Lokmat epaper yavatmal today

  1. पोलिसांच्या उपस्थितीत जनावर तस्करांचे वाहन जाळले, दोन गटांत तुंबळ हाणामारी
  2. Lokmat, Hello Yavatmal, Marathi Newspaper Advertising Rates
  3. lokmat epaper yavatmal today
  4. महिला बँक संचालक, अधिकारी यांनी केला ९७ कोटींचा अपहार


Download: Lokmat epaper yavatmal today
Size: 34.11 MB

पोलिसांच्या उपस्थितीत जनावर तस्करांचे वाहन जाळले, दोन गटांत तुंबळ हाणामारी

अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार बाभूळगाव येथील एका समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कळंब ते बाभूळगाव रोडवरील धनोडा शिवारात वर्धा पासिंगचे चारचाकी वाहन रात्री ११ वाजेच्या सुमारास पकडले. या वाहनातून जनावरांची तस्करी केली जात असल्याचे उघड झाले. यानंतर एका समुदायाच्या कार्यकर्त्यांनी ते वाहन पोलिस ठाण्यात आणले. तेथे पोलिसांनी कारवाईचा सोपस्कर पूर्ण केला. त्यानंतर वाहनातील जनावरे रासा रोडवरील गोरक्षण येथे पोलिस बंदोबस्तात नेण्यात आले. वाहनातील जनावरे खाली केल्यानंतर तेथे जवळपास १०० लोकांचा एका समाजाचा समुदाय दाखल झाला. त्यांनी जनावरांची तस्करी उघड करणाऱ्यांना बेदम मारहाण सुरू केली. काही क्षणात तस्करी करणाऱ्या वाहनाला आग लावण्यात आली. त्यामुळे सर्वत्र तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हल्लेखोरांवर कारवाई करावी यासाठी दुसऱ्या समुदायाचे कार्यकर्ते व परिसरातील नागरिकांनी पोलिस ठाण्यात मोठी गर्दी केली. त्यांनी हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली. यासाठी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिस ठाण्यात गर्दी उसळली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर अधीक्षक पीयूष जगताप, वरिष्ठ पोलिस अधिकारी, एसआरपीसह विविध पथके दाखल झाली. सध्या शहरात जागोजागी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून, तणावपूर्ण शांतता आहे. मारहाणप्रकरणी येथील एका समुदायातील तीन लोकांना अटक करण्यात आली. जनावरांच्या तस्करीप्रकरणी चालकाला अटक करून इतर तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यातील फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. दोन्ही प्रकरणात आरोपींची संख्या वाढणार आहे. तीन पोलिसांची उचलबांगडी होणार जनावर तस्करीत पोलिसांचे लागेबांधे असल्याचा आरोप नागरिकांतून करण्यात आला. हा सर्व प्रका...

Lokmat, Hello Yavatmal, Marathi Newspaper Advertising Rates

About Advertising in Lokmat, Hello Yavatmal, Marathi Newspaper The advantages of advertising in Lokmat Yavatmal are: Lokmat is one of the most read newspapers in Yavatmal . Ads placed in Lokmat would reach maximum newspaper readers. Lokmat Yavatmal covers news and articles on various topics and hence by placing ads in Lokmat Yavatmal , advertisers can reach out to the audience having various interests. Lokmat is one of the most trusted newspaper brands in Yavatmal . Advertising in Lokmat Yavatmal will help advertisers build trust with their audience. Lokmat Yavatmal with a circulation of around 23132 is one of the most popular Marathi newspapers in Yavatmal . Lokmat Yavatmal covers news in the General Interest category. Lokmat Yavatmal offers one of the best newspaper advertising rates in Yavatmal and hence is preferred for newspaper advertising by brands across industries. The advantages of advertising in Lokmat Yavatmal are: • Lokmat is one of the most read newspapers in Yavatmal . Ads placed in Lokmat would reach maximum newspaper readers. • Lokmat Yavatmal covers news and articles on various topics and hence by placing ads in Lokmat Yavatmal , advertisers can reach out to the audience having various interests. • Lokmat is one of the most trusted newspaper brands in Yavatmal . Advertising in Lokmat Yavatmal will help advertisers build trust with their audience. a.Full Page Newspaper Advertisement (32.9 cm X 52 cm): Considered to be the most impactful of all, a full-page...

एसटी

एसटी-कार अपघातात चार ठार, तीन गंभीर; नेर जवळील घटना By December 4, 2022 03:08 PM 2022-12-04T15:08:59+5:30 2022-12-04T15:10:25+5:30 यात चालक युवक व त्याच्या आईचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित गंभीर जखमींना तातडीने यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान पाच पैकी दोन जण दगावले. इतर तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे. अभियंता राधेश्याम अशोक इंगोले (२६), त्याची आई रजनी अशोक इंगोले (४५) दोघे (रा. रुपनगर वडगाव रोड, यवतमाळ) वैष्णवी संतोष गावंडे (१८), सारिका प्रमोद चौधरी (२८) (रा. पिंपळगाव जि. वाशिम) अशी मृतांची नावे आहेत. साक्षी प्रमोद चौधरी (१९), प्रमोद पांडुरंग चौधरी (४५), सविता संतोष गावंडे (४४) हे तिघेही गंभीर जखमी आहे. एसटी बसमध्ये असलेले सचिन शेंद्रे, धनंजय मिटकरी हे दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. राळेगाव आगाराची बस यवतमाळवरून अमरावतीला जात होती. तर एमएच-२९-बीसी-९१७३ या कारमधून तीन कुटुंबातील सात जण यवतमाळकडे येत होते. कार समोरासमोर एसटी बसवर धडकली. या भीषण Web Title: Four killed, three seriously in ST-car accident Incident near Ner Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

lokmat epaper yavatmal today

People Also Read: Lokmat ePaper: Find Lokmat’s all News Papers Online including Lokmat Marathi Paper, Lokmat Samachar & Lokmat Times. Hello Yavatmal; CNX Nagpur; Kolhapur Hello Hello Kolhapur Gramin; Hello Kolhapur;. 30-01-2023. What is Lokmat Aurangabad Main Newspaper | Aurangabad Main : Marathi Epaper Lokmat Aurangabad Main Marathi Newspaper: Get Latest Aurangabad Main ePaper in Marathi with one of the most popular Marathi newspaper Lokmat. Click here to read Today’s Lokmat Aurangabad Main ePaper in Marathi. Click here to read Today’s Lokmat Nagpur Main ePaper in Marathi. Lokmat Mumbai Main Main Edition; Pune Main. People Also Read: Economic Survey for 2022-23 released on Tuesday has forecast India’s economy to grow at 6-6.8 per cent for the next fiscal year starting April 1, lower than the 7 per cent (in real terms) projected for the current financial year ending March 2023. This follows an 8.7 per cent growth in the previous. People Also Read: How to use पुसदमध्ये जिवंत काडतूस व बंदुकीसह तिघे पोलिसांच्या जाळ्यात Disclaimer Statement: This article was written by someone else. Their opinions are their own and not necessarily those of Nashikcorporation.in or NC. NC doesn't guarantee or endorse anything in this article, so please make sure to check that the information is accurate and up-to-date. NC doesn't provide any warranties about this article. You can also report this using our contact us form.

महिला बँक संचालक, अधिकारी यांनी केला ९७ कोटींचा अपहार

कायदा कलम ९८ ‘ब’नुसार निबंधकांनी कायदा कलम ८८ (१) अन्वये प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने कलम ८८ खाली नुकसान भरपाईसाठी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तर, जमीन महसुलाची थकबाकी वसूल करण्याबाबत त्यावेळी जो कायदा व जे नियम अमलात असतील त्या कायद्यानुसार आदेशाची अमलबजावणी करता येईल. यानुसार आदेश पारित करण्यात आला. २९ मे २०२३ला सहकारी संस्था अपर निबंधक शैलेश कोतमिरे यांनी जबाबदारी निश्चित केलेल्या व्यक्तींकडून १५ टक्के व्याजासह कर्ज दिनांकापासून पैसे वसूल करण्याचे आदेश दिले आहे. अशी होणार रकमेची वसुली अपचारी व्यक्तीचे नाव - हुद्दा - जबाबदारीची रक्कम विद्या शरद केळकर - अध्यक्ष - ५५,१०,३६,२२४ गीता अशोक मालीकर - संचालिका - १५,००,००० शोभा मारोतराव बनकर - संचालिका - १५,००,००० उषा अरविंद दामले - संचालिका - १५,००,००० प्रणिता प्रमोद मुक्कावार - संचालिका - १५,००,००० प्रणिता किशोर देशपांडे - संचालिका - १५,००,००० सुशीला उत्तमराव पाटील - संचालिका - १,००,००,००० अनुराधा निरज अग्रवाल - संचालिका - १५,००,००० सुजाता विलास महाजन - मुख्य कार्यकारी अधिकारी - २५,०१,८१,५३४ राजश्री प्रदीप शेवळकर - उपसरव्यवस्थापक - ५,००,००,००० शीला पांडुरंग हिरवे - उपव्यवस्थापक - ५,००,००,००० जया अनिल कोषटवार - वरिष्ठ अधिकारी - १,००,००,००० मंजुश्री शशांक बुटले - वरिष्ठ अधिकारी - १,००,००,००० पौर्णिमा गिरीश गिरटकर - कनिष्ठ अधिकारी - १,००,००,००० सुरेखा रामेश्वर गावंडे - कनिष्ठ अधिकारी - १,००,००,००० शीतल मंगेश पांगारकर - वरिष्ठ अधिकारी - १,००,००,००० एकूण रक्कम - ९७,०२,१७,७८५ राज्याचे सहकारी संस्थाचे अपर निबंधक शैलेश कोतमिरे यांनी संचालक आणि अधिकाऱ्यांकडून ९७ कोटी दोन लाख १७ हजार ७८५ रुपये वसुलीचे आदेश जारी केले आहेत. यान...