मैत्रीचे क्षण चित्र

  1. Marathi Prem Kavita
  2. 42 शुभ सकाळ मराठी सुविचार – सत्य आणि स्पष्ट बोलणारा – मराठी सुविचार
  3. मैत्रीचे नाते
  4. मैत्री चारोळ्या वापरून व्यक्त करा तुमच्या मित्रांवरील प्रेम
  5. Shrivardhan Dixit
  6. Lai bhari kavita
  7. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
  8. श्रीधररेषामध्ये अंभोरे यांच्या चित्रशैलीचे वाचन · इये मराठीचिये नगरी
  9. मैत्री कविता


Download: मैत्रीचे क्षण चित्र
Size: 79.21 MB

Marathi Prem Kavita

💘 आवडत मला पावसात चिम्ब चिम्ब भिजण. अनुभवते मी बीजा च अन्कुरन्यासाठी रुजन. 💘 कोवळ्या उन्हात न्हाऊन नखशिखांत तु नटलेली, जणु, सोज्वळ ती फुलराणी ओली आताच फुललेली. 💘 तुझे काय ते तुला माहित प्रेम माझे खरे होते तुला ओळखता नाही आले मी तर सर्वस्व तुला वाहिले होते 💘 दिवसागन श्वास नविन श्वासागन भास नविन पण तुझ होकारानेच सुरु होइल माझ्या आयुष्याचा प्रवास नविन !!! 💘 मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं, पण तरी ते तुलाच शोधत होतं, तुला खरच ओळखता नाही आलं, ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं. 💘 मनातले सारे तिला सांगण्याचे मी नेहमीच ठरवत होतो समोर ति आल्यावर मात्र नेहमीच मी घाबरलो होतो 💘 माझ्या ओठावरचं हसु, आहे साक्ष तु आठवल्याचं. आठवणी तुझ्या आठवुन, क्षणभर जगाला विसरल्याचं 💘 आठवणीतला पाऊस नेमका, तुझ्या घरापाशी बरसतो, माझा वेडा चातक पक्षी इथे, एका थेंबासाठी तरसतो 💘 ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला, मंद-मंद असा सुवास आहे, आजही आठवतोय तोच पाऊस, अडकलेला ज्या मध्ये माझा श्वास आहे. 💘 कुठेतरी कधीतरी तुला डोळे भरून पाहावंसं वाटत. पापण्या मिटता मिटता डोळ्यातला पाणी टचकन खाली येत . 💘 तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो कस सांगू तिला कि, ♥ प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो 💘 तू अस्स कशी पाहिलास कि वाटल, खरच पाऊस पडायला हवा, मी अंग चोरताना तुझा, धिटाईचा स्पर्श घडायला हवा. 💘 मी मुद्दामच छत्री आणत नाही, पाऊस येणार म्हणून, मला भिजताना पहिले, तू छत्रीत घेणार म्हणून 💘 “मला विसरण्याची तुझी सवय जुनी आहे ….. तुझ्या आठवणीत माझी रात्र सुनी आहे !!!!” 💘 “या सौद्यातील नफा तोटा नाहीच तसा लपण्यासारखा ….. तुझ्या प्रेमात मला मिळाला एक विरह जपण्यासारखा !!!!” 💘 अंतर ठेवून ही बरोबरी राखता येते दूर राहून ही प्रेमाची ...

42 शुभ सकाळ मराठी सुविचार – सत्य आणि स्पष्ट बोलणारा – मराठी सुविचार

Marathi Quotes Good Morning – शुभ सकाळ मराठी सुविचार, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला शुभ सकाळ मराठी सुविचार वाचायला मिळतील… 📌 Quote (1) 💖 सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो. त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातंच…!!! 🌹 शुभ सकाळ🌹 😊 📌 Quote (2) 💖 सगळ्यांनी साथ सोडली, तेव्हा माणुसकी कळली, पावसात गरमा गरम चहा प्यायलो, तेव्हा आयुष्याची मजा कळली पैसे नसताना वेगळी किंमत, पैसे असताना वेगळी किंमत, तेव्हा माणूस म्हणून जगण्याची गम्मत कळली. 😊 शुभ सकाळ 🙏 😊 [adace-ad id=”4135″] 📌 Quote (3) 💖 सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात ती फक्त पहायची असतात… कधी कधी त्यात रंग भरायचे असतात पण स्वप्न पुर्ण झालं नाही तर दुखी व्हायच नसतं.. रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं फक्त लक्षात ठेवायच असतं सर्वच काही आपल नसत.. ☆→शुभ प्रभात←☆ 😊 हे पण 🙏 वाचा 👉: 📌 Quote (4) 💖 सगळी दु:ख दूर झाल्यावर….. मन प्रसन्न होईल….. हा भ्रम आहे…… मन प्रसन्न करा….. सगळी दु:ख दूर होतील…! 💐🌿शुभ सकाळ🌿💐 😊 📌 Quote (5) 💖 सकाळच्या वेळी एकच इच्छा असावी, आपली नाती ह्या वाऱ्यासारखी असावी, जरी दिसत नसली तरी त्यात मायेची उब असावी, शब्दातही वर्णता नाही येणार एवढी त्यात आपुलकी असावी, कितीही असले गैरसमज तरीही शेवटपर्यंत ती नव्यासारखीच टिकावी, आणि विश्वासाची साथ सदैव आपल्या नात्यात असावी । 💐 शुभ सकाळ 💐 😊 📌 Quote (6) 💖 सकाळच्या गारव्यात तुम्हाला मी आठवले, मैत्रीचे एक पान मनामध्ये साठवले, म्हणायचे होते ‘सुप्रभात’ म्हणून, हे छोटेसे पत्र पाठवले… सुप्रभात! 😊 📌 Quote (7) 💖 सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते, तो अंधारावर मिळवलेला विजय असतो, जगावर ...

मैत्रीचे नाते

मैत्रीचे नाते तू नाहीस नुसताच मित्र तुझ्याविना विना रंगत नाही आयुष्याचं चित्र मैत्री असते एक अतूट नाते जसे वाऱ्यावर डोलणारे गवताचे पाते मैत्रीचे हे नातेच वेगळेच असते, घरचा लोकानप्रमाने घट्ट असते, तिची कधी जात नसते तिला कधी लिंग नसते या स्नेहाच्या वर्षावात मन आनंदून जातं मग सर्वाना हेच सांगावसं वाटतं माझे नाही, तुझे नाही, तर हे मैत्रीचे नाते आपले असते.

मैत्री चारोळ्या वापरून व्यक्त करा तुमच्या मित्रांवरील प्रेम

‘यारो दोस्ती बडी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है!’ आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला अशा व्यक्तीची साथ हवी असते जी सुख दु:खात आपल्याला साथ देईल. कुटुंबातील सदस्यानंतर ज्याच्यावर अधिक विश्वास ठेवला जातो तो म्हणजे मित्र-मैत्रिणींवर… मैत्री असतेच इतकी खास. एखाद्यावर आपला विश्वास बसला की, ज्या गोष्टी आपण घरी सांगू शकत नाही त्या आपण त्या एका जवळच्या मित्राला सांगतो. प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र-मैत्रिणींची संख्या ही खूप असेल. पण सच्चा मित्र किंवा मैत्रीण हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच असतात. असे हे मित्र आयुष्यातील अनेक गोष्टींमध्ये आपली साथ देतात. त्यामुळेच आयुष्यातून त्यांना काढून टाकणे कठीण असते. या नात्यामध्येही कधी कधी कटुता येते. पण योग्यवेळी संवाद साधून गैरसमज दूर केले की, मैत्री चिरंतर टिकते. अशा या मैत्रीसाठी ‘मैत्री चारोळ्या’ आम्ही निवडल्या आहेत. तुमच्या मित्रांचे तुमच्या आयुष्यातील महत्व अधोरेखित करण्यासाठी या बालपणीची मैत्री ही वेगळी आणि तितकी खास असते. कारण न कळत्या वयात झालेल्या या मैत्रीची मुळं मनाच्या कप्प्यात खोलवर रुतलेली असतात. त्यामुळे • चांगले मित्र आणि औषधे ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात फरक इतकाच की, औषधांना असते ‘एक्सपायरी डेट’ पण मैत्रीला नाही!!! • मैत्री असावी मनामनाची मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची अशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी • आपली चूक कबुल करुन मनात राग न धरता परत पहिल्यासारखीच राहते ती म्हणजे तुझी माझी मैत्री! • मैत्रीचं नातं नाजूक फुलासारखं अलगद फुलणारं आणि एकदा फुलून झालं की, जन्मभर गंध देत झुलणारं!! • बालपणातील मैत्री म्हणजे एक खुणेची जागा गाभुळलेल्या आठवणी विणणारा एक नाजूक धागा! • किती सुंदर होते...

Shrivardhan Dixit

तुझ्या मैत्रीवर कितीही लिहीलं तरी उनं वाटतं सारं आहे माझ्याकडे आज तरी कुठंतरी काहीतरी सुनं वाटतं तुझ्या मैत्रीचे क्षण पुन्हा हवेहवेसे वाटु लागतात आज मन माझं लख्ख आकाश त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटु लागतात तुझ्या मैत्रीची गर्द सावली अशी आयुष्यावर दाटली होती आयुष्यातली उन्हं माझ्या तुझ्याचमुळे आटली होती तुझ्या मैत्रीच्या आठवणी मी आजही जपुन ठेवतो आनंदाचे ते क्षण हरवु नयेत म्हणुन काळजाच्या तिजोरीत लपुन ठेवतो मैत्रीचं नातं तुझ्या माझ्याशी आजन्म असचं राहील तुला ठेच लागली कधी तर पापणी माझी वाहील मन माझे वेडे पुन्हा एकदा त्या क्षणांचा शोध घेतात अन शब्द माझे कवितेतुन तुझ्या मैत्रीचा वेध घेता shrivardhandixit.com wishes a Very Happy Independence Day to you. As we all know well, we are celebrating our Independence Day on 15th August of every year from the day we got freedom on 15th August, 1947. We are enjoying freedom because of great sacrifices of our Elders. So it is our duty to remember them every time, or at least for today. तुझे सुख नको मला तुझे दुःख दे दिली नाहीस साथ तरी तुझी आठवण दे हव्यास नाही मला तुझी आहे असे माझे मलाच भासवु दे ओळख नको देऊ मला परी नजरेत तुझ्या प्रतिबिंब साठवू दे देऊ नकोस फूल मला पण फूलाचा सुगंध मज जाणवू दे मिलन होणार नसेल आपले तरी मिलानाचे स्वप्न मला पाहू दे नको करूस प्रेम माझ्यावर तू तरीही तुझ्यावर प्रेम करण्याचा हक्क तरी मला दे... अश्रु फ़क्त नयनात असतात, ते शब्दात सुध्दा असतात ते नयनात पहायचे नसतात तर मनानेच जाण्याचे असतात माझ्या अश्रुना तुझ्या समोर यायच नसत कारन त्याना तुला सतत हसतच ठेवायच असत .... वाट तुझी पाउल माझ सोबत माझ्या येशील का ?? चित्र तुझ रंग म...

Lai bhari kavita

तुझ्या मैत्रीवर कितीही लिहीलं तरी उनं वाटतं सारं आहे माझ्याकडे आज तरी कुठंतरी काहीतरी सुनं वाटतं तुझ्या मैत्रीचे क्षण पुन्हा हवेहवेसे वाटु लागतात आज मन माझं लख्ख आकाश त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटु लागतात तुझ्या मैत्रीची गर्द सावली अशी आयुष्यावर दाटली होती आयुष्यातली उन्हं माझ्या तुझ्याचमुळे आटली होती तुझ्या मैत्रीच्या आठवणी मी आजही जपुन ठेवतो आनंदाचे ते क्षण हरवु नयेत म्हणुन काळजाच्या तिजोरीत लपुन ठेवतो मैत्रीचं नातं तुझ्या माझ्याशी आजन्म असचं राहील तुला ठेच लागली कधी तर पापणी माझी वाहील मन माझे वेडे पुन्हा एकदा त्या क्षणांचा शोध घेतात अन शब्द माझे कवितेतुन तुझ्या मैत्रीचा वेध घेतात....!!! #vinu काही नाती तुटतात त्यांचा आवाज होत नाही पण, मन आतून किंचाळ्या मारल्याशिवाय राहत नाही. नकोत तुझ्या खोट्या प्रेमभावना ती निरागस आठवण माझ्या मोडलेल्या मनाला तुझ मृगजलासामान सांत्वन. अडवत असतो मी स्वतःला तुझ्याकडे येताना वाट पायात घुटमळत राहते पाहतो तिला अडगळीतून जाताना. मोडत असतो मी मनाला माझ्या जोडताही असतो जे नियतीने शिकविले मज तेच त्यास शिकवत असतो. जगण्याच्या वाटा बदलत गेलो गुन्हेगार चिखलात रुतत गेलो दैवाच्या असहाय वेदना मी सहज झेलत गेलो. मैत्रीमधले अश्रू" असते मतलबी, दुनिया ही सारी, पण आपले, निराळे, असतातही काही, दैव ज्यांची, सतत परिक्षा पाही, मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी जिथे असते श्रद्धा आणि भक्ति, असे पुजनिय, असतात काही व्यक्ति, क्षणिक असते, अबोल्याची सक्ति, मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी गौण ठरतात मैत्रीपुढे, रक्ताची नाती, कारन ही असते, सुंदर, निर्मळ नाती, मनास होत नाही, कधी येथे क्षिती, मैत्रीमधल्या अश्रुंची, किंम्मत असते न्यारी इथे शब्द असतात काही, जे...

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

14. आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता आई, मित्र, भाऊ, बायकोसाठी | Happy Birthday Wishes Marathi Kavita शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी.. कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी.. तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे.. आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे… वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा..! तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना..! वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! आयुष्यातले सगळेच क्षण आठवणीत राहतात असं नाही.. पण काही क्षण असे असतात, जे विसरू म्हणताही विसरता येत नाहीत! हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण… हा क्षण मनाला एक वेगळं समाधान देईलच.. पण आमच्या शुभेच्छांनी, वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा! Happy Birthday!!! काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात… अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही! म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे… तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा ! आपल्याही नकळत आपण अनेकांशी नाती जोडतो, पण त्यातली सगळीच नाती आपल्या ध्यानात राहत नाहीत… काही नाती क्षणांची असतात काही नाती व्यवहाराची असतात, पण त्यातही कधी-कधी असं एखाद नातं आपण जोडतो, जे नातं आपल्याला नात्यांचा खरा अर्थ समजावीतं !! असंच नातं जोडलेल्या एका व्यक्तिमत्वाला वाढदिवसानिमित्त अनंत शुभकामना !! तुमच्याशी असणारं आमचं नातं.. आता इतकं दृढ झालंय की आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती नकळतपणे तुमच्यासारखीच वाटत राहते ! तूमचं आ...

श्रीधररेषामध्ये अंभोरे यांच्या चित्रशैलीचे वाचन · इये मराठीचिये नगरी

चिंतनशीलतेचे दाट रेषासंदर्भ ‘ शब्दशिवार’ प्रकाशनाच्यावतीने नामवंत चित्रकार श्रीधर अंभोरे यांच्या चित्रांविषयींचे महावीर जोंधळे लिखित ‘श्रीधररेषा’ हे पुस्तक प्रकाशित झालेआहे. या पुस्तकाला आरंभी काही शब्द लिहावेत, असे इंद्रजित घुले यांना वाटले. त्यांच्या अगत्यशील आग्रहामुळे या पुस्तकाविषयी आरंभीचे काही शब्द. वस्तुतः मी चित्रकलेचा प्रशिक्षित विद्यार्थी नव्हे. चित्राविषयीचे कुतूहूल आणि प्रथमदर्शी रंग-रेषा, आकारांच्या कुतूहलापोटी लिहिण्याचे धाडस करत आहे. प्रा. रणधीर शिंदे ९८९०९१३०३१ एक हरहुन्नरी अवलिया कलावंत म्हणून श्रीधर अंभोरे महाराष्ट्राला परिचित आहेत. सृष्टी आणि माणसांविषयी अपार कुतूहल श्रीधर अंभोरे यांना आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा या प्रदेशांशी श्रीधर अंभोरे यांचा जवळून सबंध आला. त्यांचे चित्रकलेविषयी औपचारिक शिक्षण वा गुरुगंडा बांधणी झालेली नाही. कलेविषयीची आंतरिक प्रेरणा आणि सृष्टीवाचनातून स्फुरलेले आकारक्षण चित्रबद्ध करण्यात त्यांना धन्यता वाटते. त्यामुळे त्यांची चित्ररेषा महाराष्ट्रातील चित्रकलापरंपरेशी फटकून आणि ‘स्व’तंत्र राहिली. या चित्ररेषेचे पूर्व आणि उत्तर घराणे नाही. अहमदनगर येथे पोस्टात काम करत असताना त्यांनी काही साहित्यविषयक उपक्रम केले. ‘आदिम’ व ‘दिंडी’ ही नियतकालिके सुरू केली. यामध्ये सदाशिव अमरापूरकर, अरुण शेवते यांचा सहभाग होता. याचबरोबरच त्यांनी वाङ्मयीन नियतकालिकांची मुखपृष्ठे व रेखाटने केली. बहुविध स्वरूपाचे वाचन आणि सृष्टीवाचनातून झालेल्या शहाणीवाच्या जोरावर त्यांनी त्यांची स्वतंत्र चित्रशैली निर्माण केली. वयाच्या तेहेतिसाव्या वर्षी त्यांना फाय फाऊंडेशन सारख्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आजही ते आवडलेल्या कलाकामासाठी मनःपूर्वक भ...

मैत्री कविता

Poem on Friendship in Marathi– मित्रांनो, या पोस्टमध्ये तुम्हाला मैत्रीवरील काही उत्कृष्ट हिंदी कवितांचा संग्रह मी तयार करून दिलेला आहे. मैत्रीवरच्या या कविता लोकप्रिय कवींनी लिहिल्या आहेत. मित्रांनो, जेव्हा आपण या जगात येतो, तेव्हा काही नाती इथे आधीच बनलेली असतात. जसे कि, आई-वडील, भाऊ-बहीण, काका-काका इ. पण मैत्रीचं नातं आपणच बनवतो. या नात्याला आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे. हे एक अतिशय मौल्यवान नाते आहे. मैत्री हे असेच एक नाते आहे. ज्यामध्ये आपण आपल्या सर्व गोष्टी आपल्या मित्राला सहज सांगतो. जे आपण आपल्या आई-वडील, भाऊ-बहिणींसोबतही शेअर करत नाही, ते आपल्या मित्रांसोबत शेअर करतो. Poem on Friendship in Marathi, Marathi Poem on Dosti, मैत्री वर कविता, Poem for Best Friend in Marathi, Maitri Poem in Marathi. मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये खाली Poem on Friendship in Marathi दिलेल्या आहेत, त्या नक्की वाचा. आम्हाला आशा आहे की Marathi Poem on Dosti तुम्हाला आवडतील. मैत्रीवरची ही कविता तुमच्या मित्रांनाही शेअर नक्की करा. मैत्री-चारोळ्या कविता संग्रह मराठी | Maitri kavita -charolya sangrah marathi. Maitri kavita -charolya sangrah marathi. विज्ञापन ADVERTISEMENT असा एक मित्र हवा…. खांद्यावर हात ठेवून म्हणेल घाबरु नको भावा. मैत्रिण असावी तुझ्यासारखी आपलेपणाने सतावणारी… रागावलास का? विचारुन, तरीही परत परत चिडवणारी. असे नाते बनवा की, त्याचा अंत केव्हाच नसावा… प्रत्येक नात्यात मैत्रीचा अंश शेवटपर्यंत असावा. Maitri kavita -charolya sangrah marathi. मैत्रीचं हे नातं सगळ्या नात्यात श्रेष्ठं हे नातं टिकवण्यासाठी नकोत खुप सारे कष्ट.. मैत्रीच्या सहवासात श्रम सारे विसरता येतात पण खऱ्या मैत्रि...