हॅलो औरंगाबाद

  1. हॅलो... तुम्हाला मदतीची गरज आहे का? औरंगाबादेत कोण करतेय फोन
  2. Special Report
  3. फोनवर सर्व प्रथम का बोलले जाते Hello?; जाणून घ्या याची कहाणी
  4. Marathi Joke : हॅलो, तुमचा फ्रीज चालतोय ना?
  5. हॅलो! तुमची तब्येत कशी आहे?
  6. Aurangabad


Download: हॅलो औरंगाबाद
Size: 14.33 MB

हॅलो... तुम्हाला मदतीची गरज आहे का? औरंगाबादेत कोण करतेय फोन

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेतर्फे उपाययोजना सुरू आहेत. ५० वर्षांवरील नागरिकांची ‘माझे आरोग्य माझ्या हाती’ या अॅपवर नोंद घेतली जात आहे. यातील ज्यांच्या शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत कमी आहे व जे डेंजर झोनमध्ये जाऊ शकतात, अशांना वॉर रूममधून फोन करून मदत केली जात आहे. आत्तापर्यंत १,६५२ जणांना कॉल करण्यात आले तर १,३५६ जणांना मदत करण्यात आली. १२ जण या ठिकाणी चोवीस तास काम करीत आहेत. कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये ५० वर्षांवरील नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अशा नागरिकांना तातडीने मदत मिळावी म्हणून महापालिकेतर्फे ‘माझे आरोग्य माझ्या हाती’ अॅप तयार केले आहे. या अॅपवर खासगी कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करून माहिती भरून घेतली जाते. ऑक्सिमीटरच्या साहाय्याने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण व थर्मलगनच्या मदतीने ताप मोजला जातो. ऑक्सिजनचे प्रमाण कमी असेल व ताप असेल तर असे नागरिक रेड झोनमध्ये टाकले जातात. जे नागररिक रेड झोनमध्ये जाऊ शकतात, त्यांची वेगळी नोंद केली जाते. या दोन्ही प्रकारांतील नागरिकांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी वॉर रूम तयार करण्यात आली आहे. अॅपवर माहिती पडताच येथील कर्मचारी ‘हॅलो, मी महापालिकेतून बोलतोय... तुमची प्रकृती कशी आहे? तातडीने तुम्हाला उपचाराची गरज आहे. आमचे वैद्यकीय अधिकारी तुमच्याकडे येतील किंवा तुम्ही डॉक्टरांकडे जा’ असा सल्ला दिला जातो. एखाद्याने उपचाराची तयारी दर्शविताच त्या भागातील वैद्यकीय अधिकाऱ्याला माहिती दिली जाते. तास-दीड तासात वैद्यकीय अधिकारी संबंधिताच्या मदतीला पोचतो. अडीचशे जण डेंजर झोनमध्ये ‘एमएचएमएच’ अॅपद्वारे झालेल्या सर्वेक्षणानुसार २४९ जण डेंजर झोनमध्ये आढळून आले. त्यांना वॉर रूमच्‍या माध्य...

Special Report

मुंबई : हॅलो(Hello) या एका शब्दावरुन महाराष्ट्रात राजकीय गदारोळ(Political storm in Maharashtra) सुरु झालाय. याला कारण ठरलंय सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला एक निर्णय. महाराष्ट्र सरकारच्या कुठल्याही कार्यालयात तुम्ही फोन केला..तर समोरचा व्यक्ती तुमच्याशी हॅलो ऐवजी वंदे मातरम् असं बोलणार आहे. नव्यानेच सांस्कृतिक कार्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतलेल्या सुधीर मुनगंटीवारांनी( Sudhir Mungantiwar) हा निर्णय घेतलाय. हॅलो हा शब्द इंग्रजांचा आहे…त्यामुळं ती आठवण पुसण्याची गरज असल्याचं मुनगंटीवार सांगतायत. वंदे मातरम् म्हणणं म्हणजे क्रांतीकारकांना वंदन करण्यासारखं आहे असं मुनगंटीवारांचं म्हणणं आहे. ‘हॅलो’ शब्दाचा इतिहास काय? • ब्रिटनमध्ये HULLO हा शब्द आश्चर्य व्यक्त करण्यासाठी वापरला जायचा • 1876 मध्ये अलेक्झांडर ग्रॅहम बेलनं टेलिफोनचा शोध लावला.. • पण ‘हॅलो’ हा शब्द रुढ केला तो थॉमस अल्वा एडिसननं • एखाद्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी हॅलो हा शब्द उपयुक्त आहे असं एडिसनचं म्हणणं होतं.. • पुढे टेलिफोनचा वापर जसा वाढू लागला, तसे टेलिफोन एक्सचेंज उभारले जाऊ लागले.. • तिथे काम करणाऱ्या टेलिफोन ऑपरेटर गर्ल्सना ‘हॅलो गर्ल्स’ असं संबोधलं जायचं.. • पुढे ‘हॅलो’ हा शब्द एवढा रुळला आणि फोनवरच्या संवादाची सुरुवात ‘हॅलो’ अशीच होऊ लागली हाच हॅलो शब्द आता सरकारी कार्यालयांमधून हद्दपार होणार आहे. मुनगंटीवारांनी हॅलोऐवजी वंदे मातरम म्हणण्याचे आदेश दिल्यामुळं काँग्रेसनंही आपली भूमिका स्पष्ट केलीय. हॅलो ऐवजी जय बळीराजा असं बोला असे आदेश नाना पटोलेंनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिले आहेत. शासकीय कार्यालयात हॅलो ऐवजी वंदे मातरमचा वापर सुरु झाल्यानं मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंचीच अडचण झाल्याचं छगन भुजबळांचं म...

फोनवर सर्व प्रथम का बोलले जाते Hello?; जाणून घ्या याची कहाणी

नवी दिल्ली : हॅलो (Hello) हा शब्द फार सामान्य आहे आणि आपण सर्वजण हा शब्द आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो. कुणाला फोन केल्यानंतर किंवा फोन आल्यानंतर आपण सर्व प्रथम हॅलो बोलतो. हॅलो(Hello) हा इंग्रजी शब्द आहे, हा जुना जर्मन शब्द हाला किंवा होलापासून आला आहे. हाला किंवा होलाचा अर्थ होता ‘कसे आहात’. तथापि, अलेक्झांडर ग्राहम बेलने फोनवर प्रथम हॅलो बोलले का? कॉल करताना हॅलोचा इतिहास जाणून घेण्यापूर्वी हे माहित असावे की टेलीफोनचा शोध महान शास्त्रज्ञ अलेक्झांडर ग्राहम बेल(Alexander Graham Bell) यांनी लावला होता. काही अहवालांमध्ये असे म्हटले जाते की ग्रॅहम बेलने फक्त टेलिफोनच नव्हे तर हॅलो या शब्दाचा शोध लावला होता. मीडिया रिपोर्टनुसार ग्राहम बेलच्या प्रेयसीचे नाव मार्गारेट हेलो असे होते. टेलिफोनचा शोध लावल्यानंतर, ग्राहम बेलने आपल्या मैत्रिणीला फोन केला आणि तिचे नाव घेत म्हटले हेलो. यानंतर फोनवर कॉल केल्यानंतर सर्वप्रथम हेलो शब्द बोलण्याचा ट्रेंड सुरू झाला. परंतु बर्‍याच अहवालांमध्ये असा दावाही केला जातो की ग्राहम बेल आणि मार्गारेट हेलोची ही कहाणी हेलोच्या प्रारंभाविषयी ऐकली गेली तर ती चुकीची आहे.अहवालानुसार, ग्रॅहम बेलची मैत्रीण मेबेल हॉवर्ड होती, तिच्याशी ग्राहम बेल यांनी नंतर लग्न केले. थॉमस अल्वा एडिसन यांना हॅलो या शब्दाचे श्रेय फोन कॉलवर हॅलो या शब्दाच्या जन्माबद्दल आणखी एक सिद्धांत आहे. दाव्यानुसार, हॅलो हा शब्द प्रथम सन 1833 मध्ये लिहिला गेला. हेलो हा शब्द प्रथम 1844 मध्ये फोन कॉलवर वापरला गेला होता. या सिद्धांतानुसार, फोनवर प्रथम हॅलो बोलण्याचे श्रेय थॉमस अल्वा एडिसन या दुसर्‍या महान वैज्ञानिकाला जाते. विकिपीडियावरही या गोष्टीचा उल्लेख आहे. थॉमस अल्वा एडिसन(Thomas Alva Ediso...

Marathi Joke : हॅलो, तुमचा फ्रीज चालतोय ना?

हॅलो, तुमचा फ्रीज चालतोय ना? झंप्या : हो चालतोय, पण आपण कोण...? फोन करणारा : अहो मग त्याला पकडा, नाहीतर तो पळून जाईल ओ.... पुन्हा थोड्या वेळानं फोन वाजतो.... हॅलो, फ्रीज आहे का...? झंप्या (रागाने) नाहीये ओ... फोन करणारा : मी बोललो होतो तुम्हाला, पकडून ठेवा नाहीतर पळून जाईल...!!! Web Title: Marathi Joke Hello is your fridge working whatsapp social media trending smiling joke Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

हॅलो! तुमची तब्येत कशी आहे?

औरंगाबाद : होम आयसोलेशनमध्ये (Home Isolation) असलेल्या काही नागरिकांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याचे प्रकार समोर आले होते. तसेच कोरोनानंतर नागरिकांनी आरोग्याबाबत सतर्क राहावे, यासाठी महापालिकेने (Aurangabad Municipal Corporation) कॉल सेटर सुरू केले आहे. या कॉल सेंटरमधून दोन दिवसात अडीच हजार नागरिकांशी संवाद साधण्यात आला. कोरोना (Corona) संसर्गानंतर म्युकरमायकोसिसचा (Mucormycosis) धोका दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच होम आयसोलेशनमध्ये असलेल्या नागरिकांना योग्य ती काळजी घेतली नसल्याने रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे महापालिका व मुंबई येथील ओरेन्ट कन्सलटन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने अशा नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी कॉल सेंटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कॉलसेंटमधून होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांसोबतच हायरिस्क व कोमॉर्बिडिटी असलेले नागरिक, साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, कोविड व कोविडपश्चात रुग्ण, कोरोना लसीच्या दुसऱ्या डोससाठीचे पात्र लाभार्थी यांना संपर्क साधला जात आहे. सकाळी नऊ ते सांयकाळी सात वाजेपर्यंत प्रकृतीची चौकशी केली जात आहे. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मेधा जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या कॉल सेंटरमधून दोन दिवसात ६४० होम आयसोलेशन, १७५० पोस्ट कोविड नागरिकांशी संवाद साधण्यात आला. (Two Thousand CItizens Contacted Call Centre For Health Regarding Issue) अनेकांनी थकव्याची व्यक्त केली चिंता रुग्णांना काही त्रास आहे का?, औषधी वेळेवर घेता का? पल्सरेट ऑक्स्मिटरव्दारे (Oximeter) तपासले जातात का? याबद्दल विचारणा करण्यात आली. पोस्ट कोविड रुग्णांनी मात्र थकवा जाणवतो असे सांग...

Aurangabad

• Afrikaans • अंगिका • العربية • Արեւմտահայերէն • Azərbaycanca • বাংলা • Bân-lâm-gú • Беларуская • भोजपुरी • Català • Cebuano • Čeština • Deutsch • Español • Esperanto • فارسی • Fiji Hindi • Français • Galego • ગુજરાતી • गोंयची कोंकणी / Gõychi Konknni • 한국어 • Հայերեն • हिन्दी • বিষ্ণুপ্রিয়া মণিপুরী • Bahasa Indonesia • Ирон • Italiano • עברית • Kapampangan • ქართული • Kiswahili • Кыргызча • Ladin • Lietuvių • Magyar • मैथिली • മലയാളം • मराठी • მარგალური • مصرى • Bahasa Melayu • Nederlands • नेपाली • 日本語 • Norsk bokmål • Occitan • ଓଡ଼ିଆ • ਪੰਜਾਬੀ • پنجابی • Polski • Português • Română • Русский • संस्कृतम् • ᱥᱟᱱᱛᱟᱲᱤ • Scots • Simple English • Српски / srpski • Suomi • Svenska • தமிழ் • Татарча / tatarça • తెలుగు • ไทย • Тоҷикӣ • Українська • اردو • Winaray • 吴语 • 中文 431 001 Telephone code 0240 0240 MH 20 Official Language Website .org Aurangabad ( ( help· info) Chhatrapati Sambhaji Nagar, Chhatrapati Sambhajinagar, Dēvagirī, the capital of the Khaḍkī was established at the location of modern Aurangabad to serve as the capital of the Ahmadnagar Sultanate by the Fatehnagar. In 1636, History Khaḍkī was the original name of the village which was made a capital city by Khaḍkī grew into a populous and imposing city. Malik Ambar died in 1626. Khaḍkī to Fatehnagar. With the capture of Fatehnagar, came under the possession of the In 1653, when Mughal prince In 1667 Muazzam, son of Aurangzeb became governor of this province. Before him Mirza Rajah In 1681, after Aurangzeb's coronatio...