एमपीएससी परीक्षा वेळापत्रक 2023

  1. एमपीएससी परीक्षा 2023 चे अंदाजित वेळापत्रक जाहीर; 3 पूर्वचा समावेश
  2. mpsc online वनरक्षक भरती 2023 नवीन वेळापत्रक जाहीर या तारखेला होणार परीक्षा•••
  3. MPSC Exam Timetable परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर 2 मिनिटात पहा ऑनलाईन वेळापत्रक
  4. mpsc time table 2023 in Marathi
  5. MPSC 2023 : आयोगाच्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक
  6. आयोगातर्फे गत 10 वर्षांतील मोठी पदभरती; अभ्यासिकांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली
  7. महाराष्ट्र लोकसेवा गट


Download: एमपीएससी परीक्षा वेळापत्रक 2023
Size: 59.61 MB

एमपीएससी परीक्षा 2023 चे अंदाजित वेळापत्रक जाहीर; 3 पूर्वचा समावेश

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२३ मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा, महाराष्ट्र ३ अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा आणि महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा या तीनही परीक्षांच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. याबाबतची अधिक माहिती आयोगाच्या https://mpsc.gov.in व https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी कळविले आहे. शासनसेवेतील पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार २०२३ मधील परीक्षांचे वेळापत्रक आयोगाने निश्चित केले आहे. प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत यादृष्टीने आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित केले आहे. संबंधित संस्थांनी परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आवाहन आयोगाने केले आहे. आयाेगातर्फे गत दहा वर्षांतील मोठी पदभरती २०२२ रोजीच्या जाहिरातीत ११४ जागांची वाढ झाल्याने राज्यसेवेच्या ५०९ पदांवरून भरतीची पदसंख्या आता ६२३ इतकी झाली आहे. गत १० वर्षांतील ही सर्वाधिक पदसंख्या आहे. त्यामुळे पुढील वर्षी शासकीय नोकरीत जाण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. स्पर्धा परीक्षा तयारीचे नियाेजन हाेते साेपे अंदाजित वेळापत्रकानुसार परीक्षेची तारीख समजली की विद्यार्थी परीक्षेच्या तयारीला सुरुवात करतात. अभ्यासाला गती येते. पुढील वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर भरती...

mpsc online वनरक्षक भरती 2023 नवीन वेळापत्रक जाहीर या तारखेला होणार परीक्षा•••

एमपीएससी ऑनलाइन :- तुम्ही महाराष्ट्र वन विभागात भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी खास एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र वन विभागाद्वारे भरतीचे वेळापत्रक हे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार या भरतीची जाहिरात 20 डिसेंबरपूर्वी प्रसिद्ध करता येईल तसेच अर्ज प्रक्रिया लगेच सुरू होईल. आणि या भरतीबाबतचा शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला असून त्यात नमूद केल्याप्रमाणेच ही भरती TCS आणि IBPS द्वारे केली जाईल. तसेच यासोबतच ही पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. 👇👇👇👇 जॉईन करा टेलीग्राम ग्रुप वनरक्षकांची भरती किंवा तारेवरची कसरत….. जिल्ह्यानुसार ठिकाण पहा……. माजी दुय्यम सेवा निवड मंडळाच्या अंतर्गत नामनिर्देशन कोट्यासाठी, सामान्य प्रशासन विभागाने गट-ब व (अराजपत्रित), गट-क आणि गट-ड संवर्ग तसेच(महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील) पदे भरण्यासाठी एकत्रित मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. ). ). 4/5/2 पासून शासन आदेश जारी झालेला आहे 21 नोव्हेंबर 2022 रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार, सामान्य प्रशासन विभाग यापुढे पूर्वीच्या दुय्यम सेवा व निवड मंडळाने (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बाहेर) स्थापन केलेला नामनिर्देशन कोटा वापरणार नाही आणि तसेच त्याऐवजी पदे भरण्यासाठी स्पर्धात्मक परीक्षा घेईल. व गट-ब (अराजपत्रित), गट-क आणि गट-ड संवर्ग. Telegram Group (Join Now) Join Now आपल्या सरकारने C.S.-ION (Tata Consultancy Services Limited) आणि I.B.P.S चा वापर अधिकृत केला आहे. (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) ते ऑनलाइन चाचणीसाठी. त्यानुसार, ऑनलाइन पद्धतीने स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यासाठी व आवश्यकतेनुसार यापैकी कोणत्याही एका कंपनीची निवड करायची आहे. MPSC एमपीएससी...

MPSC Exam Timetable परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर 2 मिनिटात पहा ऑनलाईन वेळापत्रक

MPSC Exam Timetable: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि खुशखबरीची बातमी समोर आलेले आहे. (MPSC Exam Timetable) तुम्हाला तर माहितीच आहे की महाराष्ट्रातील बरेचसे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सरकारमध्ये नोकरीसाठी दरवर्षी मोठी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात विविध संख्येने विद्यार्थी तयारी करत असतात. (MPSC Exam Timetable) याच विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. 2023 साली एमपीएससी कडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.MPSC Exam Timetable विद्यार्थी मित्रांनो राज्यातील विद्यार्थी हे खूप मोठया स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. आणि त्यांच्यासाठी वेळापत्रक पाहणे खूपच गरजेचे असते.(MPSC Exam Timetable) त्यामुळे एमपीएससीच्या 2023 या वर्षात होणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर झालेले आहे. तुम्हाला जर होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक हवे असेल तर तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्विटर वरती ट्विट्स करत याविषयीची सर्व माहिती दिलेली आहे. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक विद्यार्थी एमपीएससी परीक्षे च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन पाहू शकतात.MPSC Exam Timetable एमपीएससी परीक्षांचे वेळापत्रक ऑनलाईन पद्धतीने पाहण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा मुख्य परीक्षा 30 सप्टेंबर एक ऑक्टोबर सात ऑक्टोबर ८ ऑक्टोबर आणि ९ ऑक्टोबर या चार दिवशी होणार असल्याची माहिती समोर आले आहे. (MPSC Exam Timetable) तसेच याचा निकाल हा अंदाजे जानेवारी 2024 मध्ये लागेल. याशिवाय आराजपत्रित गट ब गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 च्या अंतर्...

mpsc time table 2023 in Marathi

मित्रांनो आज आपण ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की mpsc time table 2023 in Marathi नक्की बघा आणि शेर करा . महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सरकारमध्ये नोकरीसाठी दरवर्षी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी तयारी करत असतात. याच विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. शासनाकडून विहित वेळेमध्ये मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये पदे विज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल. वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना /दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होवू शकतो; असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. अंदाजित वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती (Updates) वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. संबंधित परीक्षेची परीक्षा योजना, अभ्यासक्रम निवड पध्दत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे/येईल व आयोगाच्या धोरणानुसार वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल. संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील जाहिरात/ अधिसूचनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल. ‘एमपीएससी’ने भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 2023 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांचे अंदाजे वेळापत्रक जाहीर केले आहे ( mpsc time table 2023 in Marathi). आयोगाने घेतलेल्या प्राथमिक, मुख्य परीक्षांच्या तारखा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केल्या आहेत. आयोगाच्या या वार्षिक कॅलेंडरमध्ये निकाल अपेक्षित असलेला अंदाजित महिना देखील प्रकाशित केला जातो. या वेळापत्रकानुसार, MPSC महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित प...

MPSC 2023 : आयोगाच्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक

MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एमपीएससी २०२३ या वर्षामध्ये होणार्‍या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्यसेवा, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा तसेच गट क संयुक्त पूर्व परीक्ष याचसोबत महाराष्ट्र तांत्रिकसेवा पूर्व परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, व न्याय दंडाधिकारी यासह इतर परीक्षा कधी आणि या भरतीची जाहिरात कधी निघणार याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सरकारमध्ये नोकरीसाठी दरवर्षी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी तयारी करत असतात. MPSC च्या २०२३ या वर्षांत होणाऱ्या परिक्षांचं अंदाजित वेळापत्रक जाहीर झालं असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्वीट करत याविषयीची माहिती दिली आहे. या परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक विद्यार्थ्यांना राज्यसेवा पूर्व परीक्षा ०४ जून २०२३ या दिवशी तर राज्यसेवा मुख्य परीक्षा ३० सप्टेंबर, १ ऑक्टोबर, ७ ऑक्टोबर, ८ ऑक्टोबर आणि ९ ऑक्टोबर या ४ दिवशी होणार आहे. तसंच याचा निकाल अंदाजे जानेवारी २०२४ मध्ये लागेल. याशिवाय अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ च्या अंतर्गत १० संवर्गासाठी जानेवारी २०२३ मध्ये जाहीरात निघेल तर ३० एप्रिल २०२३ रोजी परीक्षा पार पडेल. टीप :- (१) शासनाकडून संबंधित संवर्ग/पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल; या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये पदे विज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल. (२) वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा ...

आयोगातर्फे गत 10 वर्षांतील मोठी पदभरती; अभ्यासिकांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2023 मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा, महाराष्ट्र 3 अराजपत्रित गट- ब व गट- क सेवा संयुक्त परीक्षा आणि महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा या तीनही परीक्षांच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. येथे करा क्लिक परिक्षेसंदर्भातील अधिक माहिती​ ​​​​​​आयोगाच्या https://mpsc.gov.in तसेच https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची अभ्यासिकांमध्ये गर्दी वाढली आहे. प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत यादृष्टीने आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित केले आहे. एमपीएससी परीक्षांचे वेळापत्रक • दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2023 : पुर्वपरीक्षा मार्च 2023, निकाल मे 2023 तसेच मुख्य परीक्षा 8 जूलै, सप्टेबर 2023 • महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा 2023 : राज्यसेवेसह विविध 9 विभागांतील अधिकारी पदांच्या निवडीसाठी परीक्षा होईल. • पूर्व परीक्षा 4 जून 2023 रोजी होईल. तर जुलै 2023 मध्ये निकाल जाहीर हाेईल. त्यानंतर नऊ सेवांसाठीच्या मुख्य परीक्षा हाेतील. • राज्यसेवा : 33 संवर्गासाठी परीक्षा 30 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर 2023 पर्यंत. निकाल जानेवारी 24 • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 : 14 ऑक्टोबर 2023 रोजी. निकाल डिसेंबर 2023 मध्ये. • सहाय...

महाराष्ट्र लोकसेवा गट

MPSC Group B and Group C Recruitment 2023 | MPSC Group B and Group C Bharti 2023: MPSC Combined Exam 2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब गट क पूर्व परीक्षा 2023: एमपीएससी मार्फत सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, उपनिबंधक (ग्रेड-1) / मुद्रांक निरीक्षक, उपनिरीक्षक-राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, आणि लिपिक-टंकलेखक इ. पदांच्या 8169+ जागांसाठी एमपीएससी मेगा भरती 2023 जाहीर झाली आहे. शैक्षणिक व शारीरिक दृष्टीने पात्र उमेदवारांनी शेवट तारीख 21 फेब्रुवारी 2023 च्या आत अधिकृत वेबसाईट mpsconline.gov.in ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ वाचा. गट क व ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२३. Maharashtra Group-B & Group-C Services Pre Examination 2023: Assistant Room Officer, State Tax Inspector, Sub-Inspector of Police, Sub-Registrar (Grade-1) / Stamp Inspector, Sub-Inspector-State Excise, Technical Assistant, Tax Assistant, and Clerk-Typist etc through MPSC. MPSC Mega Recruitment 2023 has been announced for 8169+ posts. Educationally and physically qualified candidates should apply online by visiting the official website mpsconline.gov.in before the last date of 21 February 2023 Read the PDF below for more information. MPSC Group B and Group C Recruitment 2023/ MPSC Group B and Group C Bharti 2023. Your Searches: Google Searches: MPSC Group B Notification 2023 Out, Check Exam Date, Vacancy, Exam Pattern, Syllabus, MPSC Advertisement 2023/ MPSC Group B Exam Pattern 2023/ MPSC Group B and Group C Recruitment 2023 (M...