जागतिक मृदा दिन

  1. 5 डिसेंबर जागतिक मृदा दिन
  2. World Soil Day 2022
  3. वनस्पतींंप्रमाणे माणसांनीही माती का खाल्ली पाहिजे? । World Soil Day 2022
  4. रासायनिक खतांच्या वापरावर मर्यादा आणावी । World Soil Day 2022
  5. World Soil Day meaning in Marathi
  6. जागतिक मृदा दिन (५ डिसेंबर)
  7. World soil day : तुम्हालाही माती खावीशी वाटतेय का ?


Download: जागतिक मृदा दिन
Size: 68.6 MB

5 डिसेंबर जागतिक मृदा दिन

दरवर्षी 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस साजरा केला जातो. जागतिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीने मृदेचं महत्व अन्यसाधारण असं आहे. अलिकडच्या काळात शेतीमध्ये वापरण्यात येणारी भरमसाठ रासायनिक खते, शहरीकरणासाठी आणि उद्योगधंद्यांसाठी करण्यात येणारी जंगलतोड आणि इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज होण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु आहे. केवळ एक इंच सुपीक मृदेचा थर तयार होण्यासाठी 800 ते 1000 वर्षांचा कालावधी लागतो. मानवाच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम, पर्यावरणाचा ऱ्हास आणि अशा प्रकारच्या इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज मोठ्या प्रमाणावर होतेय. त्यामुळे यासंदर्भात जागरुकता करण्याच्या दृष्टीने 2013 साली सयुंक्त राष्ट्राच्या महासभेत 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला. फूड अॅन्ड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशन (FAO) अर्थात अन्न आणि कृषी संघटनेच्या वतीनं या दिवसाचे आयोजन केलं जातं. शेतकऱ्यांसोबतच सामान्य माणसांमध्येही मृदेसंबंधी जागरुकता करण्याचा उद्देश त्यामागं आहे. दरवर्षी मृदा दिवस साजरा करताना एक वेगळी थीम तयार केली जाते आणि वर्षभर त्या आधारे मृदा संवर्धनासाठी जागरुकता केली जाते. या वर्षीच्या मृदा दिवसाची थीम आहे“Keep soil alive, protect soil biodiversity” म्हणजे मृदेला जिवंत ठेवा, मृदेच्या जैवविविधतेचे संरक्षण करा. रासायनिक खते आणि किटकनाशकांचा बेसुमार वापर आणि पाण्याच्या अतिरिक्त वापराने जगभरातील अनेक सुपीक जमिनी अनुत्पादक बनल्या आहेत. त्यामुळे मातीच्या जैविक गुणांचा ऱ्हास होत आहे, मातीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. त्याचा परिणाम जगातील अनेक देशांच्या अन्नसुरक्षेवर झाल्याचं दिसून आलंय. भारतातही मृदेचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. मृदेच्या संवर्धनासाठी भारत सरकारतर्फे 2...

World Soil Day 2022

जागतिक मृदा दिन 2022 ची थीम (World Soil Day Theme) युनायटेड नेशन्सच्या म्हणण्यानुसार, जागतिक मृदा दिनाची यावर्षीची थीम "माती: जेथे अन्न सुरू होते" आहे. माती व्यवस्थापनातील वाढती आव्हाने सोडवणे, मातीबद्दल लोकांमध्ये जागरुकता वाढवणे, तसेच मातीच्या योग्य सुधारणेसाठी समाजांला प्रोत्साहन देऊन मानवांसाठी निरोगी परिसंस्था आणि निरोगी वातावरण राखणे हा त्याचा उद्देश आहे.

वनस्पतींंप्रमाणे माणसांनीही माती का खाल्ली पाहिजे? । World Soil Day 2022

आज जागतिक मृदा दिन आहे. वनस्पतींना पोषणासाठी माती लागते. मातीतून त्यांना आवश्यक पोषणघटक मिळतात. माणसांना सुध्दा आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी, पोषण होण्यासाठी माती उपयुक्त ठरते. त्यामुळे अनेक जण माती खात असतात. विशेषतः गरोदर स्त्रियांमध्ये याचं प्रमाण जास्त असतं. अशा प्रकारे माती खाणं यात चुकीचं काही नाही. मातीतून मानवी आरोग्यासाठी आवश्यक असे अनेक खनिज मूल्यद्रव्यं मिळत असतात. माती खाण्यास युनानी औषधशास्त्रात मान्यता आहे. त्यामुळे ज्या शहरात मुसलमान लोकांची बरीच वस्ती आहे, अशा ठिकाणी पाकिस्तानातून आयात केलेली एक खास प्रकारची खाण्याची माती वापरली जाते. भारतात अनेक ठिकाणी, अगदी पुण्यात सुद्धा, ही माती मिळते. उपलब्ध आकडेवारीनुसार महाराष्ट्रातल्या औरंगाबाद शहरात तर दर वर्षी १६ टन माती खाण्यासाठी वापरली जाते. युनानी तिब्बा आणि आयुर्वेद या दोन्ही पारंपरिक आरोग्यपद्धतींना आता आधुनिक विज्ञानाची जोड देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत; पण अद्याप त्यात बरेच काम बाकी आहे. कोणताही पदार्थ गिळल्यानंतर तो आपल्या शरीरात शोषला जाण्यापूर्वी तो पाण्यात पूर्णपणे विरघळणे आवश्यक आहे. पाण्यात न विरघळणारे अनेक पदार्थ, उदाहरणार्थ स्टार्च, प्रथिने आणि तैले आपण खातो. आपल्या आतड्यातील पचनक्रियेत त्यांचे पाण्यात विरघळतील अशा स्वरुपात परिवर्तन केले जाते आणि मगच ते शरीरात शोषले जातात. आपल्या आसमंतातील हवेत थोडीफार धूळ नेहमीच असते आणि तिचा काही अंश आपल्या पोटात सतत जातच असतो. मातीमध्ये अनेकविध खनिजे असतात पण ती पाण्यात विरघळत नाहीत. कारण मातीतली खनिजे बहुतेक करून सिलिकेट या स्वरुपात असतात. पाण्यात विरघळणारे खनिज पदार्थ पावसाने कधीच धुपून समुद्रात गेले आहेत. हाच नियम आपल्या पोटातल्या सूक्ष्मजंतूंना लागू होतो...

रासायनिक खतांच्या वापरावर मर्यादा आणावी । World Soil Day 2022

जमिनीची पूर्वमशागत करून धूप कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जमिनीत पाणी व्यवस्थापन व पुनर्भरण करणे गरजेचे आहे. जमिनीच्या उत्तम आरोग्यासाठी जमिनीत जर २५ टक्के हवा, २५ टक्के पाणी व ५० टक्के खनिजे ( माती) व सेंद्रिय पदार्थ, असे उपलब्ध झाले तर ती जमीन उपजाऊ होत असते. शेतीचा व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ते उपयुक्त असते. प्रत्येकाने आपल्या शेतावर असे प्रयत्न केले तरच मातीचा पोत चांगला राहील,’’ असेही श्री. महेश रूपनवर म्हणाले.

World Soil Day meaning in Marathi

ॲप डाउनलोड करा Download Sciencekosh App अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी बॅच जॉइन करण्यासाठी 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 स्वातंत्र्यदिन चिरायू होवो 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 स्वातंत्र्याची 75 वर्षे 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳

जागतिक मृदा दिन (५ डिसेंबर)

_ * माती हा अत्यंत महत्त्वाचा पण नेहमीच दुर्लक्षित राहिलेला स्त्रोत आहे. या घटकाकडे जगभरातील लोकांचे लक्ष वेधणे तसेच मातीच्या संवर्धनाची असलेली गरज याबाबत जनजागृती करणेसाठी 5 डिसेंबर हा 'जागतिक मृदा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.आरोग्यदायक माती हा आरोग्यदायक अन्न निर्मितीचा पाया आहे. विविध पिके आणि शेती यांचा पाया माती आहे. * _ _ अन्नधान्याच्या 90 टक्के गरजा मातीद्वारेपूर्ण होतात. जंगले वाढविण्यासाठी मातीचीच आवश्यकता असते. पृथ्वीचा एक चतुर्थांश भाग विविध जीवांनी व्यापला असून ही जैव विविधता टिकवून ठेवण्यात मातीचा मोलाचा वाटा आहे. मातीमध्ये पाणी अडविण्याची, साठविण्याची आणि शुद्ध करण्याची क्षमता आहे. माती अमूल्य आहे. अन्न, वस्त्र व निवारा या आपल्या मुलभूत गरजा मातीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आधुनिक युगात मातीविना शेती यासारख्या संकल्पना उदयास आल्या असल्या तरी जगातील महाकाय लोकसंख्येचे पोट भरण्याचे सामर्थ्य यामध्ये नाही. _ _ माती कारखान्यांत तयार होत नाही. माती तयार होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो. ऊन, वारा, पाऊस व पाण्याचा प्रवाह अशा विविध गोष्टींचा परिणाम खडकांवर झाला. खडकांची झीज होऊन माती तयार झाली. लाखो वर्षे ही प्रक्रिया सुरू होती. साधारण 1 सेंमी. मातीचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. या मातीमध्ये मृत प्राण्यांचे अवशेष प्राण्यांची विष्टा, कुजलेल्या वनस्पतींचे अवशेष असतात. सेंद्रिय पदार्थ व खनिज पदार्थ अशा दोन प्रकारच्या पदार्थांनी माती बनते. अनेक मातीचे कण मिळून जमीन तयार होते. जमिनीतील 10 ते 15 सेंमी. मातीची थर हा पृथ्वीवरील जीवांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा भाग असतो. _ _ शेत मशागतीच्या चुकीच्या पद्धती, बेसुमार जंगलतोड, अनिर्बंध चराई, वारा, जोराचा पाऊस, ...

World soil day : तुम्हालाही माती खावीशी वाटतेय का ?

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us तरुणपणात सर्रास कामात चूक झाली की कशाला माती खालीस अस ऐकवलं जातं. त्याचा शब्दशः अर्थ घेऊन अनेक लोक खरच माती खातात. त्यांना ते व्यसन जडलेल असत. माती तोच व्यक्ती जास्त खातो ज्याच्या शिरीरात कॅल्शियमची कमतरता असते. त्यामुळे अनेक लहान मुलेही माती खातात. त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. how stop soil eating habbit आज जागतिक मृदा दिन आहे. हा दिवस का साजरा केला जातो. त्यामागील उद्दिष्ठ काय आहे, हे पाहुयात. मातीचा ऱ्हास होणे ही पर्यावरणासाठी एक मोठा धोका आहे. जागतिक स्तरावर ही एक मोठी समस्या मानली जाते. म्हणून 5 डिसेंबर हा दिवस माती संबंध समस्या, त्यातली आव्हाने, मातीचे संवर्धन इत्यादी गोष्टीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. आता पाहुयात तूम्हाला माती खावीशी वाटते त्यामागिल कारणे काय आहेत. काही मुलांना तुम्ही गुपचूप माती, भिंतीची पापुद्रे, भिंतीचा रंग चाटणं किंवा खडू खाताना अनेकदा पाहिलं असेल. ही सवय म्हणजे मुलांना कित्येक मानसिक आणि शारीरिक गंभीर आजारांची लागण होऊ शकते, याचे संकेत आहेत. माती खाणे केवळ लहान मुलांसाठीच नव्हे तर तरूण, वृद्ध सर्वांच्याच आरोग्यासाठी धोकादायक आहे. माती खाणे आवडत असले तरी त्याचे गंभीर परिणाम कालांतराने बद्धकोष्ठता, यकृत आणि मूत्रपिंड निकामी होणे, मुतखडा होणे असे आजार होतात. बहुतांश वेळा मुलांच्या पोटात मातीसोबत छोटे दगड किंवा न पचणाऱ्या गोष्टी द...