कोणत्या

  1. IPL 2023 Points Table: आयपीएल 2023 पॉईंट्स टेबल, पाहा कोणती टीम अव्वल? तुमची आवडती टीम कोणत्या स्थानावर?
  2. Kendra Trikone Rajyog : केंद्र त्रिकोण 'या' अद्भुत राजयोगामुळं कोणत्या राशींवर शनि होणार प्रसन्न?
  3. महात्मा गांधी
  4. Horoscope today 13 June 2023 : सौभाग्यदायक शोभन योगात आज कोणत्या राशींवर होणारं विशेष कृपा; वाचा राशीभविष्य!


Download: कोणत्या
Size: 58.40 MB

IPL 2023 Points Table: आयपीएल 2023 पॉईंट्स टेबल, पाहा कोणती टीम अव्वल? तुमची आवडती टीम कोणत्या स्थानावर?

IPL 2023 Points Table teams standings: आयपीएल 2023 ची चुरस चांगलीच वाढली आहे. प्रत्येक टीमसाठी मॅच जिंकणे महत्त्वाचे आहे. कारण, प्रत्येक मॅच झाल्यावर पॉईंट्स टेबलमध्ये बदल होत आहेत. आतापर्यंत आयपीएलच्या 23 मॅचेस झाल्या आहेत आणि या मॅचेसनंतर पॉईंट्स टेबलमध्ये कोणती टीम कोणत्या क्रमांकावर आहे? पाहा ताजी आकडेवारी... आणि तुमची आवडती टीम कोणत्या स्थानावर... आयपीएल 2023 मधील 23 मॅचेस आतापर्यंत झाल्या आहेत. 23 व्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सचा 3 विकेट्सने पराभव केला. गुजरातच्या टीमने राजस्थानसमोर विजयासाठी 178 रन्सचं आव्हान दिलं होतं. गुजरात टायटन्सने 20 ओव्हर्समध्ये 177 रन्स केल्या होत्या. त्यानंतर राजस्थान रॉयल्सच्या टीमने हे आव्हान 19.2 ओव्हर्समध्ये सात विकेट्स गमावत गाठलं आणि तीन विकेट्सने विजय मिळवला.

Kendra Trikone Rajyog : केंद्र त्रिकोण 'या' अद्भुत राजयोगामुळं कोणत्या राशींवर शनि होणार प्रसन्न?

Shani Vakri Effect 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचरला अतिशय महत्त्व आहे. शनि ग्रह जेव्हा आपली स्थिती बदलतो तेव्हा याचा परिणाम 12 राशींवर दिसून येतो. शनिदेव हा कर्मदेवा आहे. तो जाचकाला त्याचा कर्माची फळं देतो. चांगले कर्म असेल तर शनिदेव प्रसन्न होतो. जर तुम्ही वाईट कर्म केले असतील तर शनिदेवाच्या कोपाला तुम्हाला सामोरे जावं लागते. शनि देव आता त्याची स्थिती बदलणार आहे. शनि लवकरच उलटी चाल चालणार आहे. तब्बल 30 वर्षांनी शनिदेव कुंभ राशीत वक्री स्थित येणार आहे. कधी आहे शनी वक्री? पंचांगानुसार पंचांगानुसार 17 जूनला रात्री 10.48 वाजता शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. शनिदेवाच्या वक्री स्थितीमुळे अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होत आहे. या स्थिती शनिच्या उलट्या चालीमुळे केंद्र त्रिकोण हा अद्भुत राजयोग जुळून आला आहे. या केंद्र त्रिकोण राजयोगामुळे कोणत्या राशींवर सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे, ते जाणून घेऊयात. (shani vakri 2023 makes kendra trikone rajyog 17 june 4 zodiac sign get immense money) 'या' राशींवर शनिदेव होणार प्रसन्न मेष (Aries) शनि वक्रीमुळे निर्माण झालेल्या केंद्र त्रिकोण राजयोगाचा या राशींना फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी धनलाभाचे योग आहे. कार्यक्षेत्रात प्रमोशनचे योग आहेत. अचानक धनलाभाचे योग जुळून आले आहेत. वृषभ (Taurus) या राशीच्या लोकांना केंद्र त्रिकोण राजयोग अतिशय भाग्यशाली सिद्ध होणार आहे. कामाच्या ठिकाणी पगार वाढ होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबाकडून आनंदाची बातमी मिळणार आहे. अडकलेली कामं मार्गी लागणार आहात. उत्पन्नाचे अनेक मार्ग चालून येणार आहे. जोडीदारासोबत नातं मजबूत होणार आहे. सिंह (Leo) शनि वक्रीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग हा या राशीच्या लोकांसाठी शु...

महात्मा गांधी

• Адыгабзэ • Afrikaans • Alemannisch • አማርኛ • Aragonés • Ænglisc • अंगिका • العربية • الدارجة • مصرى • অসমীয়া • Asturianu • Kotava • अवधी • Aymar aru • Azərbaycanca • تۆرکجه • Башҡортса • Basa Bali • Žemaitėška • Bikol Central • Беларуская • Беларуская (тарашкевіца) • Български • भोजपुरी • Banjar • বাংলা • বিষ্ণুপ্রিয়া মণিপুরী • Brezhoneg • Bosanski • Буряад • Català • Нохчийн • Cebuano • کوردی • Corsu • Qırımtatarca • Čeština • Чӑвашла • Cymraeg • Dansk • Deutsch • Zazaki • Dolnoserbski • डोटेली • ދިވެހިބަސް • Ελληνικά • English • Esperanto • Español • Eesti • Euskara • فارسی • Suomi • Võro • Føroyskt • Français • Arpetan • Frysk • Gaeilge • 贛語 • Kriyòl gwiyannen • Gàidhlig • Galego • Avañe'ẽ • गोंयची कोंकणी / Gõychi Konknni • ગુજરાતી • Hausa • עברית • हिन्दी • Fiji Hindi • Hrvatski • Kreyòl ayisyen • Magyar • Հայերեն • Արեւմտահայերէն • Interlingua • Bahasa Indonesia • Ilokano • Ido • Íslenska • Italiano • 日本語 • Patois • Jawa • ქართული • Qaraqalpaqsha • Taqbaylit • Адыгэбзэ • Kabɩyɛ • Қазақша • ភាសាខ្មែរ • ಕನ್ನಡ • 한국어 • कॉशुर / کٲشُر • Kurdî • Kernowek • Кыргызча • Latina • Ladino • Lëtzebuergesch • Лезги • Lingua Franca Nova • Limburgs • Lombard • Lingála • ລາວ • Lietuvių • Latviešu • मैथिली • Malagasy • Олык марий • Minangkabau • Македонски • മലയാളം • Монгол • ꯃꯤꯇꯩ ꯂꯣꯟ • ဘာသာ မန် • Bahasa Melayu • Malti • မြန်မာဘာသာ • مازِرونی • नेपाली • नेपाल भाषा • Nederlands • Norsk nynorsk • Norsk bokmål • Occitan • Livvinkarjala • ଓଡ଼ିଆ • Ирон • ਪੰਜਾਬੀ • Picard • Polski • Piemont...

Horoscope today 13 June 2023 : सौभाग्यदायक शोभन योगात आज कोणत्या राशींवर होणारं विशेष कृपा; वाचा राशीभविष्य!

मेषः आज सौख्यदायक दिवस आहे. कलाक्षेत्रातील व्यक्तींची मान प्रतिष्ठा प्रतिभा वाढीस लागेल. नोकरीत वेगळ्या कल्पना नक्की मांडा. वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. बढ़ती व वेतनवाढीचा योग आहे. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढणार आहे. कार्यक्षेत्रात वाढ होईल. नवीन समुहाशी जोडले जाण्याची शक्यता आहे. राजकीय,सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. राजाश्रय मिळेल. शासकीय दप्तरी रखडलेली कामे मार्गी लागतील. पतीपत्नीतील संबंध दृढ होतील. आजच दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहिल. कार्यक्षेत्रात स्वतःला सिद्ध कराल. आरोग्य उत्तम राहील. वृषभः आज व्यापारात आर्थिक लाभ घडतील. शुभवार्ता ऐकायला मिळतील. मंगल कार्याचे नियोजन कराल. आत्मविश्वास वाढीस लागणार आहे. आर्थिक वृद्धी होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे उत्तम दिवस आहे. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित करणारा दिवस ठरेल. मनातील संभ्रम दुर करून आत्मविश्वासाने सामोरे जा. यश निश्चित लाभेल. बौद्धिक क्षेत्रात काम करण्याऱ्या व्यक्तींचा मानसन्मान होईल. व्यवसायात कार्यक्षेत्रात विस्तार होईल. आजचा दिवस आपल्यास अत्यंत शुभ फलदायी ठरेल. व्यापारात आकस्मिक धनलाभ होईल. मिथुन: आज व्यक्तीगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष दयावे.परस्परात मतभेद होऊ शकतात. जोडीदाराशी विवाद टाळा. क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधीचा योग आहे. नोकरीत स्थान बदल होईल. वेळेचा अपव्यय टाळा. प्रवासातून लाभ होणार नाही. प्रवास निरर्थक ठरतील. नोकरीत स्थान बदल होईल. प्रेमप्रकरणात वितुष्ट निर्माण होऊ शकते.संततीविषयी चिंता निर्माण होईल. त्यांच्या विद्याभासाकडे लक्ष द्यावे. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. घाई गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. कर्क : आज कुंटुंबात सलोख्याच...