कमाल विरुद्धार्थी शब्द मराठी

  1. मराठी शब्दकोशातील कमाल व्याख्या आणि समानार्थी शब्द


Download: कमाल विरुद्धार्थी शब्द मराठी
Size: 75.1 MB

मराठी शब्दकोशातील कमाल व्याख्या आणि समानार्थी शब्द

कमाल—स्त्री. १ आत्यंतिकता; पूर्णता; पराकाष्ठा; सर्वांतउच्च मर्यादा. २ (एकाद्या खेड्याचा किंवा प्रदेशाचा) जास्तींतजास्त सरकारी वसूल हा लागवडीच्या जमिनीवर आकारलेलानसून एकूणएक जमीन जमा धरून ती पेरली असतांतींत येणार्‍याअति उत्कृष्ट पिकाचा अंदाज करून त्या प्रमाणांत बसविलेलाअसतो; कुलजमा; वसूल. 'सार्‍या प्रांतांत कमाल जमेवर रयतनिस्बत दर सद्दे दहा रुपये.' -खरे ५.२४७१. -वि. आत्यं-तिक मर्यादेचाः पराकाष्ठेचा; पूर्ण; अतिशय. 'त्याजवरी दिवसेंदिवस कमाल मेहेरबानगी.' -चित्रगुप्त १११. 'ना. शार्प यांचाकमाल अंदाज खरा धरला तरी फारतर तीस लक्ष रुपये होईल.'-केले १.१३०. (इं.) [अर. कमाल = पूर्ण, पूर्णता] ॰करणें-कल्पनातीत वागणें, पराकोटीला जाणें. 'कमाल केलीस बुवा !''जेथें शूरपणा अनंत समरीं शत्रुप्रती दीपवी । तेथें भीरुपणाकमाल करुनी देशास ह्या लाजवी ।' -भांडाअ ३०३. ॰होणें-कळस होणें; हद्द होणें; पराकाष्ठेप्रत पोंचणें. 'आतां मात्र कमालझाली म्हणायची !' -(फाटक) नाट्यछटा १. -पु. कमाल याशब्दाचा मूळ अरबी अर्थ पूर्णता, संपूर्णपणा, हा जमाबंदीच्याकामांत अनेक सामासिक शब्दांत येतो. जसें:- ॰पत्रक, झाडा-नपु. तनखा, रगबा, कूळ, इनाम, मोजणी, वसूल, दर वगैरेंच्याएकुणात रकमांच्या तपशिलाचा पट. ॰तनखा-कमाल अर्थ २पहा. 'मराठेशाहींत दर गांवाहून जास्तींत जास्त जो वसूल आला,त्याचा दाखला काढून तोच गांवाच्या तनख्याऐवजीं कायम केला.'-गांगा ११. ॰रगबा-तालुका किंवा खेडेगांव यांतील एकंदरजमीन. ॰धारा-अधिकतम, जास्तींत जास्त येणें शक्य असलेला सारा. हा इ. स. १७६९त ठरला गेला. सामाशब्द ॰इनाम-दर-मोजणी-वसूल-ठिकेबंदी-आकार-लावणी-वहीत-पडीत-गायरान-हडोळा-पूर्वींची एकंदर सर्व इनामें,मूळचा किंवा एकंदर सारा, मोजणी, वसूल इ. या समासांत कमालया शब्दाचे जागीं...