लागलीसे आस मला गोडी अभंगाची

  1. Abhangachi Godi / अभंगाची गोडी करी ज्यास वेडी Lyrics in Marathi


Download: लागलीसे आस मला गोडी अभंगाची
Size: 79.43 MB

IX

अर्थ- भेटीलागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी॥१॥ अर्थ- संत तुकाराम विठ्ठलाला म्हणतात, तुझ्या भेटीची मला तीव्र इच्छा निर्माण झाली आहे. मी रात्रंदिवस तुझ्या भेटीची वाट पाहत आहे. पूर्णिमेचा चंद्रमा चाकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाही॥२॥ अर्थ- चकोर पक्षी पौर्णिमेचे चांदणे प्राशन करून जगतो. पौर्णिमेचा चंद्र हा चकोर पक्षाचे जीवन आहे. त्यामुळे तो पौर्णिमेच्या चंद्राची अत्यंत आतुरतेने वाट पाहतो. त्याच प्रमाणे मीसुद्धा विठ्ठलाची वाट पाहत आहे. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहतसे वाटुली पंढरीची॥३॥ अर्थ- सासरी गेलेल्या मुली माहेरी जाता यावे म्हणून दिवाळीची वाट पाहत असतात. त्याचप्रमाणे पंढरपूरला जाण्याची मी तीव्रतेने वाट पाहत आहे. भुकेलिया बाळ अति शोक करी वाट पाहे उरि माऊलीची||४|| अर्थ- लहान बाळ भुकेने व्याकुळ झाला आहे. काहीतरी खायला प्यायला मिळावे म्हणून तो आईसाठी अतिशय शोक करतो. त्याप्रमाणे मी सुद्धा तुझी व्याकुळतेने वाट पाहत आहे. तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावूनि श्रीमुख दावी देवा॥५॥ अर्थ- संत तुकाराम म्हणतात, लहान बाळाप्रमाणे मलासुद्धा विठ्ठलाला पाहण्याची अतिशय भूक लागली आहे, तीव्र इच्छा होत आहे. म्हणून हे विठ्ठला तू धावून ये व मला तुझ्या श्रीमुखाचे दर्शन दे. शब्दांचा अभ्यास- भेट भेटी / लागी / जीव / लागलीसे / आस / पाहे/ पूर्णिमा पौर्णिमा पौर्णिमे / चंद्रमा / चाकोर / जीवन / तैसे / पाही मूळ मुळा / लेक लेकी / आसावली वाट वाटुली भूक भुकेलिया / शोक / करी ऊर उरी / माऊली मज / लागलीसे / भूक श्रीमुख / दावी प्राशन करणे / व्याकुळ व्याकुळता / आतुर आतुरता / प्रश्न- खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा पौर्णिमेचा चंद्रमा चाकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाही॥२॥ उत्तर- या ओळी“भेटीलागी जीवा” या अ...

Abhangachi Godi / अभंगाची गोडी करी ज्यास वेडी Lyrics in Marathi

Abhngaachi godi kari jyaas wedi Tochi puny jodi pndhariche Taalamridngaachi wina saath jyaachi Bhakti paahi tochi withhthhalaachi Bagha sntamela sada rngalela Tiri baisalela dewaapaashi Maaher apule mndir tethale Snt gungalele bhajanaat Gaabhaऱyaat kon ubha withhu jaan Chokhoba tishthhat anganaat Paaha ha sohala mokshaacha umaala Punya padaraala baandhaawe ho I hope you liked Abhangachi Godi / अभंगाची गोडी करी ज्यास वेडी Lyrics in Marathi, if yes then please comment below and share your thoughts. मला आशा आहे की तुम्हाला Abhangachi Godi / अभंगाची गोडी करी ज्यास वेडी Lyrics in Marathi आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा Categories Tags Lyrics posted on our website are only for educational purposes. We value the creator and do not encourage copyright infringement, if you like the song lyrics then please support the individual song artists and purchase the original song from the authorized song provider such as Jiosaavn, Gaana, iTunes etc. Songs creator can contact us on [email protected] about any lyrics issues. Copyright © 2023 · SurajKewat.Com – All Rights Reserved