Lokmat epaper kolhapur today in marathi

  1. All Today's Latest & breaking Marathi News from Kolhapur
  2. चांदोली राष्ट्रीय उद्यान उद्यापासुन पर्यटकांसाठी बंद


Download: Lokmat epaper kolhapur today in marathi
Size: 19.58 MB

All Today's Latest & breaking Marathi News from Kolhapur

05648नागपूर: दिशा पाटील हिचा गौरव मान्यवरांनी केला.-----------दिशा पाटील हिचा गौरवजयसिंगपूर : नागपूर येथे झालेल्या खुल्या आंतरराष्ट्रीय निमंत्रित बुद्धिबळ स्पर्धेत डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट संचलित जयप्रभा इंग्लिश मिडीयम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी दिशा शरद पाटील हिने प्रथम क्रमांक मिळवला. १.१० लाखांचे बक्षिस व सन्मानचिन्हाने तिचा गौरव केला. दिव्या शरद पा

चांदोली राष्ट्रीय उद्यान उद्यापासुन पर्यटकांसाठी बंद

सरुड : अलिकडच्या काळात चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांच्या वाढत्या पर्यटनामुळे संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झोतात आले आहे . या उद्यानातील पर्यटनासाठी गेल्या जानेवारी महिन्या पासुन आजपर्यंत सुमारे पाच हजार पर्यटकांनी या उद्यानास भेट देऊन येथील निसर्गरम्य पर्यटनाचा आनंद लुटल्याची नोंद या विभागाच्या कार्यालयाकडे झाली आहे. सुट्टीमुळे मे महिन्यात सर्वात जास्त पर्यटकांनी भेट दिली. प्रशासनाच्यावतीने दरवर्षी १५ जुन पासुन हे उद्यान पर्यटकांसाठी बंद ठेवले जाते. पावसाळा संपल्यानंतर १५ ऑक्टोंबर पासून चांदोली राष्ट्रीय उद्यान पुन्हा पर्यटनासाठी खुले केले जाते. विशेषता जानेवारी ते मे या पाच महिन्याच्या कालावधीत या उद्यानामध्ये पर्यटकांची गर्दी असते .

kolhapur

धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या असलेलं महत्त्व आणि निसर्गाची मुक्त उधळण यांमुळे कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र (Tourist Spot) राहिला आहे. समशीतोष्ण वातावरणासह दळणवळणाच्या (कनेक्टिव्हिटी) सोयीसुविधा चांगल्या असल्यामुळे वर्षाचे बाराही महिने कोल्हापुरात पर्यटकांचा ओघ असतो. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमधलं महालक्ष्मी मंदिर (Mahalaxmi) हे अठरा महाशक्तिपीठांपैकी एक आहे. साधारणतः इसवी सनाच्या सहाव्या शतकापासून हे मंदिर अस्तित्वात असल्याचे पुरावे आढळतात. शारदीय नवरात्रौत्सवामध्ये, तसंच वर्षातून दोन वेळा सूर्याची किरणं थेट मंदिरातल्या अंबाबाईच्या मूर्ती • शिव-शाहू विचारांचा संदेश देणारी अनोखी रिक्षा, VIDEO पाहून वाटेल अभिमान! • जगात भारी, कोल्हापुरी; बोहल्यावरून थेट पोहोचले पंचगंगेत जलपर्णी काढायला • फळांच्या राजाचा हंगाम संपतोय, हापूस गायब होतानाच नव्या आंब्यांची एन्ट्री, Video • आता एसी बंद करा, पावसाचं कुठे आहे आगमन? कोल्हापूरसह 6 शहरांचं आजचं तापमान • पहिली ते दहावीपर्यंत शाळेतच गेली नाही! आज आहे कॅालेजमध्ये, कसं काय? Video • तापलेला विदर्भ होणार का गार? चेक करा पुण्यासह 6 शहरांचं तापमान • मुख्यमंत्र्यांची 'दुवा', शिंदेंसमोरच मुस्लिम दाम्पत्य इमोशनल, मुलीचं नावही ठरवलं • 'TDM' आणि इंदुरीकर महाराजांचं कनेक्शन माहितीय का? नावामागं आहे खास स्टोरी, Video • कुठे पावसाची शक्यता तर कुठे वातावरणात बदल, चेक करा पुण्यासह 6 शहरांचं तापमान • पाऊस कधी येणार, काय घ्यावी खबरदारी? हवामान विभागाचा शेतकऱ्यांसाठी अलर्ट, Video • उष्म्यापासून मिळणार का दिलासा? चेक करा संभाजीनगरसह 6 शहरांचं तापमान • महाराष्ट्रात मराठा समाजाला OBC अंतर्गत आरक्षण देण्याचा अधिकार...