Hair fall solution in marathi

  1. How To Control Hair Fall In Marathi
  2. Hair Fall Solution : फक्त ८ दिवसात केसांचं गळणं होईल कमी; दाट केसांसाठी रामदेव बाबांनी सांगितले खास ७ उपाय
  3. केस गळतीवर घरगुती उपाय
  4. या १० घरगुती उपायांनी केस पुन्हा वाढण्यास मदत होईल! I Hair Care I Hair Fall I Baldness I Home Remedies I Health News in Marathi


Download: Hair fall solution in marathi
Size: 76.61 MB

How To Control Hair Fall In Marathi

केसांची गळती ही अशी एक समस्या आहे जी प्रत्येक वयामध्ये तुमच्यासमोर येत असते. कधी कधी ऋतूमधील बदल हेदेखील केसगळतीचं महत्त्वाचं कारण असू शकतं. डॉक्टर्सच्या म्हणण्यानुसार, दिवसातून शंभर केस गळणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. मात्र जेव्हा तुम्हाला वाटायला लागेल की, यापेक्षा केसगळतीची संख्या जास्त आहे, तेव्हा लगेचच यावर उपचार सुरु करा. कारण तसं न केल्यास, तुम्हाला टक्कल पडण्याचीही शक्यता असते. यातून सुटका मिळवायची असल्यास, त्याचे बरेचसे उपाय हे आपल्या घरातच असतात. मात्र आपण घरगुती उपाय करणं बऱ्याचदा नजरअंदाज करत असतो आणि असे उपाय शोधू लागतो जे कमीत कमी वेळेमध्ये केसांच्या गळतीच्या समस्येतून सुटका मिळेल. बाजारामध्ये असे कितीतरी अँटी हेअरफॉल शॅम्पू उपलब्ध आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमची केसगळती थांबवू शकता. आम्ही तुमच्यासाठी अशीच अँटी हेअरफॉल शॅम्पूची यादी आणली आहे, ज्यामुळे घरगुती उपायाप्रमाणेच तुम्हाला फायदा मिळेल. मात्र त्यापूर्वी जाणून घेऊया केसगळतीची मुख्य कारणं काय आहेत (Causes of Hair Fall) तणाव (Stress) आपल्याला दिवसातून बरीच कामं पूर्ण करायची असतात. याच कारणांमुळे आपण आपल्या रोजच्या आयुष्यात ताण वाढवून घेतो. हाच तणाव पुढे केसगळतीचं मुख्य कारण बनतो. सतत औषधं घेणं (Medicine Prescription) डोकेदुखी झाली खाल्ली पेनकिलर, ताप आला तर खाल्ली पॅरासिटेमॉल किंंवा कोणत्याही आजारामध्ये उपाय म्हणून दिवसातून ४ ते ५ वेळा औषधं घ्यावीच लागतात. या औषधांचा सर्वात पहिला परिणाम हा आपल्या केसांवर होत असतो. त्यामुळे केसगळती होते. अनियमित खाणं (Irregular Diets) जेवणामध्ये फास्ट फूड आणि अनहेल्दी खाणं वाढल्यास, केसगळती होऊ लागते. जेवणामध्ये भाज्या, डाळ, अंड आणि फळांचा समावेश केल्यास, जास्त चांगलं ...

Hair Fall Solution : फक्त ८ दिवसात केसांचं गळणं होईल कमी; दाट केसांसाठी रामदेव बाबांनी सांगितले खास ७ उपाय

Hair Fall Solution : फक्त ८ दिवसात केसांचं गळणं होईल कमी; दाट केसांसाठी रामदेव बाबांनी सांगितले खास ७ उपाय Hair Fall Solution : फक्त ८ दिवसात केसांचं गळणं होईल कमी; दाट केसांसाठी रामदेव बाबांनी सांगितले खास ७ उपाय Hair Fall Solution : केसगळतीमुळे त्रासलेल्या अशा लोकांसाठी बाबा रामदेव यांनी सांगितलेले काही उपाय रामबाण उपाय ठरू शकतात. By November 27, 2022 04:40 PM 2022-11-27T16:40:01+5:30 2022-11-27T16:43:53+5:30 Hair Fall Solution : केसगळतीमुळे त्रासलेल्या अशा लोकांसाठी बाबा रामदेव यांनी सांगितलेले काही उपाय रामबाण उपाय ठरू शकतात. केस गळणं, केस पांढरे होणं सध्या खूपच कॉमन झालंय. केसांची समस्या टाळण्यासाठी कोणी महागडे शॅम्पू विकत घेतं तर कोणी पार्लरच्या ट्रिटमेंट्स करतं. (Hair Fall Solution) केसगळतीमुळे त्रासलेल्या अशा लोकांसाठी बाबा रामदेव यांनी सांगितलेले काही उपाय रामबाण उपाय ठरू शकतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या टिप्स फॉलो करणे खूप सोपे आहे. हे उपाय करण्याबरोबरच तुम्हाला योग्य आहार आणि व्यायामाकडेही लक्ष द्यावं लागेल. विशेषत: महिलांसाठी केस गळण्याची समस्या त्रासदायक ठरते. (Baba ramdev simple ways and tips to prevent hair fall within 7 days) केसगळतीमुळे त्रासलेल्या अशा लोकांसाठी बाबा रामदेव यांनी सांगितलेले काही उपाय रामबाण उपाय ठरू शकतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या टिप्स फॉलो करणे खूप सोपे आहे. याचा अर्थ तुम्ही कोणतेही प्रयत्न न करता केसगळतीपासून मुक्त होऊ शकता. त्यांच्या एका व्हिडिओमध्ये, योगगुरूंनी असे महागडे शॅम्पू आणि कंडिशनर्स विकत घेऊ नका आणि वापरू नका असा सल्ला दिला आहे. त्यांनी याआधी डोक्याला मोहरीचे तेल, खोबरेल तेल किंवा दही लावले होते, त्यामुळे केस आज...

केस गळतीवर घरगुती उपाय

केसांची गळती ही अशी एक समस्या आहे जी प्रत्येक वयामध्ये तुमच्यासमोर येत असते. कधी कधी ऋतूमधील बदल हेदेखील केसगळतीचं महत्त्वाचं कारण असू शकतं. डॉक्टर्सच्या म्हणण्यानुसार, दिवसातून शंभर केस गळणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. मात्र जेव्हा तुम्हाला वाटायला लागेल की, यापेक्षा केसगळतीची संख्या जास्त आहे, तेव्हा लगेचच यावर उपचार सुरु करा. कारण तसं न केल्यास, तुम्हाला Table of Contents • • • • • • जाणून घेऊया केसगळतीची मुख्य कारणं काय आहेत (Hair Fall Reasons In Marathi) केसगळती नक्की का होते असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच नेहमी सतावतो. पण याची नक्की कारणं काय आहेत हे आता आपल्याला जाणून घ्यायला हवं. त्यासाठी आम्ही तुम्हाला इथे त्याची मुख्य कारणं काय आहेत ते सांगत आहोत. तणाव (Stress) आपल्याला दिवसातून बरीच कामं पूर्ण करायची असतात. याच कारणांमुळे आपण आपल्या रोजच्या आयुष्यात ताण वाढवून घेतो. हाच तणाव पुढे केसगळतीचं मुख्य कारण बनतो. रोजच्या कामामुळे कधीच ताण येत नाही असं होत नाही. शहरी भागामध्ये राहात असल्यामुळे सतत तणावाखाली राहिल्यामुळे केसगळतीचा जास्त प्रमाणात त्रास होत असतो. सतत औषधं घेणं (Continous Medicine Intake) डोकेदुखी झाली खाल्ली पेनकिलर, ताप आला तर खाल्ली पॅरासिटेमॉल किंंवा कोणत्याही आजारामध्ये उपाय म्हणून दिवसातून ४ ते ५ वेळा औषधं घ्यावीच लागतात. या औषधांचा सर्वात पहिला परिणाम हा आपल्या केसांवर होत असतो. त्यामुळे केसगळती होते. अनियमित खाणं (Irregular Diet) जेवणामध्ये फास्ट फूड आणि अनहेल्दी खाणं वाढल्यास, केसगळती होऊ लागते. जेवणामध्ये भाज्या, डाळ, अंड आणि फळांचा समावेश केल्यास, जास्त चांगलं होईल. पण सध्याच्या धावत्या जीवनशैलीमध्ये बऱ्याचदा अनियमित खाणं होत असतं. ज्यामुळे केसांवर...

या १० घरगुती उपायांनी केस पुन्हा वाढण्यास मदत होईल! I Hair Care I Hair Fall I Baldness I Home Remedies I Health News in Marathi

मुंबई : केसगळती ही आजकालची सामान्य समस्या झाली असून या समस्येने अनेकजण त्रस्त आहेत. पण या समस्येवर काही फायदेशीर असे घरगुती उपाय आहेत. या उपायांमुळे केसगळती कमी होऊन केस पुन्हा वाढण्यास मदत होईल. हे सर्व पदार्थ आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध असतात. त्यामुळे आपण ते सहज आजमावू शकतो. तर पाहुया कोणते आहेत हे उपाय... खोबरेल तेल खोबरेल तेल हलके गरम करा आणि केसांच्या मुळांशी हलक्या हाताने मसाज करा. काही वेळाने केस धुवा. खोबरेल तेलामुळे केस स्वस्थ आणि मजबूत होतात. एरंडेल तेल टक्कल पडण्यावर एरंडेल तेल हा नैसर्गिक उपाय आहे. यामुळे नवीन केस येण्यास मदत होते. त्याचबरोबर डोक्यावर त्वचा (स्कॉल्फ) चे इंफेक्शनपासून संरक्षण होते. दही दही हे नैसर्गिक कंडीशनर आहे. याच्या वापरामुळे केसांची गळती कमी होते. दह्यातील प्रोटीन्समुळे केसांचे पोषण होते. त्यामुळे दही केसांच्या मुळांशी लावून १५ मिनिटे मालिश करा आणि अर्ध्या तासाने केस धुवा. कोरफड कोरफडीचा गर केसांना लावल्यास त्याच्यातील इन्जाईम्सने केसांची रोमछिद्र ओपन होतात आणि केसगळती दूर होते. काळीमिरी काळीमिरीची पेस्ट बनवा. त्यात लिंबाचा रस घालून हे मिश्रण केसांना लावा. तासाभराने केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोनदा केसांवर हा प्रयोग केल्याने नवे केस येण्यास सुरुवात होते. मध २ चमचे मध, १ चमचा दालचिनी पावडरमध्ये २ चमचे ऑलिव्ह ऑईल गरम करुन केसांना लावा. २० मिनिटांनी केस धुवा. लिंबू १ चमचा लिंबाचा रस २ चमचे ऑलिव्ह ऑईलमध्ये मिसळून केसांना लावल्याने फायदा होईल. कांदा कांद्याचा रस केसांना लावले अत्यंत फायदेशीर ठरते. कांद्याच्या रसामुळे केसांतील बॅक्टेरीया आणि फंगस नष्ट होते. कांद्याचे तुकडे करुन केसांवर १२-१५ मिनिटे घासल्यास केस लवकर येण्यास मदत होईल. कापूर काप...