कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नीचे नाव

  1. कर्मवीर भाऊराव पाटील माहिती Karmaveer Bhaurao Patil Information in Marathi इनमराठी
  2. Karmaveer Bhaurao Patil
  3. Real Inspiring Indian: कर्मवीर भाऊराव पाटील
  4. डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील माहिती मराठी
  5. Death anniversary कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी
  6. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील
  7. रयत सेवक: लक्ष्मीबाई भाऊराव पाटील
  8. Maharashtra Will Soon Set A Policy For The Kamwa And Shika Scheme Says Minister Chandrakant Patil


Download: कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नीचे नाव
Size: 69.4 MB

कर्मवीर भाऊराव पाटील माहिती Karmaveer Bhaurao Patil Information in Marathi इनमराठी

Karmaveer Bhaurao Patil Information in Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा आणि त्यांच्या जीवनाचा आढावा घेणार आहोत. आपल्या महाराष्ट्रात अनेक शिक्षणमहर्षी होऊन गेली ज्या शिक्षणाच्या आणि प्रचंड देशात पैशाच्या आधारावर राज्यावर शिक्षणात जाळं निर्माण केलं ,वसतिगृह ,अनाथ आश्रम हायस्कूल, कॉलेज, मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज, भरमसाठ फी घेऊन तरुण पिढीला व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था ,परंतु स्वतःचे शिक्षण कमी झाल्या तरी इतरांना शिकविण्यासाठी ज्ञानाची गंगा सतत वाहत राहील ,याच विचाराने पेटून उठलेले कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वतःची ओळख रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून करून दिली. karmaveer bhaurao patil information in marathi कर्मवीर भाऊराव पाटील माहिती – Karmaveer Bhaurao Patil Information in Marathi नाव (Name) महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील जन्म (Birthday) २२ सप्टेंबर १८८७ जन्मस्थान (Birthplace) कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा नदीच्या किनारी वसलेल्या कुंभोज या गावात वडील (Father Name) पायगोंडा पाटील आई (Mother Name) गंगुबाई पायगोंडा पाटील पत्नी (Wife Name) लक्ष्मीबाई पाटील मुले (Children Name) आप्पासाहेब पाटील मृत्यू (Death) 9 मे 1959 लोकांनी दिलेली पदवी महर्षी कर्मवीर जन्म आणि बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा नदीच्या किनारी वसलेल्या कुंभोज या गावात २२ सप्टेंबर १८८७ रोजी भाऊरावांचा जन्म झाला. वडील पायगोंडा पाटील आई गंगुबाई यांच्या सदन जैन कुटुंबात भाऊराव वाढू लागले. वारणा नदी मध्ये पोहणे ,लाल मातीत कुस्ती खेळणे हे त्यांचे अंगभूत गुणधर्म होते. मूळचे ते कर्नाटक प्रांतात आपली पूर्वीची त्यांचे आडनाव देसाई हे होते परंतु त्यांच्या घराण्यात पाटीलकी...

Karmaveer Bhaurao Patil

Karmaveer Bhaurao Patil कर्मवीर भाऊराव पाटलांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या त्यांच्या आजोळच्या गावी झाला. ऐतवडे बुद्रुक, ता. वाळवा, जि. सांगली हे त्यांचे गाव. त्यांच्या वडीलांचे नाव पायगोंडा वाटील आणि आईचे नाव गंगुबाई होते. Karmaveer Bhaurao Patil – कर्मवीर भाऊराव पाटील बालवयात मामाच्या गावाला राहत असताना त्यांना त्यांच्या मामाचे मित्र दीन दुबळ्यांचे कैवारी, अन्यायाची चीड असलेल्या सत्याप्पा भोसलेंचा सहवास लाभला. त्यांच्याकडून भाऊरावांना अन्यायाविरुद्ध बंड पुकारण्याचे संस्कार मिळाले. पायगोंडा पाटील सरकारी नोकरीत असल्यामुळे भाऊरावांचे प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. पाचवा वर्ग विटा, ता. खानपूर (विटा) जि. सांगली येथील शाळेतून उत्तीर्ण झाल्यानंतर इ.स. १९०२ मध्ये त्यांना कोल्हापुरमधील राजाराम हायस्कूलमध्ये दाखल केले. त्यांची राहण्याची व्यवस्था दिगंबर जैन वसतिगृहात करण्यात आली होती. या वसतिगृहाचे व्यवस्थापक ए. बी. लठ्ठे होते. त्यांनी अतिशय जाचक नियम विद्यार्थ्यावर लावले होते. परंतु त्या नियमांचे पालन व्यवस्थापक स्वतः करीत नव्हते. त्यामुळे भाऊरावांनी या जाचक नियमांचे पालन न करण्याचा निणर्य घेतला व तो कृतीतही उतरविला. याकरिता त्यांना अनेकदा शिक्षाही झाली. परंतु भाऊरावांनी माघार घेतली नाही. शेवटी त्यांना वसतीगृहामधून काढून टाकण्यात आले. Karmaveer Bhaurao Patil – कर्मवीर भाऊराव पाटील त्याची ही बंडखोर वृत्ती पुढील क्रांतीची नांदी ठरली. भाऊरावांची शिक्षणात फारसी प्रगती झाली नाही. त्यांनी इंग्रजी भाषेमध्ये सहाव्या वर्गापर्यंतच शिक्षण घेतले. परंतु कुस्ती, मल्लखांब यासारख्या खेळांमध्ये ते आघाडीवर असायचे. भाऊरावांचा संपर्क कोल्ह...

Real Inspiring Indian: कर्मवीर भाऊराव पाटील

ज्ञानाचा दिवा महाराष्ट्रातल्या मनामनात पेटवणार लोकांच्या मनात स्वाभिमान रुजवणारा देव दगडात नसतो माणसात असतो हे हेरून इथल्या माणसांमध्ये माणुसकी पेरणारा“लोकमहर्षी”, “शिक्षणमहर्षी” म्हणजेच “कर्मवीर भाऊराव पाटील”. बहुजनांच्या मुलांमध्ये शिक्षण प्रसार करणारा देवमाणूस कर्मवीर भाऊराव पाटील. आताचे सगळे“शिक्षणसम्राट” आहेत पण खऱ्या अर्थाने“शिक्षणमहर्षी” असणारे कर्मवीर भाऊराव पाटील. एकवेळ जन्मदात्या बापाचे नाव बदलीन पण वसतीगृहाला दिलेलं“शिवाजी महाराजांचं” नाव नाही बदलणार अस छातीठोक पणे सांगणारे“कर्मवीर भाऊराव पाटील”. ग्रामीण भागातील शिक्षणाची गरज 100 वर्षांपूर्वीच ओळखणारा शिक्षणमहर्षी. ग्रामीण शिक्षण चळवळीचे जनक म्हणजेच “कर्मवीर भाऊराव पाटील. लोकशाहीचा मुळगाभा लोकशिक्षण हे आहे आणि हे लोकशिक्षण समाजाला विकासाकडे नेते हे कर्मवीरांनी ज्ञात होत म्हणून अनवाणी पायांनी वणवण करून अवघा महाराष्ट्र पिंजून काढून शिक्षणाची गंगा बहुजनांच्या झोपडी झोपडीत आणि झोपडतीतल्या खोपडी खोपडीत करणारे कर्मवीर भाऊराव पाटील होते. ज्या महाराष्ट्राच्या पवित्र मातीत “कर्मवीरांसारखा”“शिक्षणमहर्षी” जन्माला आला त्याच महाराष्ट्राच्या मातीत आजच्या“शिक्षणसम्राटांनी” शिक्षणव्यवस्थेचे चित्र काय निर्माण केलय तर “शिक्षणाचा संबंध पदव्यानशी पदव्यांचा संबंध नोकरीशी नोकरीचा संबंध चाकरिशी चाकरिचा संबंध छोकरीशी या छोकरीचा संबंध भाकरीशी आणि भाकरीचा संबंध परत नोकरीशी” अशी अवस्था करून ठेवलीय. त्यामुळे कर्मवीरांसारख्या शिक्षणमहर्षी असणाऱ्या माणसाचं व्यक्तीमत्व तरुणांना माहीत होणं ही काळाची गरज बनली आहे. 22 सप्टेंबर 1887 रोजी भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. त्यांचे वडील पायगोंडा पाटील हे रोड कारकून ह...

डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील माहिती मराठी

डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील माहिती मराठी |karmaveer bhaurao patil information in Marathi पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी महाराष्ट्रातील कंभोज जिल्ह्यातील कोल्हापूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पागौंडा पाटील आणि आईचे नाव गंगूबाई होते. भाऊरावांचे वडील ईस्ट इंडिया कंपनीच्या महसूल खात्यात सरकारी नोकर होते. भाऊराव पाटील यांचे वडिलोपार्जित वास्तव्य येतावड़ेy बुद्रुक जिल्हा सांगली हे होते. भाऊरावांचा जन्म जैन कुटुंबात झाला. पण जैनांचे संस्कार भाऊरावात नव्हते. जैन धर्माचे नियम बाजूला ठेवून भाऊरावांनी वेगळा मार्ग अवलंबला. हा मार्ग दलितोत्तर अशिक्षित जातींच्या शिक्षणाचा होता. भाऊराव पाटील लहानपणापासूनच वेगळ्या स्वभावाचे होते. त्यांना कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन होत नव्हता. मग तो अन्याय इतरांवर जरी होत असेल? एकदा त्यांनी विहिरीत पाणी काढण्यासाठी रॉड आणि पुली तोडली, कारण दलित जातीच्या स्त्रियांना तिथे पाणी काढण्यास मनाई होती. भाऊराव पाटील यांचे प्राथमिक शिक्षण विटा, जिल्हा सांगली येथे झाले. पुढील शिक्षणासाठी भाऊरावांना कोल्हापुरातील 'राजाराम हायस्कूल'मध्ये दाखल करण्यात आले. संस्थानातील महाराजा राजश्री शाहू महाराज यांच्या सामाजिक कार्याचा मुलाच्या उच्च माध्यमिक शिक्षणादरम्यानच्या हृदयावर आणि मनावर खोलवर परिणाम झाला. कोल्हापूरचे महाराज राजश्री शाहू महाराज यांनी आपल्या राज्यातील दलित आणि मागासलेल्या जातींच्या शिक्षणासाठी स्वतंत्र शाळा आणि वसतिगृहे उघडली होती. कारण, सामान्य शाळांमध्ये उच्चवर्णीय लोक त्यांना अभ्यासापासून रोखत असत. यापूर्वी सामाजिक क्षेत्रात काम करत महामानव ज्योतिराव फुले यांनी या दलितोत्तर जातींना शिक्षणाची दारे खुली केली होती. सामाजिक...

Death anniversary कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी

social mediaगरीबांच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवणारे, बहुजनांच्या शिक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य झिजवणारे, शिक्षण महर्षी, शिक्षणाचे महामेरू, शिक्षण प्रसारक, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर समाजसुधारक, पद्मभूषण, कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम आणि विनम्र अभिवादन..!

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील

कर्मवीरडॉ. भाऊरावपाटीलयांच्‍यासामाजिककार्यातत्‍यांच्‍यापत्‍नीलक्ष्‍मीबाईयांचेहीयोगदानअत्‍यंतमोलाचेआहे. म. जोतीरावफुलेयांनासावित्रीमाईफुलेयांनीजशीसाथदिली , त्‍यांच्‍याकार्यांतहातभारलावलात्‍याचप्रमाणेलक्ष्‍मीबाईयांनीकेलेलेकार्यत्‍याचतोलामोलाचेआहे. लक्ष्‍मीबाईयांचाजन्‍म७जून१८९४रोजीकुंभोज , जि. कोल्‍हापूरयेथेझाला. त्‍यांच्‍यावडिलांचेनावअण्‍णापाटीलहोते. कर्मवीरभाऊरावांचाजन्‍महीयाचगावीत्‍यांच्‍याआजोळीझाला. कुंभोजहेसमृध्‍दगावहोते. गावातीलजैनसमाजमात्रपारंपारिककर्मठहोता. त्‍यामुळेलक्ष्‍मीबाईच्‍यामनावरकर्मठपणाचेसंस्‍कारबालपणापासूनचद्दढझालेलेहोते. लक्ष्‍मीबाईवभाऊरावांचेलग्‍नसन१९०९मध्‍येकुंभोजयेथेझाले. किर्लोस्‍करवाडीला भाऊरावांकडे दहा बारा माणसांचे एकत्र कुटुंबहोते. या सर्वकुटुंबाचे काम लक्ष्मीबाई स्‍वतःकरीत. याशिवायघरीयेणारे – जाणारे पाहुणे यांचेहीआदरतिथ्‍यत्याच करीत. त्‍यामुळेच किर्लोस्‍कर कारखान्‍याचे मालक लक्ष्‍मणराव किर्लोस्कर नेहमी म्हणतअसत , " गृहलक्ष्‍मी असावीतरलक्ष्मीबाईपाटीलयांच्‍यासारखी ” भाऊरावाच्‍याआईगंगाबार्इयांच्या मुशीतूनलक्ष्मीबाई जडणघडणझालीहोती. किर्लोस्कावाडीलाराहतअसताना लक्ष्मीबाईचाकर्मठपणानैसर्गीकरित्‍या अठरापगडा जातीच्याबायकांमुळे कमी झाला. याचाकाळात भाऊरांवसत्यशोधक समाजाचे कार्यकरीतअसल्यामुळे सर्व जाती- धर्मांचेलोकत्यांच्याकडे येतअसत. त्यामुळेलक्ष्मीबाईना सोवळेओवळेकठीणजाऊलागलेवहळूहळूत्यांचीकर्मठपणाचीमानसिकताकमीहोऊ लागली. या काळातच त्यांना१९१७ मध्‍येआप्पासाहेबव१९१९ मध्‍येशंकुतला अशीदोनअपत्येझाली. करवीरनगरीतसत्यशोधक समाजाचे आधारस्तंभराजर्षीशाहूमहाराजहोते. त्यांनीआपल्या संस्थानातप्रजेचाकायापालटघडवूनआणण्‍यासाठीसत्यशोधक चळवळीच्याविचाराचेलोकखेडोपाडीपसरवलेहोते. कर्मवी...

रयत सेवक: लक्ष्मीबाई भाऊराव पाटील

लक्ष्‍मीबाई यांचा जन्‍म ७ जून १८९४ रोजी कुंभोज , जि. कोल्‍हापूर येथे झाला. त्‍यांच्‍या वडिलांचे नाव अण्‍णा पाटील होते. कर्मवीर भाऊरावांचा जन्‍मही याच गावी त्‍यांच्‍या आजोळी झाला. कुंभोज हे समृध्‍द गाव होते. गावातील जैन समाज मात्र पारंपारिक कर्मठ होता. त्‍यामुळे लक्ष्‍मीबाईच्‍या मनावर कर्मठपणाचे संस्‍कार बालपणापासूनच द्दढ झालेले होते. लक्ष्‍मीबाई व भाऊरावांचे लग्‍न सन १९०९ मध्‍ये कुंभोज येथे झाले. किर्लोस्‍करवाडीला भाऊरावांकडे दहा बारा माणसांचे एकत्र कुटुंब होते. या सर्व कुटुंबाचे काम लक्ष्मीबाई स्‍वतः करीत. याशिवाय घरी येणारे – जाणारे पाहुणे यांचेही आदरतिथ्‍य त्याच करीत. त्‍यामुळेच किर्लोस्‍कर कारखान्‍याचे मालक लक्ष्‍मणराव किर्लोस्कर नेहमी म्हणत असत , " गृहलक्ष्‍मी असावी तर लक्ष्मीबाई पाटील यांच्‍यासारखी ” भाऊरावाच्‍या आई गंगाबार्इ यांच्या मुशीतून लक्ष्मीबाई जडणघडण झाली होती. किर्लोस्कावाडीला राहत असताना लक्ष्मीबाईचा कर्मठपणा नैसर्गीकरित्‍या अठरा पगडा जातीच्या बायकांमुळे कमी झाला. याचा काळात भाऊरांव सत्यशोधक समाजाचे कार्य करीत असल्यामुळे सर्व जाती- धर्मांचे लोक त्यांच्याकडे येत असत. त्यामुळे लक्ष्मीबाईना सोवळे ओवळे कठीण जाऊ लागले व हळूहळू त्यांची कर्मठपणाची मानसिकता कमी होऊ लागली. या काळातच त्यांना १९१७ मध्‍ये आप्पासाहेब व १९१९ मध्‍ये शंकुतला अशी दोन अपत्ये झाली. करवीर नगरीत सत्यशोधक समाजाचे आधारस्तंभ राजर्षी शाहू महाराज होते. त्यांनी आपल्या संस्थानात प्रजेचा कायापालट घडवून आणण्‍यासाठी सत्यशोधक चळवळीच्या विचाराचे लोक खेडोपाडी पसरवले होते. कर्मवीर अण्णा तर राजर्षीशाहू महाराजांच्या तालमीतच तयार झाले होते त्यांनी सातारा या क्रांतीकारकांच्या जिल्ह्यात सत्यशोधक चळवळीचा प्रसार आ...

Maharashtra Will Soon Set A Policy For The Kamwa And Shika Scheme Says Minister Chandrakant Patil

Chandrakant Patil : कमवा आणि शिका योजनेसाठी लवकरच धोरण, योजनेला कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव देण्याचा मानस : चंद्रकांत पाटील 'कमवा आणि शिका योजना' राबवता यावी यासाठी लवकरच धोरण आणले जाईल. त्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. Chandrakant Patil : यशस्वी स्किल्ससोबत इतरही संस्थांना 'कमवा आणि शिका योजना' राबवता यावी यासाठी लवकरच धोरण आणले जाईल. त्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा नवीन शैक्षणिक धोरणात व्यवसायाभिमुख शिक्षणाला महत्व नवीन शैक्षणिक धोरणात व्यवसायाभिमुख शिक्षणाला महत्व दिले आहे. जीवनाला उपयोगी पडणारे शिक्षण आणि कौशल्य शिक्षणावर भर या धोरणाचा गाभा आहे. मातृभाषेतून शिक्षण हा त्यातील तेवढाच महत्वाचा भाग आहे. विषयाची समज येण्यासाठी आणि संशोधनाच्यादृष्टीनेही मातृभाषेतील शिक्षणाला महत्व आहे. देशात पाश्चात्य देशांच्या तुलनेत संशोधनाचे प्रमाण कमी असून ते वाढविण्याची गरज आहे. म्हणून शासनाने नवीन शैक्षणिक धोरणाला गती देण्याचा प्रयत्न केला असल्याचे पाटील म्हणाले. शासनाने कौशल्य विकास विद्यापीठ स्थापनेचा निर्णय घेतला. या विद्यापीठाच्या माध्यमातून रोजगाराभिमुख अभ्यासक्रम राबविण्याचा प्रयत्न आहे. तसेच राज्यातील शिक्षण संस्थांनी कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रम सुरू करावेत अशा सूचना करण्यात आल्या आहेत. तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांनी उद्योगांसमवेत बैठक पुढील वर्षापासून कौशल्य विकासाला चार क्रेडीट पॉइंट ठेवण्यात येणार असून ते पदवी मिळविण्यासाठी बंधनकारक ठेवण्यात आले आहेत. तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांनी उद्योगांसमवेत बैठक घेऊन...