हवामान अंदाज

  1. Pune Weather Update : हवामान खात्याचा अंदाज अगदी खरा ठरला; पुणे, नागपुरात अवकाळी पावसाची जोरदार एन्ट्री
  2. monsoon will arrive in mumbai by this day, predicts the meteorological department
  3. Cyclone Biparjoy: 'या' तीन जिल्ह्यांना चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका; जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
  4. Weather Today Updates IMD Forecast Weather Update Rainfall Alert In UP Rajasthan Delhi Heatwave In Maharashtra Bihar
  5. Imd Monsoon Update Conditions Are Favorable For Kerala Weather Monsoon Weather Forecast Skymet Weather Update
  6. Imd Weather Update Alert For Heatwave 13 June 2023 Up Delhi Ncr Mp Rainfall In Kerala
  7. monsoon will arrive in mumbai by this day, predicts the meteorological department
  8. Imd Monsoon Update Conditions Are Favorable For Kerala Weather Monsoon Weather Forecast Skymet Weather Update
  9. Pune Weather Update : हवामान खात्याचा अंदाज अगदी खरा ठरला; पुणे, नागपुरात अवकाळी पावसाची जोरदार एन्ट्री
  10. Cyclone Biparjoy: 'या' तीन जिल्ह्यांना चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका; जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

Download: हवामान अंदाज
Size: 15.74 MB

Pune Weather Update : हवामान खात्याचा अंदाज अगदी खरा ठरला; पुणे, नागपुरात अवकाळी पावसाची जोरदार एन्ट्री

अक्षय बडवे, संजय डाफ Maharashtra Weather News Update : राज्यात पुढील दोन दिवस वातावरण ढगाळ राहणार असून, मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. हवामान खात्यानं वर्तवलेला अंदाज अचूक ठरला. पुण्यात आणि नागपुरात अनेक ठिकाणी आज संध्याकाळच्या सुमारास पावसानं हजेरी लावली. असह्य उकाड्यातही पावसानं लावलेली हजेरी दिलासादायक ठरत असली तरी, असं अवकाळी बरसण्याने सर्वसामान्य नागरिक चिंतितही झाले आहेत. पुण्यात ( पुण्यातील औंध भागात गारांचा पाऊस पुण्यातील औंध भागात गारांचा पाऊस कोसळला. पुण्यातील मध्यवर्ती तसेच उपनगरांत पावसाने हजेरी लावली. दुपारी ढगाळ वातावरणानंतर ५ वाजण्याच्या सुमारास शहरात पावसाला सुरुवात झाली. पुढील २ दिवस पुण्यात सायंकाळी पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुणे वेधशाळेचा अंदाज काय? राज्यात पुढील २ दिवस वातावरण ढगाळ राहणार, असून मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. पुण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवस पुण्यात दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील. नैऋत्य मोसमी पाऊस अजूनही पुढे सरकलेला नाही. अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यात पुढील २ दिवस वातावरण ढगाळ राहणार असून, मेघगर्जनेसह काही ठिकाणी पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

monsoon will arrive in mumbai by this day, predicts the meteorological department

Weather Update : दक्षिण भारतातून हळू हळू पुढे सरकत मान्सून रविवारी दक्षिण कोकणात दाखल झाला. पण मान्सून मुंबईत दाखल होण्यासाठी आणखी काही दिवस लागतील, असे हवामान खात्याने (India Meteorological Department / IMD) सांगितले. मुंबईत उशिरात उशिरा बुधवार 14 जून 2023 किंवा गुरुवार 15 जून 2023 रोजी मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मागच्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये 11 जून रोजी तर 2021 मध्ये 9 जून रोजी मान्सून मुंबईत दाखल झाला होता. याआधी 2020 मध्ये 14 जून रोजी मान्सून मुंबईत दाखल झाला होता. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 2001 पासून बघितल्यास फक्त 2009 हे एकच वर्ष आढळते जेव्हा मान्सून खूपच उशिरा म्हणज 21 जून रोजी मुंबईत दाखल झाला होता. नंतर 2016 मध्ये मुंबईत 20 जून मान्सूनचे आगमन झाले होते. पण यंदा 14 किंवा 15 जून पर्यंत मान्सून मुंबईत दाखल होईल, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

Cyclone Biparjoy: 'या' तीन जिल्ह्यांना चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका; जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

Cyclone Biparjoy Updates: बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका वेगाने गुजरातकडे सरकत आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातमधील कच्छ, देवभूमी द्वारका आणि जामनगर या तीन जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बिपरजॉय चक्रीवादळ १५ जूनच्या संध्याकाळी प्रंचड वेगाने जाखाऊ बंदराजवळील सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीला धडकेल. या दरम्यान १२५- १३५ किमी प्रतितास ते कमाल १५० किमी प्रतितास या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. महापात्रा म्हणाले की, “सामान्यतः या भागात इतका पाऊस पडत नाही. त्यामुळे सखल भागात पूर येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पोरबंदर, राजकोट, मोरबी आणि जुनागडमध्ये मुसळधार ते अतिवृष् पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये ताशी १४० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. सौराष्ट्र, कच्छच्या सखल किनारपट्टी भागात तीन ते सहा मीटर उंचीच्या भरतीच्या लाटा येऊ शकतात. अशा भागातील लोकांना बाहेर काढण्यासाठी पावले उचलावीत आणि अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करावी, अशी सूचना करण्यात आली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव राजस्थानमध्ये १५ जूनपासून दिसून येईल, असे हवामान केंद्राने मंगळवारी सांगितले. हवामान खात्याने सांगितले की चक्रीवादळाचा प्रभाव १२ जिल्ह्यांमध्ये दिसून येईल. चक्रीवादळाची तीव्रता लक्षात घेता रेल्वेने राजस्थानहून गुजरातमधील पोरबंदर, भुज, ओखा आणि गांधीधामकडे जाणाऱ्या डझनहून अधिक गाड्या रद्द केल्या आहेत. हवामान खात्यानुसार, हे चक्रीवादळ १५ जूनच्या बुधवारी संध्याकाळी किंवा गुरुवारी सकाळी गुजरात आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीवर धडकेल. किनारपट्टीवर धडकल्यानंतर चक्रीवादळ गुजरातच्या काही भागांमध्ये खोल दाब आणि राजस्थानच्या नैऋत्य भागात क...

Weather Today Updates IMD Forecast Weather Update Rainfall Alert In UP Rajasthan Delhi Heatwave In Maharashtra Bihar

Weather Today Updates : मे महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून ( महाराष्ट्रात पारा वाढलेला राहणार Heat Wave) इशारा दिला आहे. वादळ आणि हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याच्या मते, आज (14 मे) दिल्लीत कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तिथे ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय जोरदार वादळ आणि रिमझिम पावसाची शक्यता आहे. नागौर, जयपूर, चुरु, बिकानेर, जैसलमेर, दौसा, करौली जिल्हे आणि राजस्थानच्या आसपासच्या परिसरात काही ठिकाणी वादळ आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. तात्कालिक पूर्वानुमान –01 नागौर, जयपुर , चूरू, बीकानेर , जैसलमेर,दौसा, करौली जिलों और आसपास के क्षेत्रों मे कहीं-कहीं पर मेघगर्जन के साथ धूल भरी आंधी अपेक्षित हवा की गति 25-35Kmph / हल्की वर्षा होने की संभावना है ।दिनांक :14/05/2023 उद्गम समय :0100 बजे (आगामी दो से तीन घंटों तक — Mausam Kendra Jaipur (@IMDJaipur) 14 मे रोजी पावसाची शक्यता आज, 14 मे रोजी यूपीच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, चमोली, बागेश्वर आणि पिथौरागढ जिल्ह्याच्या काही ठिकाणी आणि उर्वरित डोंगराळ भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. याशिवाय राज्यातील मैदानी भागात हवामान कोरडे राहील. हवामान खात्यानुसार, त्रिपुरा आणि मिझोराममध्ये 14 मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आसाम, नागालँड आणि मणिपूरच्या अनेक भागात पाऊस पडू शकतो. बिहारमध्ये रविवार 14 मे रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय ओदिशा, पश्चिम बंगालमध्ये पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. Published at : 14 May 2023 08:37 AM (IST) Tags:

Imd Monsoon Update Conditions Are Favorable For Kerala Weather Monsoon Weather Forecast Skymet Weather Update

: पावसाकडे नजर लावून बसलेल्या शेतकऱ्यांसह आनंदाची बातमी आहे. केरळमध्ये मान्सून सुरू होण्यासाठी अनुकूल परिस्थिती एकीकडे पुढील 48 तासांत केरळमध्ये मान्सून दाखल होणार भारतीय हवामान विभागाने (IMD) बुधवारी सांगितल होतं की, 'येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.' भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या केरळमध्ये पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. आयएमडीने सांगितले की, ''बिपरजॉय चक्रीवादळाचं रुपांतर वेगाने तीव्र चक्रीवादळात होत आहे. त्यामुळे पुढील 48 तासांत केरळमध्ये मान्सून सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे.'' Update on Southwest monsoon 2023 — India Meteorological Department (@Indiametdept) बिपरजॉय चक्रीवादळ क्षीण होईपर्यंत पाऊस कमी भारतीय हवामान विभागाच्या (IMD) एका वरिष्ठ शास्त्रज्ञानं याबाबत माहिती देत सांगितलं आहे की, बिपरजॉय चक्रीवादळ आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण द्वीपकल्पात पाऊस पडेल. तसेच चक्रीवादळ क्षीण झाल्यानंतर दक्षिणेकडील द्वीपकल्पाच्या पलीकडे मान्सूनची पुढील वाटचाल सुरु होईल. केरळमध्ये मान्सून सुरू झाल्यानंतर, 12 जूनच्या सुमारास बिपरजॉय चक्रीवादळ क्षीण होईपर्यंत पाऊस कमी प्रमाणात होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे. मान्सूनपूर्व काळात चक्रीवादळांची तीव्रता वाढली एका रिपोर्टनुसार, अरबी समुद्रात चक्रीवादळांची तीव्रता मान्सूननंतरच्या काळात सुमारे 20 टक्के आणि मान्सूनपूर्व काळात 40 टक्क्यांनी वाढली आहे. बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात चक्रीवादळांची तीव्रता वाढत असून हवामान बदलामुळे ते दीर्घकाळ सक्रिय राहू शकतात, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. महत्त्वाच्या इतर बातम्या : Published at : 08 J...

Imd Weather Update Alert For Heatwave 13 June 2023 Up Delhi Ncr Mp Rainfall In Kerala

Weather updates : भारतातील अनेक भागांमध्ये तीव्र उष्णतेची लाट (Heatwave) सुरू आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह, अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवत आहे. यामुळं लोक हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे केरळ आणि आंध्र प्रदेशात मान्सूनने हजेरी लावली आहे. त्यामुळं तेथील नागरिकांना उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळाला आहे. तर बिपरजॉय चक्रीवादळामुळं अनेक राज्यांचे हवामान आल्हाददायक राहिले आहे. दिल्लीचे कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानीत कडक उन जाणवत आहे. दिल्लीचे कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 29 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिवसभर जोरदार उष्ण वारे वाहतील आणि आर्द्रता राहील. उत्तर प्रदेशातील उष्णतेनेही लोकांची तारांबळ उडाली आहे. कडक उन्हामुळे नागरिकांना घरातच राहावे लागले आहे. IMD च्या ताज्या अंदाजानुसार, 15 जून रोजी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता विविध राज्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, ओडिशाच्या अनेक भागात उष्णतेचा प्रकोप सुरूच आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ओडिशातील कमाल तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. मात्र, बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्यातील उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची आशा आहे. याशिवाय या राज्यांमध्ये तीन ते चार दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. या भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार केरळ, कर्नाटक, गोवा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पा...