लोकसत्ता न्युज पेपर

  1. Shruti Battin
  2. म्हाडा कोकण मंडळ सोडत २०२३: विजेत्यांना स्वीकृती पत्र सादर करण्यास सात दिवसांची मुदतवाढ
  3. ‎Loksatta


Download: लोकसत्ता न्युज पेपर
Size: 3.4 MB

Shruti Battin

LinkedIn and 3rd parties use essential and non-essential cookies to provide, secure, analyze and improve our Services, and to show you relevant ads (including professional and job ads) on and off LinkedIn. Learn more in our Select Accept to consent or Reject to decline non-essential cookies for this use. You can update your choices at any time in your लोकसत्ता संघर्ष न्युज मिडिया अहमदनगर येथे मी गेले ३ वर्षा पासून मॅनेजर म्हणून काम करत आहे. मिडिया क्षेत्रातील माझे नाव तसेच माझं काम पाहुन मला समोरुन एक चांगली संधी /ऑफर चालून आली .. ति संधी मी स्विकारली. दैनिक राज आनंद येथे निवासी संपादिका म्हणून मला पोस्ट मिळाली. अर्थात प्रमोशनच झाले.. आता मी दैनिक राज आनंद येथे काम करत आहे सोमवार पासून... • • العربية (Arabic) • Čeština (Czech) • Dansk (Danish) • Deutsch (German) • English (English) • Español (Spanish) • Français (French) • हिंदी (Hindi) • Bahasa Indonesia (Bahasa Indonesia) • Italiano (Italian) • 日本語 (Japanese) • 한국어 (Korean) • Bahasa Malaysia (Malay) • Nederlands (Dutch) • Norsk (Norwegian) • Polski (Polish) • Português (Portuguese) • Română (Romanian) • Русский (Russian) • Svenska (Swedish) • ภาษาไทย (Thai) • Tagalog (Tagalog) • Türkçe (Turkish) • Українська (Ukrainian) • 简体中文 (Chinese (Simplified)) • 正體中文 (Chinese (Traditional)) Language

म्हाडा कोकण मंडळ सोडत २०२३: विजेत्यांना स्वीकृती पत्र सादर करण्यास सात दिवसांची मुदतवाढ

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने मे २०२३ मध्ये काढलेल्या सोडतीतील २,२१९ विजेत्यांना स्वीकृती पत्र पाठविण्यात आले असून विहित मुदतीत १०० हून अधिक विजेत्यांनी स्वीकृती पत्र सादर केलेले नाही. त्यामुळे आता या विजेत्यांना स्वीकृती पत्र सादर करण्यासाठी सात दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. यासंबंधीचे परिपत्रक लवकरच जारी करण्यात येणार असून शनिवार, १० जूनपासून या मुदतवाढीस सुरुवात होण्याची शक्यता आहे. कोकण मंडळाने ४,६५४ घरांसाठी १० मे रोजी सोडत काढली होती. सोडतीत केवळ २,२१९ अर्जदार विजेते ठरले. सुमारे २,३४५ घरांसाठी अर्जच आले नाहीत. त्यामुळे या घरांची विक्री होऊ शकली नाही. या सोडतीमधील २,२१९ विजेत्यांना मंडळाने स्वीकृती पत्र पाठविले आहेत. या पत्रानुसार विजेत्यांना घराची स्वीकृती नमूद करायची आहे. तसेच काही कारणाने घर परत करायचे असल्यास या पत्राद्वारे कळविणे आवश्यक आहे. मात्र विहित मुदतीत अंदाजे १३२ विजेत्यांनी स्वीकृती पत्र सादर केलेले नाही. त्यामुळे आता या विजेत्यांना स्वीकृती पत्र सादर करण्यासाठी आणखी सात दिवसांची मुदत देण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ही मुदतवाढ शनिवारपासून दिली जाण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… तात्पुरते देकार पत्रही लवकरच नव्या प्रक्रियेनुसार सोडतीआधीच विजेत्यांची पात्रता निश्चिती झाली आहे. त्यामुळे सोडतीनंतर विजेत्यांना तात्काळ तात्पुरते देकार पत्र पाठवून त्यांच्याकडून घरांची रक्कम भरून घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच निवासी दाखला मिळालेल्या घरांचा ताबाही देण्यात येणार आहे, असा...

‎Loksatta

The official Loksatta app brings to you the latest news in Marathi, breaking news and headlines, and live news notifications on-the-go. Get access to Headlines, Daily news, Marathi News, Breaking News & epaper by Loksatta. It is the best news app that gives you quick access to Daily News and Updates, Election 2023 news,Marathi political News, Bollywood news, India news, World News, Technology News, latest news on gadgets, IPL and Sports news, photos, videos and more. Download the Loksatta app now to experience podcasts, videos and photos from our extensive collection. अधिकृत लोकसत्ता अॅप तुमच्यासाठी मराठीतील ताज्या बातम्या, ताज्या बातम्या आणि ठळक बातम्या आणि जाता जाता थेट बातम्यांच्या सूचना आणते. लोकसत्ता द्वारे हेडलाईन्स, दैनंदिन बातम्या, मराठी बातम्या, ठळक बातम्या आणि epaper मध्ये प्रवेश मिळवा. हे सर्वोत्कृष्ट न्यूज अॅप आहे जे तुम्हाला दैनंदिन क्रिकेट विश्वचषक बातम्या आणि स्कोअर, निवडणूक २०२२ च्या बातम्या, मरा...