हवामान अंदाज विदर्भ अमरावती

  1. आजचे हवामान
  2. मान्सून महाराष्ट्र व्यापणार, पण उष्णतेच्या झळाही... Monsoon will cover Maharashtra but also heat waves
  3. विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज
  4. Rain Forecast । विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता । rain Prediction in Vidarbha, Marathwada
  5. Biporjoy Cyclone
  6. Monsoon Update : पुढील पाच दिवस पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज
  7. उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा जोर वाढणार
  8. अमरावती
  9. उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा जोर वाढणार
  10. विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Download: हवामान अंदाज विदर्भ अमरावती
Size: 50.46 MB

आजचे हवामान

आजचे हवामान 2021 हवामान विभागाच्या माहितीनुसार आठ जुलैपासून बंगालच्या उपसागरातील येणारे वारे सक्रिय होतील. त्यामुळे देशातील मान्सून आज दिल्यानंतर सक्रीय होईल असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. नमस्कार बंगालच्या उपसागरातील वारे या तारखेपासून सक्रिय होणार, तर या तारखेला मान्सून जोर पकडणार. पाहूया याविषयी सविस्तर बातमी.

मान्सून महाराष्ट्र व्यापणार, पण उष्णतेच्या झळाही... Monsoon will cover Maharashtra but also heat waves

उष्णतेच्या लाटांनी संपूर्ण विदर्भ कवेत घेतला आहे. हवामान खाते कमाल आणि किमान तापमानात घट दाखवत असले तरी ते दिलासादायक नाही. कमाल तापमान अजूनही ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक म्हणजेच सरासरीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटा कायम आहेत. विदर्भाला अजून काही दिवस तरी उन्हाच्या झळांचा सामना करावा लागणार आहे. यांचं ठरलं! प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी दिली प्रेमाची कबुली, पोस्ट शेअर करत म्हणाले… सोमवारी नागपुरात ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली जी सरासरीपेक्षा अधिक आहे. तर विदर्भातील इतर शहरांमध्येही पारा ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होता. पुढचे काही दिवस ढगाळ वातावरणासह उन्हाचा त्रास कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज

पुणे : पाऊस थांबल्याने राज्याच्या अनेक भागांतील तापमान आणि उकाड्यात चांगलीच वाढ झाली आहे. मध्य भारतातील कमी दाब क्षेत्रामुळे विदर्भ, मराठवाड्यात आज (ता. २१) पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात जोराच्या सरी येण्याची शक्यता आहे. तर कोकणातही काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मध्य भारतातील उत्तर प्रदेश आणि झारखंड राज्यात हवेचे कमी दाब क्षेत्र सक्रीय आहे. तर मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा (मॉन्सून ट्रफ) पश्चिमेकडील भाग हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रातही पाऊस थांबला आहे. तर मॉन्सून ट्रफचा पूर्व भाग कमी दाब क्षेत्राच्या केंद्रातून जात आहे. परिणामी, उत्तर आणि पूर्व भारतातील राज्यात पाऊस सुरू आहे. आज (ता. २१) विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाला पोषक हवामान आहे. पावसाच्या उघडपीमुळे राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३० अंशांच्या पुढे गले आहे. मंगळवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे सर्वाधिक ३४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील तापमान २० ते ३५ अंशांच्या दरम्यान आहे. तर कोकणात ३० ते ३३ अंश, मराठवाड्यात २९ ते ३४ अंश आणि विदर्भात २९ ते ३४ अंशांच्या आसपास आहे. मंगळवारी (ता. २०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३०.६ (२.९), जळगाव ३२.०(१.०), कोल्हापूर २९.८(२.८), महाबळेश्वर २०.६ (०.९), मालेगाव ३२.४ (२.२), नाशिक २९.० (१.०), सांगली ३०.६ (१.७), सातारा २९.६ (३.१), सोलापूर ३४.९ (३.६), अलिबाग ३२.७ (३.१), डहाणू ३१.३ (१.१), सांताक्रूझ ३१.२ (१.३), रत्न...

Rain Forecast । विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता । rain Prediction in Vidarbha, Marathwada

Weather Update पुणे : पावसाळी वातावरण (Rainy Weather) निवळू लागताच राज्यात उन्हाचा चटका (Heat) वाढला आहे. कमाल तापमानात आणि उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता. २६) विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (Rain Forecast) देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातही विजासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे. बिहारपासून, झारखंड, छत्तीसगड, विदर्भ, तेलंगणा ते दक्षिण अंतर्गत कर्नाटकपर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, वाऱ्यांचे प्रवाह खंडीत झाले आहेत. यातच ईशान्य राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून आसाम पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. आज (ता. २६) मराठवाडा तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तर विदर्भात शनिवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे ३३.५ (१५.३), जळगाव ३५.३ (१८.४), धुळे ३५.५ (१२.०), कोल्हापूर ३४.९ (१९.१), महाबळेश्वर २९.६ (१३.८), नाशिक ३१.० (१७.२), निफाड ३२.८(१२.१), सांगली ३५.३ (१८.५), सातारा ३५.० (१६.०), सोलापूर ३७.६(२१.३), सांताक्रूझ ३१.८ (२०.२), डहाणू ३१.२ (१९.६), रत्नागिरी ३२.९ (२१.९), छत्रपती संभाजीनगर ३३.५ (१७.२), नांदेड ३६.० (२२.०), परभणी ३६.१ (२०.८), अकोला ३६.९ (२०.५), अमरावती ३५.६(१९.२), बुलढाणा ३४.० (१९.६), ब्रह्मपूरी ३७.२ (२२.२), चंद्रपूर ३५.४ (२२.६), गडचिरोली ३१.६(१७.४), गोंदिया ३५.५ (२१.५), नागपूर ३५.९ (२१.२), वर्धा ३७.२(२२.४), वाशीम ३४.८ (२०.२), यवतमाळ ३६.२ (२०.०). रविवारी (ता.२६) राज्यातील वादळी पावसाचा इशारा दर्शविणारा नकाशा (स्रोत : हवामान...

Biporjoy Cyclone

सध्या अनेक राज्यांत बिपरजॉय चक्रीवादळाची (Biporjoy Cyclone) चिंता सतावत आहे. त्यात आता बिपरजॉय चक्रीवादळ येत्या काही तासांत अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागाने (Weather Climate) वर्तवला आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे 25 ते 30 किलोमीटर ताशी वेग यातून सध्या असह्य अशी जीवाची घालमेल जाणवत आहे. मुंबई : सध्या अनेक राज्यांत बिपरजॉय चक्रीवादळाची (Biporjoy Cyclone) चिंता सतावत आहे. त्यात आता बिपरजॉय चक्रीवादळ येत्या काही तासांत अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागाने (Weather Climate) वर्तवला आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे 25 ते 30 किलोमीटर ताशी वेग यातून सध्या भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात सक्रिय असलेले बिपरजॉय चक्रीवादळ मुंबईपासून 600 किमी पश्चिमेकडून संथ गतीने (ताशी तीन किमी) प्रवास करीत असून, रविवारपर्यंत ते अत्यंत तीव्र चक्रीवादळाची श्रेणी गाठण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर, 15 जून रोजी दुपारच्या सुमारास बिपरजॉय चक्रीवादळ पाकिस्तान आणि लगतच्या सौराष्ट्र आणि कच्छच्या किनार्‍याजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या जाणवणारी स्थिती म्हणजे ठाणे तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे भागात बिपोरजॉय वादळातील अति बाहेरील परिघातून येणाऱ्या ताशी 25 ते 30 किमी वेगानं वाहणाऱ्या वाऱ्याचा काहीसा अनुभव इतकाच काय तो वादळाचा परिणाम या भागात जाणवेल, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील 12 तासांत अधिक तीव्र होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 12 तासांत बिपरजॉय चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्र किंवा गुजरातच्या किनारपट्टीवर हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता नाही. पण या भागात वादळी वारे वा...

Monsoon Update : पुढील पाच दिवस पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

अकोला : मॉन्सून महाराष्ट्राच्‍या दिशेने वेगाने येतो आहे. त्यातच चक्रीवादळही मुंबई किनारपट्टीच्या दिशेने येत आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग वाढला आहे. परिणामी पुढील पाच दिवस अकोला जिल्ह्यात ३० ते ४० किलोमीटर वेगावे वारे वाहणार असून, मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यताही नागपूर वेदशाळेने (हवामान खाते) वर्तविली आहे. अकोल्यासह विदर्भात मॉन्सून दाखल होण्यास साधारणपणे १५ जूनच्या‎ आसपासाचा मुहूर्त साधल्या जाण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचे केरळमध्ये आगमन झाल्याने लवकरच तो राज्यातही दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमान वाढत असताना हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पाऊस झाल्यास शेतीच्या कामांना वेग येऊ शकतो. अनेक ठिकाणी मॉन्सूनपूर्व कपाशीची लागवड अकोला जिल्ह्यात मॉन्सून सुरू होण्यास १५ जूननंतरचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. असे असले तरी अकोला जिल्ह्यातील सिंचनाची सुविधा असलेल्या भागात शेतकऱ्यांनी मॉन्सूसपूर्व कपाशीची पेरणी केली आहे. यात प्रामुख्याने तेल्हारा, अकोट, बार्शीटाकळीतील काही भागाचा समावेश आहे. या शेतकऱ्यांना आता मॉन्सूनच्या पावसाची प्रतीक्षा आहे. त्यापूर्वी मॉन्सपूर्व पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. काय म्हणतो हवामानाचा अंदाज? नागपूर वेधशाळेने पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गढचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ आणि ननागपूर जिल्ह्यात वेगाने वारे वाहतील. सोबतच मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यताही हवामानाच्या अंदाजात वर्तविण्यात आली आहे. हवामान तज्ञांनाही विदर्भात १० जूननंतर पावसाची शक्यता वर्तविली होती. वाऱ्याचा वेग वाढला, तापमान घटले अकोला जिल्ह्यात सलग दोन दिवस ४३ अंश ...

उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा जोर वाढणार

पुणे : मॉन्सूनच्या पावसाला पोषक वातावरण असल्याने कोकणात (Kokan) पावसाची संततधार सुरू आहे. आज (ता. २७) उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra), विदर्भात ( Vidarbha) पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर उर्वरित राज्यातही हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात ढगांची दाटी वाढत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातही ढगांचे अच्छादन वाढले आहे. विदर्भ, मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामान झाले आहे. रविवारी (ता. २६) सकाळपासून उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला होता. दुपारनंतर अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. आज (ता. २७) दक्षिण कोकणातील रत्नागिरीमध्ये जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ कायम आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी जोरदार तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. दक्षिण गुजरातपासून उत्तर केरळपर्यंत पश्चिम किनाऱ्याला समांतर असलेल्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर कोकण आणि दक्षिण गुजरातच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून छत्तीसगड मधील चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. राजस्थान आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) कोकण : रत्नागिरी. जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) कोकण : रायगड, सिंधुदुर्ग. मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, कोल्हापूर. विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ. विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : मध्य महाराष्ट्र : नगर. मराठवाडा : औरंगाबाद, जालना, परभणी, नां...

अमरावती

हा लेख अमरावती शहराविषयी आहे. अमरावती जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या अमरावती (मूळ नाव उमरावती) हे भारतातील महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशातील एक शहर आहे. अमरावतीला विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. शैक्षणिकदृष्ट्या अमरावतीला विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर ही संबोधले जाते. विदर्भामध्ये प्रशासनाच्या दृष्टीने दोन उपविभाग केले आहेत, नागपूर आणि अमरावती. त्यांपैकी अमरावती उपविभागामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा व वाशीम हे जिल्हे येतात. अमरावती शहर हे महाराष्ट्रातील दाट लोकवस्ती असलेल्या महानगर क्षेत्रांमध्ये सातव्या क्रमांकावर येते. हे शहर अमरावती जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शहरात ऐतिहासिक अशी अंबा व श्रीकृष्ण यांची मंदिरे आहेत. ? अमरावती टोपणनाव: अंबानगरी — शहर — अनुक्रमणिका • १ नाव • २ इतिहास • ३ भूगोल • ४ हवामान • ४.१ शहरातील पेठा • ५ हवामान • ६ शिक्षण • ६.१ शाळा • ६.२ जैवविविधता • ७ अर्थकारण • ८ प्रशासन • ८.१ नागरी प्रशासन • ८.२ जिल्हा प्रशासन • ९ वाहतूक व्यवस्था • ९.१ रेल्वे वाहतूक • १० अमरावती येथून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या • ११ लोकजीवन • १२ जुनी अमरावती • १३ उत्सव • १४ मंदिरे • १५ विस्तार • १६ सांस्कृतिक • १७ शिक्षण • १७.१ प्राथमिक व विशेष शिक्षण • १७.१.१ महत्त्वाची महाविद्यालये • १७.२ संशोधन संस्था • १८ खेळ • १९ पर्यटन स्थळे • २० संदर्भ इतिहास अमरावतीचे पुरातन नाव औदुंबरावती होते, ते प्राकृतमध्ये उंबरावती होते. शिवाय हिला प्राचीन काळी इंद्रपुरी म्हणून ओळखले जायचे. उंमरावती याचे स्पेलिंग Umraoti असल्याने त्याच्या उच्चारानुसार गावाचे नाव अमरावती झाले. जुनी अमरावती येथील भगवान आदिनाथ ऋषभनाथ यांच्या संगमवरी मूर्तीच्या पायथ्याशी असलेल...