जय जय महाराष्ट्र माझा गीत कोणी लिहिले

  1. Jai Jai Maharashtra Majha Song From Maharashtra Shaheer : 'जय जय महाराष्ट्र माझा' गीताची 'महाराष्ट्र शाहीर' च्या माध्यमातून पुन्हा निर्मिती; शरद पवारांच्या हस्ते गाणं लॉन्च
  2. The song Jai Jai Maharashtra Maja Garja Maharashtra Maja has the status of Maharashtra State Anthem msr 87
  3. महाराष्ट्र गीताबद्दल (जय जय महाराष्ट्र माझा) संपूर्ण माहिती मिळेल का ?
  4. महाराष्ट्र राज्य गीत / जय जय महाराष्ट्र माझा


Download: जय जय महाराष्ट्र माझा गीत कोणी लिहिले
Size: 58.74 MB

Jai Jai Maharashtra Majha Song From Maharashtra Shaheer : 'जय जय महाराष्ट्र माझा' गीताची 'महाराष्ट्र शाहीर' च्या माध्यमातून पुन्हा निर्मिती; शरद पवारांच्या हस्ते गाणं लॉन्च

महाराष्ट्राचं राज्यगीत ' जय जय महाराष्ट्र माझा' ची पुन्हा निर्मिती करण्यात आली आहे. या गाण्याला स्वरसाज अजय गोगावले याचा आहे. 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाच्या निमित्ताने ही पुन्हा निर्मिती करण्यात आली आहे. आज एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांचे हस्ते हे गाणं लॉन्च करण्यात आले आहे. राज्य सरकार कडून काही दिवसांपूर्वीच 'जय जय महाराष्ट्र माझा' या गाण्याला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे. नक्की वाचा: पाहा नव्या अंदाजात जय जय महाराष्ट्र माझा प्रख्यात शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित महाराष्ट्र शाहीर चित्रपटातील ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या प्रसिद्ध गीताचे प्रकाशन आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई इथे करण्यात आले. या गीताच्या माध्यमातून शाहीर साबळे यांच्या आठवणींना उजाळा देता आला. एक काळ असा… — Sharad Pawar (@PawarSpeaks) ('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

The song Jai Jai Maharashtra Maja Garja Maharashtra Maja has the status of Maharashtra State Anthem msr 87

कविवर्य राजा निळकंठ बढे यांच्या “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीतामधील दोन चरणांचे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हे गीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून अंगिकारण्यात येणार आहे. या राज्यगीतासाठी औचित्यपालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देखील तयार करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर अद्यापपर्यंत शासनामार्फत राज्यगीत तयार करण्यात आले नाही अथवा अधिकृतपणे कोणत्याही गीतास राज्यगीताचा दर्जा देण्यात आला नाही. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून, राज्याचे अधिकृत राज्यगीत असावे यासाठी जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या कविवर्य राजा नीळकंठ बढे यांच्या गीतामधील दोन चरणांचे गीत “महाराष्ट्राचे राज्यगीत” म्हणून स्विकारण्यात आले आहे. हे राज्यगीत १.४१ मिनिट अवधीचे आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यगीत महाराष्ट्राचे राज्यगीत असे आहे – जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥ भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥ काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती, खेळ जीव घेणी दारिद्रयाच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा मह...

महाराष्ट्र गीताबद्दल (जय जय महाराष्ट्र माझा) संपूर्ण माहिती मिळेल का ?

महाराष्ट्र गीत….. १ मे १९६० या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर अपोलोबंदरावर भारताच्या प्रवेशद्वारासमोर शिवप्रभुंच्या पुतळ्याची स्थापना झाली. महेन्द्रकपूरच्या समवेत बालमोहनच्या ‘सहस्त्रकंठांनी’ शिवमंगल गीत म्हटलं. स्वररचना होती वसंत देसाई यांची. त्या उत्साही वातावरणात शिवमंगल गीताचा मान मिळाला तो कविवर्य राजा बढे यांना: तूच प्राण अभिमान आमुचा युगपुरुषा शिवराया सहस्रकंठातुनी प्रभो हे शिवमंगल तुज गाया महाराष्ट्र जाहले आज ही तुझ्या कृपेची छाया जय जय जय शिवराया – जय हे छत्रपती शिवराया! पण त्या आधी कविवर्य राजा बढे यांना आणखी एक सन्मान मिळला तो महाराष्ट्र गीत लिहिण्याचा! संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा काळ. मुंबईत सर्वत्र मराठी माणसं होती. मुंबई मराठी माणसांची होती. पण ती महाराष्ट्राची नव्हती. त्यावेळी मुंबई राज्य होते. मुंबई महाराष्ट्राची व्हावी म्हणून १९५६ पासून संयुक्त महाराष्ट्र चळवळीनं जोर धरला होता. १९५९ पर्यंत आंदोलनानं ज्वलंत रूप धारण केलं. १०५ हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्राला देण्याशिवाय केंद्रापुढे दुसरा पर्याय उरला नाही. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली. सर्वत्र आनंदाला उधाण आलं. या मंगल प्रसंगी एच. एम. व्ही नं दोन महाराष्ट्र गीतं ध्वनिमुद्रित करण्याचं ठरवलं. राजा बढे आणि चकोर आंजगावकर यांच्या एक एक गाण्याची निवड झाली. गायक म्हणून शाहीर साबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलं आणि राजा बढे यांचं महाराष्ट्र गीत सगळीकडे गाजू लागलं. शाहीर साबळे म्हणाले ‘आपण आपल्या आयुष्यात खूप काही चांगलं करुन जातो. पण एखादीच गोष्ट आपलं संपूर्ण आयुष्य व्यापून टाकते. माझ्या बाबतीत हे श्रेय राजा बढे य...

महाराष्ट्र राज्य गीत / जय जय महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत राजा बढे यांनी लिहिले असून श्रीनिवास खळे यांनी स्वर दिले आहेत तसेच शाहीर साबळे यांनी रचनात्मक करून सादर केले आहे. त्याचे स्वर खालील प्रमाणे आहेत. हे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून ओळखले जाते. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ.॥ रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा … ॥१॥ भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ॥२॥ काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढ़ळाच्या घामाने भिजला देशगौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥३॥ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA Information in Marathi) बद्दल मूलभूत माहिती: युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) हे उत्तर अमेरिकेत स्थित एक संघीय घटनात्मक प्रजासत्ताक आहे, ज्याच्या उत्तरेस कॅनडा, दक्षिणेस मेक्सिको आणि पूर्व आणि पश्चिमेस अनुक्रमे अटलांटिक आणि पॅसिफिक महासागर आहेत. भूगोल: यूएसए उत्तर अमेरिकेत स्थित आहे, उत्तरेला कॅनडा, दक्षिणेला मेक्सिको आणि पूर्वेला आणि पश्चिमेस अनुक्रमे… ब्राझील (Brazil Information in Marathi) हा दक्षिण अमेरिका आणि लॅटिन अमेरिकन दोन्ही प्रदेशातील सर्वात मोठा देश आहे. ब्राझीलबद्दल काही मूलभूत माहिती येथे आहेतः लोकसंख्या : ब्राझीलची लोकसंख्या अंदाजे 212 दशलक्ष एवढी आहे. भूगोल: ब्राझील 8,515,767 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या दक्षिण अमेरिकेत स्थित आहे. चिली आणि इक्वाडोर वगळत...