खूप

  1. 11 Mahabharat Stories in Marathi
  2. Selfish Quotes In Marathi
  3. आयुष्यभर मुलांची काळजी करणाऱ्या आईवडिलांसाठी सुंदर स्टेटस्


Download: खूप
Size: 80.1 MB

11 Mahabharat Stories in Marathi

mahabharat katha in marathi: हस्तिनापुरात पांडवांचे पर्दापण होत आहे, ही बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. हस्तिनापुर मध्ये चर्चा चालू होती की, “पांडव हे कौरवेश्वर पंडू राजाचे पुत्र आहेत. ते सगळेजण अतिशय चांगले आहेत. त्यांच्यातील मोठा युधिष्ठिर हा आपला राजा होणार आहे. आता आपण त्यांच्या स्वागताची तयारी करू या.” असे म्हणत सर्व लोकांनी रस्त्यावर कमानी उभारल्या, रस्ते सजवले, रांगोळया काढल्या. ते सर्वजण येताच नगारे वाजवले. तुताऱ्या फुंकल्या गेल्या. त्यांच्यावर त्यांनी फुलांचा व लाहयांचा वर्षाव केला. काही स्त्रियांनी त्या राजपुत्रांना ओवाळले. अशा रीतीने सर्व लोकांनी त्यांचे अतिशय उत्तम प्रकारे स्वागत केले. त्या लोकांमधील एक म्हातारी त्या मुलांना पाहून म्हणाली, “ही मुले किती छान आहेत जशी ती कमळाची फुलेच जणू!” त्यावर दुसरी म्हणाली, “खरोखरेच हे शूर असून पंडूचे पुत्र शोभत आहेत. तेवढयात तेथे त्यांच्या आईचे म्हणजे कुंतीचे आगमन झाले. तेव्हा तिसरी म्हणाली, “ती बघा, यांची आई कुंती देखील आली. कुंतीला बघून एक म्हातारी तिला म्हणाली, “तुझ्या पतीचा मृत्यू झाला असे समजल्यावर आम्हाला फार वाईट वाटले. पण तू येथे आलीस, हे फार बरे केलेस. कारण आता त्यामुळे आम्ही सुखी होऊ.” तेव्हा कुंतीने तिला विचारले - “बाई, तुम्हाला काही दुःख आहे का?” त्यावर ती बाई हळू आवाजात कुंतीला म्हणाली, “महाराणी कुंती, आता मी तुम्हाला कसे सांगू, तुमचे दीर आंधळे आहेत, आणि त्यातून ते त्यांच्या मुलाच्या सांगण्याप्रमाणेच वागतात. त्यांचा मुलगा स्वभावाने अतिशय अहंकारी व स्वार्थी आहे. आणि त्यांच्या ताब्यात आम्ही सापडलो आहोत.” पंडुपुत्र पुढे चालत होते. त्यांच्याच मागे कुंती होती व त्यामागे ऋषिमुनी चालले होते. मागून हस्तिनापूरचे असंख्य ...

Selfish Quotes In Marathi

स्वार्थी या शब्दाचा शब्दश: अर्थ नेहमीच वाईट असतो असे नाही. काही वेळा चांगल्यासाठी स्वार्थी असणे फारच जास्त गरजेचे असते. आपल्यातील स्वार्थीपणा तसाच ठेवत त्याचा उपयोग चांगल्यासाठी करणे गरजेचे असते. आज खास यासाठीच Selfish Quotes In Marathi शेअर करत आहोत. या शिवाय Selfish Status In Marathi मराठी हे देखील शेअर करणार आहोत. Table of Contents • • • • • • • तुमच्यातील स्वार्थीपणा हा कायम टिकून ठेवा. त्याने इतरांचे नुकसान होणार नाही. याचीही काळजी घ्या. पण जर एखाद्याच्या स्वार्थीपणा तुमच्यासाठी त्रासदायक असेल तर तुम्ही काळजी घ्यायला विसरु नका. कारण ही काळजी घेणे ही फार महत्वाचे असते. या शिवाय स्वार्थीपणावरील कोट्स मराठी – Selfish Quotes In Marathi Selfish Quotes In Marathi शॉर्ट स्वार्थी स्टेटस मराठी – Short Selfish Status In Marathi तुमच्यातील स्वार्थीपणा कोणासाठी नुकसानकारक ठरु नये असे मनाशी ठेवून मगच तुम्ही इतरांनी वागा. चला जाणून घेऊया Selfish Quotes In Marathi. याशिवाय • खोटं बोलणारी माणसं खरी बोलू शकत नाही, आणि खरं बोलणारी माणसं कधी खोटं बोलू शकत नाहीत • लोकांचे रंग सरड्याप्रमाणे असतात, परिस्थितीनुसार स्वभाव बदलत राहतात • ज्या गोष्टी तुम्ही सहन करु शकत नाही, त्या गोष्टी तुम्ही इतरांसोबत करु नका • स्वार्थाने नाती तुटतात, त्यात थोडेसे प्रेम घातले तर ती नाती पुन्हा जोडली जातात • स्वार्थी माणसांवर विश्वास ठेवणे म्हणजे आपल्याच पायांवर दगड मारुन घेण्यासारखे असते • जेवढं मोठं आपलं ध्येय असतं तेवढ्या आपल्या समोर अडचणी येतात • तुमच्या जवळची खास माणसं दूर होऊ लागली की, समजून जा आता तुमची गरज भागली • एकवेळ हरवलेली माणसं तरी सापडतील पण बदलेली माणसं कधीही सापडत नाही • या स्वार्थी दुनियेत को...

आयुष्यभर मुलांची काळजी करणाऱ्या आईवडिलांसाठी सुंदर स्टेटस्

Mom And Dad Status in Marathi आई आणि वडील जगातील अश्या व्यक्ती आहेत ज्यांच प्रेम बाकी व्यक्तींसारखे बदलत नाही, त्यांच प्रेम तसंच राहत असते तुम्ही वयाने लहान असाल किंवा मोठे त्यांच प्रेम तुमच्यासाठी तसच राहत. आपल्याला त्यांच प्रेम शब्दात व्यक्त करणे कठीणच आहे. आजच्या लेखात Aai Baba Status पाहणार आहोत, जे त्यांच प्रेम जगापेक्षा किती वेगळं आहे हे दिसून येत, आपल्या लेकरासाठी स्वतःचे प्राणही पणाला लावतील असे आईवडील असतात. तर चला पाहूया काही आईवडिलांवर सुविचार ( Parents Quotes)… आईबाबांसाठी मराठी मॅसेज – Parents Quotes in Marathi आई दिव्याची ज्योत असते आणि प्रकाश दिव्याला मिळावा म्हणून ज्योतीचे चटके सहन करणारा दिवा म्हणजे बाप असतो. Quotes on Aai Baba Quotes on Aai Baba आई ही एकमेव स्त्री जी माझा चेहरा बघायच्या आधीपासून माझ्यावर प्रेम करते, आणि बाबा एकमेव माणूस जो स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करतो. Quotes on Parents in Marathi Quotes on Parents in Marathi आई वडिलांची कोणतीही गोष्ट सोडा परंतु कोणत्याही गोष्टीसाठी आई वडिलांना सोडू नका. Quotes on Aai Baba in Marathi Quotes on Aai Baba in Marathi आयुष्यातील सर्वात मोठे यश म्हणजे आपल्यामुळे आई वडिलांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद आणि समाधान. आईवडिलांसाठी मराठी विचार – Mom And Dad Status in Marathi Mom And Dad Status in Marathi मी खूप श्रीमंत आहे कारण माझ्याकडे आई बाबा आहेत. Status for Parents in Marathi Status for Parents in Marathi आई वडिलांच मन जिंका नाहीतर जग जिंकून पण काही उपयोग नाही. Parents Status in Marathi Parents Status in Marathi काही लोकांचं प्रेम कधी बदलत नाही आणि त्यांना आई बाबा म्हटलं जातं. Parents Quotes in Marathi Aai Baba St...