हनुमान जन्माचे अभंग

  1. श्रीकृष्ण जन्माचे अभंग
  2. हनुमान
  3. संत रामदासांचे सार्थ अभंग 101 ते 271 sant ramdas


Download: हनुमान जन्माचे अभंग
Size: 12.59 MB

श्रीकृष्ण जन्माचे अभंग

श्रीकृष्ण जन्माचे अभंग – एकूण १४ श्रीकृष्ण जन्माचे अभंग – १. पापी जे अभक्त दैत्य ते माजले । धरणीसीं झाले ओझें त्यांचे ॥१॥ दिधलासे त्रास ऋषि मुनि सर्वां । न पूजिती देवा कोणी ए राहियेले यज्ञ मोडिलें कीर्तन । पळाले ब्राम्हण दैत्यां भेणे ॥३॥ वत्सरुपी पृथ्वी ब्रम्हयापाशीं जाय । नेत्रीं वाहे तोय सांगतसे ॥४॥ बुडविला धर्म अधर्म झाला फ़ार । सोसवेना भार मज आतां॥५॥ ब्रम्हा इंद्र आणि बरोबरी शीव । चालियेले सर्व क्षीराब्धीशी ॥६॥ नामा म्हणे आतां करितील स्तुती । सावधान चित्तीं परिसावें ॥७॥ श्रीकृष्ण जन्माचे अभंग – २. वासुदेव ह्रुषिकेशा माधवा मधुसूदना । करितातीं स्तवना पुरुषसूक्तें ॥१॥ पद्मनाभा त्रिलोकेशा वामना शेषशायी । आम्हां कोणी नाहीं तुजवीण ॥२॥ जनार्दना हरि श्रीवत्सला गरुडध्वजा । पाव अधोक्षजा आतां आम्हां ॥३॥ वराहा पुंडरीका नृसिंहा नरांतका । वैकुंठनायका देवराया ॥४॥ अच्युता शाश्‍वता अनंता अज अव्यया । कृपेच्या अभया देई आम्हां ॥५॥ नारायणा देवाध्यक्षा कैठभभंजना । करी रे मर्दना दृष्टाचिया ॥६॥ चक्रगदाशंखपाणि नरोत्तमा । पाव पुरुषोत्तमा दासा तुझ्या ॥७॥ रामा हयग्रीवा भीमा रौद्रोभ्दवा । आश्रय भूतां सर्वा तुझा असे ॥८॥ श्रीधरा श्रीपति चतुर्बाहो मेघ :शामा । लेकुंरे आम्हां पाव त्वरें ॥९॥ नामा म्हणे ऎसें करितां स्तवन । तोषला भगवान क्षीराब्धींत ॥१०॥ श्रीकृष्ण जन्माचे अभंग – ३. आकाशीची वाणी सांगे सकळांसी । तळमळ मानसीं करु नका ॥१॥ देवकीच्या गर्भा येईल भगवान । रक्षील ब्राम्हण गाई भक्त ॥२॥ उतरील भार मारील दैत्यांसी । आनंद सर्वांसी करील तो ॥३॥ रोहिणी उदरीं शेष बळिभद्र । यादव समग्र व्हा रे तुम्ही ॥४॥ ऎकोनियां ऎसें आनंद मानसीं । येती स्वस्थळासी नामा म्हणे ॥५॥ श्रीकृष्ण जन्माचे अभंग – ४. शेषाप्रती बोले लक्ष्मी...

हनुमान

अनुक्रम • 1 हनुमान के द्वारा सूर्य को फल समझना • 2 हनुमान का नामकरण • 3 हनुमान जी का रुप • 4 ग्रंथों • 4.1 हिन्दू धर्म • 4.1.1 रामायण • 4.1.2 महाभारत • 4.1.3 अन्य साहित्य • 4.1.4 हनुमान चालीसा • 4.1.5 देवी अथवा शक्ति के साथ संबंध • 4.2 बुद्ध धर्म • 4.3 जैन धर्म • 4.4 सिख धर्म • 4.5 दक्षिण पूर्व एशियाई ग्रंथ • 5 बारह नाम , उनके अर्थ और उनका महत्व • 6 बाहरी कड़ियाँ • 7 सन्दर्भ हनुमान के द्वारा सूर्य को फल समझना [ ] इनके जन्म के पश्चात् एक दिन इनकी माता फल लाने के लिये इन्हें आश्रम में छोड़कर चली गईं। जब शिशु हनुमान को भूख लगी तो वे उगते हुये राहु की यह बात सुनकर इन्द्र घबरा गये और उसे साथ लेकर सूर्य की ओर चल पड़े। राहु को देखकर हनुमानजी सूर्य को छोड़ राहु पर झपटे। राहु ने इन्द्र को रक्षा के लिये पुकारा तो उन्होंने हनुमानजी पर वज्रायुध से प्रहार किया जिससे वे एक पर्वत पर गिरे और उनकी बायीं ठुड्डी टूट गई। हनुमान की यह दशा देखकर हनुमान का नामकरण [ ] इन्द्र के वज्र से हनुमानजी की ठुड्डी ( हनुमान जी का रुप [ ] हिँदू महाकाव्य रामायण के अनुसार, हनुमान जी को वानर के मुख वाले अत्यंत बलिष्ठ पुरुष के रूप में दिखाया जाता है। इनका शरीर अत्यंत मांसल एवं बलशाली है। उनके कंधे पर ग्रंथों [ ] हिन्दू धर्म [ ] रामायण [ ] श्री रामचरितमानस का पांचवा काण्ड, सुंदरकांड, हनुमान जी पर केंद्रित है। असुरराज रावण ने सीता का अपहरण कर लिया था, जिसके बाद 14 साल के वनवास के आखिरी साल में हनुमान राम से मिलते हैं। अपने भाई लक्ष्मण के साथ, राम अपनी पत्नी सीता को खोज रहे हैं। यह और संबंधित राम कथाएं हनुमान के बारे में सबसे व्यापक कहानियां हैं। रामायण के कई संस्करण भारत के भीतर मौजूद हैं। ये हनुमान, राम, सीता, लक...

संत रामदासांचे सार्थ अभंग 101 ते 271 sant ramdas

संत रामदासांचे सार्थ अभंग 101 ते 271 अभंग – १०१ तेथें कोणी दुजा आढळेना आढळेना देव आढळेना भक्त। कल्पनेरहित काय आहे आहे तै दास म्हणे पाहे अनुभवें भावार्थ – भक्त आपल्या मनात आवडणाऱ्या देवाची कल्पनेने मूर्ती साकार करतो आणि कल्पनेनेच कल्पनेतल्या देवाची षोडशोपचारे पूजा करतो.प्रत्यक्षात देव व भक्त दोन्हीही आढळत नाही कल्पनेशिवाय काहीच घडत नाही.संत रामदास म्हणतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पहावा. अभंग – १०२ विदेशासी जातां देशचि लागला। पुढें सांपडला मायबाप सर्व देशीं आहे विचारें पाहतां। जाता न राहता सारिखाची व्यापुनियां दासा सन्निधचि असे। विचारें विलसे रामदासीं भावार्थ – देशत्याग करुन विदेशात जाण्याचे ठरवले तर पुढेही आपलाच देश लागला.आणखी मार्गक्रमणा केले तरी आपलेच मायबाप आढळले. विचार केला तर सर्व देश सारखेच आहेत हे लक्षात आल.सगळीकडे एकच तत्व व्यापून आहे हा विचार या अभंगात संत रामदास साधकांचे. अभंग – १०३ मनाहूनि विलक्षण । तेंचि समाधिलक्षण नलगे पुरुनी घ्यावें। नलगे जीवेंचि मरावे अवघा वायु आटोपावा। नलगे ब्रम्हांडासी न्यावा डोळे झाकूनि बैसला। परि तो मनें आटोपिला नाना साधनीं सायास। मनें केला कासाविस रामदास म्हणे वर्म। हेंचि मनाचें सुगम भावार्थ – संत रामदास या अभंगात म्हणतात की समाधी लक्षण मनासारखेच विलक्षण आहे.समाधी साधताना साधकाला पुरुन घ्यावे लागत नाही की जिवंतपणी मरावे लागत नाही. वायूचा निरोध करून ब्रह्मांडात न्यावा लागत नाही त्याचप्रमाणे नाना प्रकारच्या साधना व त्यासाठी नाना प्रयत्न करताना मनाच्या चंचलपणा पुढे काही उपाय सापडत नाही. जीव कासाविस होतो. चंचलता हे मनाचे वर्म समजून घेतले पाहिजे तरच साधकाची साधना सफल होऊ शकते अभंग – १०४ दृढ होतां अनुसंधान। मन जाहलें उन्मन होता बोधाचा प्रबोध ...