Makar sankranti marathi wishes

  1. Makar Sankranti 2023 Wishes Messages Quotes Facebook Whatsapp Status Marathi News


Download: Makar sankranti marathi wishes
Size: 63.21 MB

Makar Sankranti 2023 Wishes Messages Quotes Facebook Whatsapp Status Marathi News

Makar Sankranti Wishes 2023 : मकर संक्रांतीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. नवीन वर्षातील हा पहिलाच सण असल्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. बाजारात विविध रंगांचे पतंग, सजावटीच्या वस्तू, हलव्याचे दागिने आणि तीळाचे लाडू पाहायला मिळतायत. सण म्हटला की नातेवाईक, मित्रमंडळींना शुभेच्छा देणंही आलं. आजकाल व्हॉट्सअपच्या माध्यमातून शुभेच्छा देणं फार सोपं झालं आहे. त्यामुळे शुभेच्छा संदेशांच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच तुमच्या प्रिय व्यक्तीला शुभेच्छा देऊ शकता आणि सणाचा आनंद द्विगुणित करू शकता. 1. आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची कणभर तीळ, मनभर प्रेम गुळाचा गोडवा सोबत ऋणानुबंध वाढवा 2. गगनात उंच उडता पतंग संथ हवेची त्याला साथ मैत्रीचा हा नाजूक बंध नाते अपुले राहो अखंड मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…! 3. गोड गुळात एकत्र होईल तीळ, उडेल पतंग आणि खुलेल मन, प्रत्येक दिन असेल सुखाचा आणि प्रत्येक क्षण शांतीचा. तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. 4. हृदयातील कटूता सगळी विसरुनी तीळगुळाचा गोडवा यावा, दुःखे हरावी सारी अन आयुष्य सुखाचा सोहळा व्हावा. 5. गोड गोड शब्दांचा फुलवा पाक, स्नेहांचे तीळ मिळवा त्यात, तिळावर फुलेल पाकाचा काटा, प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 6. सण गोडवा जपण्याचा, सण स्नेहभाव वाढविण्याचा.. सर्वांना मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा!! तिळगुळ घ्या, गोड गोड बोला... सूर्य या दिवशी धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या सणाला मकर संक्रांत असे म्हणतात. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. मकर संक्रांतीला मकर संक्रांतीला अनेक सामाजिक उपक्रम तसेच सण अगदी आनंदात आणि उत्साहाने साजरे केले जातात. सामाजिक सण जस...