माझ्या जवळपासची हॉटेल

  1. मिहीरचं हॉटेल.
  2. हॉटेल नंदिनी
  3. 'दि ग्रँड बुखारेस्ट हॉटेल' केस ** नव्या संधीसह
  4. भुताच्या गोष्टी


Download: माझ्या जवळपासची हॉटेल
Size: 34.32 MB

मिहीरचं हॉटेल.

तीन वर्ष झाली असावीत त्या गोष्टीला. जपानमधून सुट्टीसाठी पुण्यात आलेला मिहीर म्हणाला, 'बिझनेस सुरू करायचा आहे.' 'अरे वा ! कसला ?' 'हॉटेल !' आता हॉटेल हे उत्तर ऐकून आश्चर्य वाटल नाही आणि वाटलं पण. आश्चर्य वाटल नाही कारण माझ्या माहितीच्या पन्नास टक्के मंडळींच्या मनात कधी ना कधी हॉटेल सुरू करण्याची सुप्त इच्छा आहे. अगदी माझ्या सुद्धा. आश्चर्य वाटलं, कारण मिहीरला ते खरच सुरू करायच होतं. मिहीर पुण्यातल्या एका आयटी कंपनीतला ऑनसाईट जपानी भाषातज्ञ आणि प्रकल्प व्यवस्थापक. आमच्या मायबोलीवरच्या ट्रेकिंग ग्रुपचा धडाडीचा सदस्य. तसा त्याचा हॉटेल व्यवसायाशी काही संबंध नव्हता. 'कशा प्रकारचे हॉटेल ?' 'जपानी पद्धतीचे speciality restaurant' सुट्टीवरून मिहीर जपानला परत गेला, आणि तसे हॉटेल कसे चालवतात याचा अनुभव घ्यायला नोकरी सांभाळून तिथे कामही करू लागला. मध्ये एकदा परत आला, परत गेला, जागेचा शोध वगैरे सुरू झाला. पण असे तळ्यात मळ्यात करत राहिला तर प्रकल्प काही पुढे सरकेल असे दिसेना तेंव्हा धाडस करून मार्च ०९ मध्ये नोकरी सोडून पुण्यात सर्ववेळ हॉटेलच्या मागे लागला. speciality restaurant चा बिझनेस प्लॅन तयार झाला, पण त्यासाठी मोठे भांडवल लागेल असे लक्षात आले. इनव्हेस्टर काही मिळेना. हॉटेल व्यवसायाचा अनुभव नव्हता हेही एक कारण असेल. दोनतीन महिने असेच शोधात गेले, आणि आधी काहीतरी छोटे हॉटेल चालवून बघू, मग काही काळाने speciality restaurant कडे वळू असा त्याने निर्णय घेतला. एका मिसळ जॉईंटची franchise घेण्याचे ठरवले, पुन्हा जागेचा शोध, अपा बळवंत चौकाजवळ एक छान जागा भाड्याने मिळाली. उत्साहाने सगळे काम सुरू झाले. पण अचानक ज्या सोसायटीमध्ये ते शॉप होते, त्या सोसायटीने हरकत घेतली. दुकान सोडावे लागले, आर्थिक न...

हॉटेल नंदिनी

कॉलेजचे दिवस होते. शेवटच वर्ष आणि शेवटचा परिक्षेचा पेपर. पेपरच्या दिवशी सर्वांनी ठरवल होत कि पेपर कसा ही जावो पण आपण काही दिवसानंतर एकत्र फिरायला जायचच. कारण आत्ता परिक्षेचा निकाल लागल्यावर सगळे नोकरीच्या मागे पळतील मग हे स्वातंत्र्य ही मज्जा परत भेटणार नाही. पेपर झाला. आदेश, मी, रवी, सुरज आम्ही कॉलेजच्या कट्ट्यावर आलो. रवी आणि सुरजला पेपर अवघड गेला होता. पण आदेश आणि मला पण ठीक गेला होता. सगळ्यांनी झालेल्या पेपरचा विषय बाजूला ठेऊन फिरायला कुठ जायच तेच चालू झाल. सर्वांनी ओळखीची ठिकाणे सांगितली. कोण बोलल किल्ल्यावर जाऊ, कोण बोलल थंड हवेच्या ठिकाणी कोण बोलल गोव्याला जाऊ. आदेशः थांबा रे. आपण सर्वजण माझ्या गावी जाऊ. माझ गाव प्रेक्षणीय स्थळ नाही, माझ्या गावात समुद्र, नदी नाही, पण खूप सुंदर अस निसर्गमय वातावरण, घाट, पवनचक्क्या, डोंगर आहेत. माझ घर म्हणजे जुना वाडा आहे, तिथे विहीर आहे. खूप मज्जा येल माझे काका काकी तिथच राहतात जेवणाचा बेत पण जोरात होईल. मटण, चिकणची पार्टी करु. जवळच असलेल्या डोंगरावर ट्रेकिंगला जाऊ. सगळेजण हे ऐकून खूप खूश झाले. तिथे जायाला तयार झाले. सूरजः घसा ओला झाला पाहिजे बाबा. तरच मी येणार. रवीः मी येणार आदेशः आकाश तू ? मीः पिण्याचा कार्यक्रम करणार असाल तर मी येणार नाही. तुम्ही पिला तर तुम्हाला भान राहत नाही. आदेशः म्हणून तर तुला नेतोय. तु पाहिजेस यार. हे बघ आकाश परत ही मज्जा भेटणार नाही. सुरजः तु पिऊ पण नकोस पण तू यायच म्हणजे याच. सगळ्यांनी मला गोड गोड बोलून विनवण्या करुन मला तयार केल. दिवस ठरला, संध्याकाळी सगळ्यांनी आदेशच्या घरी भेटायच ठरवल. आदेश त्याची गाडी काढणार होता. रवी,सुरज, मी. असे तिघ जण आदेशच्या घरी पोहचलो तीन दिवस आम्ही आदेशच्या गावी राहणार आणि फिरणा...

'दि ग्रँड बुखारेस्ट हॉटेल' केस ** नव्या संधीसह

** नव्या संधीबद्दल जाणून घेण्यासाठी केस वाचून झाली असल्यास दुसर्‍या पानावरचा माझा बोल्ड टाईपमधला प्रतिसाद बघा. दि ग्रँड बुखारेस्ट हॉटेल वसंत ऋतू येण्यास अजूनही दोन महिने बाकी असतांना सलग सहा दिवस आणि सहा रात्री आजिबात ऊसंत न घेता पडणार्‍या बर्फाने पर्वतराजीचा ईंचनईंच व्यापला होता. गुडघाभर खोल बर्फातून बाहेर डोक्यावणार्‍या शिळांच्या मागून लांब सुळे आणि करारी नजरेचा सायबेरिअन वाघ झडप घालेल की काय? पाईनच्या ऊंच झाडांमधून गर्जना करत एखादे ग्रिझली अस्वल पाठलागावर येईल की काय? ह्या पर्वतभर अथांग पसरलेल्या बर्फाच्या समुद्रात कुठे साधे खुट्टं वाजले तरी प्रचंड लाट येईल की काय? लाखो वर्षे पृथ्वीला श्वेतनरक बनवून वेठीस धरणारे हिमयुगच परतून आले आहे की काय? प्रथमदर्शनी कुणालाही असे प्रश्नं पडून एक भयप्रद शिरशिरी त्याच्या मानेवरून ओघळण्याआधी, हा एकवीसाव्या शतकातल्या मनुष्यप्राण्यांच्या जीवनातला एक साधारण दिवसच असावा ह्याची साक्ष देणारा एकमेव पुरावा त्या पर्वतराजीत दिमाखात ऊभा होता. नजर जाईल तिथवर बर्फ लेवून अथांग पसरलेल्या पाईन वृक्षांच्या समुद्रात नांगर टाकून स्तब्धं ऊभ्या सोन्याच्या गलबतासारखे, दुरून बघणार्‍याला हिमगौरीच्या चंदेरी मुकुटावरचे लखाखते सोनेरी रत्नंच भासावे असे 'दि ग्रँड बुखारेस्ट हॉटेल' घड्याळातली कुठलीही वेळ कायम दिवस रात्रीच्या सीमारेषेवरंच पिंगा घालत असावी ईतपतंच ऊजाडणार्‍या जानेवारीतल्या कडक हिवाळ्याच्या अनेक दिवसांपैकीच तो एक दिवस होता ज्यादिवशी मि. अँड मिसेस ऑस्ट्री चार वाजताच्या शेवटच्या केबल कार ने हॉटेल बुखारेस्ट मध्ये दाखल झाले. पर्वताच्या पायथ्याशी गराज मध्ये गाडी पार्क करून बुखारेस्ट मध्ये येण्यास केबल कार हा एकमेव पर्याय होता. केबल कार आणि सहा मजली बुखारेस्टच...

भुताच्या गोष्टी

माझं नाव विवेक म्हात्रे खोपोली येथे राहतो. या गोष्टीला तसा फार अवधी झाला नाही मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात घडलेला प्रसंग आहे, त्या वेळी मी कामाला लोणावळा मधील एका चिक्कीच्या दुकानात होतो. त्या दिवशी कामावरून सुटल्यावर माझ्या मित्राचा वाढदिवस असल्याने आम्ही टायगर पॉईंट ला जाऊन वाढदिवस साजरा केला आणि हॉटेल ला जेवायला गेलो. बाकी मित्र तिथलेच होते मला उशीर होत असल्याने मी तेथून त्यांचा निरोप घेऊन निघालो.लोणावळा मधून खोपोलीत येण्यासाठी मी जुन्या रस्त्याने जात आणि येत असे. रात्रीचे एक - दीड वाजले होते अमावश्या असूनही धुक्याने अस्पष्ट दिसत होते. जुन्या रोड ला तश्या रात्रीच्या गाड्या कमी असतात आणि थंडीचे दिवस असल्याने लोणावळ्यात खूप थंडी असते त्यामुळे कोणी बाहेर कामाशिवाय निघत नाही. मी लोणावळ्यातुन माझी palsar220 घेऊन घाटातुन उतरत असताना एका वळणावर एक 22 ते 25 वर्ष वयाची मुलगी उभी होती, धुक असूनही बाईकच्या उजेडात ती स्पष्ट दिसत होती, ती हात करून मला लिफ्ट मागत होती तिचे डोळे खूप चमकत होते मला ते वेगळाच प्रकार वाटलं म्हणजे घाटात लुटमारी होत असते त्यामुळे मी गाडी थांबविली नाही आणि तेथून न थांबता पुढे जाऊ लागलो मला गाडी चालवताना गाडीमागे काहीतरी मागे येत असल्याचे जाणवले म्हणून मी सहजच आरश्यात पहिले तर ती मुलगी माझ्या गाडीमागे धावताना दिसत होती काळोखातही ती प्रकाशित होत होती मी जशी गाडी फाष्ट केली तशी ती ही जोरात धावू लागली 70, 80 ,90 च्या स्पीडनेही ती धावत होती, मी घाटात वळणावर गाडी स्लो करावी लागली आणि ती मुलगी तर आता माझ्या बाईक च्या बरोबर धावू लागली , ती माझ्या कडे पाहतच धावत होती पुढे तर तिने पहिलेच नाही, मी खूप घाबरलो होतो हा भुताडकीचा प्रकार आहे हे मी ओळखले होते कारण ती खूप ...