लक्ष्मी पूजा कशी करावी

  1. 2021 लक्ष्मी पूजन कसे करावे
  2. Shree Yantra : कशी करावी श्रीयंत्राची पूजा?, देवी लक्ष्मीशी श्रीयंत्राचा काय संबंध?
  3. लक्ष्मीपूजा कशी करावी? पूजेसाठी कोणतं साहित्य लागतं जाणून घ्या
  4. Lakshmi Pujan: माता लक्ष्मीची पूजा करताना करा 'या' चार मंत्रांचा जप, होणार धनसंपत्तीत वाढ
  5. Lakshmi Pujan 2022 : लक्ष्मी मातेची मांडणी अन् पूजा कशी करावी? जाणून घ्या पूजेची विधी
  6. मार्गशीर्ष गुरुवार व्रत


Download: लक्ष्मी पूजा कशी करावी
Size: 73.71 MB

2021 लक्ष्मी पूजन कसे करावे

Table of Contents • • • • लक्ष्मीपूजन म्हणजे काय ? लक्ष्मी पूजन कसे करावे | Laxmi Pujan In Marathi दिवाळीत येणाऱ्या लक्ष्मीपूजनाला खूपच जास्त महत्व आहे. वेगवेगळ्या स्तरातील लोक हा दिवस मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. लक्ष्मीचा वास आपल्याकडे कायम राहावा म्हणून लक्ष्मीपूजन केले जाते. त्यामुळे दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाचे विशेष महत्व आहे. लक्ष्मी पूजनासंदर्भातील अनेक कथा, दंतकथा या प्रसिद्ध आहेत. लक्ष्मी पूजनाची माहिती जाणून घेताना लक्ष्मीची उत्पत्ती कशी झाली ते माहीत करुन घेणे गरजेचे आहे. व्यापारी वर्गासाठी हा अत्यंत महत्वाचा असा दिवस मानला जातो. शरद पौर्णिमेच्या दिवशी जे समुद्रमंथन झाले त्या दिवशी त्या समुद्र मंथनातून लक्ष्मीची निर्मिती झाली. त्यामुळेच शरद पौर्णिमा म्हणजेच दिवाळी लक्ष्मी पूजन कसे करावे मराठी | Laxmi Pooja Vidhi In Marathi Laxmi Pooja Vidhi In Marathi यंदा म्हणजेच 2021 मध्ये लक्ष्मी पूजन हे 4 नोव्हेंबर 2021 या दिवशी आले आहे. लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त हा संध्याकाळी 6 ते 8.30 वाजेपर्यंत आहे. आता लक्ष्मी पूजन नेमके कसे करावे ते जाणून घेऊया. • घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने आणि झेंडुची फुले असलेले तोरण लावावे. • घरात सकारात्मक उर्जा येण्यासाठी घरात गंगाजल शिंपडावे. • लक्ष्मीपूजनासाठी एखाचा चौरंग किंवा पाट घ्यावा त्यावर लाल रंगाचे कापड घालावे. थेट चौरंगावर पूजा मांडू नये. • चौरंग किंवा पाटाच्या आजुबाजूला रांगोळी काढावी. तांदुळ घेऊन त्याचे स्वस्तिक लाल रंगाच्या कपड्यावर काढावे. त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा. आंब्याची पाने आणि नारळ ठेवून तो कलश बसवावा. • कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीचे स्थान असते. म्हणून त्या ठिकाणी कुंकवाने स्वस्तिक काढावे आणि...

Shree Yantra : कशी करावी श्रीयंत्राची पूजा?, देवी लक्ष्मीशी श्रीयंत्राचा काय संबंध?

देवी लक्ष्मीचे प्रिय, श्री यंत्राचे केवळ धार्मिक महत्त्व नाही तर मन शांत करण्याची आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित करण्याची शक्ती देखील आहे. श्रीयंत्राची पूजा लोभाच्या भावनेने नाही तर सुख-शांतीच्या भावनेने करा. शुक्रवारी सकाळी स्नान करून ताटात श्रीयंत्र स्थापित करा. मग त्याला लाल कपड्यावर ठेवा. श्रीयंत्राला पंचामृत म्हणजे दूध, दही, मध, तूप आणि साखर मिसळून अभिषेक केल्यानंतर गंगेच्या पाण्याने शुद्ध करा. आता यंत्राची पूजा करण्यासाठी चंदन, लाल फुले, अबीर, मेंदी,अक्षता,अर्पण करा. मिठाई अर्पण करा आणि धूप, दीप, कापूर यांनी आरती करा. श्रीयंत्रासमोर लक्ष्मी मंत्र, श्रीसूक्त किंवा दुर्गा सप्तशतीतील देवीच्या कोणत्याही श्लोकाचा पाठ करा.

लक्ष्मीपूजा कशी करावी? पूजेसाठी कोणतं साहित्य लागतं जाणून घ्या

मुंबई 24 ऑक्टोबर : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुख आणि समृद्धीसाठी देवी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी घरात निवास करते आणि भक्तांवर आयुष्यभर आशीर्वाद देते. त्यामुळे लोक विधीपूर्वक लक्ष्मीची पूजा करतात. प्रत्येक लोक वेगवेगळ्या पद्धतीने देवीची पूजा करतात. ज्यामध्ये चोपडी पूजन, शंख पूजन, कवडी पूजन सारख्या वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. त्यापूर्वी लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त जाणून घ्या कार्तिक अमावस्या तिथीची सुरुवात - 24 ऑक्टोबर 2022, संध्याकाळी 05.27 कार्तिक अमावस्या समाप्ती - 25 ऑक्टोबर 2022, दुपारी 04.18 वाजता लक्ष्मी पूजन प्रदोष काल मुहूर्त (संध्याकाळी) - 24 ऑक्टोबर संध्याकाळी 07:02 वाजता - 08 ते 23 मिनिटे लक्ष्मी पूजन निशिता काल मुहूर्त (मध्यरात्री) - 24 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री 11:46 ते 25 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 12:37 पर्यंत दिवाळी पूजन सामग्री गणपती आणि लक्ष्मीची नवीन मूर्ती किंवा फोटो वही-खाते लक्ष्मीसाठी एक लाल रेशवस्त्र आणि एक पिवळे वस्त्र देवाच्या आसनासाठी लाल कापड मूर्तीसाठी लाकडी स्टूल मातीचे पाच मोठे दिवे 25 लहान मातीचे दिवे एक मातीचे भांडे ताज्या फुलांच्या किमान तीन माळा बिल्वची पाने आणि तुळशीची पाने मिठाई, फळे, ऊस 3 देठाची पानं दुर्वा पंच पल्लव जनेयू, कापूर दक्षिणा, धूप गहू, लोणी, बताशे, शाई, अशी करा पूजा लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन करताना एक चौरंग घ्यावा. चौरंगावर लाल रंगाचा कपडा घालावा. चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढावी. चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढावे. चांदी, तांबा किंवा मातीचं कलश घ्यावं त्यात गंगाजल मिसळून घ्यावे. कलशावर नारळ ठेवून त्यात एक आंब्याचे डहाळे ठेवावे. कलशाभोवती फुलांची आरास करावी. कलशाच्...

Lakshmi Pujan: माता लक्ष्मीची पूजा करताना करा 'या' चार मंत्रांचा जप, होणार धनसंपत्तीत वाढ

दिवाळीतील पाच दिवसांपैकी सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी साक्षात लक्ष्मी आपल्या घरी येते, अशी मान्यता आहे. त्यामुळे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीची या दिवशी अत्यंत भक्तीभावाने पूजा केली जाते. माता लक्ष्मीची कृपा ज्यांच्यावर होते त्यांना आयुष्यात सुख आणि आनंद मिळतो. संपत्ती आणि वैभव मिळतं. त्यांच्याकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता राहत नाही. कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. १. 'ऊं ह्रीं श्री क्रीं क्लीं श्री लक्ष्मी मम गृहे धन पूरये, धन पूरये, चिंताएं दूरये-दूरये स्वाहा' या मंत्राचा जप केल्यास कर्जमुक्तीपासून सुटका मिळते आणि धनप्राप्ती होते. कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या लोकांनी लक्ष्मीपूजनावेळी या मंत्राचा जप करावा. २. 'ऊं श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्ध लक्ष्म्यै नम:' या मंत्राचा जप केल्याने यश मिळतं. हाती घेतलेल्या आर्थिक व्यव्हारात अडचणी येत नाही आणि पैसा येतो. त्यामुळे लक्ष्मी पूजन करताना या मंत्राचा जप करावा. ३. 'पद्मानने पद्म पद्माक्ष्मी पद्म संभवे तन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम्' या मंत्राचा जप केल्याने घरात संपत्ती येते. पैशाची कमतरता राहत नाही. संपत्ती वाढत राहते. त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या वेळी आवर्जून या मंत्राचा जप करावा. ४. ' धनाय नमो नम:' आणि 'ऊं धनाय नम:' आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी या मंत्राचा लक्ष्मी पूजनावेळी जप अवश्य करावा. यामुळे तुमच्या वर लक्ष्मी माता प्रसन्न होणार आणि तुमच्या आर्थिक अडचणी दूर होणार.

Lakshmi Pujan 2022 : लक्ष्मी मातेची मांडणी अन् पूजा कशी करावी? जाणून घ्या पूजेची विधी

लक्ष्मीपूजनासाठी लागणारे साहित्य लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती कुबेराचा फोटो किंवा मूर्ती नाणी किंवा नोटा दागिने किंवा चांदीची नाणी एक कोरीवही घ्यावी त्यावर कुंकवाने ओम काढावा किंवा स्वस्तिक काढावा. चौरंग किंवा पाठ लाल रंगाचे कापड पाणी तांदूळ गंध पंचामृत हळद, कुंकू अक्षदा फुले विड्याची पाच पाने झाडू लाह्या बताशे ( लक्ष्मीपूजन विधी (Lakshmi Pujan ritual) लक्ष्मीपूजनाची विधी करण्याकरिता ४आधी देवघरामध्ये एक चौरंग ठेवावा त्यावर लाल कापड टाकावा. त्यावर उजव्या बाजूला कळस मांडावा त्या कळसांमध्ये पाच विड्याची पाने टाकावी, एक रुपयाची नाणी टाकावी आणि कळसाच्या वर नारळ ठेवावा त्या नारळाची शेंडी वर असायला हवी. आपण जो चौरंग घेतला आहे, त्या चौरंगावर मध्यभागी तांदुळाची रास करावी. त्यावर गणपती, कुबेर, लक्ष्मी यांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. जर तुमच्याकडे काहीच नसेल तर सुपारी ठेऊ शकतात.

मार्गशीर्ष गुरुवार व्रत

महाराष्ट्रातील गावात आणि शहरात या व्रताची तयारी उत्साहाने केली जाती. देवीचे मुखवटे, पोशाख, दागिने, पूजा साहित्य विकत घेण्यासाठी महिला बाजारपेठेत जाऊन खरेदी करतात. [ ] महराष्ट्राखेरीज भारताच्या अन्य प्रांतात महिला हे व्रत करताना दिसतात. गुरुवारी सकाळी सूर्योदयाला देवीला हे ही पहा [ ] संदर्भ [ ] • ^ a b . २८.११.२०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा ( • शिंदे, सिद्धी (२६.११.२०१९). . २८.११.२०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा ( • mr.wikisource.org . 2019-11-28 रोजी पाहिले.