Majha avadta san diwali nibandh in marathi

  1. Maza avadta sant essay in Marathi
  2. माझा आवडता संत ज्ञानेश्वर निबंध Maza Avadta Sant Essay in Marathi इनमराठी
  3. माझा आवडता संत निबंध मराठी। Majha Avadta Sant NIbandh in Marathi
  4. माझा आवडता संत निबंध मराठी


Download: Majha avadta san diwali nibandh in marathi
Size: 12.42 MB

Maza avadta sant essay in Marathi

नमस्‍कार मित्रांनो आज आपण माझा आवडता संत मराठी निबंध बघणार आहोत. भारत ही संताची भुमी आहे. संतानी आपल्‍या शिकवणी व ज्ञानातुन समाजाची प्रगतीच करण्‍याचे काम केले आहे. भारताला खुप मोठी संतपंरपरा लाभलेली आहे. याच संतपंरपरेतील संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज , संत गाडगेबाबा यांच्‍या विषयी अनुक्रमे ३ निबंध बघणार आहोत चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. • महाराष्ट्राला संतांची परंपरा • संत तुकाराम महाराज हे एक श्रेष्ठ संतकवी • आई-वडील, जन्म इ. • प्रतिष्ठित घराणे • घरात विठ्ठलभक्तीची परंपरा • लहान वयातच आध्यात्मिक विदयेचे संस्कार • कालांतराने अध्यात्माची ओढ • गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत वगैरे थोर ग्रंथांचा व्यासंग • विरक्ती- स्वप्नात गुरूपदेश • कवित्वाची स्फूर्ती • अलौकिक प्रतिभेतून निर्माण झालेली अमृतवाणी • भोंदू लोकांवर कोरडे ओढले • सामान्यांपासून प्रतिष्ठितांपर्यंत सर्व थरांतील लोक आकर्षित • मत्सरी लोकांकडून छळ • धर्मरक्षण हेच जीवितकार्य • जातिभेद नाकारले • 'संत तुकारामांची गाथा' हे मराठी भाषेचे श्रेष्ठ असे भूषण. संत तुकाराम महाराजांच्या घरात पिढ्यान्पिढ्यांची विठ्ठलभक्तीची परंपरा होती. त्यांचे एक पूर्वज विश्वंभर यांना शेतात विठ्ठल-रखुमाईची मूर्ती सापडली. त्यांनी नदीकाठावरील घरात त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. या घराला 'देऊळवाडा' असे म्हणत. या देऊळवाड्यात चालणारी भजने, कीर्तने, पुराणे ऐकून लहान वयातच तुकाराम महाराजांच्या मनावर आध्यात्मिक विदयेचे खोलवर संस्कार झाले. त्या काळात महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. असंख्य माणसे देशोधडीला लागली. कित्येक मृत्युमुखी पडली. तुकाराम महाराजांवर नातेवाइकांचेही मृत्यू पाहण्याचे दुर्भाग्य ओढवले. त्या भीषण दुष्काळाने माणसांची केलेल...

माझा आवडता संत ज्ञानेश्वर निबंध Maza Avadta Sant Essay in Marathi इनमराठी

Maza Avadta Sant Essay in Marathi माझा आवडता संत ज्ञानेश्वर निबंध मराठी असे खालील समर्पक दृष्टांत ज्यांनी दिले तसेच, परमात्मा, जीव आणि जगत यांच्यातील अद्वैत जाणून घेणे म्हणजे ज्ञान! असे ज्ञानाचे महत्व देणारे संत ज्ञानेश्वर महाराज खरंच किती महान होते. केवळ ज्ञानामुळे कैवल्यप्राप्ती होऊ शकते, हे खरे परंतु हा ज्ञानमार्ग पेलणारे, प्रज्ञावंत जगात सर्वत्र असू शकतील असे नाही, शिवाय परमात्मा हा केवळ बुद्धिगम्य नाही. तो अंत:करणाचाच विषय आहे. शांतरस हा ज्ञानेश्वरीचा गाभा आहे. ज्ञानदेवांच्या अलौकिक निरीक्षण शक्तीमुळे सुंदर शब्दचित्रेही ज्ञानेश्वरीत सापडतात. सारा महाराष्ट्र ज्ञानदेवांना ‘माऊली’ या नावाने ओळखतो. ” चंद्र तेथे चंद्रिका | शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका | असणे चि जी || “ रावो तेथे कटक | सौजन्य तेथे सोयरीक वन्ही तेथे दाहक | सामर्थ्य की || “ maza avadta sant essay in marathi माझा आवडता संत निबंध मराठी – Maza Avadta Sant Essay in Marathi माझा आवडता संत ज्ञानेश्वर निबंध मराठी – Sant Dnyaneshwar Essay in Marathi आई, माता, जननी असे याच अर्थाचे दुसरेही काही शब्द आहेत. पण, ‘ माऊली’ शब्द वेगळाच आहे. त्यातील जिव्हाळा, आपुलकी, जवळीक अवर्णनीय आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या हृदयातून स्त्रवलेला ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी! ‘गीता’ हे उपनिषदरुपी गाईचे दूध मानले जाते, पण तेही पचेनासे झाले होते, कारण गाईचे नाही तर आईचे दूध या महाराष्ट्राला हवे होते. या माऊलीच्या दूधाने महाराष्ट्राच्या तनमनाने बाळसे घेतले ! माऊलीने गीता तत्वज्ञान पाजले,’ ‘हल्लरू’ गाऊन महाराष्ट्राला ‘समाधी बोधे’ निजवले. माऊलीने सगळ्यांना ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी वेदांतीची क्लिष्ट अशी परिभाषा टाळली. अवतरणे, खंडन – मंडन, अभिनिवेश...

माझा आवडता संत निबंध मराठी। Majha Avadta Sant NIbandh in Marathi

माझा आवडता संत निबंध मराठी | majha avadta sant Nibandh Marathi मित्रांनो संत एक असा व्यक्ति असतो जो आपल्या विचारांद्वारे समाजात परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य करतो. आपल्या देशात अनेक महान साधू संत होऊन गेलेत, आजच्या या पोस्ट मध्ये आपण माझा आवडता संत निबंध मराठी - maza avadta sant essay in marathi पाहणार आहोत. हा निबंध शाळा कॉलेज मधील विद्यार्थ्यांसाठी फार उपयोगाचा आहे. majha avadta sant nibandh आपण संत ज्ञानेश्वर यांची माहिती प्राप्त करणार आहोत. तर चला सुरू करूया.. (300 शब्द) भारतभूमी ही महान संताची भूमी आहे. संतांनी आपल्या शिकवणीतून समाजाला वेगळी दिशा दिली आहे. महाराष्ट्रात संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास इत्यादी. संत होऊन गेले आहेत. सर्व संताची शिकवण सारखीच असते. पण माझ्या पसंतीचे, माझा आवडता संत हे संत ज्ञानेश्वर महाराज आहेत. संत ज्ञानेश्वर यांनी अतिशय कमी वयात ज्ञानाची प्राप्ती करून समाजाला नवीन दिशा दिली होती. ते महाराष्ट्रातील महान संत व कवी होते. संत ज्ञानेश्वरांचा जन्म महाराष्ट्र मधील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळ असलेल्या आपेगाव या गावात इसवी सन 1275 मध्ये झाला. त्याच्या आई वडिलांना 4 अपत्य होती. ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी सन्यास मधून परत गृहस्थाश्रम मध्ये प्रवेश केला, या मुळे समाजाने त्याच्या कुटुंबाला वाळीत टाकले होते. समाजाच्या या हेटाळणीला कंटाळून शेवटी ज्ञानेश्वरांच्या वडील व आईनी आत्महत्या करून प्रायश्चित केले. आई वडिलांच्या मृत्यूमुळे संत ज्ञानेश्वर व त्याची भावंडे अनाथ झाली. या नंतर ते चारही जन पैठण ला जाऊन पोहोचले. 15 वर्षाच्या कमी वयात ज्ञानेश्वरांनी भगवान कृष्णाच्या भक्तीत स्वताला तल्लीन करून दिले. संत ज्ञानेश्वरांना साक्षातकाराची प्...

माझा आवडता संत निबंध मराठी

Maza Avadta Sant Essay in Marathi:- मित्रांनो आज आपण माझा अवडता संत निबंध मराठी या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया. संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील थोर संत आणि कवी होते. संत ज्ञानेश्वरांचा जन्म इ.स. 1275 मध्ये आपेगाव येथे झाला. संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता. पण नंतर त्यांनी पुन्हा कौटुंबिक जगात प्रवेश केला आणि नंतर त्यांना निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई अशी चार मुले झाली. संत ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका, अमृतानुभव, चांगदेवष्टी, हरिपंथाचे अभंग अशी काव्ये रचली. त्यांनी मराठी भाषेला सर्वोच्च अभिमान आणि अभिमान दिला आहे,” ‘Maza Avadta Sant Essay in Marathi’ त्यांनी वयाच्या २१ व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली. संत ज्ञानेश्वर हे ज्ञानाचे प्रतीक होते. संत ज्ञानेश्वर हे विठ्ठलाचे भक्त होते. वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी मराठीतील सर्वोत्कृष्ट ज्ञानेश्वरी ग्रंथ रचला. ज्ञानेश्वरीला भावार्थदीपिका असेही म्हणतात. ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेचे ज्ञान प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून पोहोचवले. ज्ञानेश्वरी सर्व स्तरातील लोकांना आकर्षित करते. ज्ञानेश्वरीतील सुमारे 9000 कवितांमधील भक्तीचा ओलावा अतुलनीय आहे. Maza Avadta Sant Essay in Marathi अनुभव अमृतानुभव हा ज्ञानसूर्य संत ज्ञानेश्वरांच्या दर्शनातील सर्वोत्कृष्ट ग्रंथ हा स्वलिखित ग्रंथ आहे. त्यामध्ये 800 अंडाशय त्यांच्या तेजाची खोली व्यक्त करतात. असा समृद्ध आणि अनुभवी अभंग हरिपाठ रचून संत ज्ञानेश्वरांनी मराठीचा अभिमान वाढवला. ज्ञानेश्वरांचा हरिपाठ हे सर्वोत्तम ईश्वरस्मरणाचे नाव आहे.ज्ञानेश्वरी...