कपालभाती कसे करावे

  1. कपालभाती प्राणायाम
  2. कपालभाती असा करा. पोटावरची चरबी तीन
  3. मत्स्यासन
  4. कपालभाती प्राणायाम मराठी माहिती
  5. वैयक्तिक पातळीवर ताण तणावाचे व्यवस्थापन कसे करता ??


Download: कपालभाती कसे करावे
Size: 41.19 MB

कपालभाती प्राणायाम

कपाल = कपाळ; भाती= ओजस्वी; प्राणायाम = श्र्वोच्छ्वासाचे तंत्र, ही अशी प्रक्रिया आहे ज्याने वजनच कमी होते असं नाही तर पूर्ण (शारीरिक व मानसिक) प्रणाली सुद॒धा संतुलित ठेवते. कपालभातीचं महत्व समजावून सांगताना डॉ. सेजल शहा (ज्या श्री श्री योग प्रशिक्षकही आहेत) म्हणतात : आपल्या शरीरातील ८०% विषांत द्रव्ये ही श्र्वासावाटे बाहेर टाकली जातात. कपालभातीचा सराव करते वेळी शरीरातील सर्व संस्थांची सफाई / प्रक्षालन / शोधन होते. आणि ओजस्वी कपाळ हे उत्तम आरोग्याचं प्रतिकच म्हणता येईल. कपालभातीचा शब्दशः अर्थ ओजस्वी कपाळ असा होतो आणि या कपालभाती प्राणायाम कसा करावा? १. सुखासनात बसावे, पाठीचा कणा ताठ ठेवावा व हाताचे तळवे आकाशाच्या दिशेला उघडून गुडघ्यांवर ठेवावेत. २. श्वास घ्यावा. ३. श्वास सोडता सोडता पोट आत घ्यावं. नाभीलाही पाठीच्या कण्याकडे ओढून घ्यावे. सहज शक्य होईल तेवढेच करावे. पोटाच्या स्नायूंची हालचाल जाणवावी म्हणून उजवा हात नाभीवर ठेवावा व नाभी आतल्या बाजूस ओढून घ्यावी. ४. जसं ओटीपोट आणि नाभीकडचा भाग सैल सोडाल, फुफुसात हवा आपणहून शिरेल. ५. अशा प्रकारे २० वेळा केल्याने एक चरण पूर्ण होते. ६. एक चरण पूर्ण झाल्यानंतर डोळे बंद ठेउन शरीरां मध्ये होणाऱ्या संवेदनांकडे लक्ष द्यावे. ७. अशाच प्रकारे अजून २ चरणं पूर्ण करावी. श्वास बाहेर सोडण्यावर भर असावा. श्वास घेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही. पोटाचे स्नायू सैल सोडल्याबरोबर आपणहून श्वास आत घेतला जातो. श्वास बाहेर सोडण्यावरच लक्ष असू द्या. कपालभाती शिकण्यासाठी एखाद्या अनुभवी श्री श्री योग प्रशिक्ष्काचे मार्गदर्शन घ्यावे.त्यानंतर घरीच ह्याचा सराव करू शकाल. कपाल भातीने होणारे लाभ: • चयापचयाची (म्हणजेच खाल्लेल्या अन्नाचे उर्जेत रुपांतर करण्याची ...

कपालभाती असा करा. पोटावरची चरबी तीन

पोटावरची वाढलेली चरबी दिसायला आणि असायला त्रासदायक असते. पोटावर, कमरेवर वाढलेली चरबी कमी करण्याचा हा एक अतिशय खास मार्ग आहे, जाणून घ्या काय करायचं. बैठी कामं करताना खुर्चीवर एकाच मुद्रेत तासनतास बसलो की सगळा भार पोटावर पडतो. त्यामुळे पोटावर चरबी जमा होऊ लागते. तुम्हीही डेस्क जॉब करत असाल तर आजपासूनच रोज कपालभातीचा सराव सुरू करा. ऑफिस ते घर, घर ते ऑफिस यातच बऱ्याच जणांचा वेळ जातो. नऊ ते पाचच्या कामात तुमचा दिवसाचा बराच वेळ खुर्चीत बसण्यातच जातो. पण तुम्हाला आराम करायचा असला तरीही थोडा वेळ बसायला आवडतच. त्यामुळे तुमच्या पोटाभोवती भरपूर चरबी जमा होते. पोटावर जमा झालेल्या चरबीमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. यामुळे तुमचा लूक तर खराब होतोच, पण तुम्हाला वैवाहिक संबंधात क्षमतेच्या समस्यांनाही सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे यापासून सुटका हवी असेल तर कपालभातीचा रोज सराव करा. दररोज फक्त दहा मिनिटांचा कपालभातीचा सराव तुमच्या पोटाची चरबी कमी करण्यास फायदेशीर ठरू शकतो. सततच्या डेस्क जॉबमुळे ॲसिडीटी, फुगणे असे त्रास सुरू झाले असतीलच. पण यामुळे तुमचं वजन वाढलेलं दिसतं. कमरेभोवतीची चरबीही वाढलेली दिसते. अशा परिस्थितीत कोणता व्यायाम किंवा योगासने करावीत, कोणते करणे सोपे आहे आणि कोणते व्यायाम करायला जास्त वेळ लागत नाही. असे प्रश्न तुमच्या मनात निर्माण येतात. तुमच्या ह्या प्रश्नांचं उत्तर कपालभाती आहे. कपालभातीमुळे पोटावरील चरबी नाहीशी होते कपालभाती अनेक लोकांनी ट्राय केलेलं आणि टेस्ट केलेला प्राणायाम आहे. जेव्हा ऑफिसमध्ये सतत 7 तास बसून काम करावं लागत असेल तेव्हा पोटाभोवती चरबीचा जाड थर जमा होतो.. त्यापासून सुटका होण्यासाठी लोक अनेक व्यायाम करतात. पण मला कपालभातीपेक्षा चांग...

मत्स्यासन

मत्स्यासन : हे आसन पाण्यात केल्यास आपले शरीर आरामात पाण्यात माश्यासारखे तरंगताना दिसेल, म्हणून या आसनाचे नांव मत्स्यासन आहे. मत्स्यासन कसे करावे ​| How to do Matsyasana • पाठीवर झोपा. दोन्ही पाय एकत्र असुद्या. दोन्ही हात आरामात आपल्या शरीराशेजारी ठेऊया. • दोन्ही हातांचे तळवे जमिनीला स्पर्श करतील असे आपल्या नितंबाखाली घेऊया. दोन्ही कोपर एकमेकाजवळ आहेत नां, पहा. • श्वास घेत डोके आणि छाती वर उचला. • छाती अंतराळी ठेऊन डोक्याच्या मागचा भाग जमिनीला टेकेल असे डोके टेका. • डोके अलगद जमिनीला टेकल्यावर कोपरे जमिनीला दाबून आपले सर्व वजन डोक्यावर न घेता कोपरांवर घ्या. खांद्याचे ब्लेड्स आणि छाती अंतराळी वर उचलून धरू. मांड्या आणि पाय जमिनीवरच आहेत. • हि आसन स्थिती जेवढा वेळ शक्य होईल तेवढा वेळ दीर्घ श्वसन करत टिकऊन धरूया. प्रत्येक बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर आसनामध्ये विश्राम करूया. • आत्ता डोके वर उचलू, छाती खाली घेत नितंबाखालून हात काढून घेऊन शरीरासोबत ठेऊन संपूर्ण शरीर जमिनीवर टेकऊन विश्राम करू. मत्स्यासनाचे लाभ | Benefits of the Matsyasana • छाती आणि मानेमध्ये ताण निर्माण होतो. • मान आणि खांद्यामध्ये जमलेला तणाव दूर होतो. • या आसनात दीर्घ श्वसन घेत राहिल्याने श्वसनाचे आजार कमी होण्यास मदत होते. • थॉयरॉईड, पिटयूटरी आणि पिनिअल ग्रंथींना मसाज मिळतो. मत्स्यासन व्हीडीओ मत्स्यासन कोणी करू नये | Contraindications of the Matsyasana • उच्च तसेच कमी रक्तदाब असणाऱ्यांनी हे आसन करू नये. तीव्र डोकेदुखी आणि निद्रानाशाचा त्रास असणाऱ्यांनी हे आसन टाळावे. ज्यांच्या कंबर आणि मानेमध्ये काही दुखापत झाली असेल अश्यानी हे आसन अजिबात करू नये. पूर्वीचा लेख: पुढचा लेख: योग शरीर व मन का विकास करता है। इसके अने...

कपालभाती प्राणायाम मराठी माहिती

कपालभाती कृती मराठी • पुढे पाय पसरून बसा. • उजवा पाय डाव्या मांडीवर व डावा पाय उजव्या मांडीवर ठेवून पद्मासन घालून बसा. • दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून कमरेत ताठ बसा. • मग सुरूवातीस दीर्घ श्वास व नाकावाटे झटक्याने श्वास बाहेर सोडून जलद रेचक करा व पोटाच्या स्नायूंना आत धक्का द्या. • नाकाने जलद उच्छ्वास केल्यावर मग लगेच पोट ढिले सोडा व फुप्फुसाच्या स्थितिस्थापकतेमुळे आपोआप श्वास आत घेतला जाऊ द्या. • श्वास आत जाताच पुन्हा पोटाला आत धक्का देत झटक्याने उच्छ्वास करा. असे अकरा ते एकवीस वेळा करून चार ते पाच वेळा दीर्घ श्वसन करा व पुन्हा जलद रेचकांची पुनरावृत्ती करा. अशा रीतीने कपालभातीच्या तीन आवृत्या करा व एका आवृत्तीत एकशे आठ पर्यंत जलद उच्छ्वास करण्याचा अभ्यास वाढवा. वरील अभ्यास सामान्य अभ्यासू करिता आहे. ज्यांना कपालभातीपासून अधिक लाभ मिळवावयाचे असतील त्यांनी कपालभातीच्या आवृत्तीनंतर दीर्घ श्वास जोडून जालंधर , मूळ व उडिडयानबंधसहित बाह्यकुभंक करावा. यथाशक्ती कुंभकानंतर चार-पाच वेळा दीर्घ श्वसन करून कपालभातीची पुढील आवृत्ती करावी. कपालभाती करताना घ्यायची काळजी किंवा दक्षता 1) कपालभाती करताना पाठीच्या कण्याला बाक येऊ देता कमरेत ताठ बसा. 2) कपालभातीच्या पूर्ण आवृत्तीत छाती वर-खाली होऊ देता स्थिर ठेवून फक्त पोटाचे स्नायूंना आत धक्का द्या व ढिले सोडा. 3) पोटाला आत धक्का देताना फक्त बेंबीपासून खालच्या स्नायूंना धक्का द्या. 4) सुरुवातीस जलद उच्छ्वास करून पोटाला धक्का देणे, मग पोट ढिले सोडून श्वास आत जाऊ देणे या क्रिया सावकाश करून नीट जमल्यावर जलद करा. 5) कपालभातीचा अभ्यास नेहमी रिकाम्यापोटी करावा. 6) जलनेतीनंतर कपालभाती करण्यापूर्वी उडिडयाबंधाच्या तीन आवृत्या करून मग कपालभाती करावी. कपालभ...

वैयक्तिक पातळीवर ताण तणावाचे व्यवस्थापन कसे करता ??

आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या पातळ्यावर येणारर्या ताण तणावाचे व्यवस्थापन तुम्ही कसे करता.जसे की, १) नात्यांमधील ताण २) नोकरीमधील ताणतणाव ३) कुटुंबातील ताणतणाव. ४) सामाजिक ताणतणाव. मागच्या आठवड्यात एका मित्राच्या मित्राच हार्टअ‍ॅटक ने निधन झाल.कारण त्याला ताण हॅंडल करता येत नव्हता अस त्याच्या मित्रमंडळीच मत.एकुणच माझ्या पिढीला ह्या व्यवस्थापनेची गरज आहे म्हणुन हा धागा.कृपया आपले मत्,व्यवस्थापन च्या पदध्ती इथे लिहा. धन्यवाद. ताणाच्या कारणाचा शोध घ्यायचा. जर त्यावर उपाय करणे शक्य असेल तर तो करायचा. नसेल तर जी गोष्ट आपल्या हातात नाही,त्याचा त्रास करून घ्यायचा नाही. फार तर त्या गोष्टीच्या परिणामांची तीव्रता कशी कमी करता येईल हे पाहायचे. कधीकधी ताणाच्या कुकरच्या शिट्या होऊ देणंही बरं असतं , नाहीतर वाफ आत साठत राहून स्फोट व्हायची भीती असते. वाफ निर्माण होणारच नाही, हे होणं जरा अशक्यच वाटतं. टेन्शन असताना ब्रीदिंग एक्झरसाइजेस, स्ट्रेचिंग करणं याने फरक पडलेला अनुभवला. मात्र करताना पूर्ण लक्ष त्यावरच केंद्रित करायला हवं. खूप सुंदर धागा. ताण हा तर रोज येतोच. तो कमी व्हावा किंवा त्याचे परिणाम विपरित होऊ नये म्हणून मी खालिल गोष्टी करतो: १) योगाभ्यास - योगासने तर आहेतच पण खास करुन श्वसनक्रिया जेणेकरुन मेंदुला भरपुर प्रमाणात प्राणवायू मिळून डोके शांत होते आणि ही शांतता हा ताण नष्ट करण्यास त्वारीत मदत करते. आपल्यातील उर्जेचे रुपांतर चांगल्या विचारात होते. म्हणून कपालभाती, उज्जेयी, प्राणायाण ह्या श्वसनक्रिया ताण घालवण्यासाठी फार उच्च मानल्या गेल्या आहेत. २) शास्त्रिय संगीत ऐकणे - तबल्याचा आवाज आणि सितारीचे सुर आणि जो राग ऐकत आहोत त्यातील सुर कानावर पडले की आपला मेंदु शांत होत जातो...