ज्ञान विरुद्धार्थी शब्द मराठी

  1. सामान्य ज्ञान मराठी


Download: ज्ञान विरुद्धार्थी शब्द मराठी
Size: 44.67 MB

सामान्य ज्ञान मराठी

Telegram group मध्ये जॉईन व्हा ८. सर्वांत लहान भूखंड=ऑस्ट्रेलिया ९. सर्वांत मोठे बेट =ग्रीनलँड १०. सर्वांत मोठा द्वीपसमूह=इंडोनेशिया ११. सर्वांत उंच शिखर=माऊंट एव्हरेस्ट (८८४८ मी.) १२. सर्वांत मोठा पर्वत=हिमालय पर्वत १३. सर्वांत मोठे व उंचीवरील पठार=तिबेटचे पठार १४. सर्वांत मोठी नदी व खोरे=अँमेझॉन (द. अमेरिका) १५. सर्वांत लांब नदी=नाईल (आफ्रिका) ६६९५ कि.मी. १६. सर्वांत उष्ण ठिकाण=डेथ व्हॅली (अमेरिका) १७. सर्वांत उंच धबधबा=एंजल धबधबा (व्हेनेझुलिया) १८. सर्वांत मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर =कॅस्पियन समुद्र १९. सर्वांत मोठे गोड्या पाण्याचे सरोवर=सुपिरियर सरोवर (अमेरिका) २०. सर्वांत मोठे वाळवंट=सहारा (आफ्रिका) २१. सर्वांत मोठा ज्वालामुखी (कुंड)=टोबा (सुमात्रा बेट) २२. सर्वांत मोठा देश (आकारमान)=रशिया २३. सर्वांत छोटा देश ( आकारमान )=व्हॅटिकन सिटी २४. सर्वाधिक लोकसंख्येचा देश =चीन १४१.९ कोटी (२०१९ मध्ये) २५. सर्वांत कमी लोकसंख्येचा देश=व्हॅटिकन सिटी २६. सर्वांत जास्त घनदाट वस्तीचा प्रदेश=मकाव २७. सर्वांत विरळ वस्तीचा प्रदेश =अंटार्टिका २८. सर्वाधिक वस्तीचे शहर=टोकियो (जपान) २९. सर्वाधिक उंचीवरील राजधानी=ला पाझ (बोलेव्हिया) ३०. सर्वांत मोठे बंदर ( विस्ताराने )=न्यूयॉर्क ३१. सर्वांत गजबजलेले बंदर=रोटरडॅम (नेदरलँड) ३२. सर्वांत मोठे लोहमार्गाचे जाळे=अमेरिका ३३. जगातील सर्वात उंचीवरील लांब बोगदा=अटल टनल (भारत) लांबी : ८.८ कि.मी. ३४. सर्वांत लांब मानवनिर्मित कालवा=सुऐझ कालवा (इजिप्त) ३५. सर्वाधिक उंचीवरील रेल्वे स्टेशन. =बोलिव्हियामधील कंडोर स्टेशन ३६. सर्वांत लांब रेल्वे प्लॅटफॉर्म=गोरखपूर (उत्तरप्रदेश) १३६६ मी. ३७.सर्वाधिक उंचीवरील विमानतळ=ल्हासा विमानतळ, तिबेट ३८. सर्वांत मोठे विमान...