हाय मी ॲक्ट आहे

  1. अमेरिकन गाठुडं!
  2. मी हाय कोली सोरिल्या
  3. कोळी समाज
  4. केनेडी हाय
  5. 'आय एम टेडी' चैन पत्र
  6. बाप हाय मी
  7. शशक'२०२२


Download: हाय मी ॲक्ट आहे
Size: 16.9 MB

अमेरिकन गाठुडं!

येथे गरीब असो श्रीमंत असो कार आवश्यक आहे. 'कार' हि येथे, रोटी-कपडा-और मकान इतकीच गरजेची आहे. त्याला करणेही आहेत. विरळ आणि विखुरलेली रहिवाशी वस्त्या. दूर अंतरावरील गरजेच्या वस्तूंचे आउटलेटस, सार्वजनिक वाहतूक खूप अविकसित, त्यामुळे तिच्यावर अवलुबुन रहाणे अशक्य, स्वस्त कार्स, आणि त्या साठी सहज, कमी दरावरील कर्ज, उत्तम रस्ते, त्यामुळे चारचाकी वाहन गरजेचे झाले असावे. तसेच येथील कार चालवायला तश्या सुलभ आहेत. ऑटो गेअरचा गाड्या असतात. हाताने टाकण्याचा फक्त एकच गियर, रिव्हर्स गियर. हातात स्टियरिंग, पायात ब्रेक आणि एक्सलेटर! त्यामानाने टुव्हीलर्स, बाईक नगण्य होत्या. 'बाईक' हि येथे लक्सवरी समजली जाते! काही म्हातारे मला बाईकवर विरळ केस वाऱ्यावर उडवत जाताना दिसले! एक गम्मत माझ्या नजरेने टिपली आहे. येथे सगळ्यात ज्यास्त 'ऐश ' कोण करत असेल तर ते म्हातारे! सिनेमात बॅटमॅनची जशी कार असते, त्या प्रकारची महागडी कार चालवताना एका म्हाताऱ्याला मी पाहिलंय! एक मात्र खरं येथे सगळ्यांना कार चालवता येते. अगदी अपंगांना सुद्धा! जरुरत इन्सान को सबकुछ सिखा देती है! "कारे, येथे जेष्ठ नागरिक खूप हैशी दिसतात! कसे काय? आम्ही साल, प्रत्येक गोष्टी साठी आधार पहातो. मदतीची अपेक्षा करतो!" मी मुलाला विचारले. "बाबा, येथे लोक स्वतः चा आधी विचार करतात, प्रत्येक गोष्टींचा विमा काढून घेतात. स्वतःच्या सुखाचा विचार जरी करत असले तरी 'फॅमिली' हि त्यांना महत्वाची असतेच, नाही असे नाही. लहान वयापासून एकटं आणि स्वतंत्र रहातात. आपोआप अपडेट होत रहातात. आपल्याकडे आधी फॅमिली आणि मग स्वतः अशी विचारसरणी आहे. म्हातारपणा पर्यंत सर्व फॅमिली कर्तव्ये पार पडलेली असतात. असलेला पैसा लेकराबाळा साठी न साठवता जीवाची चैन करून घेतात. आणि तसेही ये...

मी हाय कोली सोरिल्या

In this lyrics article you can read मी हाय कोली सोरिल्या – Mi Haay Koli Sorilya lyrics in marathi, with English Lyrics from category lyrics free. या पोस्टमध्ये तुम्हाला मी हाय कोली सोरिल्या – Mi Haay Koli Sorilya lyrics in marathi, English Lyrics सोबत मी हाय कोली सोरिल्या – Mi Haay Koli Sorilya lyrics in marathi मी हाय कोली सोरिल्या डोली न मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली, हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी वेसवचे बाजारी लोकांच्या नजरा परतीन गो तुझ्यावरी कला ग पारू करतेस ह्यो नखरा, चल जाऊ बाजारी चल ग पारू आयलीय ही हिरू कर बाजाराची तैयारी सरग्याची टोपली माथ्यावर घेऊन विकू जा बाजारी सर्गा नि हलवा ताजं हय्‌ म्हावरं पारुचे पल्ल्यावरी झिंगा नि पाला काटेरी म्हावरं दिसतंय्‌ सोनेरी घेरे काका ताजं हाय म्हावरं पारुचे पल्ल्यावरी अरे कोली यो नाखवा दर्यानशी हाणतंय म्हावरं सोनेरी मी हाय कोली सोरिल्या डोली न मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली, हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी mi aahe koli lyrics, mi hai koli lyrics in english, mi hai koli lyrics, me hai koli lyrics, mi hai koli song, mi aahe koli, mi ahe koli, mi haay koli, me hai koli song, me aahe koli song, mi hai koli, mi hay koli, Lyrics posted on our website are only for educational purposes. We value the creator and do not encourage copyright infringement, if you like the song lyrics then please support the individual song artists and purchase the original song from the authorized song provider such as Jiosaavn, Gaana, iTunes etc. Songs creator can contact us on [email protected] about any lyrics issues. Copyright © 2023 · SurajKewat.Co...

कोळी समाज

कोळी महाराजा यशवंतराव मार्तंडराव मुकणे लक्षणीय लोकसंख्या असलेले प्रदेश भाषा धर्म कोळी समाज हा मानवी समाज आहे. मुख्यतः कोळी समाज हा कोल्या वंशीय समाज असल्याने त्यांना कोळी असे नाव पडले आहे कोळी समाज हा क्षत्रिय समाज असून प्राचीन काळात संपूर्ण भारतात ह्या जातीचे वर्चस्व होते. भौगोलिक स्थाने [ ] कोळी हा समाज संपूर्ण भारतात पूर्वीपासून समुद्र किनाऱ्यावर तसेच काही ठिकाणी तलाव, नद्या ह्या ठिकाणी नांदत आहेत. महाराष्ट्राची राजधानी • भारतात- महाराष्ट्राच्या बाहेर कोळीवाडा [ ] कोळी लोकांचा मुख्य व्यवसाय समुद्रातून जाळ्याच्या साहाय्याने म्हावरा " म्हणतात, ह्या म्हावर्यात काही लहान मासळी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जसे- काटी, वाकटी, बला, राजा - राणी, जीपटी, चोर बोंबील, चप्पल मासे, शीवांड, जिताडा, मोडि, सण [ ] हे लोक समुद्रावर पोटासाठी अवलंबून असल्याकारणाने समुद्रालाही देव मानतात आणि पोशाख [ ] कोळी लोकांचे पारंपरिक परिधान करावयाचे पोशाख स्त्रियांसाठी रोजचे आहार [ ] कोळी लोकांचे मुख्यतः रोजचे जेवण म्हणजे कोळीनृत्य [ ] कोळी समाजातील महाराष्ट्रामध्ये • काही वैशिष्ट्यपूर्ण कोळीगीते- १. मी हाय कोळी, २. एकविरा आई तू डोंगरावरी, ३. वेसावची पारू नेसली गो, ४. हीच काय ती सोनटिकली, ५. नवरीच्या मांडवान नवरा आयलाय, ६. चिकना चिकना म्हावरा माझा, ७. सण आयलाय गो नारळी पुनवेचे, ८.नाताळचे रिटा सणाला, ९. हे पावलाय देव माना मल्हारी, १०. पोरी सांगताय गो, ११. ये गो ये, ये मैना पिंजरा बनाया सोने का, १२. येरा केलास माना पागल केलास, १३. डोंगराचे आरून इक बाय चांद उंगवला, १४. बेगीन चल गो चंद्रा, होरी आयलीय बंदरा, १५. आज कोळीवाऱ्यानं धनुच्या दारान, १६. वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव, १७. शिंगाला नवरा झायलाय गो कोल...

केनेडी हाय

शाळेबद्दल शैक्षणिक उत्कृष्टतेकडे केनेडी मॅग्नेटचा प्रवास 2009 मध्ये शैक्षणिक आणि कॉर्पोरेट व्यावसायिकांच्या आदर्श मिश्रणाने सुरू झाला ज्यांना सर्वसमावेशक शिक्षण देण्याची गरज वाटली. आमच्या मुख्य अध्यापन पद्धती पारंपारिक वर्गातील शिक्षणाच्या मिश्रणावर लक्ष केंद्रित करतात ज्यामध्ये विस्तृत क्रीडा सुविधा, अभ्यासक्रमेतर क्रियाकलापांची विस्तृत श्रेणी, असंख्य सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आणि तत्सम विशेष प्रसंग, जे आमच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढ आणि प्रगतीसाठी सर्वांगीण दृष्टिकोन सुनिश्चित करतात.

'आय एम टेडी' चैन पत्र

01 पैकी 01 फेसबुक वर पोस्टेड, 9 जानेवारी, 2013: नेटलोर संग्रह: या इंटरनेट साखळीच्या प्राप्तकर्त्यांना चेतावनी देण्यात आले आहे की जर ते पुन्हा दडवले नाहीत, तर 7 वर्षीय टेडी मृत्यूनंतर परत येईल आणि त्यांच्या झोपेत त्यांना ठार करतील. फेसबुकद्वारे वर्णन: इंटरनेट श्रृंखला पत्र / गॉस्ट कथा पासून प्रसारित: 2007 स्थिती: अगम्य (खाली तपशील) उदाहरण 2007 मध्ये ऑनलाइन पोस्ट केल्याप्रमाणे: हाय, मी टेडी आहे आपण हे वाचल्यानंतर आपण प्राप्त करू शकत नाही. हे पूर्ण होईपर्यंत हे वाचून समाप्त करा! मी म्हटल्याप्रमाणे, मी टेडी आहे मी 7 वर्षांची आहे. माझ्या चेहऱ्यावर माझे डोळे आणि रक्त नाही. मी मृत आहे जर आपण हे किमान 12 लोकांना पाठवले नाही तर मी मध्यरात्री आपल्या घरी येईल आणि मी तुमच्या बेडवर लपून राहू शकेन. जेव्हा तुम्ही झोपलेले असाल, तेव्हा मी तुम्हाला ठार करीन माझ्यावर विश्वास नाही? प्रकरण 1: पॅटी बॅकल्सला हे ई-मेल मिळाले तिला चैन अक्षरावर विश्वास नाही. विहीर, बेईमान पॅटी जेव्हा तिच्या टीव्हीवर झगमगता चालू लागला तेव्हा ती झोपलेली होती. आता ती आमच्याबरोबर नाही. हे हा पॅटी, हा हा! आपण पॅटीसारखे होऊ इच्छित नाही, नाही का? प्रकरण 2: जॉर्ज एम. सिमोन चेन मेलचा तिरस्कार करतो, पण त्या रात्री त्या मरणार नाहीत. त्याने 4 लोकांना ते पाठविले. पुरेसा जॉर्ज नाही आता जॉर्ज जॉर्ज कोमात आहे, आम्हाला माहित नाही की तो कधी जागे होईल. हा हा जॉर्ज, हा हा! आता, तुम्हाला जॉर्जसारखे व्हायचे आहे का? प्रकरण 3: व्हॅलेरी टायलर यांना हे पत्र मिळाले. तिने विचार आणखी शृंखला पत्र. केवळ 7 लोकांना पाठवण्यासाठी विहीर, त्या रात्री एक शॉवर होती तेव्हा तिने मिरर मध्ये रक्तरंजित मेरी पाहिले तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा धाकधळी व्हॅलरी...

बाप हाय मी

"बरं मग वकीलसाहेब, आलं समदं ध्यानात? ह्येच्यापुढं मी काय सांगू नये, तुमी इचारु नये" "लका, वकीलसाहेब झालो नंतर, आधी जिगरयार हौत. चड्डी घालता येत नव्हती तवापासून दोस्ती आपली" "म्हणूनच. म्हणूनच... चल लाग आता कामाला, लै लेट बी झालाय, वैनीसाब वराडतील" "झोप तू बी. डोळे लेन्स लावल्यागत झालेत लालभडाक" "झोपेचं तेवढं सोडून बोल. ती ग्येली आता कायमची, निघ तू" ................. "नाग्या, सगळं घीवून ये बे वर" "मालक, वैनीसाब येते म्हणतेत वर, कसं करु?" "झोपा म्हनाव त्येंना. तू ये घीवून. च्यायचं आकरामाशी" ************************** तिज्यायला कोनाय बे आकरामाशी. कोन म्हणतंय? समोर ये उंडग्या. नाही उभा जाळला तर पाटलाचं रगात नाय सांगणार. ए नाग्या.... कुठं पळाला? आकरामाशी औलाद पळालीच का अशी? आनतो का आता? आन आन. भर नीट. नीट भर आयगल्या. नीट. हां. चल निघ. भईर थांबायचं. चल. .... .रामराम पाटील. कसं चाल्लंय? लै भारी वाटतंया आं बसून दारु प्याया? प्या...प्या. आपल्याच कारखान्याची गेलेली आसंल तिकडं. तितंबी रिमिक्स करतील आयगले. तसं न्हवं..कलर लैच उतरल्यासारका वाटतय. कुनाचा? आं? कुनाचा? न्हाई म्या म्हणलो ओ...माननीय माजी आमदार श्री. तात्याराव पाटील. कसं वाटतंय? आँ.... माजी. थुततिच्यायला. फुकाट नाय झालो भौ आमदार. लगी माजी? चौथीला होतो तवा जप्ती आलेली डीसीसीची शेतावर. आजा पाया पडायलेला साह्यबाच्या. आदी शेत खायला समदे आलेले आता भावकीतला एक किडा उठला नाय तिज्यायला. आकरामाशी म्हणत व्हती त्या टायमाला आमच्या आज्याला. त्येनं कवा कुटं शेण खाल्ल्यालं पण डाग पडलेलाच. तवाच बाप उठला तिरीमीरीत. धरला हाताला आन म्हनला चल दाखवू पाटलाचं रगात कसं घट्ट हाय ते. पंध्रा वर्स राबला कुत्र्यागत तवा १० एकराचा तुकडा कोरा झाला. शिकिवला म...

शशक'२०२२

"ए भावड्या, मी काय म्हनतो की एक होऊन जाऊ दे". "नाय रे बाबा, पोरींना शब्द दिलाय. अजिबात फिरकणार नाय तिकडं." "आरं, असा चान्स लवकर गावणार नाय. तिकडं माइंदळ गर्दी जमलीया. लई धमाल चाललीया." "नको रं बाबा. तो नादच लई वाईट. पोरींची बारीक नजर असतीय. जरा त्यांना खबर लागली तर फाडून खातील." "आरं, सगळा गुपचूप मामला हाय. ह्या कानाची त्या कानाला खबर लागत नाय तर त्यांना कसं कळंल?" "च्या मायला, आसं म्हनतोस! पन लेका, एकदा तिकडं गेलं की बाहेर पडणं अवघड. "आरं, त्यात काय यवडं राव? खरडायची एक शशक. मिसळपावला लॉगिन करायचं. साहित्य संपादकांना व्यनिने द्यायची पाठवून. हाय काय, नाय काय ." +१ विजुभावु तुमच्या पुस्तकांचा विषय आणि इथल्या कथा लेख इतर सगळे लोक समजुन घेतात मग सगळ्या शशक का नाही तुम्हाला समजत हो. किती सरळ अर्थ आहे. खरं तर आज आलेल्या शशक पहिले यायला पहिजे होत्या. "आरं, असा चान्स लवकर गावणार नाय. तिकडं माइंदळ गर्दी जमलीया. लई धमाल चाललीया." :- शशक रोज नसते वर्षा दिड वर्षातुन येते. "नको रं बाबा. तो नादच लई वाईट. पोरींची बारीक नजर असतीय. जरा त्यांना खबर लागली तर फाडून खातील.":- जे सगळे मिपावेडे आहेत त्यंचा बायकांना विचारा काय म्हणतात ते. मुवि तर सवत आहे असं म्हंटले होते. "आरं, सगळा गुपचूप मामला हाय. ह्या कानाची त्या कानाला खबर लागत नाय तर त्यांना कसं कळंल?" :- स्पर्धा असल्याने सगळ्या शशक संपादक मंडळ प्रासरित करतंय. "च्या मायला, आसं म्हनतोस! पन लेका, एकदा तिकडं गेलं की बाहेर पडणं अवघड. :- एकदा मिपा पासुन दुर झालोय पुन्हा व्यसन लागलं तर एव्हढं साधा सोपा अर्थ आहे. हाकानाका. अजुन एक निरिश्क्षण की या स्पर्धेमध्ये डॉ सुबोध खरे यांनी एकाही शशकला प्रतिसाद दिलेला नाही.