जिंकू किंवा मरू मराठी कविता

  1. खरंच आपण अज्ञानी असतो (मराठी कविता)
  2. Jinku kinva maru lyrics in Marathi
  3. जिंकू किवा मरू (Text)
  4. जिंकू किंवा मरू (MP3 Audio)


Download: जिंकू किंवा मरू मराठी कविता
Size: 47.57 MB

खरंच आपण अज्ञानी असतो (मराठी कविता)

खरंच आपण अज्ञानी असतो (मराठी कविता), छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह. खरंच का नवऱ्यांना सौंदर्याची जाण असते? जिचे सौंदर्य ते पारखतात ती खरंच का अज्ञानी असते? एकीचा नवरा चाहता नाजूक साजूक बाहुलीचा बालिश अल्लड प्रेमाचा अन्‌ नखरेल कोवळ्या कळीचा एकीचा नवरा चाहता उंच बांध्याच्या बाईचा बांधेसूद हाडांचा अन्‌ घाटदार वळणाचा एकीचा नवरा चाहता शांत समंजस स्वभावाचा किती ही ओरडा खाल्ला तरी सावित्री बनण्याचा एकीचा नवरा चाहता गोऱ्यापान रंगाचा सुंदर टपोरे डोळे अन्‌ चेहरा हवा मस्तानीचा एकीचा नवरा चाहता धाडशी ललनेचा आळस नको कामाचा विचार फक्त घराचा मग... उगाच बिचाऱ्या बायका जीम मध्ये धावतात पोट सपाट करताना मन मात्र मारतात कित्येक बिचाऱ्या ललना पार्लरच्या वाऱ्या करतात गोऱ्या रंगासाठी भोळ्या पैसे खर्च करतात बर्‍याच बिचाऱ्या निराश कुचंबना सहन करतात सावित्री बनण्याच्या नादात डिप्रेस होऊन जातात जो सर्वाचा कर्ता धरता खरंच का बांधेसूद असतो? गोऱ्यापान रंगाचा अन्‌ सत्यवाना सारखा वागतो? त्याचीच आवड जपण्यापेक्षा स्वत्व जपायला शिकावे गर्वामध्ये वाहु नये पण आनंदाने जगावे सोडून मत्सर सर्‍याजणी एकच विचार करू संसार टिकविण्यासाठी मात्र जिंकू किंवा मरू साऱ्याच असतात सुंदर साऱ्याच असतात प्रेमळ द्वेष सोडून होऊन जाऊ पवित्र गंगाजळ बनू नये फक्त त्याच्याच कल्पनेतली आकृती तो आहे पुरुष तर आपण आहोत प्रकृती - साक्षी खडकीकर.

Jinku kinva maru lyrics in Marathi

जिंकू किंवा मरू माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू जिंकू किंवा मरू लढतिल सैनिक, लढू नागरिक लढतिल महिला, लढतिल बालक शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू देश आमुचा शिवरायाचा, झाशीवाल्या रणराणीचा शिर तळहाती धरू, जिंकू किंवा मरू शस्त्राघाता शस्त्रच उत्तर, भुई न देऊ एक तसूभर मरू पुन्हा अवतरू, जिंकू किंवा मरू हानी होवो कितीहि भयंकर, पिढ्या-पिढ्या हे चालो संगर अंती विजयि ठरू, जिंकू किंवा मरू _ग. दि. माडगूळकर Jinku kinva maru lyrics in English Manuskichya shatrusange Yuddha aamuche suru Jinku kinva maru Ladhatil sainik, ladhu nagarik Ladhatil mahila, ladhatil balak Sharth ladhyachi karu, Jinku kinva maru Desh aamucha shivarayacha, zashivalya ranraanicha Shir talhati dharu, Jinku kinva maru Shstraghata shstrach uttar, bhui na deu ek tasu bhar Maru punha avataru, Jinku kinva maru Hani hovo kitihi bhayankar, pidhya pidhya he chalo sangar Anti vijayi tharu, Jinku kinva maru _G.D. Madgulkar जन्म नाव: गजानन दिगंबर माडगूळकर टोपणनाव: गदिमा जन्म: १ ऑक्टोबर १९१९ मृत्यू: १४ डिसेंबर १९७७ पुणे, महाराष्ट्र, भारत राष्ट्रीयत्व: भारतीय Flag of India.svg कार्यक्षेत्र: साहित्य, चित्रपट भाषा: मराठी साहित्य प्रकार: गीतरचना, कथा, कादंबरी ” कृष्णाची करंगळी, सोने आणि माती, भाताचे फूल, तुपाचा नंदादीप, वाटेवरल्या सावल्या प्रसिद्ध साहित्यकृती: गीतरामायण वडील: दिगंबर बळवंत माडगुळकर आई: बनुताई दिगंबर माडगुळकर अपत्ये: आनंद माडगुळकर,श्रीधर माडगुळकर If You love to read or listen such Love Poems in Marathi and Hindi languages, You can Subscribe To Our suresh bhat,suresh bhatt kavita,suresh bhatt chya kavita,sure...

जिंकू किवा मरू (Text)

गदिमा गौरव | Special Quotes • लेखक पु.भा.भावे: वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.

जिंकू किंवा मरू (MP3 Audio)

गदिमांची मराठी गाणी MP3 | Marathi Songs Of GaDiMa In Mp3 • गदिमांनी वयाच्या १६-१७ वर्षीं मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता माडगूळकर या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.मराठी चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अश्या सर्व क्षेत्रात वावर केला. मराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली.त्यांच्या MP3 मराठी गाण्यांचा आस्वाद आता गदिमा वेबसाईटवरुन आपण घेऊ शकता. This Website Contains Marathi Songs Written By Legendary Marathi Author G.D.Madgulkar In MP3 Format,His Pen Contributed To As Many As 157 Marathi And 25 Hindi Films And More Than 2000 Marathi Songs!.Songs Are Distributed In Various Categories Like Children Songs (Balgeete),Patriotic Songs (Deshbhaktipar Geete),Devotional Songs (Bhakti Geete),Emotion Poetry Songs (BhavGeete),Traditional Dance Songs (Lavanya) And Original Marathi Film Songs. • Box-C-2 • माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू जिंकू किंवा मरू लढती सैनिक, लढू नागरिक लढतिल महिला, लढतिल बालक शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू देश आमुचा शिवरायाचा झाशीवाल्या रणराणीचा शिर तळहाती धरू, जिंकू किंवा मरू शस्‍त्राघाता शस्त्रच उत्तर भुई न देऊ एक तसूभर मरू पुन्हा अवतरू, जिंकू किंवा मरू हानी होवो कितीहि भयंकर पिढ्यापिढ्या हे चालो संगर अंती विजयी ठरू, जिंकू किंवा मरू गदिमा गौरव | Special Quotes • पु.ल.देशपांडे: महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the lo...