जावळ मुहूर्त 2023 मराठी दाते पंचांग

  1. 2023 मध्ये गृहप्रवेश मुहूर्त, महिन्यानुसार शुभ तारखा
  2. Datepanchang
  3. दाते पंचांगाची गणितं अचूक यावीत म्हणून नानाशास्त्रींनी चक्क भिंतीचा कागद केला होता


Download: जावळ मुहूर्त 2023 मराठी दाते पंचांग
Size: 19.63 MB

2023 मध्ये गृहप्रवेश मुहूर्त, महिन्यानुसार शुभ तारखा

हिंदू परंपरेनुसार, नवीन घर किंवा मालमत्तेमध्ये प्रवेश करण्यासाठी एक शुभ तारीख आणि वेळ निवडणे, ज्याला गृह प्रवेश मुहूर्त म्हणून ओळखले जाते, हे महत्वाचे आहे कारण ते नवीन घरात राहणाऱ्यांसाठी नशीब, सकारात्मक ऊर्जा, शांती आणि समृद्धी आणते.शुभ मुहूर्ताची गणना हिंदू कॅलेंडर आणि वास्तुशास्त्राच्या नियमांवर आधारित, विविध ज्योतिषीय घटकांचा विचार करून केली जाते. सकारात्मकता सुनिश्चित करण्यासाठी आणि वाईट शक्तींना दूर करण्यासाठी गृह प्रवेश सोहळा विधींसह केला जातो. यासाठी, गृहप्रवेश पूजा करण्यासाठी हिंदू चंद्र कॅलेंडर किंवा पंचांग यामध्ये सर्वात योग्य अशी तारीख तपासली जाते. Table of Contents • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • गृह प्रवेश मुहूर्त: २०२३ मध्ये नवीन घरात जाण्यासाठी कोणता दिवस चांगला आहे? वास्तुशास्त्र आणि ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, ज्या दिवशी सकारात्मक ऊर्जा सर्वात मजबूत असते, म्हणजेच जेव्हा तारीख, तिथी आणि नक्षत्र सर्वात अनुकूल असतात तो दिवस नवीन घरात जाण्यासाठी सर्वोत्तम असतो. गृह प्रवेशापूर्वीची शुभ तारीख, तिथी, नक्षत्र आणि वेळ जाणून घेण्यासाठी हिंदू कॅलेंडर २०२३ चा संदर्भ घेऊ शकता. अरिहंत वास्तूचे तज्ज्ञ नरेंद्र जैन म्हणतात, “गृहप्रवेशासाठी अनेक लोक खरमास, श्राद्ध, चातुर्मास इत्यादींना अशुभ मानतात. पंचांग प्रदेशानुसार बदलू शकतात. म्हणून, त्यांच्या क्षेत्रातील पंचांगानुसार तारीख निश्चित करण्यापूर्वी एखाद्या ज्योतिषाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. २०२ ३ मधिल गृह प्रवेश मुहूर्त : घराच्या गृह शांतीच्या साठी महिन्यानुसार शुभ २०२ ३ मधिल गृह प्रवेश तारखा दिवस तिथी नक्षत्र शुभ ग्रह प्रवे शाचा मुहूर्त २०२ ३ २५ जानेवा...

Datepanchang

सेवांसाठी आमची नवी वेबसाइट Our New Website for Paid Services! Today (Mumbai) Friday June 16, 2023 शुक्रवार जून 16, 2023 Jyeshtha KrishnaPaksha Trayodashi End 08:41 Krittika End 15:07 Unfavorable Day Shivaratri ज्येष्ठ कृष्णपक्ष त्रयोदशी समाप्ति 08:41 कृत्तिका समाप्ति 15:07 वर्ज्य दिवस शिवरात्रि If You can not read marathi text in above box, Please download & install Marathi font . Current affairs नवीन वर्षाचे दाते पंचांग Mobile मधे e-copy स्वरूपात देखील उपलब्ध नवीन वर्षाचे दाते पंचांग प्रकाशित झाले असून ते Mobile मधे e-copy स्वरूपात देखील उपलब्ध आहे. गेल्या 100 हून अधिक वर्षांपासून आपण दाते पंचांगाच्या सोबत आहात त्याबद्दल सर्वप्रथम मनःपूर्वक धन्यवाद, नवीन वर्षाचे म्हणजे शक १९४२ (इ.सन 2020-21) चे दाते पंचांग प्रबोधिनी एकादशी चे दिवशी प्रकाशित झाले. लवकरच आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्यांकडे ते उपलब्ध होईल. आपण सर्वच जण पंचांगाचे ग्राहक आहोतच. मोबाईलच्या युगामध्ये आपल्या मोबाईलमध्ये देखील पंचांग सतत आपल्या बरोबर असावे या इच्छेने सोयीकरिता त्याची pdf हवी असते. मोबाईलमध्ये दाते पंचांग सतत सोबत असण्याची आपली गरज ओळखून आम्ही आमच्या dinank.datepanchang.in या web app वर जसेच्या तसे छापील पंचांग नाममात्र शुल्क घेऊन उपलब्ध करून देत आहोत. त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा तसेच त्या app वरील इतर विविध सेवांचा देखील लाभ घेऊ शकता. आपण खालीलपैकी कोणत्याही माध्यमातून आमच्याशी संपर्क करू शकता. Web Site - datepanchang.com Web App - dinank.datepanchang.in WhatsApp - +919075025309 FACEBOOK - www.facebook.com/DatePanchang

---- जावळ मुहूर्त ---- 2020 - 2021 जावळ मुहूर्त --- चैत्र --- ( मार्च , एप्रिल ) २०२० २५/०३/२०२० - पूर्ण दिवस २६/०३/२०२० - पूर्ण दिवस ०२/०४/२०२० - पूर्ण दिवस ०३/०४/२०२० - पूर्ण दिवस ०९/०४/२०२० - पूर्ण दिवस १६/०४/२०२० - पूर्ण दिवस वैशाख --- ( एप्रिल , मे ) २०२० २९/०४/२०२० - पूर्ण दिवस ३०/०४/२०२० - पूर्ण दिवस ०६/०५/२०२० - पूर्ण दिवस १५/०५/२०२० - पूर्ण दिवस ज्येष्ठ --- (मे , जून ) २०२० २४/०५/२०२० - पूर्ण दिवस २७/०५/२०२० - पूर्ण दिवस ०१/०६/२०२० - १३ प. ०३/०६/२०२० - ११ प. १०/०६/२०२० - ११ प. ११/०६/२०२० - १० नं. १२/०६/२०२० - १० नं. १५/०६/२०२० - पूर्ण दिवस आषाढ --- ( जून , जुलै ) २०२० २४/०६/२०२० - १३ प. २९/०६/२०२० - पूर्ण दिवस ०८/०७/२०२० - ०९ नं. ०९/०७/२०२० - ०८ नं. १२/०७/२०२० - ०८ नं. १३/०७/२०२० - पूर्ण दिवस श्रावण --- ( जुलै , ऑगस्ट ) २०२० २६/०७/२०२० - पूर्ण दिवस ०३/०८/२०२० - ०९ नं. ०५/०८/३०२० - ११ प. ०६/०८/२०२० - ११ प. १६/०८/२०२० - १३ प. भाद्रपद --- ( ऑगस्ट , सप्टेंबर ) २०२० २३/०८/२०२० - पूर्ण दिवस २४/०८/२०२० - पूर्ण दिवस ३१/०८/२०२० - पूर्ण दिवस अधिक अश्विन --- ( सप्टेंबर , ऑक्टोबर ) १८/०९/२०२० - १२ प. २०/०९/२०२० - १२ प. २८/०९/२०२० - पूर्ण दिवस ०२/१०/२०२० - १२ प. ०४/१०/२०२० - १२ प. ०८/१०/२०२० - पूर्ण दिवस ११/१०/२०२० - पूर्ण दिवस निज अश्विन --- ( ऑक्टोबर , नोव्हेंबर ) १८/१०/२०२० - ०९ प. २५/१०/२०२० - पूर्ण दिवस २६/१०/२०२० - पूर्ण दिवस ३०/१०/२०२० - पूर्ण दिवस ०४/११/२०२० - ०९ प. ०८/११/२०२० - ०९ प. १२/११/२०२० - पूर्ण दिवस कार्तिक --- ( नोव्हेंबर , डिसेंबर ) २०२० २०/११/२०२० - ०९ नं. २२/११/२०२० - १० नं. २३/११/२०२० - १३ प. २७/११/२०२० - ०८ नं. ०२/१२/२०२० - ११ प. ०४/१२/२०२० - पूर्ण दिवस ...

दाते पंचांगाची गणितं अचूक यावीत म्हणून नानाशास्त्रींनी चक्क भिंतीचा कागद केला होता

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पंचांगाला खूप जास्त महत्त्व आहे. कोणतंही शुभ कार्य करायचं असेल, तिथी बघायची असेल तर त्यासाठी पंचांगाला पहिला मान दिला जातो. उपवास, संस्कार, विधी, सण या सगळ्या गोष्टींसाठी एक विशिष्ट वेळ भारतीय संस्कृतीमध्ये पाळली जाते आणि ती वेळ पंचांगातूनच ठरवली जाते. साधं उदाहरण द्यायचं झालं तर सध्या लग्नाचा सिझन चालू आहे. अगदी लग्न ठरवायचं असेल तर त्या आधीही ब्राम्हणाकडे जाऊन पत्रिका दाखवली जाते आणि ती सुद्धा पंचांगानुसार बघितले जाते किंवा मुलगी पाहायला कोणत्या वेळेत जायला हवं तिथपासून ते लग्न लावायच्या मुहूर्तापर्यंत पंचांगाला स्थान असतंच. शिवाय महाराष्ट्रात तर मराठी माणसांमध्ये ‘दाते पंचांग’ म्हणजे विषय खोल. अगदी डोळे बंद करुन दाते पंचांगावरती कित्येक वर्ष झाली लोकं विश्वास ठेवत आली आहेत. असं हे दाते पंचांग अख्ख्या महाराष्ट्राला दिलं ते आपल्या सोलापूरच्या दाते काकांनी. दाते काकांचा संपूर्ण नाव लक्ष्मणशास्त्री दाते. त्यांना नानाशास्त्री दाते म्हणूनही ओळखलं जायचं. लक्ष्मीणशास्त्री दाते यांचा जन्म २९ सप्टेंबर १८९० ला झाला. सोलापूरनं महाराष्ट्राला अनेक व्यक्ती दिले मात्र नानाशास्त्री दाते हे त्यातलं अग्रणीचं नाव आपण समजू शकतो. कारण जवळपास एकशे पाच वर्षांपेक्षा जास्त काळ झालाय दाते पंचांग अजूनही घराघरात आहे. आणि तेवढ्याच विश्वासाने लोक दाते पंचांगाचं नाव घेतात. सुरवातीच्या काळामध्ये दाते पंचांग हे फक्त सोलापूरच्या पंचक्रोशी पुरतंच मर्यादित होतं. कारण त्यावेळी दळणवळणाची काही साधनं नव्हती. दळणवळणाची साधनं जशी वाढली तशी पंचक्रोशीची हद्द सुद्धा ओलांडली. मात्र लवकरच नानाशास्त्रींना जाणवलं की, त्यांनी तयार केलेल्या पंचांगामधील गणितामध्ये एकवाक्यता अशी नाहीये. त्यांना ...