जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा

  1. jai jai maharashtra maza bhajan lyrics
  2. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा...
  3. Jai Jai Maharashtra Maza Lyrics in Marathi, Hindi & English


Download: जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा
Size: 20.19 MB

jai jai maharashtra maza bhajan lyrics

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा, जय जय महाराष्ट्र माझा ... भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी, दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला देशगौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा...

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य विकासाची नवी उंची गाठत आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी हे गतिमान सरकार सक्षम आहे. मार्च 2023 मध्ये राज्याच्या विकासाचा ‘पंचामृत अर्थसंकल्प’ सादर करून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव महाराष्ट्राच्या विकासाची पायाभरणी केलेली आहे. त्यातच या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून, माझ्यावर सोपविण्यात आलेल्या तिन्ही विभागांनादेखील भरभरून निधी उपलब्ध झाल्यामुळे कामांनी गती घेतली आहे. राज्यातील महिलांचे सक्षमीकरण, पर्यटन विकास धोरण आणि युवकांना रोजगारक्षम बनवणे या प्रमुख मुद्द्यांवर आम्ही काम करत आहोत. यंदाच्या वर्षी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची 393वी जयंती किल्ले शिवनेरीवर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी किल्ले शिवनेरीवर आणि गडाच्या पायथ्याशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव 2023’ च्या आयोजनाचा उद्देश आणि त्याची फलश्रुतीदेखील तेवढीच महत्त्वाची ठरते. त्याचप्रमाणे प्रतापगडावर साजरा झालेला ‘शिवप्रताप दिन’ आणि किल्ले रायगडावरील शिव पुण्यतिथी दिनानिमित्त, शिवरायांना अभिवादन करण्यासाठी असंख्य शिवप्रेमी मावळ्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, येणार्‍या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक दिन सोहळादेखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे. महाराष्ट्रातील पर्यटन वाढावे, आपल्या राज्याचा ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढ्यांना कळावा, यासाठी अशा विविध कार्यक्रमां...

Jai Jai Maharashtra Maza Lyrics in Marathi, Hindi & English

Table of Contents • • • • • • • • • • “जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा” गीत मराठीतील परिचय मित्रांनो, तुम्हाला कळविण्यात मला अतिशय आनंद होत आहे की, Jai Jai Maharashtra Maza “जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा” हे महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना ऊर्जा आणि प्रेरणा देण्यासाठी आणि भारतीय स्वातंत्र्याचे अमृतोत्सवानिमित्त महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करण्यासाठी स्वीकारले जात आहे. महाराष्ट्र राज्य झाल्यानंतर आजपर्यंत अधिकृत राष्ट्रगीत नव्हते म्हणून ते स्वीकारण्यात आले आहे. “जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा” ही राजा नीळकंठ बघे यांनी लिहिलेली, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली आणि शाहीर कृष्णराव साबळे यांनी गायलेली कविता आहे. “जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा” मराठीतील गीत “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा || धृ || भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥ काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती, खेळ जीव घेणी दारिद्रयाच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा ॥ २ ॥ “Jai Jai Maharashtra Maza Garja Maharashtra Maza” Lyrics in English Jai Jai Maharashtra Majha, Garja...