हित विरुद्धार्थी शब्द मराठी

  1. मराठी शब्दकोशातील हित व्याख्या आणि समानार्थी शब्द
  2. मराठी व्याकरण


Download: हित विरुद्धार्थी शब्द मराठी
Size: 44.23 MB

मराठी शब्दकोशातील हित व्याख्या आणि समानार्थी शब्द

हित—न. लाभ; कल्याण; बरेपणा; फायदा. (क्रि॰ शोधणें).-वि. १ उपयुक्त; फायद्याचें; योग्य; रस्त. [सं.] म्ह॰(व.) हिताची हितखोर अन जन्माची फजीतखोर. (सुनेलाउद्देशून). ॰कर-वि. कल्याणकारक; फायदेशीर. ॰गूज-न.१ स्वतःचे कल्याणाची गोष्ट. 'सत्य वचन राखण्यास नढळाकथितों ह्या हितगुजा ।' -अफला २ आपल्या मनांतील गोष्ट;गुप्त गोष्ट; कानगोष्ट (क्रि॰ सागणें; बोलणें; राखणें). 'माझ्यामनिचें हितगुज सारें ठाउक कृष्णाला ।' -सौभद्र. [हित + गुह्य]॰चिंतक-वि. १ कल्याण चिंतणारा; हितेच्छु २ सार्वजनिक संस्थेसविशिष्ट रक्कम (वर्गणी) देणारा सभासद. (इं) सिंपथायझर.॰बुद्धि-वि. हित चिंतणारा, करणारा. ॰शत्रु-वि. अकल्याण,अहित करणारा; हिताच्या आड येणारा. 'मुलास खेद होईल म्हणूनचांगली शिक्षा लावीत नाहीं अशा बापास हितशत्रु म्हणावें ।'-बायबल-प्राव्हर्ब १३.२४. ॰वादी-वि. कल्याणाची गोष्ट, सल्लासांगणारा. ॰संबंध-पु. १ हितासाठीं येणारा संबंध. २ मैत्री;सलोखा. हितान्वेषण-न कल्याण शोधणें. हिताळ-ळा-ळू-वि. हितकर्ता; उपकार कर्ता. 'हित कर गे हिताळे, अन.हित कर गे बोळाळे'; हितकर्ता हिताळू अनहित कर्ता ओढाळू.'हितेच्छु. हितैषी-वि. कल्याण इच्छिणारा; हितचिंतक.हितोपदेश-पु. कल्याणकारक सल्ला. हितोपदेशी-वि. असासल्ला देणारा. कार्यकर्ताओं काे किया राष्ट्र हित में काम के लिए प्रेरित. Bhaskar News Network; Oct 13, 2015, 03:45 AM IST. Print; Decrease Font; Increase Font. Email · Google Plus; Twitter; Facebook; COMMENTS. 0. Email · Google Plus; Twitter; Facebook; COMMENTS. भाजपाकोसली विधानसभा क्षेत्र ... «दैनिक भास्कर, ऑक्टोबर 15»

मराठी व्याकरण

हुशार x मठ्ठ होकार x नकार क्षमा x शिक्षा ज्ञान x अज्ञान सुभाषित x कुभाषित सूर्योदय x सूर्यास्त सोपे x कठीण सोय x गैरसोय सौजन्य x उद्धटपणा सेवक x मालक हळू x जलद हसणे x रडणे हलके x जड हजर x गैरहजर हसतमुख x रडततोंड • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • मराठी व्याकरण – विरुद्धार्थी शब्द • • • • • • # • • • # • • • # • • • # • • • # • • • # • • • # • • • # • • • # • • • • • # • • • • • • • • • • • • • • • • • • View More Jobs / Posts : • स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द/Shabdsamuhabaddal Ek Shabd-4 • संपूर्ण मराठी व्याकरण समानार्थी शब्द 1 • Synonyms Words in Marathi/ समानार्थी शब्द-1 • Shabdsamuhabaddal Ek Shabd-3/स्पर्धा परीक्षासाठी शब्दसमूहबद्दल एक शब्द • मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच 4 • मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच