झेंडा आमुचा प्रिय देशाचा

  1. ‘एआय’ची दुधारी तलवार
  2. १५ ऑगस्ट मराठी भाषण
  3. देशभक्तीपर गीत
  4. Republic Day Poem In Marathi
  5. Happy Republic Day Wishes In Marathi [2022]
  6. झेंडा अमुचा समुहगीत
  7. झेंडा आमुचा प्रिय देशाचा


Download: झेंडा आमुचा प्रिय देशाचा
Size: 36.78 MB

‘एआय’ची दुधारी तलवार

सध्याचे युग हे संगणक युग आहे, असे काही वर्षांपूर्वी म्हटले जात असे. पण कृत्रिम बुद्धिमत्तेने (आर्टिफिशियल इंटेलिजन्स- एआय) सारे आयाम बदलले आणि यापुढील युग एआयचे असेल हे नक्की झाले. चॅटजीपीटीच्या माध्यमातून घराघरांत शिरलेल्या या एआय नामक यंत्रणेने हळूहळू आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. पण हिंदीत एक म्हण आहे- ‘घी देखा, लेकिन बडम्गा नहीं देखा,’ तशी या एआयची गत आहे. शिर्डी साईबाबा मंदिरातली देणगी कुठे जाते बघा म्हणत व्हायरल केला Video; ‘हिंदूंनो डोळे उघडा’ सांगणाऱ्या ट्वीटचं सत्य काय? अगदी महिन्याभरापूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जगभरातील आघाडीच्या उद्योजकांची भेट घेतली. विषय होता या एआयचे जगावर होऊ शकणारे नकारात्मक परिणाम! एआय विकसित झाल्यापासूनच या तंत्रज्ञानाने मानवी जीवनाच्या जवळपास सर्वच पैलूंवर हल्ला चढविला आहे आणि मानवी बुद्धीने त्यापुढे हात टेकले आहेत. या तंत्रज्ञानाने उभ्या केलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय सज्ज आहेत का? एआय आणि डिजिटल साक्षरता आजचा भारत विकसित आणि प्रगत आहे, असे कितीही म्हटले, तरी प्रतिकूल परिस्थिती उद्भवल्यास ती बदलण्यासाठी आवश्यक असलेली लवचीकता काही आपल्याला साध्य करता आलेली नाही. आज स्मार्टफोन कंपन्यांसाठी आपला देश ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. १३० कोटींच्या या देशात जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आहे. मात्र हा फोन वापरताना सुरक्षेची काळजी कशी घ्यावी, याबाबत मात्र बहुसंख्य लोक अनभिज्ञच आहेत. अनेक जण केवळ मनोरंजनासाठीच स्मार्टफोन विकत घेतात. हे मनोरंजन करून घेताना आपली वैयक्तिक माहिती अगदी सहज विविध कंपन्यांच्या हाती जात आहे, याची त्यांना जाणीवही नसते. आधुनिक उपकरणे, नवे तंत्रज्ञान ज्याच्या हाती असते, त्य...

१५ ऑगस्ट मराठी भाषण

१५ ऑगस्ट मराठी भाषण आदरणीय गुरुजनवर्गास सादर प्रणाम ! मित्रांनो, जानेवरी महिन्यातली गोष्ट. २६जानेवारीचा झेंडावंदन' समारंभ संपला; नि आम्ही काही मित्र-मित्र शाळेच्याच पटांगणात खेळत बसलो. वाऱ्याच्या झोक्यानं झेंडा फडफडत होता. त्याच्या फडफडणाच्या आवाजानं आम्हा सर्वांचचं लक्ष तिकडं गेले. माना उंच करुन आम्ही झेंड्याकडे पाहू लागलो... इतक्यात !... हा झेंडा आपला स्वतंत्र भारताचा आहे भाऊ १९४७ साली हा मुक्त फडकला... त्याला आता ५९ वर्ष झाली. या झेंड्यांला चैनीची सवय नाही बरं ! हजारो घरात बारशाचे समारंभ होतातच की, पण... हा पेढे, बर्फी खायला कधी गेला नाही. पण हुतात्म्यांच्या श्राद्धाला जायचा... यानं कधी कंटाळा केला नाही. आलंना!... याच्याही डोळ्यात पाणी आलं त्यावेळी... पण... आपल्याकरता सगळं पाणी पृथ्वीला देऊन टाकणाऱ्या आकाशात जायचं होतं त्याला ! तो म्हणायचा... कुणाच्याही डोळ्यातलं पाणी नकोय मला अंगातून उसळणारं रक्त हवंय... आजही ! ' प्रश्नार्थक नजरेनं“ कोण बोलतंय ?...तू ? ' ' तू नाही मग कोण? आम्ही एकमेकांकडे पाह लागलो... तेवढ्यात !... ' अरे मुलांनो, शू...हॅलो !... मी बोलतोय; तुमच्या स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज! ... आम्ही स्वप्नात तर नाही ना !... याची खात्री पटवायला हाताला चिमटा काढून पाहिला. नाही खरंच प्रत्यक्ष राष्ट्रध्वज आमच्याशी बोलत होता. आम्ही घाबरुन पळू लागलो... “ अरे, पळू नका थांबा.! आज खूय वर्षांनी मला कुणाशीतरी बोलावं वाटतयं. नाहीतर माझ्यासाठी कुणाला वेळच नसतो ! मला सलामी देऊन तुम्ही निघून जाता आपापल्या उद्योगांना.नाहीतर चक्क फिरायला ! ' आम्ही ऐकतच राहिलो खरंच आहे की ! “ १५ ऑगस्ट, २६ जानेवारी म्हणजे सुट्टीचा दिवस झालाय आजकाल !... अरे हे आपले राष्ट्रीय सण. या दिवशी इतर सणांप्रमाण...

देशभक्तीपर गीत

करितो आम्ही प्रणाम याला, करितो आम्ही प्रणाम ।।धृ।। लढले गांधी याच्याकरिता, टिळक, नेहरु, लढली जनता समर धुरंधर वीर खरोखर, अर्पूनि गेले प्राण… करितो आम्ही प्रणाम याला, करितो आम्ही प्रणाम।।१।। भारतमाता आमची माता, आम्ही गातो या जयगीता हिमालयाच्या उंच शिखरावर, फडकत राही निशाण… करितो आम्ही प्रणाम याला, करितो आम्ही प्रणाम।।२।। या देशाची पवित्र माती, जुळवी आमच्या मधली नाती एक नाद गर्जतो भारता, तुझा आम्हा अभिमान… करितो आम्ही प्रणाम याला, करितो आम्ही प्रणाम।।३।। गगनावरि अन् सागरतीरी, सळसळ करिती लाटालहरी जय भारत जय, जय भारत जय, गाताती जयगान… करितो आम्ही प्रणाम याला, करितो आम्ही प्रणाम।।४।। -वि.म. कुलकर्णी Post navigation

Republic Day Poem In Marathi

Republic Day Poem In Marathi 1. असा भारत हवाय … जिथे सगळ्यांची जास भारतीय असेल धर्म देश प्रेम उच्च नीच भेदभाव सीमा पार असेल नातं असेल भारतीयत्वाचा… सुख शांती समाधान मिळेल शत्रूचा थरकाप उडवील.. एवढी विचारांना धार असेल प्रत्येक भारतीयाचा अन्यायावर होणारा वार असेल जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात भारताविषयीचा आदर असेल 2. मातृभूमी ही अजिंक्य.. विश्वात साऱ्या वंद्य संस्कृती , कण कण मातीचा बोले हर्षे, विश्वास प्रेम इथे नांदती संपन्न इतिहास अन, युवकात प्रखर राष्ट्रप्रेम जागृती हर मनात हृदयात अन, हुंकार एकमेव जय भारती || (सचिन कुलकर्णी) 3. पोहायचे असेल तर समुद्रात पोहा नदी नाल्यात पोहण्यात काय अर्थ आहे प्रेम करायचे असेल तर देशावर करा कारण लोकं फसवतील पण देश तुम्हाला कधीही फसवणार नाही 4.स्फूर्ती देतिल हेच आमुचे राम कृष्ण हनुमान व्यासादिक मुनिवरे गाइला संत महंते पावन केला प्रताप शिवबाने गाजविला सुखसमृध्दिनिधान चिंतनि इतिहासाच्या दिसती असंख्य नरवीरांच्या ज्योती गाता स्वतंत्रतेची किर्ती घडवू नव संतान धर्मासाठी जीवन जगणे समष्टिमध्ये विलीन होणे सीमोल्लंघन दुसरे कसले यासाठी बलिदान 5.झेंडा आमुचा प्रिया देशाचा फडकत वरी महान करितो आम्ही प्रणाम याला करितो आम्ही प्रणाम लढले गांधी याच्याकरिता टिळक, नेहरू लढली जनता समरधूरंधर वीर खरोखर अर्पुनि गेले प्राण करितो आम्ही प्रणाम याला करितो आम्ही प्रणाम भारतमाता आमुची माता आम्ही गातो या जयगीता हिमालयाच्या उंच शिरावर फडकत राही निशाण करितो आम्ही प्रणाम याला करितो आम्ही प्रणाम या देशाची पवित्र माती जूळती आमुच्या मधली नाती एक नाद गर्जतो भारता तुझा आम्हा अभिमान करितो आम्ही प्रणाम याला करितो आम्ही प्रणाम गगनावरी आणि सागरतिरि सळसळ करिती लाटा लहरी जय भारत जय...

Happy Republic Day Wishes In Marathi [2022]

Rate this post नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा संदेश happy republic day wishes in marathi 2022. दरवर्षी आपण प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करत असतो त्यामुळे या प्रजासत्ताक दिनी काही हटके शुभेच्छा देऊन आपण प्रजासत्ताक दिन साजरा करुया. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने संविधानाचा स्वीकार केला व भारत जगातील सर्वात मोठी डेमोक्रसी बनले. 26 जानेवारी हा दिवस प्रत्येक भारतीय साठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असतो त्यामुळे आपण प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन व राष्ट्र प्रती कृतज्ञता व्यक्त करून हा दिवस साजरा करत असतो. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा happy republic day wishes in marathi 2022 अवघ्या जगाला मार्गदर्शक ठरणाऱ्या भारतीय लोकतंत्राच्या महिमा गाजवणाऱ्या संविधानाचा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो जय हिंद जय भारत आयुष्य खूप सुंदर असतं, पण त्याची किमत स्वातंत्र्याशिवाय कळत नाही. माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राण वेचले… जीवाचे मोल देऊन हा देश स्वतंत्र केला… त्या प्रत्येकाला माझा नतमस्तक होऊन सलाम. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा उत्सव तिन्ही रंगाचा आज दिवस सोन्याचा सजला ! नतमस्तक होतो मी त्या सर्वांपुढे ज्यांनी हा महान देश घडवला !! ◆◆ प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ◆◆ 1.11 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022 Republic day messages in marathi आम्ही या देशाची तरुण पिढी शपथ घेत आहोत.. कि आम्ही आमच्या शरीरातील शेवटच्या श्वासापर्यंत आतंकवाद, भ्रष्टाचाराशी लढत राहू आणि आमच्या भारत मातेचं प्रसंगी जीवाची आहुती देऊन संरक्षण करत राहू. ■ जय हिंद….जय भारत..■ भारत माता की जय ○ प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार...

झेंडा अमुचा समुहगीत

झेंडा अमुचा झेंडा अमुचा प्रिय देशाचा, फडकत वरी महान करितो आम्ही प्रणाम याला, करितो आम्ही प्रणाम ॥ धृ. ॥ लढले गांधी यांच्या करिता, टिळक नेहरू, लढली जनता। समर धुरंधर वीर खरोखर, अर्पुनि गेले प्राण ॥१॥ भारत माता अमुची माता, आम्ही गातो या जयगीता। हिमालयाच्या उंच शिरावर, फडकत राहो निशाण ॥२॥ या देशाची पवित्र माती, जुळली आमच्या मधली नाती एक नाद गर्जतो भारता, तुझा आम्हा अभिमान ॥३॥ गगनावरी अन् सागरतीरी, सळसळ करिती लाटालहरी जय जय भारत जय, जय भारत, जय गाताती जय गान ॥ ४ ॥ वि. म. कुलकर्णी

झेंडा आमुचा प्रिय देशाचा

डिसेंबर २०२१ मध्ये ध्वजसंहितेत बदल होण्यापूर्वी नांदेड आणि हुबळी या दोनच ठिकाणी राष्ट्रध्वज निर्मिती होत असे. नांदेडमधल्या राष्ट्रध्वज उत्पादन केंद्रातून १६ राज्यांमध् ‍ये राष्ट्रध्वज पाठवण्यात येतो. नांदेड रेल्वेस्थानकापासून एक किलोमीटर अंतरावर मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचं हे केंद्र. राजेश्वर स्वामी इथले कार्यालयीन अधीक्षक. इथे ४० वर्ष ते काम करत आहेत. खादीवरच्या प्रेमामुळे इथं काम करत असून निवृत्तीपर्यंत इथंच काम करायची इच्छा असल्याचं ते सांगतात. राष्ट्रध्वज कसा तयार होतो, ते स्वामी यांनी सांगितलं. लातूर जिल्हयातल्या उदगीर इथं संस्थेच्या केंद्रात तयार होणा-या को-या खादी कापडाचा उपयोग झेंड्यासाठी केला जातो. सुरवातीला कोरा खादी कपडा अहमदाबादला (गुजरात) शासन मान्यताप्राप्त बीएमसी मिलमध्ये पाठवण्यात येतो. याठिकाणी तीन रंगात स्वतंत्र ताग्याच्या स्वरूपात कपडा तयार होतो. त्यानंतर शासन निर्धारित प्रमाणकानुसार कापडाची क्षमता यंत्रावर तपासली जाते. त्यानंतरच ध्वजनिर्मितीसाठी त्या कापडाचा उपयोग होतो. स्क्रीन पेंटिंगच्या साहाय्यानं ध्वाजावर अशोक चक्र उमटवण्यात येतं. ध्वजासाठी वापरण्यात येणा-या दोरीला घट्ट धरून ठेवण्यासाठी गरडीचा उपयोग केला जातो. ही गरडी हळदी, साल, साग, शिसम या लाकडापासून तयार केलेली असते. दोरी मुंबईवरून मागवण्यात येते. पावसात भिजली तरी, ती खराब होत नाही. या सर्व प्रक्रियेला दोन महिने लागतात. मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीमध्ये मराठवाडयात ४५० कारागिर आणि ६० कर्मचारी ध्वजनिर्मितीचं काम करतात. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन टप्यात ध्वजविक्री होते. दरवर्षी ध्वज विक्रीतून ९० लाखाचं उत्पादन समितीला मिळतं. यंदा २५ हजार ध्वजांची मागणी आहे. ”यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहो...