माझी नोकरी महाराष्ट्र 2023

  1. (Mahavitaran Bharti) 10वी, 12वी + ITI उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी! महावितरण धुळे भरती; अर्जासाठी आज शेवटची तारीख…
  2. वनरक्षक भरती 2023
  3. महाराष्ट्र वन विभाग भरती : वन विभाग अंतर्गत लेखापाल सह टॅली ऑपरेटर पदांची भरती; वेतन 75,000 रु. येथून करा अर्जाचा नमूना डाऊनलोड..!
  4. Majhinaukri
  5. १२ वी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! महाराष्ट्र वन विभागात 'या' पदांसाठी भरती सुरु, आजच करा अर्ज
  6. महाराष्ट्र राज्यासाठी टपाल विभाग ग्रामीण डाक सेवकच्या 620 पदांची भरती; पात्रता फक्त 10वी पास, पगार 12,000 ते 29,380 रु. मिळेल…
  7. माझी कन्या भाग्यश्री योजना 2023: Majhi Bhagyashree Kanya Yojana


Download: माझी नोकरी महाराष्ट्र 2023
Size: 31.31 MB

(Mahavitaran Bharti) 10वी, 12वी + ITI उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी! महावितरण धुळे भरती; अर्जासाठी आज शेवटची तारीख…

Mahavitaran Dhule Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MahaDiscom),धुळेयेथे अप्रेंटीस (वायरमन/ इलेक्ट्रिशियन)पदाच्या एकूण 76 रिक्त जागाभरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023आहे. ITI उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी!! महावितरण धुळे येथे 76 रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित ✍️ पदाचे नाव– अप्रेंटीस (वायरमन/ इलेक्ट्रिशियन) ✍️ पद संख्या– एकूण 76 जागा 📑 शैक्षणिक पात्रता– 10वी, 12वी + ITI Pass in Electrician & Wireman 👉 ✈️ नोकरी ठिकाण–धुळे (महाराष्ट्र) ✅️ अर्ज पद्धती– ऑफलाईन 🙋🏻‍♂️ अर्ज सादर करण्याचा पत्ता–मुलभुतप्रशिक्षणतथाअनुषंगिकसुचनाकेंद्रधुळे ⏰️ अर्ज करण्याची शेवटची तारीख– 20 मार्च 2023 🌐 अधिकृत वेबसाईट–www.mahadiscom.in 📑 How To Apply For MahaDiscon Dhule Bharti 2023 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. • विहीतनमुन्यातीलअर्जसाक्षांकीतप्रतीसहसादरकरावेत • विहित तारखेच्या पलीकडे कोणताही अर्ज करता येणार नाही. • अपूर्ण अर्ज किंवा समर्थित नसलेली आवश्यक कागदपत्रे नाकारली जातील. • अधिक माहितीसाठी https://www.apprenticeshipindia.gov.in or https://dgt.gov.in/appmela२०२२ या संकेत स्थळावर भेट द्यावी. • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2023आहे. • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. © माझी नोकरी कॉपीराइट सूचना. सर्व हक्क राखीव. majhinokari.in वेबसाइटवर दिसणारी सर्व सामग्री कॉपीराइट कायदा, 1957 अंतर्गत कॉपीराइटद्वारे संरक्षित आहे, तुम्ही आमची माहिती, लोगो व वेबसईटवरील इमेजस कॉपी, पुनरुत्पादन, वितरण, प्रका...

वनरक्षक भरती 2023

वनरक्षक भरती 2023 ची माहिती ; परीक्षेचे वेळापत्रक, अभ्यासक्रम, 2417 रिक्त जागा| वन विभाग भारती 2023 महाराष्ट्र | FOREST Recruitment 2023 @mahaenokari -------------------------------------------------- वनरक्षक भरती 2023 ची माहिती; परीक्षेचे वेळापत्रक, अभ्यासक्रम, 2417 रिक्त जागा | वन विभाग भरती 2023 महाराष्ट्र | FOREST Recruitment 23 @mahaenokariवनरक्षक भरती 2023 | महाराष्ट्र वनविभाग मध्ये 2417 जागांसाठी महा मेगा बंपर भरती सुरु | FOREST Recruitment 23 @mahaenokari -------------------------------------------------- थोडक्यात माहिती |FOREST Job 2023ShortInformation ------------------------------------------------- मित्रांनो , वन विभाग भरती 2023 महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात येणार असून वन विभाग भरती 2023 साठी आवश्यक पात्रता , आवश्यक कागदपत्रे व वनविभाग भरती परीक्षेचे कालपत्रक आणि या भरती अंतर्गत भरण्यात येणाऱ्या एकूण रिक्त जागा याची माहिती आजच्या पोस्ट मध्ये तुम्हाला मिळेल. महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र राज्यात भरती मोहीम राबविणार आहे. वन विभागाच्या भरतीबाबतचा शासन निर्णयही प्रसिद्ध झाला असून लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे , त्यामुळे ज्या उमेदवारांना वन विभाग भारती २०२3 महाराष्ट्र अंतर्गत काम करायचे आहे , त्यांना लवकरात लवकर अभ्यास करावा लागणार आहे. तर आजच्या पोस्टमध्ये जाणून घेऊयात वन विभागाच्या भरतीबाबत सविस्तर माहिती. येत्या दोन महिन्यांत वन विभाग भारती महाराष्ट्र सुरू होणार असून या भरतीची पात्रता व अभ्यासक्रम आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एकूण रिकामी जागा माहीत असेल तर त्यानुसार आपण अभ्यास करू शकतो. ------------------------------------------------...

महाराष्ट्र वन विभाग भरती : वन विभाग अंतर्गत लेखापाल सह टॅली ऑपरेटर पदांची भरती; वेतन 75,000 रु. येथून करा अर्जाचा नमूना डाऊनलोड..!

Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2023 details : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र वन विभाग ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर येथे Accountant Cum Tally Operator ची नेमणुक करावयाची आहे. अधिकची माहिती www.mahaforest.gov.in व www.mytadoba.org या संकेतस्थळावरुन तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या विविध कार्यालयामध्ये नोटीस बोर्डवरुन तपशिल प्राप्त करावे. तसेच परिपूर्ण फार्म व बायोडाटासह कार्यकारी संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, माता मंदीर जवळ, मुल रोड, चंद्रपूर-442401, दुरध्वनी क्रमांक 07172-251414 यांच्या कार्यालयास पोस्टाने / समक्ष / ई- मेलव्दारा ([email protected]) दिनांक 05/06/2023 रोजी संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत किंवा त्याआधी पाठवावे. ✍🏻पदाचे नाव– लेखापाल सह टॅली ऑपरेटर ✍🏻पद संख्या – (मूळ जाहिरात वाचावी.) ⤵️ ✍🏻 वेतनश्रेणी : Rs, 75,000/ per month शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे. ⤵️ पदाचे नाव शैक्षणिक पात्रता लेखापाल सह टॅली ऑपरेटर 1) B.com/M.com/MBA Finance with accounting subjects. 2) Tally ERP 9.0 with experience of at least 3 years. 3) Must have experience writing cashbooks, abstracts, tally ledgers,s, etc. 4)Proficiency in computer with typing 30140 wpm English knowledge. 5) Should be well versed in tax calculation and filing various returns (Desirable). 6) The candidate must be able to read, write, speak, and understand Marathi/English/Hindi language. नोकरी ठिकाण – चंद्रपूर (महाराष्ट्र) अर्ज पद्धती– ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन ई-मेल पत्ता–[email protected]...

Majhinaukri

• [ June 15, 2023 ] Pashusavardhan Vibhag Bharti Practice Paper 11 : वरिष्ठ लिपिक सराव प्रश्नपत्रिका क्रमांक – ११ Practice Papers • [ June 15, 2023 ] Current Affairs 15th June 2023 : चालू घडामोडी १५ जून २०२३ Current Affairs • [ June 14, 2023 ] Pashusavardhan Vibhag Bharti Practice Paper 10 : वरिष्ठ लिपिक सराव प्रश्नपत्रिका क्रमांक – १० Practice Papers • [ June 14, 2023 ] “Agriculture in Maharashtra”- Complete Notes for Various Exam : “महाराष्ट्रातील कृषि” – विविध परीक्षांसाठी पूर्ण नोट्स Study Materials • [ June 14, 2023 ] Current Affairs 14th June 2023 : चालू घडामोडी १४ जून २०२३ Current Affairs MajhiNaukri | माझी नोकरी | Daily Government Free Job Alert 2023 Majhi Naukri 2023 – Latest Government Jobs Notifications in Maharashtra Majhinaukri:Maharashtra State Govt and Non-Govt (Private) Job Vacancies are regularly updated here in this page i.e. Majhinaukri. Candidates who are searching for suitable jobs passing , ITI, Diploma, Graduate & other degree can find hare in Majhinaukri updated and latest job vacancies. Majhinaukri specially designed for the candidates searching for suitable jobs to build up their careers in service sectors. Here Candidates will find Bharti News of MPSC, SSC, UPSC, IBPS, Bank, Rail and all other latest information relating to jobs vacancy and application. Majhinaukri Jobs, Recruitments, Bharti notifications of latest MPSC, Maharashtra Govt jobs news are Published here. Jahirati of all latest jobs in Maharashtra are updated here. Job notifications o...

१२ वी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! महाराष्ट्र वन विभागात 'या' पदांसाठी भरती सुरु, आजच करा अर्ज

महाराष्ट्र वन विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे वन विभागाने काही जागांसाठीची भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत, लेखपाल (गट क), सर्वेक्षक, उच्च श्रेणीतील लघुलेखक (गट ब), निम्न श्रेणीतील लघुलेखक (गट ब), कनिष्ठ अभियंता स्थापत्य (गट ब), वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क), कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क). या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. मागासवर्गीय/अनाथ – १८ ते ४५ वर्षे. नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन. हेही वाचा- अर्ज फी – खुला प्रवर्ग – १००० रुपये. मागासवर्गीय/अनाथ – ९०० रुपये. माजी सैनिकांना कोणतेही अर्ज शुल्क नाही. महत्वाच्या तारखा – • अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – १० जून २०२३ • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जून २०२३ शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – हेही वाचा- लेखपाल / लेखापाल (गट क) – मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक. सर्वेक्षक – १२ वी पास आणि मान्यताप्राप्त संस्थेचे सर्वेक्षण प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रमाणपत्र आणि मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक. उच्च श्रेणीतील लघुलेखक (गट ब) – माध्यमिक शाळांमधील प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, प्रति शब्द किमान १२० शब्दांच्या लघुलेखनात प्राविण्य, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. लोअर ग्रेड स्टेनोग्राफर (गट बी) – माध्यमिक शाळांमध्ये प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, प्रति शब्द किमान १०० शब्दांच्या शॉर्टहँड गतीमध्ये प्रवीणता, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. ज्युनिअर अभियंता सिव्हिल (Gr. B) – स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा, मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक. वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क): गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृष...

महाराष्ट्र राज्यासाठी टपाल विभाग ग्रामीण डाक सेवकच्या 620 पदांची भरती; पात्रता फक्त 10वी पास, पगार 12,000 ते 29,380 रु. मिळेल…

महाराष्ट्र टपाल विभाग (Post Office Bharti 2023 Maharashtra)अंतर्गत“ ग्रामीण डाक सेवक” पदांच्याअंदाजे 12,828 रिक्त जागाभरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.यातील 620 जागा महाराष्ट्र राज्यासाठी भरण्यात येणार आहेत. या भरती करिता उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षेदरम्यान असावे. नोकरी ठिकाण भारतात कुठेही आहे. पोस्ट विभागाने प्रसिद्ध केलेल्या GDS भरती मे २०२३ च्या अधिसूचनेनुसार, शाखा पोस्ट ऑफिसमध्ये शाखा पोस्टमास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) म्हणून १२ हजाराहून अधिक ग्रामीण टपाल सेवकांची भरती केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख११ जून २०२३आहे. पदाचे नाव पद संख्या शाखा पोस्ट मास्टर / सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक 12,828 जागा (महाराष्ट्र – 620 जागा) शैक्षणिक पात्रता– 10th (Refer PDF) पोस्टल विभाग ग्रामीण टपाल सेवक भरतीसाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून १० वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा– 18 ते 40 वर्षे तसेच, ११ जून २०२३ रोजी वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. नोकरी ठिकाण– संपूर्ण भारत अर्ज शुल्क– Rs.100/- अर्ज पद्धती– ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख–22 मे 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख –11 जुन 2023 पदाचे नाव वेतनश्रेणी शाखा पोस्ट मास्टर Rs. 12,000/- to 29,380/- सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक Rs. 10,000/- to 24,470/- Important Dates How To Apply ForMaharashtra Postal Department Bharti 2023 या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळ...

माझी कन्या भाग्यश्री योजना 2023: Majhi Bhagyashree Kanya Yojana

Maharashtra Majhi Bhagyashree Kanya Yojana 2023 (माझी कन्या भाग्यश्री योजना) Registration जैसा कि मैं आप सभी को बता दूं कि महाराष्ट्र के सरकार ने 1 अप्रैल 2016 को लड़की के अनुपात को सुधार लाने के लिए महिला शिक्षा को बढ़ावा देने के लिए इस योजना को आरंभ किया गया था और इस योजना के अंतर्गत राज्य के जो भी माता या पिता के लड़की के जन्म होने के बाद 1 वर्ष के अंदर नसबंदी अगर करवाते हैं। तो उन्हें सरकार के द्वारा ₹50000 की धनराशि बैंक में बालिका के नाम पर जमा करवा दिया जाएगा Majhi Bhagyashree Kanya Yojana 2023 के अंतर्गत अगर माता या पिता में से कोई दूसरी बेटी को जन्म देने के बाद परिवार नियोजन को अपनाया है और चाहते हैं कि नसबंदी करवाएं तो नसबंदी कराने के बाद दोनों लड़कियों के नाम पर ₹2500,₹25000 बैंक में जमा करवा दिया जाएगा जिससे कि वह आने वाले समय में वह अपना पढ़ाई लिखाई अच्छे से कर सके। • • • • • • • • • Majhi Bhagyashree Kanya Yojana 2023 इस योजना के तहत महाराष्ट्र के एक व्यक्ति को दो बेटियों का लाभ दिया जाएगा Majhi Bhagyashree Kanya Yojana 2023 के अंतर्गत माता-पिता को एक बेटी के जन्म होने के बाद 1 वर्ष के अंदर अगर नसबंदी करवा लेते हैं और अगर दूसरी बेटी के जन्म के बाद 6 महीने के अंदर नसबंदी करवाना अनिवार्य है। इस योजना के अंतर्गत पहले गरीबी रेखा से नीचे के परिवार के यानी कि बीपीएल जिनकी वार्षिक आय ₹100000 तक थी। Maharashtra bhagyashri Kanya Yojana 2023 क्या लिए पात्र थे। नई नीति के अनुसार इस योजना के अंतर्गत बालिका परिवार की वार्षिक आय ₹100000 से बढ़ाकर 7.5 लाख रुपए कर दिया गया है। MKBY 2023 का उद्देश्य जैसा कि आप सभी को बता दो कि बहुत से ऐसे लोग हैं जो लड़कियों को बोझ समझते हैं ...