Eknath shinde news today marathi

  1. Eknath Shinde Live Updates : एकनाथ शिंदे ‘नॉट रिचेबल’; राज्यात राजकीय भूकंप, वाचा प्रत्येक अपडेट…
  2. Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून दुसरी जाहिरात, नवी घोषणा देत डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न
  3. Maharashtra Political Crisis Live Updates Supreme Court Verdict on Eknath Shinde vs Uddhav Thackeray pleas today Shiv Sena BJP Maha Vikas Aghadi NCP Congress Maharashtra news marathi news
  4. Sharad Pawar opposition face? : शरद पवार विरोधकांचा चेहरा?
  5. Eknath Shinde: एकनाथ शिंदे आणि बंडखोर गटाचा नवा पक्ष ‘बाळसेना’?
  6. Shiv Sena vs. Eknath Shinde Live: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर दाखल; शिवसैनिकांचा जनसागर लोटला


Download: Eknath shinde news today marathi
Size: 66.32 MB

Eknath Shinde Live Updates : एकनाथ शिंदे ‘नॉट रिचेबल’; राज्यात राजकीय भूकंप, वाचा प्रत्येक अपडेट…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली आहे. या बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ उपस्थित होते. तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे उपस्थित होते. एकनाथ शिंदे माझं ऐकतील असा विश्वास उद्धव ठाकरेंकडून यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही क्रॉस वोटिंग झालं. यातून महाविकास आघाडीच्या हाती पुन्हा पराभव आला आणि भाजपाने सलग दुसऱ्यांदा आपले सर्व उमेदवार जिंकून आणले. यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानं राजकीय भूकंप निर्माण झाला. याच क्रॉस वोटिंगच्या मुद्द्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलंय. तसेच त्यांच्याकडे १९८० मध्ये ६ आमदार असताना कसे ४५ आमदारांची मतं मिळवली, याचा किस्सा त्यांनी सांगितलं. ते दिल्लीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते. संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी घेतलेल्या बैठकीत केवळ १८ आमदार होते हे वृत्त चुकीचं आहे. सुधारणपणे ३०-३१ आमदार उपस्थित होते. त्यांची यादी तिकडे आहे. गटनेतेपदी अजय चौधरी यांची एकमताने नियुक्ती झाली आहे. काही आमदार आमच्याशी दुरध्वनीवरून संपर्कात होते. सुहास कांदे, प्रताप सरनाईक, लता सोनावणे इत्यादी संध्याकाळपर्यंत पोहचतील.” “लता सोनावणे जात प्रमाणपत्राच्या एका खटल्याच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयात आहेत. प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीचा खटला आहे त्यासाठी ते दिल्लीत न्यायालयात आहेत. सुहास कांदे यांना सकाळीच सीबीआयची नोटीस आली आणि ते सीबीआय कार्यालयात गेले. असे अनेक आमदार जिकडे तिकडे आहेत. त्यातील ३१ आमदार मुंबईत होते. त्यांची यादी आणि सह्या आहेत,” ...

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून दुसरी जाहिरात, नवी घोषणा देत डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न

Eknath Shinde New Advertise : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून मंगळवारी राज्यातील मराठी तसेच इंग्रजी वर्तमानपत्रात 'राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे' या घोषणेने मोठी जाहिरात देण्यात आली होती. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तुलनेत मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक लोकांनी पसंती दिल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच आजच्या वर्तमानपत्रात एकनाथ शिंदेंकडून पुन्हा एक नवी जाहिरात देण्यात आली आहे. त्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांचा फोटो झळकत असून खाली शिंदे गटाच्या सर्व मंत्र्यांचे फोटो असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं आता जाहिरातीवरून वाद पेटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं बोललं जात आहे. आज राज्यातील बहुतांश मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून 'जनतेच्या चरणी माथा, गर्जा महाराष्ट्र माझा' या घोषणेखाली मोठी जाहिरात देण्यात आली आहे. त्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्याचा पाढा वाचण्यात आला आहे. तसेच सर्व्हेंमध्ये सत्ताधारी तसेच विरोधकांना मिळालेल्या लोकप्रियतेचीही आकडेवारी देण्यात आली आहे. जाहिरात आमची नाही, हितचिंतकाची- देसाई एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक लोकांनी पसंती दिल्याचा दावा करत मंगळवारी अनेक वृत्तपत्रांमध्ये भलीमोठी जाहिरात देण्यात आली होती. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांचाच फोटो होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो मात्र कालच्या जाहिरातीत नव्हता. त्यामुळं सत्ताधारी भाजपच्या गोटात प्रचं...

Maharashtra Political Crisis Live Updates Supreme Court Verdict on Eknath Shinde vs Uddhav Thackeray pleas today Shiv Sena BJP Maha Vikas Aghadi NCP Congress Maharashtra news marathi news

Maharashtra Political Crisis Live Updates Supreme Court Verdict on Eknath Shinde vs Uddhav Thackeray pleas today Shiv Sena BJP Maha Vikas Aghadi NCP Congress Maharashtra news marathi news | Maharashtra Political Crisis LIVE: राज्यातील शिंदे सरकार बचावलं; महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदेंच्या बाजूनं Maharashtra Political Crisis LIVE: राज्यातील शिंदे सरकार बचावलं; महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदेंच्या बाजूनं Maharashtra Political Crisis Live Updates: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात फैसला अवघ्या काही तासांत. 16 आमदारांच्या अपात्रतेचा फैसला होणार, निकाल एकमतानं येण्याची शक्यता Supreme Court Verdict on Maharashtra Poltical Crisis : दहाव्या सुचीनुसार राजकीय पक्षाचा व्हिप अतिशय महत्त्वाचा आहे. ठाकरे गटाचे व्हिप महत्त्वाचे होते. ठाकरे गटाचे व्हिप पाळणे गरजेचे होते. गोगावलेंची प्रतोद म्हणून नियुक्ती बेकायदेशीर आहे. विधीमंडळ पक्षाने व्हिप पासून स्वताला दूर करणं पक्षाशी नाळ तोडण्यासारखं आहे. 2019 साली सर्व आमदारांनी उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख केलं तर एकनाथ शिंदेंना गटनेता म्हणून निवडले होते. अधिकृत व्हिप कोणाचा हे जाणून घेण्याचा प्रयत्न झाला नाही, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे. Maharashtra Poltical Crisis Live Updates: राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज महत्वाचा निर्णय दिला आहे. यामध्ये न्यायालयानं कोर्टावर ताशेरे ओढले आहेत. पण सध्या शिंदे-फडणवीस सरकार बचावलं आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला आहे. सध्या राज्यातील सरकार वाचलं आहे. अध्यक्षांनी 16 आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातील निर्णय लवकर घ...

Sharad Pawar opposition face? : शरद पवार विरोधकांचा चेहरा?

Sharad Pawar opposition face? : शरद पवार विरोधकांचा चेहरा? | Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर | Maharashtra Breaking News LIVE Updates today Mumbai Pune National Political Eknath shinde Devendra Fadanvis shinde group Sports Bollywood latest news in marathi Sharad Pawar opposition face? : शरद पवार विरोधकांचा चेहरा? Maharashtra BreakinNews Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर. 13 Jun 2023, 23:55 वाजता विरोधकांच्या किमान समान कार्यक्रम समितीच्या अध्यक्षपदी शरद पवारांची निवड? Sharad Pawar opposition face? : केंद्रातील विरोधक शरद पवार यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या किमान समान कार्यक्रम समितीच्या अध्यक्षपदी शरद पवारांची निवड होण्याची शक्यता आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 23 जूनला पाटण्यात विरोधकांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत पवारांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. देशातल्या भाजप विरोधक असलेल्या सर्व पक्षांसोबत शरद पवारांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. बातमी पाहा - 13 Jun 2023, 23:42 वाजता शिंदे गटाकडून शिवसेना वर्धापनदिनाची जय्यत तयारी Poster released by Shinde group : एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना वर्धापनदिन सोहळ्याचं...

Eknath Shinde: एकनाथ शिंदे आणि बंडखोर गटाचा नवा पक्ष ‘बाळसेना’?

Eknath Shinde: एकनाथ शिंदे आणि बंडखोर गटाचा नवा पक्ष ‘बाळसेना’? By June 23, 2022 07:43 AM 2022-06-23T07:43:29+5:30 2022-06-23T07:44:21+5:30 Eknath Shinde: महाराष्ट्राच्या अस्थिर राजकीय पटलावर भविष्यातील अंदाजाचे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील दुरावा वाढत असल्याने आणि कोणती तडजोडीची शक्यता तूर्त दिसत नसल्याने हा संघर्ष पेटणार हे जवळपास स्पष्ट आहे.

Shiv Sena vs. Eknath Shinde Live: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर दाखल; शिवसैनिकांचा जनसागर लोटला

Shiv Sena vs. Eknath Shinde Live: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर दाखल; शिवसैनिकांचा जनसागर लोटला LIVE By June 22, 2022 08:47 AM 2022-06-22T08:47:16+5:30 2022-06-22T22:31:06+5:30 Shiv Sena vs. Eknath Shinde Live Updates: शिवसेनेत बंडखोरीचं वादळ निर्माण झाल्यानंतर याचा नवा अंक आज गुवाहटीत पाहायला मिळत ... राखेतून जन्म घेण्याची शिवसेनेची ताकद- संजय राऊत राखेतून जन्म घेण्याची शिवसेनेची ताकद आहे. एकनाथ शिंदेंसोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी आम्हाला आणि आम्ही त्यांना सोडण्याची शक्यता नाही. शिवसेनेचे आमदार सध्या गुवाहाटीला जंगल सफारीसाठी गेले आहेत. आमदारांनी देश पाहायला हवा. पर्यटन करायला हवं. ते पर्यटन करुन माघारी परततील, असं संजय राऊत म्हणाले. सर्व आमदार स्वखुशीनं इथं आहेत- बच्चू कडू "सर्व आमदार स्वखुशीनं इथं आले आहेत आणि सर्व आनंदी आहेत. सगळ्या आमदारांची आज मीटिंग होईल आणि संध्याकाळपर्यंत काय ते सर्व समजेल. या सर्व प्रकाराला चांगला प्रतिसादही मिळत आहे आणि शिवसेनेचे आणखी आमदार स्वत:हून इथं येण्यासाठी तयात आहेत. त्यांनाही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच सरकार नको आहे", असं बच्चू कडू म्हणाले. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसोबत गुवाहाटीला एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे इतर बंडखोर आमदार पहाटे गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये सर्वांचा मुक्काम आहे Web Title: shiv sena vs Eknath Shinde Live updates in marathi maharashtra government mva political crisis Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.