खोकला किती दिवस राहतो

  1. लहान मुलांमध्ये दिसणारी ‘ही’ लक्षणं H3N2 व्हायरसची तर नाही ना! अशी घ्या काळजी आणि करा ‘हे’ उपाय
  2. कुत्र्याचा खोकला: ते काय आहे?, लक्षणे, उपचार आणि बरेच काही ▷➡️ Postposmo
  3. पाळी चुकण्याआधीची गर्भारपणाची २१ पूर्व
  4. कोरडा खोकला घरगुती उपाय
  5. भुकंपानंतर ढिगाऱ्याखाली माणूस जिवंत कसा राहतो?
  6. खोकल्यापासून हे 4 घरगुती उपाय आराम देतील
  7. खोकला झाला तर हे उपाय करून पहा


Download: खोकला किती दिवस राहतो
Size: 64.16 MB

लहान मुलांमध्ये दिसणारी ‘ही’ लक्षणं H3N2 व्हायरसची तर नाही ना! अशी घ्या काळजी आणि करा ‘हे’ उपाय

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा 1500 रुपये, ठेवीवर मिळवा 35 लाख, जाणून घ्या स्कीम? © लोकसत्ता द्वारे प्रदान केलेले H3N2 व्हायरसचा लहान मुलांना सर्वाधिक धोका ( Photo Credit - pexels) कोरोनानंतर जगभरात आता H3N2 या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. यात खोकला, सर्दी, ताप, घसा खवखवणे अशी सामान्य लक्षणं दिसून येत आहेत. भारतात लहान मुलांना या व्हायरसचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. फ्लूसारख्या दिसणाऱ्या लक्षणांमुळे प्रत्येक १० पैकी ६ मुलांना डॉक्टरांकडे जावे लागत आहे. यामुळे भारतात सातत्याने या व्हायरसचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, पुढच्या महिन्यात H3N2 व्हायरसचे रुग्ण कमी होण्यास सुरुवात होईल, पण याचा लहान मुले आमि वृद्ध व्यक्तींना धोका अधिक आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पाच ते सात दिवस या व्हायरसची लक्षणं दिसून येतात. यात ताप तीन दिवसांत बरा होतो पण खोकला जास्त दिवस राहतो. हा खोकला अनेकांना त्रासदायक ठरू शकतो. परंतु अलीकडे पाच वर्षाखालील मुलांना श्वसनाच्या त्रासामुळे आयसीयमध्ये दाखल करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत पालकांनी या व्हायरसची मुलांमध्ये दिसणारी लक्षणं वेळीच ओळखली पाहिजेत. H3N2 व्हायरसचा संसर्ग कसा ओळखायचा? डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, खूप ताप, तीव्र अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी, खोकला, नाकातून पाणी वाहणे आणि श्वसनाचा त्रास ही H3N2 व्हायरसची लक्षणं आहेत. याशिवाय लहान मुलांमध्ये जुलाब, उलट्या आणि जठरासंबंधीत समस्या दिसू शकतात. ताप काही दिवसात कमी होतो पण खोकला वाढतचं जातो, हा संसर्ग ८ ते १० दिवस त्रासदायक असतो. कोणत्या मुलांना सर्वाधिक धोका? दमा, लठ्ठपणा, न्यूरोलॉजिकल आणि ह्रदयविकार यांसारखे आजार असलेल्या मुलांना H3N2 व्हायरसचा सर...

कुत्र्याचा खोकला: ते काय आहे?, लक्षणे, उपचार आणि बरेच काही ▷➡️ Postposmo

निर्देशांक • 1 ट्रॅकोब्रॉन्कायटिस म्हणजे काय? • 2 केनेल खोकल्याची कारणे • 3 केनेल खोकला कसा पसरतो? • 4 केनेल खोकल्याची लक्षणे • 4.1 संसर्गजन्य मूळ • 4.2 ऍलर्जीचे मूळ • 4.3 हृदयाची उत्पत्ती • 5 कुत्र्याचे खोकल्याचे निदान • 6 कुत्र्यासाठी घर खोकला उपचार • 7 कुत्र्याच्या पिलांमधे कुत्र्याचे खोकला • 8 केनेल खोकला किती काळ टिकतो? • 9 कुत्र्यासाठी खोकला कसा टाळायचा • 10 कुत्र्यासाठी खोकला लस प्रभावी आहे का? • 11 कुत्र्यासाठी खोकला मानवांसाठी संसर्गजन्य आहे का? • 12 माझ्या कुत्र्याला खोकला आहे. तो कुत्र्यासाठी खोकला आहे का? ट्रॅकोब्रॉन्कायटिस म्हणजे काय? खोकला ही एक प्रतिक्षिप्त घटना आहे ज्याचा परिणाम म्हणजे श्वसनमार्गामध्ये हवा आणि पदार्थ किंवा स्राव बाहेर टाकणे, तथाकथित खोकला झोन सहसा स्वरयंत्रात, श्वासनलिका किंवा श्वासनलिका किंवा श्वासनलिका मध्ये स्थित असतात, अशा प्रकारे, खोकला हे रोगांचे मुख्य लक्षण आहे. श्वसन प्रणालीचे. सर्वसाधारणपणे, शहरात राहणार्‍या प्राण्यांना तीव्र श्वसनाचे आजार होण्याची शक्यता असते, कारण ते राहतात त्या पर्यावरणीय प्रदूषणामुळे, दुसरीकडे, ग्रामीण भागात राहणार्‍या प्राण्यांना प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागतो आणि त्यांना याचा त्रास होऊ शकतो. न्यूमोनिया. , श्वसन प्रणालीमध्ये प्रवेश करणार्या परदेशी शरीरातून गुदमरणे किंवा गवत-संबंधित ऍलर्जी. केनेल खोकल्याची कारणे कुत्र्याचा खोकला कॅनाइन संसर्गजन्य ट्रॅकोब्रॉन्कायटिस म्हणून देखील ओळखला जातो, अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे कुत्र्यांमध्ये खोकला होऊ शकतो, तो बहुतेकदा हृदयाच्या विफलतेशी संबंधित असतो, जो एक महत्त्वाचा अलार्म सिग्नल बनवतो, या कारणास्तव तो नेहमीच गंभीरपणे घेतला पाहिजे. एक जुना प्राणी. पूर्वी हा रोग ...

पाळी चुकण्याआधीची गर्भारपणाची २१ पूर्व

In this Article • • • • • • • • चुकलेलीपाळीहेअर्थातचगरोदरपणाचेस्पष्टलक्षणआहे. पणतेएकमेवनाही. पाळीचुकण्याआधीअंडेफलितहोऊनतेगर्भाशयाच्याआवरणातरुजते. ज्याक्षणीरोपणहोते, त्याक्षणापासूनतुम्हीगरोदरअसता.जेव्हागरोदरपणाचेकाहीदिवसकिंवाआठवडेपालटतात, तेव्हाशरीरपाळीच्यातारखेच्याआधीगरोदरपणाचेसंकेतदेऊलागते. गर्भधारणेच्यापहिल्याआठवड्यात, गरोदरअसल्याचीलक्षणेआढळतात. खरंतरआनंदीआणिचिंताग्रस्तमाताहीलक्षणंओळखण्यासअसमर्थठरतात. तथापि, पाळीचुकण्याच्याहीआधीआपणगरोदरआहोतहेसमजण्याचाकाहीमार्गआहेका? तरहेशोधण्यासाठीहेवाचा. पाळीचुकण्याआधीचीगर्भारपणाचीलक्षणे १. रोपण,रक्तस्त्रावआणिपेटके मासिकपाळीसारखेपेटकेयेणे, हलकारक्तस्त्रावआणिडाग, यांनासाधारणपणेरोपणादरम्यानचारक्तस्त्रावअसेसंबोधलेजातेआणिहीगरोदरपणाचीस्पष्टपूर्वलक्षणेआहेत. फलितझालेलेअंडेगर्भाशयाच्याआवरणासचिकटतेआणिरोपणहोते. जरतुमचीपाळीनियमितअसेलतरहीलक्षणेचुकलेल्यापाळीच्याआधीसाधारणतःएकआठवडादिसतील. तसेचरक्ताचेकाहीडागअंतःवस्त्रावरदिसतीलकिंवायोनीपुसूनघेतानाआढळतील. हीलक्षणेमासिकपाळीकिंवागर्भपाताचीअसूशकतील. २.शरीराच्यापायाभूततापमानातवाढ बऱ्याचदुसऱ्यालक्षणांपेक्षाहेअचूकलक्षणआहे. लक्षातघेण्यासारख्याबदलांचाअंदाजघेण्यासाठी, काहीमहिनेशरीराच्यापायाभूततापमानाचेपरीक्षणकेलेपाहिजे. ओव्यूलेशनच्याआधीशरीराचेतापमानवाढतेआणिमासिकपाळीझाल्यानंतरतेसामान्यहोते. पणगर्भावस्थेतशरीराचेतापमानवाढलेलेचराहते.गर्भारोपणप्रक्रियाझाल्यावर, शरीरदुसऱ्याएकाआयुष्यालासामावूनघेण्याचीतयारीकरतअसते, त्यामुळेशरीराचेतापमानवाढते. गर्भधारणेच्याकाळासाठीरोगप्रतिकारकयंत्रणासज्जहोतअसते. जरतुमच्याशरीराचेतापमानओव्यूलेशननंतर२०दिवसवाढलेलेरहातअसेलतरतेएकानवीनप्रवासाचीसुरुवातसूचितकरते. ३. दुखरे,हळूवारआणिजडस्तन दुखरे, हळ...

कोरडा खोकला घरगुती उपाय

Table of Contents • • • • • • • • खोकल्यावर घरगुती उपाय Khokla Aushadh in Marathi कोरडा या समस्येपासून सुटका होण्यासाठी लोक विविध प्रकारची औषधं घेत असतात. परंतु अनेकदा याचा परिणाम तात्पुरता होत असतो. त्यामुळे अशा हवामान बदलामुळे नेहमी खोकला होत असल्यास काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. या घरगुती उपायांनी केवळ खोकलाच नाही तर शरीरातील इतर समस्यांवरही फायदा होत असतो. या उपायांमुळे शरीराला कोणतंही नुकसान पोहचत नाही. कोरडा खोकला घरगुती उपाय औषध khokla ayurved Gharguti upchar in Marathi in 2021 जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन आणि अॅन्टिऑक्सिडेंट असतात. जे बॅक्टेरिया, जंतू नष्ट करतात. कोरडा खोकला घरगुती उपाय khokla Gharguti upchar in Marathi in 2021 सर्दी-खोकल्यावर जीरं खाण्याने फायदा होतो. खोकल्यावर कच्चं जिरं किंवा जिऱ्याचं पाणी पिणं फायदेशीर ठरतं. हळदीमध्ये अॅन्टी-बॅक्टेरियल आणि अॅन्टी-फंगल गुण असतात. जे खोकला कमी करण्यास मदत करतात. तसेच हळद कफही कमी होण्यास फायदेशीर आहे. घसा दुखत असल्यास किंवा सूज आली असल्यास हळदीच्या पाण्याच्या गुळण्या केल्यानेही आराम पडतो. मध खोकल्याची समस्या कमी करतो. मधामध्ये अॅन्टिऑक्सिडेंट, व्हिटॅमिन आणि मिनरल असतात. जे सर्दी-खोकल्याची लक्षणं कमी करतात. खोकल्यामुळे होणाऱ्या इतर समस्याही मधामुळे कमी होण्यास मदत होते. अद्रकमध्ये अॅन्टी-बॅक्टेरियल आणि अॅन्टिऑक्सिडेंट गुण असतात. खोकल्यामुळे होणारे इतर त्रासही अद्रकचा रस घेतल्याने कमी होतात. खोकल्यामुळे होणारा कफही अद्रकचा रस घेतल्याने कमी होता. marathi ayurvdec home remedies अनंतमूळ एक औषधी वनस्पती आहे. जी सर्वत्र आढळते. या वनस्पतीची चार-पाच पानं चांगली उकळून घ्यावी आणि ते पाणी गाळून प्यावं. ते प्यायल्यानंतर 15 ते 20 ...

भुकंपानंतर ढिगाऱ्याखाली माणूस जिवंत कसा राहतो?

जमिनीला भेगा पडल्यात, इमारती कोसळल्यात, कोसळलेल्या इमारतींच्या भिंतींचे ढीग पडलेत. आतापर्यंत ८,३०० च्या वर लोकांचा मृत्यू झालाय. तुर्कीमध्ये झालेल्या भुकंपामुळे तिथे भयावह परिस्थिती निर्माण झालीये. जीवित हानी, वित्त हानी सोबतच अख्खा तुर्की देश खचलाय. एकट्या तुर्कीमध्येच नाही तर, सीरियामध्येही या भुकंपाचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय. आता हे ढिगारे बाजुला करण्याचं काम सुरू असताना मृतदेहांचा आकडा वाढतोय. या सगळ्या मध्ये एक फोटो समोर आलाय आणि या फोटोने एक आशा निर्माण केलीये. या फोटोत एक व्यक्ती ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर निघाल्याचं दिसतंय. तो माणूस त्या भिंतीच्या ढिगाऱ्यावर चढून वर येताना दिसतोय. हा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. त्यामुळे, तुर्कीमधल्या या ढिगाऱ्यांखाली लोक जिवंत असण्याची शक्यता वर्तवली जातीये आणि त्यामुळे, एक आशेचा किरण निर्माण झाल्याचं बोललं जातंय. बरं, लोक जिवंत असतील तरीही किती दिवस जिवंत राहतील हा प्रश्न येतोच… या विषयात सगळ्यात आधी बघावं लागेल की, अशा वेळी रेस्क्यू ऑपरेशन किती दिवस चालतं? कधी बंद केलं जातं? याविषयी माहिती घ्यावी लागते. तर, अशावेळी युनायटेड नेशन्स ही ऑर्गनायझेशन घटनेच्या ५ ते ७ दिवसांनंतर रेस्क्यू आपरेशन बंद करण्याचा निर्णय घेते. रेस्क्यू आपरेशन बंद करण्याचा निर्णय अगदी ७ दिवसांच्या आत घेतलाच पाहिजे असं नसतं. तर, रेस्क्यू ऑपरेशन २ दिवस सुरू आहे आणि त्या काळात एकही जिवंत व्यक्ती सापडली नाही तर, ऑपरेशन बंद करण्याचा निर्णय घेतला जातो. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, माणसाला जगण्यासाठी काय आवश्यत असतं? तर, अन्न, पाणी आणि हवा. आता यातलं अन्न आणि पाणी हे अशा परिस्थितीत उपलब्ध असण्याची शक्यता अगदीच कमी असते. हवा उपलब्ध असते, पण मग त्...

खोकल्यापासून हे 4 घरगुती उपाय आराम देतील

हवामानातील बदल, फ्लू इत्यादीं मुळे खोकला सुरू होतो. त्याच वेळी, कधीकधी खोकला अनेक दिवस येत राहतो आणि सिरप किंवा औषध काम करत नाही. जास्त खोकल्यामुळे तुम्ही कोणतेही काम नीट करू शकत नाही आणि झोपही येत नाही. जर तुम्हाला ओला खोकला असेल तर श्लेष्मा तयार होतो, ज्यामुळे फुफ्फुस साफ करण्यासाठी श्लेष्मा किंवा कफ तयार होतो, परंतु कोरड्या खोकल्यामध्ये श्लेष्मा तयार होत नाही. फ्लू किंवा सर्दी झाल्यानंतर कोरडा खोकला सहसा अनेक दिवस टिकतो. या ऋतूत कोरड्या खोकल्याचा त्रास अनेकांना होतो. कधी कधी खोकल्यामुळे रात्रभर झोप येत नाही. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही कोरडा खोकला होत असेल आणि औषधे काम करत नसतील तर काही घरगुती उपाय करून तुम्ही कोरड्या खोकल्यापासून मुक्ती मिळवू शकता.

खोकला झाला तर हे उपाय करून पहा

पोटदुखी झालीच नाही असा व्यक्ती शोधून सापडणे अवघडच आहे. कारण प्रत्येकाचे कधीनाकधी पोट दुखते. पोटदुखी म्हणजे पोटातील वेदना.पोटामध्ये जठर,आतडी,यकृत,स्वादुपिंड पित्ताशय,मूत्राशय इत्यादी अवयव असतात.या अवयावापैकी एका अवयवामध्येबिघाड झाला तर पोट दुखू शकते. आपल्या स्वयंपाकघरात असे काही अन्नपदार्थ असतात त्यांचेसेवन केलेम्हणजे थोड्या वेळात पोटदुखी थांबू शकते. 1] ओवाएक पेला कोमट पाण्यात एक चमचा ओवा पावडर टाकून त्याचे सेवन करावे. 2]जिरेएक पेला पाण्यात एक चमचा जिऱ्याची पावडर टाकून त्याचे सेवन करावे. 3] अद्रक एक चमचा आल्याच्या रसात मध टाकून त्याचे सेवन करावे. 4] हिंग एक चमचा हिंगाची पावडर एक पेला पाण्यामध्ये टाकून उकळून घ्या आणि कोमट झाल्यावर त्याचे सेवन करावे. 5]लिंबूएक पेला पाण्यात एक लिंबू पिळून घ्या आणि त्याचे सेवन करा. टीप; पोटदुखी मध्ये या सर्व घरघुती उपायांचा एकाच वेळी प्रयोग करू नका. पोटदुखीवर हे उपाय आजच्या युगात सर्वांनाच सुंदर दिसाव अस वाटत आणि त्यासाठी प्रत्येकजन प्रयत्न पण करतो.दुकानातून महागडी क्रीम, लोशन्स,फेशवॉशच्या आहारी जातो.त्याचे काही दुषपरिनाम पण आहेत.याने कुणीही काळ्यारंगातून गोऱ्यारंगात परिवर्तित होणार नाही.आपण दिसण्यावर नाही तर असण्यावर आनंदी असावे.पण हेहि खरे कि आपली त्वचा सतेज,टवटवीत,चकचकीत दिसायला हवी.त्यासाठीच जाणुन घेऊ घरघुती उपाय. 1] हळद आणि दुध हळद आणि दुधाची साय घेऊन चांगली मिक्स करून घ्यावी.मग ते मिश्रण चेहऱ्याला लावा.आणि तासाभराने थंड पाण्याने धुवा.याने चेहरा उजळून निघेल. 2] पपई पिकलेल्या पपईचा गर चेहऱ्याला लावावा.आणि तासाभराने थंड पाण्याने धुवा.याने चेहरा हळूहळू उजळेल. 3] कोरपड कोरपडीची साल काढून टाका आणि आतील जो गर आहे तो चेहऱ्याला लावा व तासाभराने थं...