची कदापी कमतरता भासणार नाही.आणि या समस्या लवकर सोडवण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याची ठाम ग्वाही काल रात्री राज्याचे मुख्यमंत्री कांदिवली पूर्व, समता नगर येथे पश्चिम दुर्तगती महामार्गावर पादचारी(स्कायवॉक) पूलाचा भूमिपूजन सोहळा आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आर/मध्य विभाग हद्दीत, बोरिवली स्थित श्रीकृष्ण नगरात, पश्चिम द्रुतगती महामार्गाला लागून दहिसर नदीवर पुनर्बांधणी होत असलेल्या वाहतूक पूलाचा पहिला टप्पा मुख्यमंत्री त्यानंतर सुमारे अर्धा तास श्रीकृष्ण नगर नदी पूल ते आमदार सुर्वे संपर्क कार्यालयापर्यंत विराट आशिर्वाद यात्रा काढण्यात आली. यावेळी फुलांनी सजवलेल्या जीपवर आरूढ होवून रस्त्याच्या दुतर्फा ठिकठिकाणी मोठ्या संख्येने उभ्या असलेल्या नागरिकांना मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले.तर आमदार प्रकाश सुर्वे यांनी मुख्यमंत्र्यांची विराट संवाद यात्रा काढून शक्तिप्रदर्शन करत आगामी पालिका निवडणूकीसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले. त्यानंतर येथे झालेल्या जाहिर सभेत मुख्यमंत्री म्हणाले की,या सभेला हजारोंच्या संख्येने मागाठाणेचे नागरिक आले आहेत की सभेचे शेवटचे टोकाकडे नजर पोहचतच नाही. ही तर आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्याची पोचपावती आहे. आम्ही गेल्या जून मध्ये बंड केले तेव्हा माझ्या खांद्याला खांदा देत ते माझ्या मागे खंबीर उभे राहिले आणि राज्यातील जनतेच्या मनातील सरकार सत्तेवर आले.राज्यातील कोविड निर्बध मुक्त करून निगेटिव्हीटी दूर करून सकारत्मकता आणून चार महिन्यात आम्ही विक्रमी लोकाभिमुख निर्णय घेतले. येत्या नोव्हेंबरमुळे शिवडी नाव्हा शेवा हे ट्रान्स हाबरचे २२ किमीचे अंतर १५ ...

Eknath Shinde Latest News

सकाळी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन, शिवसेनेच्या आमदारांना उद्धव ठाकरे यांच्या समोर येऊन मागणी करा विचार केला जाईल, असं सूचक विधान केले आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ...तर गुवाहाटीतील आमदारांचा विचार होईल शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ३८ आमदारांसह बंड केल्याचे समोर आले. याचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसला असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४२ आमदार असल्याचा दावा सकाळी करण्यात आला. या संदर्भात फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या संदर्भात आता शिवसेनेच्या संजय राऊत ( भाजपने शिवसेनेच्या आमदारांना फसवून गुजरातला घेऊन गेले आहेत, भाजपने त्यांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला आहे. कोणी सध्या कितीही फोटो, व्हिडिओ पाठवले असले तरी त्यातील २१ आमदारांचा संपर्क झाला आहे. ते आमदार ज्यावेळी मुंबईत येतील तेव्हा ते उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देतील, असं संजय राऊत ( 'जे आमदार या क्षणी महाराष्ट्राच्या बाहेर आहेत, या सर्व आमदारांची इच्छा असेल की महाविकास आघाडीमधून बाहेर पडावे आणि वेगळा विचार करावा तर त्यांनी मुंबईत यावे. उद्धव ठाकरेंसमोर मागणी करा विचार होईल, २४ तासात त्यांनी येऊन सांगावे विचार होईल, असे सूचक विधान संजय राऊत ( २१ आमदारांचा आमच्याशी संपर्क शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या ( भाजपने ( Edited By- Santosh Kanmuse

Eknath Shinde CM News in Marathi, Latest Eknath Shinde CM news, photos, videos

Maharashtra News : मुख्यमंत्र्यांसह 'बाळासाहेबांची शिवसेना' गटाचे बहुतांश आमदारही अयोध्येला जाणार आहेत. शिवसेनेतलं बंड होण्याआधी शिंदे यांनी आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची अयोध्येत राहून संपूर्ण तयारी केली होती. आता बंडानंतर ते मुख्यमंत्री या नात्याने अयोध्येला जाणार आहेत. Oct 26, 2022, 08:12 AM IST

Eknath Shinde vs Shiv sena LIVE Updates : विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत व्हीप नसतो, काँग्रेस

Eknath Shinde vs Shiv sena LIVE Updates : विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत व्हीप नसतो, काँग्रेस-राष्ट्रवादीचीही मते मिळतील-मुनगंटीवार - Marathi News | Eknath Shinde Maharashtra New Chief Minister 2022 Oath Taking Ceremony LIVE Updates Maha Government Politics Deputy CM Cabinet Minister | TV9 Marathi राजकीय घडामोडींच्या वेगवान अपडेट मुंबई : मागच्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आज भाजप आणि शिंदे गटाकडून राज्यपालांना नवं मंत्रीमंडळ स्थापन करण्यासाठी पत्र देण्याची शक्यता आहे. गोव्यातून आज शिंदे गट मुंबईत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पोलिस बंदोबस्त एकदम कडक ठेवण्यात आला आहे. काल रात्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगुंटीवार आणि भाजच्या अनेक नेत्यांनी पेठे वाटून आनंद साजरा केला आज सुध्दा राजकीय महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता अधिक आहे. काल रात्री मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर Maharashtra Government Formation LIVE Updates : एकनाथ शिंदे मुंबईत दाखल, समर्थकांची गर्दी, भाजपचे नेते विमानतळावरती दाखलआरोप-प्रत्यारोप पुन्हा सुरू झाले आहेत. मुंबई- आजच्या बैठकीत विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेची माहिती देण्यात आली. सध्या युतीकडे १७० पेक्षा जास्त संख्याबळ आहे. तसेच या निवडणुकीत व्हीप लागू होत नसतो, तसेच या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदारही युतीच्या विधानसभा अध्यक्षांच्या बाजूने असतील असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. • शिंदे गट आणि भाजपा आमदारांची बैठक संपली . कायदेशीर बाजू भक्कम असल्याने उद्या सभागृहात लढली जाईल . असा...