जिओ सिनेमा

  1. जिओ सिनेमा
  2. जिओ सिनेमा, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ,डिज्नी + हॉटस्टार की नेटफ्लिक्स; कोणता OTT प्लॅन आहे बेस्ट? जाणून घ्या सविस्तर
  3. Disney+Hotstar क्रिकेट वर्ल्डकप फ्री दाखवणार; कंपनी जियो सिनेमाच्या मार्गावर
  4. big boss ott season 2 to start soon when and where will it stream who will be the contestant
  5. मुकेश अंबानींच्या जिओ सिनेमावर आता हॅरी पॉटर, गेम्स ऑफ थ्रोन्ससारखे चित्रपट पाहता येणार, 'या' हॉलिवूड प्रॉडक्शन हाऊसशी केला करार
  6. JioCinema ला मिळाले India's Tour of West Indies 2023 चे डिजिटल राईट्स


Download: जिओ सिनेमा
Size: 63.57 MB

जिओ सिनेमा

• • • • • • • • • • • • चालू हुई 5सितम्बर 2016 ; 6 वर्ष पहले ( 2016-09-05) वर्तमान स्थिति Active जिओ सिनेमा एक भारतीय सब्सक्रिप्शन वीडियो ऑन-डिमांड इतिहास [ ] जिओ सिनेमा को 2016 में जिओ सिनेमा पहले केवल सितंबर 2022 में, CCI ने जिओ सिनेमा के 2022 में, जिओ सिनेमा को सभी उपयोगकर्ताओं के लिए मुफ्त कर दिया गया था, भले ही उनका नेटवर्क कुछ भी हो। नवंबर 2022 में, जिओ सिनेमा भारत में 2022 में, Jio ने सन्दर्भ [ ] • FilmiBug. 1 May 2023 . अभिगमन तिथि 26 August 2022. • play.google.com (अंग्रेज़ी में). . अभिगमन तिथि 2020-07-08. • App Store. . अभिगमन तिथि 2020-07-08. • . अभिगमन तिथि 11 June 2020. • . अभिगमन तिथि 11 June 2020. • . अभिगमन तिथि 31 July 2020. • Business Today (अंग्रेज़ी में). 2022-09-22. . अभिगमन तिथि 2022-11-13. • Team, BS Web (2022-10-06). www.business-standard.com (अंग्रेज़ी में). . अभिगमन तिथि 2023-02-10. • Campaign India (अंग्रेज़ी में). . अभिगमन तिथि 2023-03-12. • Business Today (अंग्रेज़ी में). 21 November 2022. . अभिगमन तिथि 31 March 2023. • Kar, Ayushi (2023-02-02). www.thehindubusinessline.com (अंग्रेज़ी में). . अभिगमन तिथि 2023-02-10. • Jha, Lata (2023-02-03). mint (अंग्रेज़ी में). . अभिगमन तिथि 2023-02-10. • The Economic Times. 2023-02-22. . अभिगमन तिथि 2023-03-13. • Ramachandran, Naman (2023-01-16). Variety (अंग्रेज़ी में). . अभिगमन तिथि 2023-03-12.

जिओ सिनेमा, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ,डिज्नी + हॉटस्टार की नेटफ्लिक्स; कोणता OTT प्लॅन आहे बेस्ट? जाणून घ्या सविस्तर

Reliance Jio ही देशातील एक मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओने देशातील अनेक शहरांमध्ये आपले ५ जी नेटवर्क सुरू केले आहे. तसेच सध्या सुरू असलेले IPL २०२३ देखील जिओ सिनेमावर क्रिकेटप्रेमींना पाहता येत आहे. यातच जिओने प्रीमियम सब्स्क्रिप्शन प्लॅन लॉन्च केला आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना अधिक कंटेंट पाहता येईल. जिओसिनेमाने प्रीमियम सब्स्क्रिप्शन प्लॅन खरेदी करण्यासाठी तुम्हाला जिओसिनेमाच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. नंतर सब्स्क्रिप्शन बटणावर क्लिक करा. या सब्स्क्रिप्शन प्लॅनची किंमत वर्षाला ९९९ रुपये इतकी आहे. जिओसिनेमा App तुम्ही अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही डिव्हाइसवर डाउनलोड करू शकता. जिओसिनेमाचा प्रीमियम प्लॅन आता नेटफ्लिक्स , Amazon प्राईम डिस्नी हॉटस्टार सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करेल. तर या चारही प्लॅटफॉर्ममधले सब्स्क्रिप्शन प्लॅन्सच्या किंमती, त्यावर कोणकोणता कंटेंट पाहता येतो. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… जिओसिनेमा प्रीमियम Vs नेटफ्लिक्स Vs Amazon प्राईम व्हिडीओ Vs डिस्नी हॉटस्टार या भारतातील ४ प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्ममधील तुलना पाहुयात. जिओसिनेमाचा प्रीमियम हे एक वर्षाचा प्लॅन ऑफर करते ज्याची किंमत ९९९ रुपये आहे. नेटफ्लिक्स कोणताही वार्षिक प्लॅन ऑफर करत नाही. नेटफ्लिक्सचा महिन्याचा मोबाईलवरील प्लॅन हा १४९ रुपयांचा आहे. महिन्याचा मूळ प्लॅन हा १९९ रुपयांचा आहे. तर महिन्याचा प्रीमियम प्लॅन हा ६४९ रुपयांचा आहे. डिस्नी + हॉटस्टारचा प्रीमियम प्लॅन हा १,४९९ रुपयांचा आहे. एका वर्षासाठी (ज्यात जाहिराती दिसतात) असा ८९९ रुपयांचा सुपर प्लॅन आहे. सर्वात शेवटी Amezon प्...

Disney+Hotstar क्रिकेट वर्ल्डकप फ्री दाखवणार; कंपनी जियो सिनेमाच्या मार्गावर

हॉटस्टार आपली व्ह्यूअरशिप वाढवण्यासाठी मुकेश अंबानींच्या जिओ सिनेमाची पद्धत वापरणार आहे. असे करून डिस्ने + हॉटस्टारला भारतातील जिओ सिनेमाच्या वाढीला आव्हान द्यायचे आहे. जियो सिनेमाने IPL 2023 चे सर्व सामने मोफत दाखवले होते, ज्यामुळे कंपनीला विक्रमी प्रेक्षकसंख्या मिळाली. सामना पाहण्यासाठी युझर्सना सबस्क्रिप्शनची गरज नाही Disney+Hotstar देखील आता आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेचे सर्व सामने विनामूल्य दाखवून विक्रमी प्रेक्षकसंख्या मिळविण्याचा विचार करत आहे. जे युझर्स Disney+ Hotstar अ‍ॅप वापरतात त्यांना सर्व आशिया कप आणि विश्वचषक सामने पाहण्यासाठी कोणत्याही सबस्क्रिप्शनची आवश्यकता नाही. आशिया कप सप्टेंबरमध्ये आणि एकदिवसीय विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार नवीन युझर्स त्यांच्या मोबाइल फोनवर Disney+Hotstar अ‍ॅ​​​​​​​प इन्स्टॉल करून दोन्ही स्पर्धांचे सर्व सामने विनामूल्य पाहू शकतील. 54 कोटींहून अधिक मोबाइल युझर्सना याचा फायदा होईल, असा कंपनीचा दावा आहे. आशिया कप सप्टेंबरमध्ये आणि एकदिवसीय विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. डिस्ने + हॉटस्टारचे प्रमुख म्हणाले - आम्ही प्रेक्षकांना खुश केले डिस्ने + हॉटस्टारचे प्रमुख सजिथ शिवनंदन म्हणाले, “आमची कंपनी भारतातील वेगाने वाढणाऱ्या OTT उद्योगात आघाडीवर आहे. आम्ही आतापर्यंत प्रेक्षकांचा अनुभव वाढवण्यासाठी अनेक नवकल्पना सादर केल्या आहेत, ज्याद्वारे आम्ही आमच्या प्रेक्षकांना जागतिक स्तरावर खुश केले आहे. आम्ही आता आशिया चषक आणि ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 सर्व प्रेक्षकांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देत आहोत. आम्हाला विश्वास आहे की असे केल्याने कंपनीला संपूर्ण इको-सिस्टिम विकसित करण्यात मदत होईल. IPL फायनलमध्ये Jio सिनेमाला मिळाल...

big boss ott season 2 to start soon when and where will it stream who will be the contestant

‘बिग बॉस ओटीटी’चा पहिला सीझन प्रचंड गाजला होता. त्यामुळेच आता सीझन-२ बाबत चर्चा सुरू झाली आहे. बिग बॉस ओटीटी सीझन-२ यंदा सलमान खान होस्ट करणार असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. बिग बॉस ओटीटीचे पहिले पर्व दिग्दर्शक-निर्माता करण जोहरने होस्ट केले होते. अलीकडेच निर्मात्यांनी नव्या सीझनचा प्रोमो रिलीज केला आहे. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… ‘बिग बॉस ओटीटी २’ यावेळी जिओ सिनेमावर स्ट्रीम होणार आहे. नवा सीझन सलमान होस्ट करणार असल्याने यंदा काहीतरी वेगळे आणि धमाकेदार पाहायला मिळणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. ‘बिग बॉस ओटीटी २’ च्या स्पर्धकांच्या यादीत शिल्पा शेट्टीचा पती हेही वाचा : ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये यंदा पहिल्यांदाच प्रेक्षकांना स्पर्धकांना मिळणारे जीवनावश्यक साहित्य कंट्रोल करण्याची पॉवर देण्यात आली आहे. म्हणजेच बिग बॉसच्या घरातील सदस्यांना दर आठवड्यात जो अन्नधान्यसाठा पुरवला जातो त्यामध्ये आता प्रेक्षकांना हस्तक्षेप करता येणार आहे, म्हणूनच “इस साल जनता होगी बॉस” असे निर्मात्यांनी प्रोमोमध्ये म्हटले आहे. बिग बॉसच्या घरातील कानाकोपऱ्यात कॅमेरे असतील. लाईव्ह चॅटिंगसह यंदा बिग बॉसच्या घरात अनेक गोष्टी खास असणार आहेत. घरात २४ तास स्पर्धक काय करीत आहेत हे सुद्धा प्रेक्षकांना लाईव्ह पाहता येणार आहे, यासाठी तुम्हाला जिओ सिनेमा किंवा व्हूट सिलेक्ट हा अ‍ॅप डाऊनलोड करावा लागेल. हेही वाचा : बिग बॉस ओटीटी सीझन २ ची सुरुवात १७ जून २०२३ पासून होणार आहे. प्रेक्षक जिओ सिनेमावर हा सीझन पाहू शकतात. ‘बिग बॉस ओटीटी’ सीझन-१ मध्ये ‘दिव्या अग्रवाल’ विजयी झाली होती. पहिल्या पर्वात शमिता शेट्टी, राकेश...

मुकेश अंबानींच्या जिओ सिनेमावर आता हॅरी पॉटर, गेम्स ऑफ थ्रोन्ससारखे चित्रपट पाहता येणार, 'या' हॉलिवूड प्रॉडक्शन हाऊसशी केला करार

मुकेश अंबानींच्या जिओ सिनेमा अॅपवर लवकरच हॅरी पॉटर, गेम्स ऑफ थ्रोन्स आणि मॅट्रिक्स सारखे चित्रपट पाहायला मिळणार आहेत. यासाठी Viacom18 ने हॉलिवूडच्या प्रसिद्ध प्रोडक्शन हाऊस वॉर्नर ब्रदर्सशी करार केला आहे. तसेच मुकेश अंबानी यांच्या कंपनीने एचबीओ कंटेंटसाठीसुद्धा करार केला आहे. या करारानंतर जिओ सिनेमा भारतात अॅमेझॉन आणि हॉटस्टारला टक्कर देईल. वॉर्नर ब्रदर्सकडे अनेक आयकॉनिक चित्रपटांची यादी आहे, ज्यांना भारतातही खूप पसंती दिली जाते. तसेच HBO ची दर्जेदार सामग्री जिओ सिनेमाला आणखी मजबूत करण्यात मदतशीर ठरेल. अॅमेझॉन प्राइम आणि हॉटस्टार यांच्यात स्पर्धा होणार मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने वॉर्नर ब्रदर्ससोबत त्याच्या प्रसारण उपक्रमासाठी करार केला आहे. या करारानुसार हॉलिवूड चित्रपट निर्मात्यांचे सर्व चित्रपट जिओ सिनेमात दाखवले जातील. या टप्प्यामुळे जिओ सिनेमाचा आवाका तर वाढेलच, पण त्याला Amazon आणि Hotstar च्या बरोबरीने स्पर्धेत उभे राहण्यासही मदत होणार आहे. या डीलमुळे केवळ वॉर्नर ब्रदर्सच नाही तर एचबीओचा कंटेंटही जिओ सिनेमात दिसणार आहे. तसेच जिओ सिनेमाचा पोर्टफोलिओ अधिक मजबूत होईल, कारण HBO च्या कंटेंटला भारतात खूप पसंती दिली जाते. आतापर्यंत या कराराच्या मूल्याबाबत माहिती प्राप्त झालेली नाही. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… हेही वाचाः फक्त जिओ सिनेमात कंटेंट असेल ET च्या अहवालानुसार, दोघांमधील ही भागीदारी महत्त्वाची आहे आणि वॉर्नर ब्रादर्सची बहुतेक सामग्री Jio सिनेमा प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. वॉर्नर ब्रदर्स अॅमेझॉन प्राइम आणि हॉटस्टारला त्यातील बहुतेक लोकप्रिय सामग्री देऊ शकणार नाहीत. तज्ज्ञांच्या मते...

JioCinema ला मिळाले India's Tour of West Indies 2023 चे डिजिटल राईट्स

JioCinema ला India's tour of WestIndies 2023 चे डिजिटल राईट्स मिळाले आहेत. 12 जुलै पासून त्याचा दौरा सुरू होणार आहे. महिन्याभराच्या या दौर्‍यामध्ये 10 सामने होणार आहेत. 2 टेस्ट मॅचने या दौर्‍याची सुरूवात होणार आहे. Windsor Park Sports Stadium वर पहिला सामना 12-16 जुलै असणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता हे टेस्ट मॅचचे सामने होणार आहेत. नक्की वाचा: पहा ट्वीट — CNBC-TV18 (@CNBCTV18Live) ('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.) • Delhi Metro Reels Ban: दिल्ली मेट्रोमध्ये आता Reels बनवणाऱ्यावर बंदी, DMRC ने हटके अंदाजात दिला इशारा • AI Impact On Humanity Survey: आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मानवता नष्ट करण्याचा धोका, CEO Summit सीईओंचा दावा • Eknath Shinde: जगामध्ये माझ्यासारखा मुख्यमंत्री तुम्ही पाहिला आहे का? एकनाथ शिंदे यांचा जनतेलाच सवाल • Mumbai Crime News: मोहम्मद इस्माईल शेख ठरला देवदूत, नवऱ्याने पेट्रोल टाकून पेटवलेल्या महिलेचे वाचवले प्राण • Balasore Train Accident: ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा 290 वर, 17 वर्षीय जखमी तरुणाचा मृत्यू • Buldhana College Website Hacked: 'पाकिस्तान जिंदाबाद'चा संदेश; बुलढाणा येथील महाविद्यालयाची व...