Gurucharitra parayan kase karave

  1. पारायण केल्याने काय होते?
  2. Swami realization, new videos from channel Swami realization


Download: Gurucharitra parayan kase karave
Size: 7.23 MB

पारायण केल्याने काय होते?

सर्वानी पारायण हा शब्द ऐकला असेल व अनेकदा कानावरही पडला असेल. खासकरून दत्तजयंती, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ प्रकट दिन, शेगाव गजानन महाराज प्रकट दिन या वेळी पारायण हमखास केलेच जाते. काय असते बरं पारायण? ते का करावे? काय मिळते? आणि विशिष्ट संत चरित्रांचेच का करावे? परायण राहाणे म्हणजे पारायण करणे होय. पारायणाचे प्रकार किती? • एक ते एकवीस अध्याय एका बैठकीत पूर्ण करणे. • रोज १ अध्याय प्रमाणे २१ दिवसांत पूर्ण करणे. • रोज ३ अध्याय प्रमाणे ७ दिवसांत पूर्ण करणे. • रोज ७ अध्याय प्रमाणे ३ दिवसांत पूर्ण करणे. खालील पथ्ये पाळणे आवश्यक आहे एक वेळ ठेवून वाचन करणे, म्हणजे आज सकाळी सातला पारायणास बसलो, तर उद्याही त्याच वेळी सुरुवात करणे होय.. नंतर येते एकभुक्त राहणे व एकधान्य खाणे, म्हणजे आज सायंकाळी उपवास सोडताना जर मुगाच्या डाळीचे वरण व पोळी असेल, तर सातही दिवस तेच खावे.. यानंतर पायात चप्पल न घालणे, सर्व दिवस काया, वाचा, मने ब्रह्मचर्याचे पालन, साध्या चटईवर वा कांबळ्यावर, सतरंजीवर झोपणे. खोटे न बोलणे. संपूर्ण लक्ष फक्त ईश्वरावर केंद्रित करणे. या नियमांचे पालन करणे, यात परायण म्हणजे दक्ष राहणे म्हणजेचं पारायण होय. काय मिळत? तर याचं उत्तर पारायण काही मागण्यासाठी नाही, तर केवळ आपणास काय हवे होते ते आईकडे सांगणे म्हणजे त्या ईश्वरास प्रार्थना करणे होय. बाळाने कितीही हट्ट केला, तरी त्याच्यासाठी काय योग्य ते फक्त आईलाच समजते, तसे भक्तासाठी काय योग्य ते तो ईश्वरच ठरवतो. आपण केवळ ते संकल्परूपाने त्या ईश्वरासमोर मांडायचे. पण, तेही नियमात राहून, कासवाप्रमाणे सर्व अहंकार, गर्व, या सर्वाचा त्याग करून चित्तवृत्ती फक्त ईश्वराकडे वळणे म्हणजे पारायण. मग जेव्हा लहान मूल पोळी लाटतं, पण आई कौतुकाने तो नकाश...

Swami realization, new videos from channel Swami realization

Description श्री स्वामी समर्थ मी किरण ठाकूर Swami Realization सुरू करण्याचा उद्देश इतकाच की जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडावे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वामी सेवा पोहोचावी. लोकांच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी आणि स्वामी सेवेकऱ्यांना आलेले वेगवेगळे अनुभव पोहोचावेत हाच उद्देश आहे. आम्ही स्वामींच्या मार्गावर ती चालतो आणि कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही कारण ही एक स्वामी सेवा आहे Swami Realization YouTube channel वर आपल्याला (swami seva kashi karavi) ,#श्रीस्वामीसमर्थ मंत्र जप कसे करावे (swami samarth jap) ,तारक मंत्राचा जप कसा करावा (shree swami samarth tarak mantra) कसे करावे परायणाचे नियम (guru charitra parayan kase karave) याच बरोरबर पारायण कसे करावे सर्वात महत्वाचे सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थांच रोजचे समाधी थेट दर्शन Pradip Dada contact details - 8149582533 You can share information on below contact details Email : [email protected] Mobile: 9699851831 You can join what's up group via 'below link https://chat.whatsapp.com/FONK37TrB9eIzf0b2v2qnm more hide