हिंदी गाणे ऐकायचे

  1. आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा
  2. ह्या वर्षातली गाजत असलेली गाणी


Download: हिंदी गाणे ऐकायचे
Size: 18.38 MB

आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा. नियमः १. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या. पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात. उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर ल ल म य घ ह स म त घ अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.). आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे. २. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात. ३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि. ४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. ५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही. ६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्...

ह्या वर्षातली गाजत असलेली गाणी

बरेचदा एखादं गाणं खुप पॉप्युलर होत असतं पण आपल्यापर्यंत पोहोचलेलच नसतं , फक्त मराठी, हिंदी , इंग्लिशच नाही तर तेलुगु , तमिळ वगैरे भाषांमधील गाणी आपल्यापर्यंत ( कामात बिझी असल्यामुळे )पोहोचत नाही. हा धागा अशा सर्व भाषांमधील नवीन गाण्यांसाठी आहे. त्या गाण्यांचे बोल आपल्याला समजत नाही पण ती धुन आपल्याला डोलायला लावते. मराठी सिनेमा - रांजण , गीत - लागीर लागीर झालं रं , मराठी सिनेमा - ती सध्या काय करते , गीत - हृदयात वाजे समथिंग तमिळ सिनेमा - S3 गीत - Wi Wi Wi Wi Wifi तमिळ सिनेमा - Bogan , गीत- Damaalu Dumeelu तेलुगु सिनेमा - Gentleman , गीत- Gusa Gusa Lade तेलुगु सिनेमा - Janatha Garage Pakka Local ( हे थोडं जुनं आहे) इंग्लिश -Shape of You - Ed Sheeran इंग्लिश - Black Beatles - Rae Sremmurd इंग्लिश -Closer – The Chainsmokers ( मागील वर्षातलं आहे पर मजबुरी है ) कन्न्ड - Manasu Malligey अर्थात आपला सैराट , मनसु मल्लिगेची सगळीच गाणी अतरंगी भारी गाणं आहे ते , कृपया लिंकबरोबर सिनेमा / अल्बम , गीत , भाषा पण देणार का ? फा फक्त तुझचं नाही तर बरेच जणांच ( रीड माझपण ) असचं होतं , गाणं तिकडे फेमस झालेलं असतं पण आपल्याला पत्ता पण नसतो , तरीही बेकरीवर धनि , र्म्द , सशल वगैरेंमुळे बरीच गाणी लवकर समजतात. बी एस , मी पण तम्मा तम्मा ऐकतोय चांगलं वाटतय, बद्रिनाथ की दुल्हनियाच्या प्रत्येक प्रमोशनला हे गाण वाजवलं जातच आहे. तुम्हालापण आवडणारी/ गाजणारी गाणी इथे शेअर करा. हर्पेन IIT Roorkee वाल्यांनी बसवलेलं Shape of You पण मस्त आहे. फा फक्त तुझचं नाही तर बरेच जणांच ( रीड माझपण ) असचं होतं , गाणं तिकडे फेमस झालेलं असतं पण आपल्याला पत्ता पण नसतो>>>>>>> उगीच वाईट बिइट वाटत असेल तर तो विचार मनातून काढून...