Mahatma jyotiba phule karj mafi yojana 2022

  1. Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana 2022


Download: Mahatma jyotiba phule karj mafi yojana 2022
Size: 65.16 MB

Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana 2022

Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana 2022: राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती आहे.. महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली होती. शेतकरी या अनुदानाची वाट पाहत आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजना karj mafi yojana 2017-18 पासून 2020 पर्यंत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. या नियमित कर्जदार शेतकऱ्यांची यादी बॅंकांनी पाठविली असून, त्यातून यादीतून पात्र शेतकरी निवडलेले आहेत. (MJPSKY List 2022) karj mafi yojana karj mafi yojana मधून या शेतकऱ्यांना वगळले.. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 50 हजार रुपयांहून कमी आहे, त्यांना कर्जाएवढीच रक्कम प्रोत्साहनपर अनुदान म्हणून दिल्या जाणार आहे.. जिल्हा मध्यवर्ती बॅंकांसह राष्ट्रीयीकृत बॅंकांनी त्यांच्याकडील नियमित कर्जदारांची यादी सहकार विभागाकडे सादर केली होती. या याद्यांची छाननी देखील झालेली आहे. आयकर भरणारे, सरकारी कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकाऱ्यांना वगळले आहे. karj mafi yojana स्थिती दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकरी – 36.64 लाख मिळालेली कर्जमाफी – 20,000 कोटी अंदाजित नियमित कर्जदार – 23.11 लाख प्रोत्साहनपर अनुदानाची तरतूद – 10,000 कोटी (50000 Anudan Yojana Maharashtra) सध्या, दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळाला.. तसेच, नियमित कर्जफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना आता 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. (Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana List) प्रोत्साहनपर अनुदान कधी मिळणार..? महात्मा जोतीबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत नि...