गायब समानार्थी शब्द मराठी

  1. 1500+ मराठी समानार्थी शब्द
  2. समानार्थी शब्द मराठी {दैनंदिन वापरातील शब्द}
  3. मराठी समानार्थी शब्द
  4. सराव


Download: गायब समानार्थी शब्द मराठी
Size: 48.26 MB

1500+ मराठी समानार्थी शब्द

1500+ मराठी समानार्थी शब्द | Samanarthi Shabd in Marathi | Marathi Samanarthi शाळेमध्ये मराठी व्याकरण शिकत असताना आपल्याला अनेक समानार्थी शब्द (Samanarthi Shabd in Marathi) सोडवावे लागतात. तसेच स्पर्धा परीक्षा सरावासाठी सुद्धा मराठी समानार्थी शब्दांची गरज असते. तसेच मराठी व्याकरणात समानार्थी शब्द खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे आज आपण खास 1500+ मराठी समानार्थी शब्द (Marathi Synonyms) पाहणार आहोत. हे 1500+ Marathi Samanarthi Shabd तुम्ही शाळेत, क्लासेस मध्ये किंवा स्पर्धा परीक्षासाठी वापरू शकता. ज्यामुळे तुमचा सराव चांगला होईल व तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क्स मिळतील. चला तर मग वेळ न वाया घालवता समानार्थी शब्द पाहूया.. Menu • • • 1500+ मराठी समानार्थी शब्द | Marathi Synonyms | Samanarthi Shabd in Marathi ‘अ’ अक्षरापासून सुरू होणारे मराठी समानार्थी शब्द मराठी शब्द समानार्थी शब्द अवर्षण – दुष्काळ अभिनेता – नट अपराधी – गुन्हा अग्नी – पावक, वन्ही, आग अत्याचार – अन्याय, जुलूम अहंकार – गर्व, घमेंड अरण्य – वन, जंगल, रान अनर्थ – संकट अचल – स्थिर, शांत अविरत – सतत, अखंड अपाय – इजा, त्रास अमृत – पियूष, सुधा अवचित – एकदम, अचानक अंग – शरीर, काया अंगार – निखारा अंत – शेवट अंतरीक्ष – आकाश अचंबा – आश्चर्य, नवल अतिथी – पाहूया अपमान – मानभंग अवघड – कठीण अन्न – आहार, खाद्य अभिवादन – नमस्कार, वंदन, प्रणाम अभिनंदन – गौरव ‘आ’ अक्षरापासून सुरू होणारे समानार्थी शब्द शब्द समानार्थी शब्द आयुष्य – जीवन आकाश – गगन, नभ, अंबर आरसा – दर्पण आई – माता, जननी, जन्मदात्री आपत्ती – संकट आज्ञा – आदेश, हुकुम आनंद – मोद, हर्ष आश्चर्य – नवल आसक्ती – लोभ, हव्यास आस – इच्छा आसन – बैठक आशीर्वाद – शुभचिंतन, शुभेच्छा आरं...

समानार्थी शब्द मराठी {दैनंदिन वापरातील शब्द}

समानार्थी शब्द मराठी | Marathi Samanarthi Shabd | Samanarthi Shabd In Marathi नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट समानार्थी शब्द मराठी 1000 निकड आवश्यकता,तड, लकडा,तगादा,हव्यास आम्हाला आशा आहे कि समानार्थक शब्द | Marathi synonyms आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा. तुमच्याजवळ अजून Marathi samanarthi shabd app download ,Samanarthi in marathi ,Marathi shabd sangrah ,Samanarthi of nadi in marathi असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले मराठी समानार्थी शब्द pdf ,समानार्थी शब्द दाखवा ,Shabd marathi ,मराठी व्याकरण समानार्थी शब्द,Samudra ka paryayvachi आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका. डोक्याला ताप देणारी भरपूर कोडी♥

मराठी समानार्थी शब्द

1. अ वरून समानार्थी शब्द शब्द समानार्थी शब्द अनाथ पोरका अनर्थ संकट अपघात दुर्घटना अपेक्षाभंग हिरमोड अभिवादन नमस्कार, वंदन, प्रणाम अभिनंदन गौरव अभिमान गर्व अभिनेता नट अरण्य वन, जंगल, कानन, विपिन अवघड कठीण अवचित एकदम अवर्षण दुष्काळ अविरत सतत, अखंड अडचण समस्या अभ्यास सराव, परिपाठ, व्यासंग अन्न आहार, खाद्य अग्नी आग, अनल, विस्तव, वन्ही, अंगार, पावक, हुताशन, शिखी अना आणि अगणित असंख्य, अमर्याद अचल शांत, स्थिर अचंबा आश्चर्य, नवल अतिथी पाहुणा अत्याचार अन्याय अपराध गुन्हा, दोष अपमान मानभंग अपाय इजा अही साप, भुजंग, सर्प, व्याळ, पन्नग, फनी अश्रू आसू अंबर वस्त्र अंधार काळोख, तिमीर, तम अमृत पीयूष, सुधा अहंकार गर्व अंक आकडा 2. आ वरून समानार्थी शब्द शब्द समानार्थी शब्द आई माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री आकाश आभाळ, गगन, नभ, अंबर, आवकाश, अंतरीक्ष, व्योम, ख, अंतराळ, वियत, वितान आठवण स्मरण, स्मृती, सय आठवडा सप्ताह आनंद हर्ष, तोष, मोद, संतोष, प्रमोद, उल्हास, उद्धव आजारी पीडित, रोगी आयुष्य जीवन, हयात आतुरता उत्सुकता आरोपी गुन्हेगार, अपराधी आश्चर्य नवल, अचंबा, विस्मय, अचरथ, आचोज आसन बैठक आदर मान आवाज ध्वनी, रव आवाजमां आवाजात आज्ञा आदेश, हुकूम आपुलकी जवळीकता आपत्ती संकट आरसा दर्पण, मुकुर, आदर्श आरंभ सुरवात आशा इच्छा आस मनीषा आसक्ती लोभ आळशी कुजर, निरुद्योगी, ऐदी, आळसट आशीर्वाद शुभचिंतन ओंजळभर अंजूरभर ओझे वजन, भार ओढा झरा, नाला ओळख परिचय औक्षण ओवाळणे 3.इ आणि ई वरून समानार्थी शब्द शब्द समानार्थी शब्द इलाज उपाय इशारा सूचना इंद्र सुरेंद्र, नाकेश, वसाव, सहस्त्राक्ष, वज्रपाणी, देवेंद्र इहलोक मृत्युलोक ईर्षा चुरस इच्छा आकांक्षा, आस, मनीषा, स्पृहा, लिप्सा, अपेक्षा ईश्वर देव, ईश, निर्जर, परमेश्...

सराव

चर्चित शब्द (नाम) एखाद्या ठिकाणी राहणार्‍या लोकांची मोजणी. (विशेषण) अत्यंत तीक्ष्ण. (विशेषण) कोणी अजून किंवा काही भिन्न. (नाम) प्रतिकूल परिस्थितीमुळे निर्माण होणारा कठीण प्रसंग. (नाम) छापण्यासाठी द्यावयाची हाताने लिहिलेली पुस्तक वा लेखाची प्रत. (नाम) एखाद्या व्यक्तीच्या जिवंतपणी वा तिच्या पश्च्यात तिच्या ठिकाणी असणारे गुण जिच्यात आढळतात किंवा तिचे कार्य जी व्यक्ती चालवते ती. (नाम) बदकापेक्षा मोठा एक पांढरा पक्षी. (नाम) ज्यावर फूल उगवते असा कमळाचा देठ. (नाम) एखाद्या पदावर नेमण्याची क्रिया. (नाम) जिच्यापासून माणसाला आपली सुटका करून घ्यावीशी वाटते ती मानसिक वा शारीरिक अप्रिय अनुभूती.