कसबा विधानसभा

  1. अखेर भाजपचं ठरलं...! कसबा
  2. Maharashtra By Assembly Election 2023 Voting LIVE : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचं मतदान संपलं, आता निकाल 2 मार्चला
  3. Kasba By Election 2023 : कसबा पोटनिवडणूक; मतदारसंघाचा असा आहे इतिहास..., kasba peth assembly constituency by election 2023 read political history
  4. Kasba, Chinchwad Assembly Election Result 2023: कसबा, चिंचवड विधानसभा निवडणूक मतमोजणीस सुरुवात
  5. Pune By Election 2023 : कसबा पेठ
  6. कसबा विधानसभा पोटनिवडणूक: काँग्रेसला हवीय संजीवनी अन् भाजपला जपायचीय प्रतिष्ठा
  7. Kasba Election Result 2020 : कसबा विधान सभा चुनाव 2020 उम्‍मीदवार के नाम, पिछले विजेता
  8. Maharashtra By Assembly Election 2023 Voting LIVE : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचं मतदान संपलं, आता निकाल 2 मार्चला
  9. Kasba, Chinchwad Assembly Election Result 2023: कसबा, चिंचवड विधानसभा निवडणूक मतमोजणीस सुरुवात
  10. कसबा विधानसभा पोटनिवडणूक: काँग्रेसला हवीय संजीवनी अन् भाजपला जपायचीय प्रतिष्ठा

Download: कसबा विधानसभा
Size: 59.21 MB

अखेर भाजपचं ठरलं...! कसबा

पाटील म्हणाले, येत्या ६ फेब्रुवारीला उमेदवार अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे, त्यावेळी आम्ही अर्ज दाखल करणार आहोत. आतापर्यंत कोणाचे ही नाव निश्चित झालेले नाही. मात्र आज रात्री उशिरा नावे जाहिर होतील. कसबा मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज सकाळी ११ वाजता आणि चिंचवडच्या उमेदवाराचा अर्ज १ वाजता भरला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. महाविकास आघाडी एकत्र लढणार पुण्यातील कसबा आणि चिचंवड मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. दोन्ही मतदार संघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. कसबा हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास काँग्रेसकडून तीन उमेदवार इच्छुक आहेत. या दोन पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होत असून अर्ज भरण्याची शेवटची तारिख ७ फेब्रुवारी आहे. कसबा व चिंचवड या दोन्ही जागांबद्दल कालच्या बैठकीत चर्चा झाली. कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसकडे तीन इच्छुक उमेदवार आहेत. ही नावे हायकमांडकडे पाठवली जातील व त्याचा निर्णय घेतला जाईल. या दोन्ही जागांसाठी आमची आघाडी असल्याने एकत्रितपणे निवडणूक लढवली जाईल असे नाना पटोले यांनी सांगितले. Web Title: Finally BJP decided Kasba Chinchwad by election candidate will be announced Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Maharashtra By Assembly Election 2023 Voting LIVE : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचं मतदान संपलं, आता निकाल 2 मार्चला

Maharashtra By Assembly Election 2023 Voting LIVE : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचं मतदान संपलं, आता निकाल 2 मार्चला - Marathi News | Maharashtra Assembly By Election Voting 2023 live updates voter turnout poll percentage Vidhan Sabha pot nivadnuk nikal latest news Marathi today elections online | TV9 Marathi Image Credit source: tv9 marathi पुणे : कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. कसबापेठमध्ये भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडमध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या पोटनिवडणुका होत आहेत. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस तसेच राष्ट्रवादी आमनेसामने आहेत. या निवडणुकीत मनसेने भाजपला पाठिंबा दिला आहे. तर चिंचवडमध्ये वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा देऊन महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवली आहे. त्यामुळे या निवडणुकीची रंगत अधिकच वाढल्याने त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. चिंचवड पोटनिवडणूकित चाललंय काय? मतदान केंद्रात मोबाईल वापरास परवानगी नसताना व्हिडीओ चित्रण होतेच कसे? मतदान केंद्रावरील अधिकारी तपासणी का करत नाहीत? चिंचवडमध्ये सुद्धा गोपनीय मतदान प्रक्रियेचा भंग मतदाराकडून ईव्हीएम मशीनवर असलेल्या चिन्हा समोरील बटण दाबून मतदान केल्याचा व्हिडिओ टीव्ही 9 मराठीच्या हाती निवडणूक विभाग काय कारवाई करणार? याकडे सगळ्यांचे लक्ष • 24 तासाचा प्रवास करून अमृता देवकर पोहोचल्या मतदानाचा हक्क बजवायला मला कळलं निवडणूक लागली आहे आणि मी लगेच माझा हक्क बजावण्यासाठी आले मतदान हा आपला अधिकार आणि तो हक्क आहे सगळ्यांनी तो केलाच पाहिजे आपल्याला पुढे जायचं असेल आपला देश पुढे न्यायचा असेल तर मतदानाचा हक्क सर्वांनी बजावला हाच संदेश देण्यासाठ...

Kasba By Election 2023 : कसबा पोटनिवडणूक; मतदारसंघाचा असा आहे इतिहास..., kasba peth assembly constituency by election 2023 read political history

महाराष्ट्र विधानसभेच्या कसबा पेठ पोटनिवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. कसबाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे कर्करोगाने निधन झाल्याने जागा रिक्त झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली होती. या निवडणुकीसाठी मतदान 26 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. तर, मतमोजणी २ मार्च रोजी होणार आहे. या पोटनिवडणूकीसाठी भाजप व कॉंग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. पुणे : विधान परिषद निवडणुकांनंतर आता पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. कसबाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे कर्करोगाने निधन झाल्याने पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या पोटनिवडणूकीसाठी भाजपकडून हेमंत रासने तर महाविकास आघाडीने काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. कसबा पेठ मतदारसंघ मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व : पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी कसबा पेठ मतदारसंघाचे 25 वर्षे प्रतिनिधित्व केले. त्यांनी 1995 ते 2019 पर्यंत भाजप आमदार म्हणून कसबा मतदारसंघात बाजी मारली आहे. विधानसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपच्या मुक्ता टिळक विजयी झाल्या होत्या. कसबा मतदारसंघात 1990 ते 2019 पर्यंत या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. असा आहे इतिहास : विधानसभेच्या या निवडणूकीत मुक्ता टिळक यांनी 75492 मते मिळवत कॉंग्रेसचे अरविंद शिंदे यांचा पराभव केला होता. तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2014 मध्ये कसबा मतदारसंघात भाजपचे गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे रोहित टिळक यांचा पराभव केला होता. यावेळी गिरीश बापट यांना 73594 तर रोहित टिळक यांना 31322 मते म...

Kasba, Chinchwad Assembly Election Result 2023: कसबा, चिंचवड विधानसभा निवडणूक मतमोजणीस सुरुवात

Kasba, Chinchwad Assembly Election Result 2023: कसबा, चिंचवड विधानसभा निवडणूक मतमोजणीस सुरुवात अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी (Kasba, Chinchwad Assembly Election Result 2023) आज पार पडत आहे. सकाळी आठ वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात होईल. कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघात भाजप विरुद्ध महाविकासआघाडी असा सामना रंगला. अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी (Kasba, Chinchwad Assembly Election Result 2023) आज पार पडत आहे. सकाळी आठ वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात होईल. कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघात भाजप विरुद्ध महाविकासआघाडी असा सामना रंगला. कसब्यातून भाजपचे हेमंत रासने विरुद्ध महाविकासआघाडीच्या वतीने काँग्रेसचे रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangeka) असा थेट सामना रंगला. तर चिंचवड येथे भाजपच्या अश्विनी जगताप विरुद्ध महाविकासआघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे असा सामना रंगला. परंतू, राहुल कलाटे यांनी येथून अपक्ष अर्ज भरल्याने चिंचवडचा सामना तिरंगी झाला. मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर पुढच्या अवघ्या काहीच तासांमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे. आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अकाली निधनामुळे अनुक्रमे कसबा आणि चिंचवड येथे पोटनिवडणूक लागली होती. रिक्त झालेल्या जागांवर आपलाच उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप आणि महाविकासआघाडी यांच्यात जोरदार सामना रंगला. प्रामुख्याने सत्ताधारी आणि विरोधक असे सर्वच जोरदार कामाला लागले होते. सत्ताधारी गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले होते. शिवाय एकनाथ शिंदे गटाचे जव...

Pune By Election 2023 : कसबा पेठ

पुणे : मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुण्यातल्या कसबा पोटनिवडणुकीत कुणाविरुद्ध कोण असेल, याची चर्चा सुरुय. तूर्तास तरी कमळ हे चिन्हच कसब्यात भाजपचा चेहरा असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. पुण्यात टिळक कुटुंबीयांपैकी उमेदवार दिल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची चर्चा आहे. मात्र उमेदवार कोण असेल याचा निर्णय दिल्लीतच होणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपकडून दिवंगत मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळक, हेमंत रासने, गिरीश बापटांच्या सून स्वरदा बापट आणि धीरज घाटे ही चार नावं चर्चेत आहेत. आजच्या बैठकीत या उमेदवारांच्या नावावर चर्चा झाल्याचं म्हटलं जातंय. दुसरीकडे काँग्रेसमधून अरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर, कमला व्यवहारे या तिघांची नाव पुढे केली जातायत. विशेष म्हणजे संधी मिळाली तर लढू असं सांगून राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे-पाटील सुद्धा कसब्यातून लढण्यास इच्छूक असल्याचं बोललं जातंय कसबा पेठ हा आघाडीच्या वाटपात काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. गेल्यावेळेस काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी मुक्ता टिळकांना चांगली लढत दिली होती. त्यामुळे यंदा नेमका कुणाविरुद्ध कोण सामना होतं., हे पाहणं महत्वाचं आहे. इकडे चिंचवडमध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगतापांचं निधन झाल्यानं इथंही दोन नावं चर्चेत आहेत. भाजपकडून दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप आणि लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांची नाव चर्चेत आहेत. दुसरीकडे चिंचवडची जागा ही राष्ट्रवादी लढवते. मात्र गेल्यावेळेस इथं राष्ट्रवादीनं उमेदवार न देता अपक्ष राहिलेल्या राहुल कलाटेंना पाठिंबा दिला होता. 2009 च्या विधानसभेवेळी गिरीश बापट इथले आमदार होते.2014 ला पुन्हा गिरीश बापट निवडून आले आणि 20...

कसबा विधानसभा पोटनिवडणूक: काँग्रेसला हवीय संजीवनी अन् भाजपला जपायचीय प्रतिष्ठा

भाजपने थेट उपमुख्यमंत्र्यांचाच आधार घेतला. त्याचबरोबर राज्यातील मंत्रीही मतदारसंघात आणले. त्याशिवाय इतर सहकारी पक्षांची बेरीज केली. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी दिली नसल्याची नाराजी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश व मुलगा कुणाल यांनाच प्रचारात उतरवले. बॅनरबाजीला प्रत्युत्तर न देण्याचे शहाणपण दाखवले. ‘हा तर आपला बालेकिल्ला’ असे समजून गाफील न राहता बालेकिल्ला अधिक मजबूत करण्याचा चंगच त्यांनी बांधला आहे. सर्वपरिचित असा उमेदवार देऊन आता त्याला सर्व प्रकारची राजकीय मदत करून उजळून टाकण्याचे काम ते करत आहेत. त्यासाठी प्रचारफेऱ्या, पदयात्रा हे नेहमीचे उपाय तर आहेच, शिवाय मतदारसंघातील वेगवेगळ्या गटांच्या स्वतंत्र बैठका घेत, त्यांना पक्षातील बड्या पदाधिकाऱ्यांकडून आश्वासने देत हे गट बांधून घेण्याची चतुराई दाखवत आहेत. महाविकास आघाडीत ३ पक्ष आहेत. ताकदही तीन पट दिसायला हवी. भर निवडणुकीत माध्यमांसमोर वादावादी करण्याचे वृथा धाडस राजकीय साठमारीत कसब्यासारख्या पुण्याचे हृदय असलेल्या मतदारसंघाचे प्रश्न दुर्लक्षित होत आहेत. वाहतुकीची कायमची कोंडी, वाहनतळांचा अभाव, ऐतिहासिक वास्तूंकडे झालेले दुर्लक्ष, नागरिकांसाठी पोहण्याचा तलाव, महिलांसाठी गर्दीच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे अशा साध्या गोष्टीही या मतदारसंघात नाहीत. महाविकास आघाडी, भाजप या प्रमुख उमेदवारांसह अन्य काही अपक्ष उमेदवारही निवडणुकीत आहेत. त्यांनी या समस्यांवर नागरिकांबरोबर बोलण्याचे धाडस दाखवावे. तोच खरा प्रचार होईल.

Kasba Election Result 2020 : कसबा विधान सभा चुनाव 2020 उम्‍मीदवार के नाम, पिछले विजेता

• उम्मीदवार • पार्टी • वोट* • वोट% • • कांग्रेस • 77,410 • 42.02 • • एलजेपी • 60,132 • 32.64 • • एचएएम • 23,716 • 12.87 • • निर्दलीय • 8,009 • 4.35 • • एआईएमआईएम • 5,316 • 2.89 • • एसडीपीआई • 2,746 • 1.49 • • पीपी • 1,581 • 0.86 • • एसटीबीपी • 1,534 • 0.83 • • आरटीआरपी • 1,168 • 0.63 • • एसजेपीबी • 721 • 0.39 • • आरवीजेपी • 692 • 0.38 • • आरजेपीएस • 624 • 0.34 • • एसीडीपी • 586 • 0.32 *प्रोविजनल डेटा कर्नाटक : अन्य चुनाव क्षेत्र चुनाव क्षेत्र अग्रणी पार्टी स्थिति मनोज मंज़िल सीपीआईएमएल जीते नरेंद्र नारायण यादव जेडीयू जीते रामवृक्ष सदा आरजेडी जीते मिश्री लाल यादव वीआईपी जीते जयंत राज जेडीयू जीते कृष्ण कुमार मंटू बीजेपी जीते अख्तरुल इमाम एआईएमआईएम जीते आबिदुर रहमान कांग्रेस जीते अमरेंद्र प्रताप सिंह बीजेपी जीते महा ननद सिंह सीपीआईएमएल जीते जितेंद्र कुमार जेडीयू जीते अजय यादव आरजेडी जीते राम सूरत कुमार बीजेपी जीते आनंद शंकर सिंह कांग्रेस जीते मीना कुमारी जेडीयू जीते सुरेंद्र मेहता बीजेपी जीते राम सिंह बीजेपी जीते मोहम्मद अंज़ार नईमी एआईएमआईएम जीते मदन साहनी जेडीयू जीते प्रेम शंकर प्रसाद आरजेडी जीते सैयद रुकनुद्दीन अहमद एआईएमआईएम जीते मुकेश कुमार यादव आरजेडी जीते सूर्यकांत पासवान सीपीआई जीते अनिरुद्ध कुमार आरजेडी जीते महबूब आलम सीपीआईएमएल जीते केदार नाथ सिंह आरजेडी जीते राम नारायण मंडल बीजेपी जीते नितिन नवीन बीजेपी जीते कृष्ण कुमार ऋषि बीजेपी जीते ज्योति देवी एचएएम जीते बिजय सिंह जेडीयू जीते राम प्रवेश राय बीजेपी जीते सुदर्शन कुमार जेडीयू जीते ज्ञानेंद्र कुमार सिंह बीजेपी जीते राघवेंद्र प्रताप सिंह बीजेपी जीते बच्चा पांडे आरजेडी जीते अरुण कुमार सिंह बीजेपी जीते अनिल कुमार बीजे...