Haripath

  1. संत एकनाथ हरिपाठ
  2. ‎Haripath Audio on the App Store
  3. श्री ज्ञानदेव हरिपाठ : Haripath


Download: Haripath
Size: 54.79 MB

संत एकनाथ हरिपाठ

संत एकनाथ हरिपाठ १ हरीचिया दासा हरि दाही दिशा । भावॆं जैसा तैसा हरि ऎक ।। १।। हरी मुखीं गातां हरपली चिंता । त्या नाहीं मागुता जन्म घॆणॆं ।। २।। जन्म घॆणॆं लागॆ वासनॆच्या संगॆ । तॆचि झालीं अंगॆं हरिरूप ।। ३।। हरिरूप झालॆं जाणीव हरपलॆ । मीतूंपणा गॆलॆं हरीचॆ ठायीं ।।४।। हरिरूप ध्यानीं हरिरूप मनीं । ऎका जनार्दनीं हरि बॊला ।। ५।। २ हरि बॊला हरि बॊला नातरी अबॊला । व्यर्थ गलबला करूं नका ।। १।। नकॊ अभिमान नकॊ नकॊ मान । सॊडीं मीतूंपण तॊचि सुखी ।। २।। सुखी त्याणॆं व्हावॆं जगा निववावॆं । अज्ञानी लावावॆ सन्मार्गासी ।। ३।। मार्ग जया कळॆ भावभक्तिबळॆं । जगाचियॆ मॆळॆ न दिसती ।। ४।। जनीं वनीं प्रत्यक्ष लॊचनीं । ऎका जनार्दनीं ऒळखिलॆं ।। ५।। ३ ऒळखिला हरी धन्य तॊ संसारी । मॊक्ष त्याचॆ घरीं सिद्धीसहित ।। १।। सिद्धी लावी पिसॆं कॊण तया पुसॆ । नॆलॆं राजहंसॆं पाणी काय ।। २।। काय तॆं कराव्ऎं संदॆहीं निर्गुण । ज्ञानानॆं सगुण ऒस कॆलॆं ।। ३।। कॆलॆं कर्म झालॆं तॆंचि भॊगा आलॆं । उपजलॆ मॆलॆ ऐसॆ किती ।। ४।। ऎका जनार्दनीं नाहीं यातायाती । सुखाची विश्रांती हरीसंगॆं ।। ५।। ४ जॆं जॆं दृष्टी दिसॆ तॆं तॆं हरिरूप । पूजा ध्यान जप त्यासी नाहीं ।। १।। वैकुंठ कैलासी तीर्थक्षॆत्रीं दॆव । तयाविण ठाव रिता कॊठॆं ।। २।। वैष्णवांचॆं गुह्य मॊक्षांचा ऎकांत । अनंतासी अंत पाहतां नाहीं ।। ३।। आदि मध्य अवघा हरि ऎक । ऎकाचॆ अनॆक हरि करी ।। ४।। ऎकाकार झालॆ जीव दॊन्ही तिन्ही । ऎका जनार्दनीं ऐसॆं कॆलॆं ।। ५।। ५ नामाविण मुख सर्पाचॆं तॆं बीळ । जिव्हा काळसर्प आहॆ ।। १।। वाचा नव्हॆ लांब जळॊ त्याचॆं जिणॆं । यातना भॊगणॆं यमपुरीं ।। २।। हरीविण कॊणी नाहीं सॊडविता । पुत्र बंधु कांता संपत्तिचॆ ।। ३।। अंतकाळीं कॊणी नाहीं बा सांगाती । साधूचॆ सं...

‎Haripath Audio on the App Store

ABOUT APP : The Haripath is a collection of 28 abhangas (poems) composed by the thirteenth-century Marathi saint, Dnyaneshwar. It is recited by Varkaris daily. Track List : - Prastavana (प्रस्तावना) - Jai Jai Ramkrishna Hari (जय जय रामकृष्ण हरी ) - Sundar Te Dhyan (सुंदर ते ध्यान) - Sampurna Haripath (संपूर्ण हरिपाठ) KEY FEATURES OF APP: + Bookmark important points in audio track & Later listen to it any time. + Highlight the specific section of an audio track & listing to it again. + Share tracks that you are listening, with your friends on social networking sites & apps. + Easy navigation and detail information about album and tracks. + Automatic pausing when receiving or dialing a call on mobile device. + Download remaining tracks in background while you listen to the first few tracks. + Simply & easy User interface. Uniqueness : Beautiful Arrangement of Bhajans. Ultimate sound quality of the recording. Type of App: Audio Album Name of Developer: Sonic Octaves Pvt. Ltd. Album Producer: Sonic Octaves Pvt. Ltd. Artiste:Prasanna Mhaisalkar, Saudamini Joshi, Dr. Arundhati Joshi, Shri. Dhananjay Mahskar, Dr. Ajit Kulkarni, Milind Sheorey, Rajendra Vaishampayan Recorded and Mixed at : Sonic Octaves Studios Malad, Mumbai IMPORTANT NOTES RELATED TO THIS APP: ** APPROXIMATELY 47 MB OF FREE CONTENT IS DOWNLOADED AFTER APP IS INSTALLED ** WIFI CONNECTION IS RECOMMENDED FOR DOWNLOAD

श्री ज्ञानदेव हरिपाठ : Haripath

॥ श्री ज्ञानदेव हरिपाठ ॥ १ देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥ १ ॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥ २ ॥ असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥ ३ ॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणें । द्वारकेचा राणा पांडवां घरीं ॥ ४ ॥ २ चहूं वेदीं जाण साहिशास्त्रीं कारण । अठराहीं पुराणें हरीसी गाती ॥ १ ॥ मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥ २ ॥ एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां दुर्गमी न घालीं मन ॥ ३ ॥ ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥ ४ ॥ ३ त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥ १ ॥ सगुण निर्गुण गुणांचें अगुण । हरिविणें मत व्यर्थ जाय ॥ २ ॥ अव्यक्त निराकार राहीं ज्या आकार । जेथुनी चराचर त्यासी भजें ॥ ३ ॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामक्‍इश्ह्ण मनीं । अनंत जन्मांनीं पुण्य होय ॥ ४ ॥ ४ भावेंवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति । बळेंवीण शक्ति बोलूं नये ॥ १ ॥ कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहें निवांत शिणसी वायां ॥ २ ॥ सायासें करिसी प्रपझ्ण्च दिननिशीं । हरिसी न भजसी कोण्या गुणे ॥ ३ ॥ ज्ञानदेव म्हणे हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥ ४ ॥ ५ योग याग विधी येणें नोहे सिद्धि । वायांचि उपाधि दंभधर्म ॥ १ ॥ भावेंवीण देव न कळे निःसंदेह । गुरुवीण अनुभव कैसा कळे ॥ २ ॥ तपेवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त । गुजेवीण हित कोण सांगे ॥ ३ ॥ ज्ञानदेव मार्ग द्‍इश्ह्टांताची मात । साधूचे संगती तरुणोपाय ॥ ४ ॥ ६ साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभवें ॥ १ ॥ कापुराची वाती उजळली ज्योती । ठायींच समाप्ती झाली जैसी ॥ २ ॥ मोक्षरेखें आला भाग्ये विनटला । साधूचा अंकिला हरिभक्त ॥ ३ ॥ ज्ञानदेवा गोडी संगती सज्...