गॅस सिलेंडर किंमत

  1. आता फक्त एवढ्या रुपयात गॅस सिलेंडर भेटणार! LPG Gas Subsidy 2023 सुरू, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
  2. गॅस सिलिंडर एक हजार पार, पुन्हा घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ
  3. Gas Cylinder Price : होळीपूर्वी सर्वसामान्यांना दणका, गॅस सिलेंडर महागले ; जाणून घ्या नवे दर, domestic and commercial gas cylinder price hike in india new rates effective from today
  4. LPG Cylinder Price: घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त; पाहा बदललेले दर
  5. गॅस सिलेंडरबाबत हे नियम माहितीयेत?
  6. Lpg Cylinder Price Commercial Lpg Cylinder Becomes Cheaper Marathi News


Download: गॅस सिलेंडर किंमत
Size: 59.59 MB

आता फक्त एवढ्या रुपयात गॅस सिलेंडर भेटणार! LPG Gas Subsidy 2023 सुरू, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

LPG gas Subsidy 2023: नमस्कार मित्रांनो एक महत्त्वाची अपडेट आली आहे आता केंद्र सरकार द्वारे घरगुती गॅस सिलेंडरवर सबसिडी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे यासंबंधीचा निर्णय काल घेण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत देशातील पात्र लाभार्थ्यांना केंद्राकडून गॅस सिलेंडर देण्यात आले होते, यापूर्वी जेव्हा ही योजना तयार करण्यात आली तेव्हा गॅस सिलेंडरचे भाव खूप कमी होते. तेव्हा सरकार द्वारे सबसिडी पण दिली जात होती, परंतु मागील दोन वर्षापासून LPG Gas सिलेंडर वरील सबसिडी बंद करण्यात आली होती. त्यामुळे सामान्य नागरिकांना गॅस सिलेंडर परवडत नव्हतं, हे ओळखून केंद्र सरकारने आता पुन्हा एकदा गॅस सिलेंडर सबसिडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आज या पोस्टमध्ये आपण LPG gas Subsidy 2023 निर्णयाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया, घरगुती गॅस सिलेंडर वर किती रुपये सबसिडी मिळणार. आणि ती कोणाला मिळणार यासंबंधी माहिती आपण पाहणार आहोत. LPG Gas सिलेंडर सबसिडी 2023 योजना नव्याने सुरू (प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत) मित्रांनो केंद्र सरकार तर्फे उज्वला योजनेची सुरुवात झाली, तेव्हा सामान्य नागरिकांना सबसिडीवर गॅस सिलेंडर दिले जात होते. तेव्हा गॅस सिलेंडर ची किंमत कमी होती, परंतु आता गॅस सिलेंडर चे भाव वाढले आहेत. पूर्वीपेक्षा दोन पटीने किमती वाढलेल्या आहेत, त्यामुळे बंद करण्यात आलेली सबसिडी योजना आता पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत असलेली घरगुती गॅसची किंमत यामुळे गॅस सिलेंडर सामान्य नागरिकांच्या अवाक्यातून बाहेर जात होता, या वर उपाययोजना करण्यासाठी काल केंद्रीय बैठकीमध्ये LPG gas Subsidy 2023 पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे पण वाचा: या अंतर्गत आता स...

गॅस सिलिंडर एक हजार पार, पुन्हा घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ

गेल्या काही दिवसात देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल डिझेलपाठोपाठ खाद्यतेल आणि डाळींच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यातच घरगुती गॅसच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जेवण महागणार आहे. देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. महागाईचा दर 15.8 टक्क्यांवर पोहचला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपुर्वी घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा घरगुती गॅसच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जेवण आणखी महागणार आहे. गेल्या काही दिवसांपुर्वीच गॅसच्या किंमतीत वाढ झाली होती. त्यामध्ये आता पुन्हा एकदा गॅसच्या किंमतीत साडेतीन रुपयांनी वाढ झाल्याने घरगुती गॅसची किंमत एक हजार रुपयांच्यावर गेली आहे. त्यातच मुंबईत 14.2 किलोग्रॅमची गॅस सिलिंडर 1002.50 रुपयांवर पोहचला आहे. तर कोलकत्तामध्ये गॅस सिलिंडरची किंमत 1029 तर चेन्नईमध्ये 118.50 रुपये इतकी आहे. बारा दिवसात दुसऱ्यांदा वाढ गेल्या बारा दिवसात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात दुसऱ्यांचा वाढ झाली आहे. याआधी 7 मे रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ झाली होती. तर आता साडेतीन रुपयांची वाढ झाल्याने बारा दिवसात घरगुती गॅसच्या दरात तब्बल 53.50 रुपये इतकी वाढ झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महागाईचा आलेख वाढतच आहे. त्यातच दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढतच आहेत. पेट्रोल डिझेल पाठोपाठ सीएनजी, घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ होत चालली आहे. त्याबरोबरच इतर वस्तुंच्याही किंमती वाढल्या आहेत. या सगळ्याचा फटका घरातील किचनवर बसत आहे. त्यामुळे जेवण महागणार आहे.

Gas Cylinder Price : होळीपूर्वी सर्वसामान्यांना दणका, गॅस सिलेंडर महागले ; जाणून घ्या नवे दर, domestic and commercial gas cylinder price hike in india new rates effective from today

• Domestic LPG Cylinder 14.2 kg prices increased by Rs 50/. Domestic LPG cylinder price increased to Rs 1103/ in Delhi: sources— ANI (@ANI) प्रमुख शहरात घरगुती सिलेंडरची किंमत : आता मुंबईत 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1102 रुपये झाली आहे. आतापर्यंत हे सिलेंडर 1052 रुपयांना मिळत होते. दिल्लीत 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलेंडर 1053 रुपयांऐवजी 1103 रुपयांना मिळणार आहे. कोलकात्यात त्याची किंमत 1079 रुपयांऐवजी 1129 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपयांऐवजी 1118.5 रुपये असेल. व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीतही वाढ : या सोबतच व्यावसायिक सिलेंडरच्या ग्राहकांना देखील मोठा फटका बसला आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 350 रुपयांनी वाढ झाली आहे. आत दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 1769 रुपयांऐवजी 2119.5 रुपयांना मिळेल. कोलकात्यात तो 1870 रुपये होता, आता तो 2221.5 रुपये झाला आहे. मुंबईत त्याची किंमत 1721 रुपयांवरून आता 2071.50 रुपये झाली आहे. चेन्नईमध्ये 1917 रुपयांना मिळणारा सिलेंडर आता 2268 रुपयांना मिळणार आहे. • 19 kg Commercial LPG cylinder prices increased by Rs 350.50 With this increase 19 kg commercial cylinder will cost Rs 2119.50 in Delhi. New rates are effective from today: Sources— ANI (@ANI) गेल्या वर्षी चार वेळा वाढ : 2022 मध्ये, घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत चार वेळा वाढ करण्यात आली होती. शेवटची वाढ 6 जुलै 2022 रोजी करण्यात आली होती. पहिली वाढ 22 मार्च 2022 रोजी झाली होती. त्यावेळी सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ झाली होती. 7 मे 2022 रोजी पुन्हा 50 रुपयांनी आणि 19 मे 2022 रोजी पुन्हा 3.5 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. अशाप्रकारे सिलंडरची एकूण किंमत 153.5 ...

LPG Cylinder Price: घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त; पाहा बदललेले दर

LPG Cylinder Price: घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त होणार?; पाहा बदललेले दर LPG Gas Price: आता सगळीकडेच महागाई (Inflation) वाढू लागली आहे. त्यातून सगळ्यांना चिंता आहे ती म्हणजे दरवाढीची. यंदाच्या वर्षी LPG सिलेंडरमध्ये (LPG Cylinder Gas) मोठे बदल पाहायला मिळत आहे. त्यातून आता मार्चपासून नवे दर (March Price Hike) पाहायला मिळणार असल्याची शक्यता आहे. Domestic Gas Price: जीवनावश्यक वस्तूंच्या (Price Hike) किमतीही आता गगनाला भिडू लागल्या आहेत. सोनं-चांदी, पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price Today) आणि दूध, भाज्या अशा जीवनावश्यक वस्तूंच्या किमती दिवसेंदिवस महागाईची (Inflation in India) हुलकावणी देत आहेत. त्यातून घरगुती सिलेंडरच्या (Domestic Gas) किमतींमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, घरगुती सिलेंडरच्या (Gas Cylinder) किमतींमध्ये एक मोठी अपडेट समोर येते आहे. मार्च महिन्याच्या एक तारखेपासून आता एलपीजी (LPG) गॅस सिलेंडरच्या दरात मोठे बदल करण्यात आले असल्याचे कळते आहे. (LPG Cylinder Price new changes from March 1 in domestic gas read the full article for latest updates news in marathi) मार्च महिन्यातापासून एलपीजी गॅस सिलेंडर म्हणजे घरगूती गॅस सिलेंडर हा स्वस्त होणार आहे. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर कितीनं स्वस्त (Change in LPG Gas) होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्याला महागाईनं घेरलं आहे. त्यातून दिवसाला होणारा खर्च हा आपल्या प्रत्येकासाठी एक कळीचा मुद्दा आहे. त्यातून आपल्याला सर्वात जास्त सतावणारा मुद्दा आहे तो म्हणजे गॅस सिलेंडरचा. गॅस सिलेंडरच्या किमती या दिवसेगणिक वाढू लागल्या असताना आता ग्राहकांना गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठा...

गॅस सिलेंडरबाबत हे नियम माहितीयेत?

जर कोणत्याही गॅस सिलेंडर एजेन्सीकडून कोणत्याही कारणामुळे सिलेंडरची होम डिलीवरी न दिल्यास, सिलेंडर आणण्यासाठी एजेन्सीच्या गोडाऊनमध्ये जावं लागतं. अशाप्रकारे स्वत: गोडाऊनमधून सिलेंडर आणल्यास, एजेन्सीकडून १९ रुपये ५० पैसे दिले जाते. हे पैसे देण्यासाठी कोणतीही एजेन्सी नकार देऊ शकत नाही. गेल्या महिनाभरापूर्वी ही रक्कम वाढवण्यात आली होती. आधी डिलीवरी चार्ज १५ रुपये होता आणि १९ रुपये ५० पैसे करण्यात आला आहे. रेग्युलेटर हरवल्यास २५० रुपये जमा करुन गॅस एजेन्सीकडून रेग्युलेटर घेता येतं. ग्राहकांच्या सुविधेसाठी आता मल्टीफंक्शनल रेग्युलेटर आले आहेत. या रेग्युलेटरद्वारे सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे समजण्यास मदत होते. रेग्युलेटरची लाईफ टाईम वॉरंटी असते. परंतु मॅन्युफॅक्चरिंग समस्या आल्यास रेग्युलेटर मोफतमध्ये बदलून दिलं जातं. अन्यथा यासाठी पैसे आकारले जातात.

Lpg Cylinder Price Commercial Lpg Cylinder Becomes Cheaper Marathi News

LPG Cylinder Price : एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी एलपीजी सिलेंडरचे दर 198 रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे महागाईचा दर कमी होण्यास मदत होईल. इंडियन ऑइलने 1 जुलै रोजी जाहीर केलेल्या किमतींनुसार, राजधानी दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर (LPG CommercialCylinder Price) 198 रुपयांनी स्वस्त झाला आहे. जाणून घ्या आजचे नवे दर दिल्लीत 30 जूनपर्यंत 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 2219 रुपयांना मिळत होता. ज्याची किंमत 1 जुलैपासून 2021 रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्याचप्रमाणे कोलकातामध्ये 2322 रुपयांच्या तुलनेत आता हा सिलिंडर 2140 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत 2171.50 रुपयांवरून 1981 रुपयांवर, तर चेन्नईमध्ये 2373 रुपयांवरून 2186 रुपयांपर्यंत किंमत कमी झाली आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरमध्ये तेल कंपन्यांकडून कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. दिल्लीत 14.2 किलोचा गॅस सिलिंडर 1003 रुपयांना मिळत आहे. 200 रुपये प्रति सिलेंडर सबसिडी जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति सिलेंडर 200 रुपये सबसिडी जाहीर केली होती. ही सबसिडी वर्षाला फक्त 12 सिलिंडरपर्यंत उपलब्ध असेल. सरकारच्या या निर्णयाचा 9 कोटींहून अधिक ग्राहकांना फायदा झाला आहे. 300 रुपयांहून अधिक कपात यापूर्वी 1 जून रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 135 रुपयांनी स्वस्त झाले होते. अशाप्रकारे गेल्या महिनाभरात सिलिंडरच्या दरात 300 रुपयांहून अधिक कपात झाली आहे. मे महिन्यात सिलिंडरचे दर 2354 रुपयांपर्यंत वाढले होते. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत अखेरचा बदल 19 मे रोजी करण्यात आला होता.