गौतमी पाटील कपडे बदलताना व्हिडिओ

  1. Big Action By Pune Police : गौतमी पाटीलचा कपडे बदलताना व्हिडीओ व्हायरल, पोलिसांनी अल्पवयीन मुलाला घेतले ताब्यात, pune police take big action in case of gautami patils video going viral minor boy taken into custody
  2. गौतमी पाटील आहे तरी कोण , आता व्हिडीओ चोरून चित्रित करून व्हायरल केल्याचा प्रकरामुळे पुन्हा चर्चेत , वाचूया व्हायरल सत्य काय आहे ते,
  3. Gautami Patil Viral Video: गौतमीचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ शूट करणाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक
  4. Gautami Patil : गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा Video व्हायरल करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या
  5. गौतमी पाटीलचा व्हिडीओ व्हायरल करणारा सापडला? वय पाहून पोलिसांनाही बसला धक्का
  6. गौतमी पाटील व्हायरल व्हिडिओ प्रकरणी मोठी अपडेट, अल्पवयीन मुलाला नोटिस


Download: गौतमी पाटील कपडे बदलताना व्हिडिओ
Size: 31.69 MB

Big Action By Pune Police : गौतमी पाटीलचा कपडे बदलताना व्हिडीओ व्हायरल, पोलिसांनी अल्पवयीन मुलाला घेतले ताब्यात, pune police take big action in case of gautami patils video going viral minor boy taken into custody

पुणे : गौतमी पाटील चेंजिंग रूममध्ये कपडे बदलत असतानाचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. त्या संदर्भात पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली होती. महिला आयोगाने देखील याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली : 24 फेब्रुवारीला एका कार्यक्रमादरम्यान अज्ञात व्यक्तीने गौतमी पाटीलचा कपडे बदलत असताना अर्धनग्न व्हिडीओ शूट केला. त्यानंतर तो व्हिडीओ समाज माध्यमांवर या विकृत मंडळींनी व्हायरल केला. इतकेच नाही तर गौतमी पाटीलच्या अन्य सहकाऱ्यांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची देखील धमकी दिल्याप्रकरणी गौतमी पाटीलसोबत नृत्य करणाऱ्या एका मुलीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. हावभावावरून गौतमी आधीच वादात अडकली होती : आपल्या अदाकारी आणि नृत्यामुळे गौतमी पाटील ही राज्यभरात अल्पवधीतच प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. मात्र वाद गौतमीचा पिच्छा काही केल्या सोडत नाहीत. आपल्या नृत्याच्या हावभावावरून गौतमी आधीच वादात अडकली होती. त्यानंतर तिने माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकला होता. दुसरीकडे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मिळणार प्रतिसाद हा उदंड होता. तिच्या कार्यक्रमात हुल्लडबाजीच्या बातम्या या येतच असतात. अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले : अशात काही दिवसांपूर्वी एक घृणास्पद घटना गौतमी पाटीलसोबत घडली होती. तिचे कपडे बदलतानाचा व्हिडीओ काढून तो समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आला होता. मनोवृत्ती विकृत असणाऱ्या व्यक्तीकडून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. त्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात असतानाच गौतमी पाटील पार कोलमडून गेली...

गौतमी पाटील आहे तरी कोण , आता व्हिडीओ चोरून चित्रित करून व्हायरल केल्याचा प्रकरामुळे पुन्हा चर्चेत , वाचूया व्हायरल सत्य काय आहे ते,

Photo- Instagramगेल्या काही दिवसांपासून डान्सर गौतमी पाटील चर्चेत आहे. तिचा डान्स आणि कार्यक्रमांना होणारी गर्दी यामुळे तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला असून, तिच्यावर टीका करणाऱ्यांचीही संख्या लक्षणीय आहे. गौतमी पाटीलचा एक अश्लील व्हिडीओ चोरून चित्रित करून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी घेतली आहे. याबाबत रुपाली चाकणकर यांनी पोलिसांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. गौतमी पाटीलचे कार्यक्रमादरम्यान कपडे बदलताना चित्रिकरण करून तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारल करण्यात आला असून, या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मोनिका धुमाळ यांनी ही तक्रार दिली आहे. गौतमी पाटीलचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातील काहीजण गौतमी पाटील हिच्या नृत्याला विरोध असला तरी अशा प्रकारे बदनामीच्या हेतूने व्हिडीओ व्हायरल करणे चुकीचे असल्याचे म्हणत आहेत. यातच रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची दखल घेत पोलिसांना निर्देश दिले आहे. वरील सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप चर्चेत आली आहे. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात येत आहे. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. तिचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी होत असते. घरच्या परिस्थितीमुळे आपण नृत्य क्षेत्राकडे वळल्याचे ती सांगते. अनेकांच्या मनात प्रश्न आहे की ही गौतमी पाटील कोण? चला जाणून घेऊया… Photo- Instagramगौतमी पाटील हे इंस्टाग्रामवरील सर्व...

Gautami Patil Viral Video: गौतमीचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ शूट करणाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे-काहीदिवसांपूर्वीचडान्सरगौतमीपाटील (Gautami Patil) हिच्याबदनामीचाधक्कादायकप्रकारसमोरआलाहोता. पुण्यातील (Pune) एकास्टेजशोदरम्यानकपडेबदलतानागौतमीचेअश्लीलचित्रीकरणकेल्याचाधक्कादायकप्रकारघडलाहोता. याबाबतभारतीविद्यापीठपोलीस (police) स्टेशनलागौतमीकडूनतक्रारदाखलकरण्यातआलीहोती. आतापुणेपोलिसांनाआरोपीलापकडण्यातयशआलेआहे. गौतमीचाव्हिडीओव्हायरलकेल्याप्रकरणीपुणेपोलिसांनीएकाअल्पवयीनमुलालाताब्यातघेतलंआहे. अहमदनगरजिल्ह्यातूनयामुलालाताब्यातघेण्यातआले. गौतमीनेकेलेल्यातक्रारीवरूनराज्यमहिलाआयोगानेदेखीलयासंदर्भाततातडीनेकारवाईकरण्याचेआदेशदिलेहोते.

Gautami Patil : गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा Video व्हायरल करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

पुणे : गौतमी पाटील हे नाव गेल्या काही दिवसांपासून राज्यात गाजत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील गौतमी पाटील बद्दल वक्तव्य केले होते. त्यांचे ते वक्तव्य चांगलेच चर्चेत होते. दरम्यान, २४ फेब्रुवारीला गौतमीचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. या प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा व्हिडिओ तयार करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली असून त्यातील एक बलक हा अल्पवयीन असल्याची माहिती आहे. सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलचा कपडे बदलत असतांनाचा व्हिडिओ तयार करून तो इंस्टाग्रामवर व्हायरल करण्यात आला होता. या प्रकरणी २५ फेब्रुवारी २०२३ रोजी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून तांत्रिक विश्लेषणाद्वारे सखोल तपास करून सुप्रसिद्ध नृत्यांगणा यांचे इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करणाऱ्या आणि त्यावरून त्यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक केली. याप्रकरणी आरोपी आयुष अमृत कणसे (वय २१, रा. भरतगाववाडी, ता. सातारा) तसेच एका १७ वर्षांचा अल्पवयीन मुलाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. गौतमीचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातून या दोघांना अटक करण्यात आली आहे. गौतमीने केलेल्या तक्रारीवरून राज्य महिला आयोगानेदेखील यासंदर्भात तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. ही कारवाई पोलीस आयुक्त रितेशकुमार, अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-४ शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याच्या तपास अधिकारी पोलीस निरीक्षक, गुन्हे संगिता...

गौतमी पाटीलचा व्हिडीओ व्हायरल करणारा सापडला? वय पाहून पोलिसांनाही बसला धक्का

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा 1500 रुपये, ठेवीवर मिळवा 35 लाख, जाणून घ्या स्कीम? © News18 लोकमत द्वारे प्रदान केलेले गौतमी पाटीलचा व्हिडीओ व्हायरल करणारा सापडला? वय पाहून पोलिसांनाही बसला धक्का अहमदनगर, 2 मे : आपल्या अदाकारींमुळे प्रसिद्ध झालेल्या गौतमी पाटील हिचे फोटो आणि व्हिडीओ काही दिवसांपासून व्हायरल झाले होते. या प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातून एकाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र, मुलगा अल्पवयीन असल्याने उद्या आई-वडील आणि मुलगा यांना विमान नगर पोलीस ठाण्यात होणार हजर होण्यास सांगण्यात आलं आहे. गौतमी पाटील हीचा चेंजिंग रूममधील कपडे बदलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून पुणे पोलीसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र महिला आयोगाने देखील दखल घेतली होती. त्यानंतर गौतमी पाटील हीचा व्हिडिओ काढणारा कोण याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या गौतमी पाटीलला याचे फायदे आणि तोटेही सहन करावे लागत आहेत. रोज नवीन वादात अडकणाऱ्या गौतमीची पाठ काही वाद सोडायला तयार नाही. काही दिवसांपूर्वी एक घृणास्पद घटना घडली. तिचे कपडे बदलतानाची क्लिप एका विकृताने व्हायरल केल्याने तिला धक्काच बसला. प्रसिद्धीच्या हवेत असतानाच ती पार कोलमडून गेली. मात्र, तिची आई आणि सोबतच्या सहकाऱ्यांनी तिला सावरले. या प्रकरणी तिने सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. त्याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. या प्रकरणी एक अल्वयीन मुलगा सापडल्याने पोलिसांनाही धक्का बसला आहे. घटनेपासून धडा गौतमीचे महाराष्ट्रभर कार्यक्रम असतात. प्रत्येक ठिकाणी चांगली व्यवस्था असतेच असे नाही. बहुतेक ठिकाणी तर स्टेजच्या बाजूलाच चार पडदे टाकून एक रुम तयार करण्...

गौतमी पाटील व्हायरल व्हिडिओ प्रकरणी मोठी अपडेट, अल्पवयीन मुलाला नोटिस

गेल्या काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील हिचा चेंजिंग रूममधील कपडे बदलतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला होता. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाई केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलिस चौकशीत मोठा खुलासा झाला आहे. तो म्हणजे ताब्यात घेतलेला मुलगा 17 वर्षाचा असून त्याने गौतमी पाटील हिच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट बनलले होते. याच बनावट अकाउंटवरून आरोपी मुलाने गौतमी पाटीलचा चेंजिंग रूममधील कपडे बदलतानाचा व्हिडिओ आणि फोटो देखील व्हायरल केले होते. पुणे पोलिसांच्या कारवाईनंतर गौतमी पाटील हिने प्रतिक्रिया दिली आहे. गौतमीनं पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, आरोपी अल्पवयीन असला तरी त्याने चुकीचं काम केलं आहे. त्याने तो व्हिडिओ व्हायरल करून गुन्हा केला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी आहेत. त्यांना देखील पोलिस ताब्यात घेतील. गौतमीने पोलिसांच्या कारवाईवर समाधान देखील व्यक्त केले आहे. अल्पावधीत अबालवृद्धामध्ये प्रसिद्ध झालेली गौतमी पाटील तिच्या अश्लिल डान्स स्टेपमुळे कायम चर्चेत असते. गौतमीच्या डान्सच्या क्लिप देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. डान्स करताना अंगप्रदर्शन करत चाहत्यांना अश्लिल हावभाव करण्याचा देखील तिच्या आरोप झाला होता. त्यानंतर लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी देखील गौतमीची चांगलीच कानउघाडणी केली होती.