Lokmat sangli

  1. विक्रम बांदल विट्याचे नवे प्रांताधिकारी, येत्या दोन दिवसात पदभार स्वीकारणार
  2. Sangli News: जिथं पाणी मिळणं कठीण झालं तिथं विद्यार्थ्यांनी वाचवली वनराई! गावाचं पालटलं रुप, Video
  3. भर रस्त्यात बोकडाचा बळी अन् अघोरी साहित्य, घाबरलेली महिला बेशुद्ध, सांगलीमध्ये खळबळ


Download: Lokmat sangli
Size: 61.19 MB

विक्रम बांदल विट्याचे नवे प्रांताधिकारी, येत्या दोन दिवसात पदभार स्वीकारणार

विटा: खानापूर-विटाचे उपविभागीय अधिकारी संतोष भोर यांची धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य प्रशासन अधिकारी म्हणून बदली झाली असून त्यांच्या रिक्त जागेवर डॉ. विक्रम वसंतराव बांदल यांची नियुक्ती करण्यात आली. विट्याचे नवे प्रांताधिकारी म्हणून डॉ. बांदल हे येत्या दोन दिवसात पदभार स्वीकारणार आहेत. प्रांताधिकारी भोर यांनी मे २०२० मध्ये खानापूर-आटपाडीचा पदभार हाती घेतला होता. त्यांचा तीन वर्षाचा प्रशासकीय कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्यांची धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य प्रशासन अधिकारी म्हणून बदली करण्यात आली. गेल्या तीन वर्षातील त्यांची प्रशासकीय कारकीर्द चांगली झाली असली तरी मध्यंतरी त्यांच्यावर काही तक्रारी झाल्या होत्या. आता विट्याचे नवे प्रांताधिकारी म्हणून डॉ. विक्रम बांदल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते २०१४ च्या बॅचचे उपजिल्हाधिकारी आहेत. पुसेगाव (जि. सातारा) येथील शासकीय विद्यानिकेतन शाळेतील सन २००० च्या बॅचचे माजी विद्यार्थी आहेत. सध्या ते जळगाव जिल्ह्यातील पाचोडा उपविभागाचे प्रांताधिकारी म्हणून काम करीत होते. ते मूळचे पुणे जिल्ह्यातील हिंगवली (ता. भोर) गावचे रहिवाशी आहेत. त्यांची खानापूर-आटपाडीचे प्रांताधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून ते अत्यंत शिस्तबद्ध प्रशासकीय अधिकारी म्हणून परिचित आहेत.

Sangli News: जिथं पाणी मिळणं कठीण झालं तिथं विद्यार्थ्यांनी वाचवली वनराई! गावाचं पालटलं रुप, Video

• Sangli News: सांगलीची शान असलेला पूल ब्रिटिशांनी बांधलाच नाही, असा आहे 93 वर्षांचा इतिहास, SPECIAL REPORT • Sangli News : काही मिनिटांत रिलायन्सच्या शोरूममधील दागिने गायब, काय घडलं पाहा Photo • Sangli News : महाराष्ट्रातलं असं गाव जिथे घराघरात आहे बुलेट, काय आहे नेमकं कारण? • Sangli News: महाराष्ट्रातील 'या' गावात दीड तास टीव्ही, मोबाईल बंद, कारण ऐकून कराल कौतुक, Video • Sangli News: जिथं पाणी मिळणं कठीण झालं तिथं विद्यार्थ्यांनी वाचवली वनराई! गावाचं पालटलं रुप, Video • Sangli News: इथं रोज सकाळी सायरन वाजतो अन् 52 सेकंद अख्ख गाव स्तब्ध उभं राहतं! SPECIAL REPORT • Sangli News : पत्नीला हॉस्पीटलमध्ये पाहिलं ते शेवटचं, तीन जीवलग मित्रांच्या कारला अपघात, पुढे जे घडलं ते • Sangli News: महाराष्ट्रातील या जिल्ह्यात आहेत ऐतिहासिक 55 विहिरी, कुठे? पाहा हा VIDEO • Sangli News : उन्हाळ्यात महागाईचा चटका, कडधान्याचे दर कडाडले, पुढील काही महिने..... Video • Sangli News: नोकरी नाही, घेतल्या गाई; मयूर करतोय लाखोंची कमाई, Video • Sangli News: खिल्लार जातीच्या बैलांची पैदास करणारं गाव, शर्यतीसाठी आहे मोठी मागणी, Video सांगली • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • जत तालुक्यातील कुलाळवाडी हे कायम दुष्काळी गाव आहे. या गावात पर्जन्यमान कमी असल्याने याठिकाणी पिके सोडा कुसळे देखील उगविणे शक्य नव्हते. दुष्काळी भाग असल्याने येथील ग्रामस्थ ऊस तोडणीची कामे करतात. मात्र, कुलाळवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेनं संपूर्ण गावाला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. हे गाव माझी भाकरी या उपक्रमामुळे प्रकाश झोतात आले. शाळेतील विद्यार्थ्यांना भाकरी कशी करायची याचे धडे या शाळेतील शिक्षकांनी दिले. या उ...

भर रस्त्यात बोकडाचा बळी अन् अघोरी साहित्य, घाबरलेली महिला बेशुद्ध, सांगलीमध्ये खळबळ

आसिफ मुरसळ, प्रतिनिधी सांगली, 18 मे : पुरोगामी सांगली जिल्ह्याला काळीमा फासणारी घटना विट्यामध्ये घडल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. भर रस्त्यात बोकडाचा बळी देऊन मुंडके आणि दोन पाय, नारळ, रोट्या, काजळ, पावडर, लिंबू, दारूची बाटली असले साहित्य सांगलीच्या विटा-कराड राष्ट्रीय महामार्गावर सापडलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी होत आहे. विटा ते कराड राष्ट्रीय महामार्गावर मध्यवर्ती चौकापासून साधारणपणे दीड किलोमीटर अंतरावर श्वेता स्टील हे फर्निचरचे दुकान आहे. मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमारास एक चार चाकी गाडी आली, त्यातून दोन व्यक्ती खाली उतरले. एकाच्या हातात बोकडाचे पिल्लू (कोकरू) होते आणि त्यांनी त्या पिल्लाला खाली पाडून तिथेच त्याच्या मानेवर सूरी फिरवली. त्यावर त्याचे मुंडके आणि गुडघ्यापासून खालचे पुढचे दोन पाय धडा वेगळे केले आणि एका वर्तमान पत्राच्या कागदावर नारळ, रोट्या, तांदूळ, औषधाच्या गोळ्या, एक अंडं, काजळ, पावडर, लिंबू, दारूची बाटली असले साहित्य ठेवले, आणि त्या व्यक्ती पसार झाल्या. • Sangli News : पत्नीला हॉस्पीटलमध्ये पाहिलं ते शेवटचं, तीन जीवलग मित्रांच्या कारला अपघात, पुढे जे घडलं ते • Sangli News: महाराष्ट्रातील 'या' गावात दीड तास टीव्ही, मोबाईल बंद, कारण ऐकून कराल कौतुक, Video • Sangli News : महाराष्ट्रातलं असं गाव जिथे घराघरात आहे बुलेट, काय आहे नेमकं कारण? • Sangli News: महाराष्ट्रातील या जिल्ह्यात आहेत ऐतिहासिक 55 विहिरी, कुठे? पाहा हा VIDEO • Sangli News : काही मिनिटांत रिलायन्सच्या शोरूममधील दागिने गायब, काय घडलं पाहा Photo • Sangli News: खिल्लार जातीच्या बैलांची पैदास करणारं गाव, शर्यतीसाठी आहे मोठी मागणी, Video • Sangli...