जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे

  1. [PDF] जनरल नॉलेज प्रश्न उत्तर
  2. General Knowledge Question Bank
  3. सामान्य ज्ञान (जनरल नॉलेज) प्रश्न उत्तरे 2023
  4. जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी 2023


Download: जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे
Size: 62.17 MB

[PDF] जनरल नॉलेज प्रश्न उत्तर

‘जनरल नॉलेज प्रश्न उत्तर’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘GK Questions with Answers’ using the download button. जनरल नॉलेज प्रश्न उत्तर – GK Questions with Answers PDF Free Download जनरल नॉलेज प्रश्न उत्तर 1. लीप इयर मध्ये एकूण किती दिवस असतात? A. 366 B. 365 C. 360 D. यांपैकी नाही पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला 365 दिवस लागतात, त्याला आपण एक वर्ष असे म्हणतो. पण खरंतर पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस आणि सहा तासांचा काळ लागतो. हा अधिकचा पाव दिवसाचा फरक भरुन काढण्यासाठी प्रत्येक चार वर्षांनी कॅलेंडरमध्ये फेब्रुवारी महिन्यात 28 ऐवजी 29वा दिवस मिळवला जातो. त्यामुळे या वर्षाला ‘लीप इयर’ असे म्हटले जाते. 2. जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? A. आशिया B. युरोप C. आफ्रिका D. ऑस्ट्रलिया आशिया खंडाचे पूर्ण क्षेत्रफळ ४ कोटी ४५ लाख ७८ हजार चौरस किलोमीटर असून या खंडात एकूण 47 देश आहेत. 3. असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो? A. बेडूक B. सरडा C. साप D. पाल 4. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात? A. तामिळ नाडू B. उत्तर प्रदेश C. केरळ D. कर्नाटक पूर्ण भारतातील जवळ जवळ 22% हत्ती हे कर्नाटक राज्यात आढळतात. 5. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते ? A.32°C B. 37°C C.34°C D.39°C 6. कोणत्या परजीवी जिवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो? A. एनाफिलीज B. प्लाझमोडियम C.हायझोबिअम D. यांपैकी काहीही नाही प्लाझमोडियम’ जातीचे डास चावल्यामुळे आपल्याला हिवताप येतो. 7. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो ...

General Knowledge Question Bank

G. K. Question Bank सदर जनरलनॉलेज मधील प्रश्न प्रज्ञाशोध परीक्षा, सैनिकी स्कुल, अशा विविध स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यासाठी दररोजचे धन्यवाद Daily Current affairs General Knowledge Question Bank – 10 प्रश्न 1 : ‘यंग इंडिया’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते ? उत्तर – महात्मा गांधी. प्रश्न 2 : ‘फ्रेंच ओपन २०१३’ चे पुरूष गटाचे एकेरी विजेतेपद कोणी पटकावले ? उत्तर – राफेल नदाल. प्रश्न 3 : भारतातील सर्वांत मोठे तारघर कोठे आहे ? उत्तर – मुंबई. प्रश्न 4 : स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण आहे ? उत्तर – लॉर्ड रिपन. प्रश्न 5 : संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान कोणते आहे ? उत्तर – देहू. प्रश्न 6 : ‘वेस्टर्न ब्लॉट’ ही चाचणी कोणत्या आजाराशी संबंधित आहे ? उत्तर – एड्स. प्रश्न 7 : आशियाई विकास बॅंकेचे मुख्यालय कोठे आहे ? उत्तर – मनिला. प्रश्न 8 : साफ्टा करार कोणत्या संघटनेशी संबंधित आहे ? उत्तर – सार्क. प्रश्न 9 : आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत ? उत्तर – केशवसूत. प्रश्न 10 : मोसंबीसाठी महाराष्ट्रातील कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे ? उत्तर – श्रीरामपूर. आपले जनरल नॉलेज तपासा. खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर Comment करा. आजचा प्रश्न : रूपया हे नाणी सर्वप्रथम कोणी सुरू केले ? आजच्या प्रश्नाचे उत्तर पुढील अंकात मिळेल.

सामान्य ज्ञान (जनरल नॉलेज) प्रश्न उत्तरे 2023

Gk Questions In Marathi:नमस्कारमंडळीआपलेस्वागतआहे पोलीसभरती, आणिइतरसपर्धापरीक्षेसाठीमहत्वाचेअसेभागसामान्यज्ञान (जनरलनॉलेज) प्रश्नउत्तरेदिलेआहेत. मित्रांनोतुम्ही पोलीसभरतीचीतयारीकरणाऱ्याउमेदवारासाठी सामान्यज्ञान (जनरलनॉलेज)हाविषयखूपमहत्वाचाआहे. पोलीसभरतीमध्येवअन्यपरीक्षामध्येजनरलनॉलेजचे१०ते१२प्रश्नहमखासअसतात. मित्रानोयापोस्टमध्येदिलेल्या सामान्यज्ञान (जनरलनॉलेज) प्रश्नतुम्हीतुमच्यावहीमध्येनक्कीलिहूनठेवा. जरतुम्हलायाखालीदिलेले सामान्यज्ञानप्रश्नांची pdf डाउनलोडकरायचीअसेलतरपोस्टच्याशेवटीडाउनलोडलिंकदिलीआहे. ‘पेनिसिलीन’यापदार्थाचाशोधकोणत्याशास्त्रज्ञानेलावला? A. स्पाक B. पाश्चर C. फ्लेमिंग D. एडवर्ड खालीलपैकीकोणतापदार्थपूर्णान्नम्हणूनओळखलाजातो? A. पाणी B. तूप C. सोयाबीन D. दूध एड्सरोगाचेविषाणूशरीरातीलकोणत्याघटकावरपरिणामकरतात? A. श्वसनसंस्था B. अस्थिमज्जा C. श्वेतपेशी D. चेतापेशी पाण्याचागोठणबिंदूकितीअसतो? A. 0° C- B. 90° C C. 4° C D. 10° C कांदाकापतानाकोणतावायूबाहेरपडतो? A. हैड्रोजन B. अमोनिया C. ऑक्सिजन D. हेलियम चहाचाशोधसर्वप्रथमकोणत्यादेशातलागलाहोता? A. भारत B. चीन C. इटली D. जर्मनी खालीलपैकीकोणत्याठिकाणीहत्तीरोगसंशोधनकेंद्रआहे? A. मुंबई B. नाशिक C. वर्धा D. नागपूर भारतीयचलनावरीलकोणत्यानोटेवरगांधीजींचाफोटोनाहीआहे? A. 1 B. 20 C. 50 D. 10 खालीलपैकीकोणत्यारोगाचाप्रसारहापाण्यामार्फतहोतो? A. विषमज्वर B. कावीळ C. अतिसार D. वरिलसर्व रसायनाचाराजाम्हणूनकोणालासंबोधतात ? A. नायट्रोजनऑक्सीईड B. हैड्रोक्लोरिकअसिड C. सल्फ्युरिकअसिड– D. कअमितोआम्ल कोणतीहीवस्तूहलवण्यासाठीलागणारेबलहेवस्तूच्या…………………. अवलंबूनअसते? A. वस्तुमानावर B. रुंदीवर C. आकारमानावर D. लांबीवर पृथ्वीवरएकूणकितीमहाद्वीपआहेत...

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी 2023

General knowledge questions in marathi : मित्रांनो लहान मुलापासून ते वयोवृध्द लोकांपर्यंत जनरल नॉलेज जाणून घ्यायला सर्वानाच आवडते. आणि याची किती गरज आपल्याला आहे हे मी तुम्हाला काही जास्त सांगण्याची गरज नाही. आजच्या या पोस्टमध्ये आपण जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी (General knowledge questions in marathi) जाणून घेणार आहोत. Contents • 1 जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी (General knowledge questions in marathi) • 1.1 केन्द्रीय स्तरावर कोणत्या वर्षी प्रथमतः आघाडी सरकार सत्तेत आले? • 1.2 कार्बन पेपर चा शोध कोणत्या वर्षी लागला? • 1.3 तार यंत्राचा शोध कोणत्या वर्षी लागला? • 1.4 कोणत्या वर्षी व्यापारी विक्रीविषयक चिन्हांकनाचा कायदा आला? • 1.5 विद्युतचुबिकीय लाटांच्या सहाय्याने संदेशवहनाचा शोध कोणत्या वर्षी लागला? • 1.6 कोणत्या वर्षी संसदेत पक्षांतर बंदी कायदा करण्यात आला? • 1.7 इस्ट इंडिया कंपनीला कोणत्या वर्षी बंगालच्या नावाबाकडून ‘दिवाणी सनद’ मिळाली? • 1.8 इंग्लंडमध्ये कोणत्या वर्षी स्त्रियांना मतदानाचा अधिकार देण्यात आला? • 1.9 लेझर किरणांचा शोध कोणत्या वर्षी लागला? • 1.10 ८६ वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी झाली? • 1.11 मायक्रोचीप चा शोध कोणत्या वर्षी लागला? • 1.12 कोणत्या वर्षी वन कायदा करण्यात आला? • 1.13 अभय बंग यांना वयाच्या कितव्या वर्षी हृदयरोग झाला? • 1.14 टेलीफोन चा शोध कोणत्या वर्षी लागला? • 1.15 अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीच्या तख्तावर कोणत्या वर्षी आला? • 1.16 कोणत्या वर्षी प्रथमच ‘ईव्हीएम’ वापरले? • 1.17 भारतात कोणत्या वर्षी कॅबिनेट मिशन आले? • 1.18 शरद पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून कोणत्या वर्षी पहिल्यांदा आमदार झाले? • 1.19 कोणत्या वर्षी ऑपरेशन ब्लू स्टार कार्यवाही कर...